मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Profile Banner
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Profile
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi

Followers
21,984
Following
1,156
Media
2,816
Statuses
10,216

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना. भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास. We fight for Marathi. सामील व्हा, एकत्र लढू

महाराष्ट्र, भारत
Joined December 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
हुतात्मा स्मारक मुंबई #लोकचळवळ महाराष्ट्राचे हिंदीकरण थांबवा एक भाषिक मराठी राज्य ओळख टिकवा #मराठीएकीकरणसमिती #बिगरराजकीयसंघटना
10
98
455
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
स्पाईस जेट #SpiceJet विमानाची सह विमानचालिका संजना अमृते यांनी पुणे ते गोवा यात्रेदरम्यान केली मराठीत उद्घोषणा 🗣️ महाराष्ट्रातुन उडणाऱ्या व इथे येणाऱ्या सर्व विमानात प्रथम #मराठीत उद्घोषणा झाल्या पाहिजेत. @JM_Scindia @AAI_Official राज्य मराठी ! भाषा मराठी खूप आभार @flyspicejet
45
439
2K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
स्पाईस जेट नंतर आता इंडिगो एअरलाईन्सकडून मराठीत उद्घोषणा. आभार @IndiGo6E #विमानातमराठी #राज्यमराठी #भाषामराठी हो सर्व शक्य आहे मागणी वाढत राहणे गरजेचे आहे. जय मराठी ! #मराठीएकीकरणसमिती
44
320
2K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 months
ईशान्य मुंबईतील सर्व मराठी माणसाचे अभिनंदन! मिहीर कोटेचा घरी बसवला खूप मोठं कार्य केले मारू घटकोपर जिव्हारी लागलं होतं. जय महाराष्ट्र !🚩💪 मुंबईत अजून उत्तर मुंबई मतदारसंघ राहिलाय, पुढच्या वेळी घरी बसवू.. एक ही मराठी द्वेष्टा यापुढे जिंकता कामा नये. विधानसभेसाठी लक्षात ठेवा.
34
375
2K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 months
नवी मुंबईत हिंदू महिलेवर तीन परप्रांतीय पुजाऱ्यानी मंदिरात अत्याचार करून हत्या केली याबद्दल राजकीय दलाल,सोशल मीडियावरील त्यांचे कुत्रे काहीच बोलत नाहीत. महाराष्ट्राची परिस्थिती या परप्रांतीयानी त्यांच्या राज्यासारखी केली यावर हे राजकीय पाळीव ब्र काढत नाहीत. महिलेचा जीव गेलाय रे.
Tweet media one
78
524
2K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 years
तारक मेहताच्या निर्मात्याला संपर्क साधून माफी मागण्यास सांगितले. ऐका काय म्हणतोय तो...
111
406
2K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 months
हसण्यावर घेऊ नका, आता हेच करावे लागेल, मराठी टिकवा, आमचे राज्य आमची भाषा.. मराठीवर ठाम राहू
13
288
1K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
10 months
जिथे आपण पोट भरायला जातो, व्यवसाय नोकरी करतो तिथली भाषा शिकलीच पाहिजे, भाषा अवगत केलीच पाहिजे. राज्याची सेवा करताना राज्यभाषा बोललीच पाहिजे. #महाराष्ट्रातमराठीच
11
190
1K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
पुणे येथील घटना #मराठीएकीकरणसमिती शहर अध्यक्ष रवींद्र कळमकर यांना हिंदी बोलण्याची जबरदस्ती. मराठी येत नाही तुम्हीच आमच्याशी हिंदीत बोला, मराठी वैगेरे पुण्यात गरजच नाही. @RelianceFreshIN स्थानिक भाषा येत नाही असे कर्मचारी का नेमता? ग्राहकांचा अपमान करू नका. मराठी भाषेत सेवा द्या.
89
178
1K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
महाराष्ट्रात हिंदी अतिक्रमण सहन केले जाणार नाही, मुंबई मराठी भाषिक आहे... सुशोभीकरण करा पण मराठीत लिहा हिंदीत लिहून शहर विद्रुप तुम्ही करताय. #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
20
172
1K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 month
मा. गृहमंत्री @Dev_Fadnavis आपण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात वाढणारे परप्रांतीय लोंढे थांबवणारच नाही का? हे लोक स्वतःच्या राज्याची गुन्हेगारी संस्कृती इकडे दाखवत आहेत. @MumbaiPolice यांची भिती सुद्धा या परप्रांतीयांना राहिली नाही. व्हायरल व्हिडीओ - लोखंडवाला अंधेरी मुंबई
161
412
1K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
7 months
मुंबई पालिकेच्या बाजूचे हे चित्र अधिकाऱ्यांना शून्य किंमत देऊन, कायद्याला न जुमानता पाट्या अजूनही बदलत नाहीत यांचा माज आम्हीही उतरवू शकतो पण @MumbaiPolice पुन्हा आम्हालाच नोटिसा देतात. या दुकानदारांना मात्र मोकळीक किती दिवसात ठळक मराठी दिसेल इथे? @mybmcWardA @mybmc @MahaKamgar
Tweet media one
55
253
1K
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
मराठी माणसाला अशी चीड वगैरे येत नाही का स्वतःच्या नेत्याला, पक्षाला बोलल्यावर कसा राग येतो? हे मुंबई मेट्रो वन मधील चित्र आहे. मुंबई मेट्रो वन - वेसावे - घाटकोपर मधील प्रकार. @MumbaiMetro01 यावर मुंबईची भाषा शोधा, असे प्रकार इतर राज्यात झाले असते तर तिथल्या नागरिकांनी पूर्ण
Tweet media one
38
310
999
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
बोरिवली रेल्वे स्थानकाबाहेर... जय मराठी, जय महाराष्ट्र ! #मराठी #महाराष्ट्रातमराठीच
Tweet media one
14
96
987
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 month
या परप्रांतीय रिक्षा चालकाचा भाडे नाकारण्याचा माज @MTPHereToHelp उतरवतील आम्हाला खात्री आहे #अंधेरीपश्चिम #मुंबई याला बॅज न लावता रिक्षा चालवू देणारे कोण असतील? प्रवाशाला मारण्याचा प्रयत्न पण केला. १००० किलोमीटर लांब येऊन इतकी दादागिरी ? कोणाच्या आशीर्वादाने? @MumbaiPolice
58
356
947
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
महाराष्ट्र दिन ! जय जय महाराष्ट्र माझा ! गर्जा महाराष्ट्र माझा #महाराष्ट्रदिन
36
212
903
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
7 months
रात्री १२ पर्यंत गरबा, बिराहा,३१डिसेंबर, ऑर्केस्ट्रा चालतो, सर्व चालतं पण वर्षात एक दिवस आमच्या महाराजांच्या जयंती निमित्त असलेले किर्तन १० वा. ०५ मि. वर पण चालत नाही? हे आहेत PSI बेलोसे इतकी तत्परता मराठी कार्यक्रम बंद करायला? @DGPMaharashtra #मिराभाईंदरपोलीस @Dev_Fadnavis
49
270
910
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 years
बँकेच्या #एटीएम मध्ये, रेल्वे, बस याठिकाणी आपण पाहतो की मराठी भाषा नसते तिथे एक स्टिकर चिटकवून निषेध नोंदवूया. कोणतेही नुकसान न करता आपले म्हणणे आपण मांडूया. हे स्टिकर प्रिंट करून घ्या,सोबत ठेवा जिथं मराठी नसेल तिथं चिटकवा आणि चळवळीत सहभाग घ्या. जय मराठी #मराठीएकीकरणसमिती
Tweet media one
47
241
865
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
सचिन तेंडुलकरनी महिला दिवसाच्या शुभेच्छा मराठीत दिल्यावर सचिनला अतिशय प्रेमळ आणि आदरयुक्त भाषेत मिळालेलं उत्तर.. हिंदी दहशदवाद म्हणजे काय तर हे.. आता आम्ही आमच्या भाषेत सुद्धा व्यक्त व्हायचे नाही.
Tweet media one
68
165
871
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 month
Tweet media one
12
148
816
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 months
ऑलिम्पिक मध्ये जागतिक भाषा मराठीचा डंका. अमेरिकेला हरवणार्‍या अविनाश साबळे ने जागतिक भाषा मराठीत दिली मुलाखत. #OlimpiadasParis2024 #OlympicGames #मराठीअभिमान #महाराष्ट्र #म #अविनाशसाबळे #AvinashSable #मराठीएकीकरणसमिती
3
176
812
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
3 years
या आहेत प्राची पाटणकर आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांच्या कन्या. एका मुलाखतीत त्यांना हिंदीत बोला म्हटल्यावर त्यांची ही प्रतिक्रिया.. #मराठीएकीकरणसमिती #मराठीच हिंदी येत नाही हे ठामपणे सांगा.
20
167
793
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
नाव पुणे मेट्रो आणि रोजगार परप्रांतीयाना कमाल आहे @metrorailpune मागे आम्ही म्हणालो होतो राज्यात फक्त प्रकल्प आणून नव्हे त्यातील रोजगार देखील स्थानिकांना मिळावेत. स्थानिक हक्क कायदा करा. @AjitPawarSpeaks
Tweet media one
35
221
794
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
ही तर सुरुवात आहे अजून खूप काही पहायचे बाकी आहे. आपले सरकार महाराष्ट्र विकण्यास तयार ?? एक भाषिक मराठी राज्यात शासन नक्की काय करू इच्छित आहे? विचारतोय महाराष्ट्र ? मराठी महाराष्ट्राला बहुभाषिक करण्याचा डाव तर नाही ना? पराराज्याचे कार्यक्रम अधिकृत शासकीय सार्वजनिक कार्यक्रम
Tweet media one
105
286
755
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
असे कसे चालेल ? @CMOMaharashtra @mieknathshinde मुळात हे कसे व कोणी केले? यावर राज्य शासन म्हणून आपण नक्की लक्ष ठेवतोय का? @MahaDGIPR @maha_governor
Tweet media one
32
131
743
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
उत्तर मुंबई मराठी माणसा बघतोस ना? गुजराती व हिंदी. एक भाषिक रा��्यात हे काय सुरू आहे? मराठी मुंबईत गुजराती हिंदीत प्रचार करणाऱ्यांना खासदार निवडून द्यायचे? मराठीचे काहीच देणं घेणं नाही. मुळात या मराठी राज्यात गुजराती हिंदी का हवी? इथं राहणाऱ्याना मराठी येतेच ना मग हा भाषिक वाद का?
Tweet media one
Tweet media two
38
256
743
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
आमच्या एक भाषिक मराठी राज्यात बँकांची हिंदीत बोला म्हणून दादागिरी. जागरूक मराठी नागरिकांनी दाखवला मराठी बाणा. असेच जागरूक राहून बँकांना जाब विचारा. मराठी राज्यात नोकरी करता मग इथली भाषा शिकता येत नाही? #मराठीत सेवा आमचा हक्क @TheOfficialSBI #सातारा जय मराठी #मराठीएकीकरणसमिती
160
258
735
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 months
Tweet media one
5
78
739
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
11 months
आपण विरोध करणे, आवाज उठवणे गरजेचे, वाद निर्माण करणाऱ्या त्या संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलवून घेणे गरजेचे आहे. बदल घडला आहे. सुरुवातीला आपल्याला डीवचून बघतात, मराठी माणूस जागा आहे की झोपला. आपल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्या संबंधित लोकांना पोलीस ठाण्यात बोलवून घेतले होते.
Tweet media one
Tweet media two
28
148
709
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
Tweet media one
5
99
707
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
गुजराती फलकावर काळे फासले प्रकरणी समिती शिलेदारांना दिंडोशी पोलिसांनी बसवून ठेवले आहे, तेथील काही लॉबी पोलिसांवर दबाव टाकत आहेत. मराठीसाठी आपल्याला असा त्रास आपल्याच राज्यात.... आम्ही दिंडोशी पोलीस ठाण्यात ८.३० वा. पर्यंत पोहचतोय मराठी माणसांनी पोहचावे.
15
146
709
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 years
मराठीच्या झुंजार लढवय्या शोभाताई देशपांडे यांचे निधन दि. ७ मार्च २०२१ रोजी झाले. परप्रांतीय सोनार मराठीत सेवा देत नाही म्हणून १६ तास ठिय्या आंदोलन करणाऱ्या, मराठीसाठी लढणाऱ्या या रणरागिणीला महाराष्ट्र विसरू शकत नाही. मराठी एकीकरण समिती तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली. 💐🙏
Tweet media one
50
114
681
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
मराठी माणूस आपल्याच धुंदीत जगतोय आणि एक दिवस असा येईल की त्याच्या हातात काहीच उरणार नाही.. #महाराष्ट्र हातातून निसटतोय हे ध्यानात येतंय पण मराठी समाज सुस्त झालाय.
Tweet media one
37
252
694
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
महाराष्ट्र विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचा पुन्हा एकदा मराठी बाणा. मुळात मराठी राज्यातील पुढाऱ्यांना हिंदी बोलण्याची जबरदस्ती का केली जाते? धन्यवाद @AjitPawarSpeaks या भूमिकेचे स्वागत आहे. राज्यात प्रत्येक पुढाऱ्यांनी ही भूमिका घ्यावी #महाराष्ट्रातमराठीच #हिंदीमुक्तमहाराष्ट्र
6
125
685
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
3 years
गोपाळ शेट्टी आपण मुंबई विकायला काढली आहे का? @iGopalShetty नागरिकांच्या रस्त्यावर असे बेकायदेशीर परभाषेतील (मराठी भाषेचा खून करून) कोणशीला उभारून काय सिद्ध करताय? मराठी अस्मितेसंबधी विचार करा, मुंबईची ओळख पुसू नका. @mybmc @mybmcWardPN कार्यवाही अपेक्षित मालाड #एव्हरशाईननगर
Tweet media one
Tweet media two
43
187
662
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
२० हजार अनुसारक पूर्ण #20K #Followers सर्वांचे धन्यवाद ! जय मराठी ! जय महाराष्ट्र 🚩
Tweet media one
15
40
639
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
७ मजली भव्य मराठी भाषा भवन मुंबई, चर्नी रोड बालभवन येथे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर इमारत बांधकाम उदघाटन... #मराठ��भाषाभवन जय मराठी ! #मराठीएकीकरणसमिती
Tweet media one
4
59
622
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
धन्यवाद सचिन खेडेकर साहेब सहकार्य केल्याबद्दल. @SachinSKhedekar #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती #मराठी_आग्रह #मराठी_नोकरी #मराठी_अर्थकारण व्हिडिओ साभार @sonymarathitv
18
202
623
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 years
#वसईविरार महानगरपालिका @VasaiVirarMcorp आयुक्तांचा मराठीबाणा हिंदी समजत नाही #मराठीतच बोला. आयुक्त श्री गंगाधरण(भाप्रसे) यांच्या सारखेच इतर प्रशासकीय अधिकारी आपल्या राज्यात हिंदीला लांब ठेवून फक्त मराठीत बोलावे. हिंदी समजत नाही मराठीच समजते सर्वांनी ठाम राहावे #मराठीएकीकरणसमिती
37
181
611
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
पुण्यात मराठी जनजागृतीचे फलक विविध गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी मराठी एकीकरण समिती पुणे मार्फत लावण्यात आलेले आहेत. जय मराठी ! मुंबई सारखेच पुण्याचे होणारे हिंदीकरण वेळीच थांबवा. #पुणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
126
604
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 months
मराठी माणसांनो हा बत्तीशी पाडणार आहे. स्वतःची भाषा सोडून तुम्ही इतके वर्षे यांना मोठे केले, राजकीय पक्षाचे पदाधिकारी,नगरसेवक आमदार, खासदार केले. आता याला गृहमंत्री होऊन तुम्हा मराठी माणसाला धडा शिकवायची इच्छा आहे @abuasimazmi तू स्वतःच्या राज्यात का काम केले नाही? इकडे का आलास?
Tweet media one
77
180
615
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
11 months
महाराष्ट्रात मराठीच
Tweet media one
10
88
605
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
मराठी खासदाराला संसदेत मराठी बोलण्यापासून थांबविणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र शासन या विषयी काही भूमिका घेणार का? @CMOMaharashtra @MahaDGIPR @Dev_Fadnavis @mieknathshinde @AjitPawarSpeaks @SMungantiwar
Tweet media one
34
172
602
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
मराठी राज्यात गुजराती भाषेत लिहण्याच्या परवानग्या पालिकेने दिल्या आहेत का? बेकायदेशीर फलकावर @mybmcWardPN #राणीसतीमार्ग #मालाड पालिका कार्यवाही करणार आहे की नाही?
Tweet media one
Tweet media two
21
131
595
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
हा महाराष्ट्र आहे इथे पोट भरायला येता, उदरनिर्वाह करता तर इथली मराठी भाषा शिका, मराठीत संवादी व्हा. जय मराठी!
Tweet media one
10
131
595
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 months
अजूनही आपल्याला समजत नाही?.. हे जे सुरू आहे ते कशासाठी आहे इतकं कळत नसेल का? इतकी सोय करण्यामागचे कारण ओळखा..
Tweet media one
41
184
589
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 months
जय महाराष्ट्र !
4
157
579
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
9 months
शर्मिला ताई ठाकरे यांचे कौतुक आणि आभार ! असेच राज्यभर सर्वानी मराठीवर ठाम राहावे. हिंदी बोलणाऱ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीचे अनुकरण केले तर उत्तम! #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
3
116
577
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
आजच्या मुंबईतील कार्यक्रमाची चित्रफीत, सूत्रसंचालन मराठीत का नव्हते? फलक मराठीत का नव्हते? कार्यक्रम मराठी राज्याचा होता, हे कामं महाराष्ट्रात होणार मग हिंदी का? राज्यभाषा मराठीचा अपमान का केला? @MAHA_UDD @MMRDAOfficial @IqbalSinghChah2 @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar
Tweet media one
Tweet media two
39
225
564
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
मराठीसाठी सामान्य माणूस कार्यरत आहे. अभिनंदन ! @iampapps स्तुत्य कार्य 👍👌💐 #महाराष्ट्रातमराठीच
Tweet media one
12
64
563
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
आपले मुंबई पोलीस याला सांगणार आहेत का? की आम्हीच आता याला शोधून सांगायचं आहे? @MumbaiPolice @CPMumbaiPolice
@sharmakundan_
Kundan
1 year
मराठी लोग वड़ापाव के अलावा गाने भी बनाते हैं क्या?
361
59
253
33
127
555
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 years
श्री.प्रकाश बाबा आमटे यांचा बिल गेट्स यांच्या हस्ते सन्मान. #मराठीमान #महाराष्ट्राचाअभिमान #मराठीएकीकरणसमिती तर्फे अभिनंदन 💐
Tweet media one
14
109
557
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
आज आपला तो विषय मांडला.. महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य आहे ही ओळख सर्वांनी टिकवा. महाराष्ट्र विरोधी पक्ष नेते @AjitPawarSpeaks यांनी विषय मांडला व सरकारला जाब विचारला त्याबद्दल आभार! शासनाने तातडीने मराठी वाक्य वापरावेत. @MPLodha महाराष्ट्रात हिंदी लादणे थांबवा
5
165
564
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
नाही म्हणजे नाही #saynotorefinary
Tweet media one
26
172
565
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 months
राज्यकारभार/राजकारण करणाऱ्यांचे डोळे फुटलेत,कान भैरे झालेत. महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये बहुतांश अमराठी लोक आहेत. स्थानिकांनी स्वतःच्या #भाषेत सेवा मागितल्या तर गुन्हेगार ठरवल जातय. भाषेवरील आक्रमण हे आता खेड्यापाड्यात आलय. संपुर्ण चित्रफित लवकरच #मराठीएकीकरणसमिती
14
238
555
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
मराठी का नाही इथे ? @ECISVEEP
Tweet media one
13
158
550
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
7 months
राजकारण करून झाले असेल तर इकडे पण लक्ष द्या @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis आमच्या राज्यातील नोकऱ्या तरी आम्हा राज्यातील लोकांना मिळूद्या. इतके मोठे षडयंत्र सुरू असताना राज्यातील पुढारी कशात व्यस्त आहेत? @maharashtra_hmo
Tweet media one
19
250
553
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 month
लुटा लुटा राज्य पूर्णपणे मोकळे करा. @mieknathshinde इथं तुम्हाला मराठी भाषा भवनाला ६४ वर्षे जागा सापडत नव्हती हे मात्र आश्चर्यकारक होते. आता मागच्या २ वर्षांपूर्वी जागा सापडली अजून एक वीट उभी राहिली नाही. बाकी हे असले उद्योग शासनाला झटपट जमतात @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
Tweet media one
32
240
554
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
आज महाराष्ट्रात 'होळी' आहे, उद्या महाराष्ट्रात 'होली' नव्हे 'धुलीवंदन'आहे. आता मात्र धुलीवंदनाच्या दिवशीच रंग खेळतो, काही ग्रामीण भाग वगळता रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळले जात नाहीत.. बॉलीवूड आणि परप्रांतीयांच्या नादी लागून आपण देखील धुलीवंदनाच्या दिवशीच रंग खेळू लागलो. 👇
32
99
548
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
10 months
जेव्हा पूजा सावंत यांना विचारण्यात आले जर एक दिवसाच्या मुख्यमंत्री केले तर काय कराल? मराठी शाळाबद्दल, मराठी सक्तीबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या याबद्दल आभार आणि अभिनंदन ! @IAmPoojaSawant विद्यमान मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे असे का वाटू नये @CMOMaharashtra #मराठीशाळा
4
115
550
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
11 months
मिरा भाईंदर पालिका नक्की मराठी राज्यात आहे का? पालिकेला मराठीचे वावडे का? @MAHA_UDD @dvkesarkar आपले पालिकेकडे लक्ष नाही @BhaindarMira यांनी आता इथे भाषिक वाद उभा केला आहे.. मराठी ऐवजी हिंदी भाषा आणि ताई ऐवजी यांना बेन वापरून जाहिरात करायची आहे. @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra
Tweet media one
25
176
543
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
मस्त चाललंय आमचं आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री...
@mumbainews_24
Mumbai News 24
1 year
मुख्यमंत्र्यांचं गुजराती भाषेतून भाषणाला जोरदार सुरुवात
71
10
50
35
159
537
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
8 months
तुम्हाला तुमच्या राज्यात मराठी बोलण्यापासून/व्यक्त होण्यापासून पण थांबविले जात आहे.. मराठी शिलेदार मराठीवर ठाम असून मुद्देसूद उत्तर देण्यास समर्थ आहेत.. हा महाराष्ट्र आहे इथे मराठीच चालणार.. #मराठीएकीकरणसमिती
Tweet media one
10
96
545
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 months
@PiyushGoyal @narendramodi मुंबईत गुजराती का हवीय ? मराठी व इंग्रजी ठीक? तिसरी हिंदी आणि चौथी गुजराती का लादताय? तुम्ही मराठी राज्यात उत्तर मुंबईत खासदार झालाय गुजरात मधून नव्हे हे विसरू नका... मुंबईला गुजराती करण्याचा प्रयत्न करू नये.
3
123
537
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
Tweet media one
4
96
530
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
जय मराठी ! जय महाराष्ट्र
Tweet media one
6
76
531
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
9 months
महाराष्ट्रात कमवायला येऊनही मराठी भाषेला मान न देणाऱ्या प्रत्येक उपऱ्याला याच शब्दात समज द्यायला हवी. #महाराष्ट्रातमराठीच
8
116
526
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 months
हे कशासंदर्भात आहे काय लिहिले आहे @NagpurPolice राज्यभाषा मराठी वापरण्याचे नियम कोणी पाळायचे ? @DGPMaharashtra पोलीस विभाग मराठी का डावलत आहेत?
Tweet media one
Tweet media two
40
148
521
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
8 months
मुंबई पालिकेचा पार्किंग ठेका जय महाराष्ट्र असणाऱ्यांना नसून "जय तेलंगा'ला" दिला मुंबईत आपले रोजगार बाहेरच्यांना का? @mybmc काय सुरू आहे मुंबईत? @ShivSenaUBT_ @mieknathshinde अनेक वर्षे असताना असे का झाले? सोबत @BJP4Maharashtra होतीच @INCMaharashtra @NCPspeaks डोळे बंद करून बसले.
Tweet media one
22
163
509
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
मराठीचा विरोध करणाऱ्या परप्रांतीयाना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, वकीलावर खर्च करण्याऐवजी मराठी पाट्या लावा. महाराष्ट्रात मराठी पाट्या हव्याच, नियम पाळा - सर्वोच्च न्यायालय #मराठीएकीकरणसमिती या निर्णयाचे स्वागत करत आहे. सर्वांचे अभिनंदन !💐 #महाराष्ट्रातमराठीच #मराठीपाट्या
Tweet media one
4
185
507
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
Tweet media one
7
70
502
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
11 months
मराठी एकीकरण समितीचे ठिय्या आंदोलन मराठी राज्यात इतर भाषेचे अतिक्रमण नको. शासनाचे भाषिक नियम पाळा अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा. शहरात लागलेले सर्व हिंदी फलक काढून १००% मराठीत करा मिरा भाईंदर पालिकेतल्या @BhaindarMira शिपाईच्या व ठेकेदारीत काही नोकऱ्या परप्रांतीयांना दिल्या आहेत.
11
157
495
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
काँग्रेसचे लोकं हा राज्यद्रोहीपणा का करत आहेत? @NANA_PATOLE @BhaiJagtap1 मुंबई घाटकोपर गुजरातीचा आणि मुंबईचा काय संबंध ? मराठी मुंबईसाठी १०७ हुतात्मे झाले @INCMaharashtra मुंबईत मराठीत स्वागत करायला काय अडचण आहे ?लोकांनी तुम्हाला नाकारले तरी अक्कल येत नाहीय का? #मराठीचेमारेकरी
Tweet media one
40
143
492
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
गेल्या अनेक वर्षे चित्रपटसृष्टीला देणारे अनुभवी मराठी कलावंत @prasadoak17 हे नवख्या रणवीर सिंह या एका हिंदी कलाकाराला "सर" म्हणून हाक मारतात तेव्हा मराठी म्हणून आमचे नाक कापल्यासारखे वाटते. आपण यांचे नाटक,मालिका,चित्रपट पाहून मोठे करतो, हे मात्र हिंदीसमोर लोटांगण घालतात. दुर्दैवी
27
79
486
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
9 months
ही व्यक्ती मराठी राज्यात आमदार आहे बरं का. मराठी मतदारांनी हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचा व मराठीचा सतत द्वेष करून भाषिक वाद उभा करणे व सार्वजनिक ठिकाणी असे कार्यक्रम करणे हे एकमेव काम या आमदाराचे आहे.
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
9 months
*Mumbai: કાંદિવલી ખાતે યોજાયો લોકડાયરો... લોકગીત જેવા કાર્યક્રમો આપણી સાંસ્કૃતિક વારસો છે: ફડણવીસ... જાણો બીજુ શું કહ્યું ફડવીસે.. વાંચો અહીં..*
79
6
25
9
106
488
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 months
महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी सभागृहात शपथ मराठीत घ्यावी महाराष्ट्राचा आवाज मराठी आहे हे सर्व खासदारांनी दाखवून द्यावे @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_ @Shivsenaofc @NCPspeaks @AjitPawarSpeaks @SunilTatkare @INCMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @PawarSpeaks @NANA_PATOLE
Tweet media one
16
121
489
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
इतका मराठी द्वेष्टा माणूस आपल्या मराठी राज्याला राज्यपाल म्हणून लाभला हे दुर्दैवी आहे @maha_governor यांचा राजीनामा घ्या @PMOIndia @AmitShah @rashtrapatibhvn @mieknathshinde @BSKoshyari राज्यात आपण भाषिक,प्रांतिक वाद वाढवत आहात. हा मराठी द्वेष आहे निषेध! #राजीनामाद्याराज्यपाल
80
204
482
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
6 months
Tweet media one
10
126
483
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 years
मराठी कळत नाही ही सबब मुळीच खपवून घेणार नाही, हायकोर्टाने बजावले   #महाराष्ट्रात #मराठी येत नाही ही कारणे देणाऱ्याला उच्चन्यायालयाने फटकारले महाराष्ट्रात राहायचे तर मराठी शिकून घ्या - High Cout Mumbai #मराठीएकीकरणसमिती च्या वतीने मा.न्यायालयाचे आभार.
8
166
479
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
येणाऱ्या प्रत्येक कॉलवर असेच मराठीत बोला #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
2
108
479
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
राज्यपालाचा निषेध आपल्या मराठी कलाकारांनी, मराठी खेळाडू यांनी केला का? यांना मराठी कधी आठवते ?
39
68
477
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 months
महाराष्ट्राच्या ४८ खासदारांनी यांच्याकडून शिकावे स्वतःच्या भाषेवर ठाम,संसदेत स्वतःच्या भाषेशीवाय बोलत नाहीत. महाराष्ट्राच्या खासदारांनी हिंदी सोडून मराठी आपलीशी करावी व राज्याचे प्रश्न मराठीत मांडावेत. @NCPspeaks @INCMaharashtra @SunilTatkare @BJP4Maharashtra @ShivSenaUBT_
5
112
483
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
मराठी गाणे लावणार नाही म्हणून उर्मट वागणूक देणाऱ्या, मराठी ग्राहकांचा व मराठीचा अवमान करणाऱ्या "लुडो किचन लौंज" येथे मराठी एकीकरण समिती ने आज धडक दिली. व्यवस्थापनाला जाब विचारला त्यांनी माफी मागितली आहे आणि यापुढे मराठी गाणे लावू म्हणून कळविले मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही.
11
119
473
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
स्थळ अंधेरी,साकीनाका @MTPHereToHelp मराठी राज्य असून देखील महाराष्ट्रात "मराठी क्रमांक"चालत नाही म्हणता, लोकांना थांबवून मुद्दामून कार्यवाही केली जाते, इथे मात्र मुंबई ०३ नोंदणी क्रमांक असलेली पंजाबी भाषेत पाटी चालते? वा वा🙏🏻 कुठे गेले ते मराठी फोटो टाकून मराठीचा द्वेष करणारे?
Tweet media one
15
163
471
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
हिंदीमुळे मराठी भाषेच्या कशा चिंधड्या केल्यात हे अजूनही लोकांच्या लक्षात येत नाही. डोळ्यावर पट्टी बांधून जगणाऱ्या मराठी माणसाला दाखवल्याबद्दल समीर चे आभार! @RailMinIndia @Central_Railway @KonkanRailway मराठी भाषेचा अवमान थांबवा,भय्यांना कामं देणं बंद करून मराठी माणसाकडून लिहून
10
140
470
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
3 months
मारू घाटकोपर नंतर आता नवू मुलुंड.... मुलुंड जुने झाले आता "गुजराती नवू मुलुंड" उभारु विकासक सांगत आहे @SDPatil_16 खासदार नक्कीच जाब विचारतील. मुंबईला पूर्णपणे गुजरात करण्याचा जोरदार प्रयत्न सूर आहे. प्रशासन व राज्यकर्ते का झोपलेले आहेत? हा भाषिक वाद का? @mybmc @MumbaiPolice
Tweet media one
22
187
473
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
4 years
किती सहन करायचे अजून?? वरिष्ठ लेखिका शोभा देशपांडे मुंबई, #कुलाबा येथील "महावीर ज्वेलर्स" समोर करत आहेत आंदोलन... महावीर ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानदाराने मराठी बोलण्यास नकार देऊन अरेरावी केली, दुकानाचा परवाना दाखवण्यास मनाई @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra @MumbaiPolice 👇
Tweet media one
Tweet media two
14
113
460
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
11 months
मराठी लोकांनो बघा तुमचे भारतीय बांधव तुमच्याच राज्यात तुमच्याशी कसे वागत आहेत. विचार करा जर हक्काचे राज्य हातातून गेले तर काय होणार तुमचे? तुमच्या स्वाभिमानशून्यतेचे परिणाम आहेत हे. आम्हाला नेहमी भारतीयांचे धडे देणाऱ्यांनी यावर पण बोलत जावे. मराठी राज्य टिकवा #मराठीएकीकरणसमिती
Tweet media one
16
181
468
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
3 years
Tweet media one
7
75
466
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
10 days
मराठी मुंबईचे गुजरातीकरण करायला लाज नाही वाटत @INCMaharashtra इथे फलक गुजरातीत लावता आणि तिकडे दिल्लीत मराठीला अभिजात दर्जा द्या म्हणून नाटके करता? @VarshaEGaikwad भाषिक वाद मुंबईत उभारु नये, निषेध आहे तुमचा. पालिका अधिकारी झोपलेत का? @mybmc शहराचे हे विद्रुपीकरण दिसत नाही?
Tweet media one
19
160
480
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
मुंबई मेट्रोत उद्घोषणा प्रथम मराठी व सोबत इंग्रजी या दोन भाषेतच असाव्यात. @MMMOCL_Official @MMRDAOfficial मेट्रो कोणत्याही हिंदी राज्यात धावत नसल्यामुळे इथे #हिंदीलादूनका सध्याचा क्रम इंग्रजी +हिंदी+ मराठी असा आहे. तो मराठी + इंग्रजी बदल करून घ्या. @mieknathshinde
20
116
466
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
10 months
जगात कुठेच विकास नाही झाला तरी चालेल पण यूपी, बिहार, झारखंड, राजस्थान,ओडीसा, गुजरात या राज्यात प्रचंड विकास होवो, तिथे लोकांना रोजगार मिळो आणि आपल्या राज्यावरील अतिरिक्त ताण कमी होवो याच सदिच्छा! #लोंढे_आवरा #स्थलांतरितकायदा #महाराष्ट्रप्रवेशपरवाना
10
89
467
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
5 years
#तानाजी चित्रपट #मराठीत डब होण्याची प्रक्रिया सुरू आहे असे कळाले. आता तानाजी मराठीत पाहायला मिळेल ? महाराष्ट्राने हिंदीत बघू नका, मराठीची वाट बघूया. इतर राज्यात त्यांना हिंदीत बघूद्या आपला इतिहास त्यांना कळेल. आपण मराठीची वाट पाहू. #मराठीतमनोरंजन #tanaji #महाराष्ट्रातमराठीच
18
88
455
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
3 years
धाक... #मराठीएकीकरणसमिती सांगतेय ते योग्य सांगतेय ते कलाकार मान्य करत आहेत, पण स्वतःहून अंमलबजावणी करा.. धन्यवाद समीर चौगुले 🙏 तुम्ही जरी सर्व हसत असले तरी आमचे सांगणे योग्यच आहे. आमच्या धाकामुळे जरी बोलत असलात तरी "मराठीच" का याचे नक्की आत्मचिंतन व्हावे. जय मराठी !
18
74
461
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
अखेर मुंबई "ईडी कार्यालयाच्या" फलकावर मराठी भाषा उपलब्ध करून घेतली अनेक वर्षे कोणाला जमले नाही ते मराठी एकीकरण समिती संघटनेने केले. ईडी अनेकांना नोटीस धाडते मराठी एकीकरण समितीने ईडीला नोटीस धाडून फलकावर मराठी भाषा आणली 🚩 २०१९ पासून सुरू होता पाठपुरावा. अनेक वर्षे हे कार्यालय
Tweet media one
Tweet media two
9
108
459
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
महाराष्ट्र राज्य विरोधी पक्षनेते @AjitPawarSpeaks यांची भूमिका स्वागतार्ह आहे. महाराष्ट्रातील सर्व पुढाऱ्यांनी हेच उत्तर द्या. @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @ChetanVTupe @Jayant_R_Patil @ChDadaPatil @mipravindarekar @NANA_PATOLE #महाराष्ट्रातमराठीच #मराठीएकीकरणसमिती
8
86
455
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
सगळे शिलेदार सुखरुप निघाले. सर्वांचे अभिनंदन !!! काळजी नसावी. मराठी’साठी लढा यशस्वी. जय मराठी ! जय महाराष्ट्र
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
1 year
गुजराती फलकावर काळे फासले प्रकरणी समिती शिलेदारांना दिंडोशी पोलिसांनी बसवून ठेवले आहे, तेथील काही लॉबी पोलिसांवर दबाव टाकत आहेत. मराठीसाठी आपल्याला असा त्रास आपल्याच राज्यात.... आम्ही दिंडोशी पोलीस ठाण्यात ८.३० वा. पर्यंत पोहचतोय मराठी माणसांनी पोहचावे.
15
146
709
11
69
459
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
2 years
राजीनामा द्या #राजीनामाद्याराज्यपाल @maha_governor @BSKoshyari
Tweet media one
10
136
454
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
9 days
Tweet media one
4
101
462
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
22 days
या आहेत आमदार गीता जैन @MLAgeetajain ज्यांनी मराठी राज्यात निवडून येऊन आपल्या राज्य हिताचे असे जोरदार काम केले आहे. महाराष्ट्र यामुळे सध्या अत्यंत गतिशील मार्गावर आहे. असे महाराष्ट्राचे हित लक्षात ठेवून काम करणाऱ्या गीता जैन यांना आमदार म्हणून आणखीन 3 महिने सहन करूया.
Tweet media one
33
135
457
@ekikaranmarathi
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
9 months
महाराष्ट्रात सर्वच कार्यक्रम आता राज्यभाषा मराठी बाजूला करून हिंदीत का होत आहेत? मराठी का मारली जातेय? सूत्रसंचालन,भाषणे मराठीत नाही. राज्याची भाषा बदलतोय का? @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis मराठी राज्य ओळख पुसली जातेय. @narendramodi @PMOIndia
19
122
455