
Shivsena - शिवसेना
@Shivsenaofc
Followers
23K
Following
169
Media
7K
Statuses
7K
जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना! | #Shivsena
Mumbai
Joined February 2023
मा. केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:. #Shivsena #Eknathshinde
15
23
24
मा. केंद्रीय गृहमंत्री यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे:. #Shivsena #Eknathshinde
8
19
18
पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल भागातील सेक्टर १ ते ११ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या बाबतीत कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सकारात्मक कार्यवाही केली जाईल. मा.ना.श्री. उदय सामंत.मराठी भाषा व उद्योग मंत्री. #Shivsena #Eknathshinde
18
27
26
दोनदा कर भरावा लागू नये यासाठी नगरविकास आणि सिडको यांना एकत्र बसून धोरण आखावे लागेल. यासंदर्भात उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना बैठक घेण्याची विनंती केली जाईल. मा.ना.श्री. उदय सामंत.मराठी भाषा व उद्योग मंत्री. #Shivsena #EknathShinde
17
28
24
खारघरमधील अधिराज कॅपिटल बिल्डिंगला सिडकोचे अधिकारी भेट देतील आणि रहिवाशांच्या समस्या ऐकून त्या सोडवण्याचा कालनिर्धारित अहवाल अधिवेशन संपायच्या आधी पटलावर ठेवतील. मा.ना.श्री. उदय सामंत.मराठी भाषा व उद्योग मंत्री. #Shivsena #Eknathshinde
10
22
24
वसई - विरार महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कांदळवनांची कत्तल करण्यात आली असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. मा. श्री. राजेंद्र गावित, आमदार. #Shivsena #Eknathshinde
17
31
32
चेंबूर - मानखुर्द विभागातील मुंबई पालिकेच्या रुग्णालयांची अवस्था बिकट आहे. मंत्री महोदयांनी या रुग्णालयांची पाहणी करून याठिकाणी सोयी - सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मा. श्री. तुकाराम काते, आमदार. #Shivsena #Eknathshinde
23
39
39
धर्मादाय रुग्णालयांमध्येही महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत. - मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. #Shivsena #Eknathshinde
19
33
33
अंधेरीत लवकरच नवे सरकारी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. यामुळे मुंबई उपनगरतील गरजू रुग्णांना त्याचा मोठा फायदा होईल. - मा.ना.श्री. प्रकाश आबिटकर, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. #Shivsena #Eknathshinde
32
48
50
मुंबईत खुलेआम गुटखा, ड्रग्स विक्री होत आहे. याबाबत कडक कारवाई करणे गरजेचे आहे. मा. श्री. मुरजी पटेल, आमदार. #Shivsena #Eknathshinde
35
49
49