पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police
28 days
रमजान ईदच्या निमित्ताने आज मुंबईतील एकूण १४४२ ठिकाणी नमाज पठण शांततेत पार पडले. याबद्दल सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो व सर्व मुंबईकरांचे देखील आभार मानतो. मुंबईच्या सुरक्षेसाठी यापुढेही तुमचे असेच सहकार्य मिळत राहील याची आम्ही आशा करतो,…