MAHARASHTRA DGIPR
@MahaDGIPR
Followers
321K
Following
119
Media
45K
Statuses
74K
Official Twitter handle of Directorate General of Information and Public Relations (#DGIPR), #Government of #Maharashtra #महाराष्ट्र #शासन https://t.co/VXpMFRnusH
Mumbai, India
Joined October 2014
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक आहे. हे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या १५० वर्षांच्या वैभवशाली इतिहासातील नव्या पर्वाची सुरुवात आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सामान्य
0
0
6
राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षात उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या कामाला प्रारंभ होत आहे, ही बाब अत्यंत आनंदाची असून न्यायव्यवस्था अधिक सक्षम, पारदर्शक आणि सर्वसामान्य माणसापर्यंत न्याय पोहोचवणारी व्हावी, यासाठी हे पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे. शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळावा
1
0
4
Premium men’s jewelry that elevates every fit. Black Friday deals live now!
0
5
57
न्याय म्हणजे केवळ कायद्याचा अंमल नव्हे, तर ती लोककल्याणाची साधना आहे. न्यायाची खरी ओळख म्हणजे लोकांच्या हितासाठी कार्य करणे. न्यायालये केवळ ��्रकरणे सोडविण्याची ठिकाणे नसून, ती समाजाच्या नैतिकतेचे आणि सामूहिक मूल्यांचे प्रतिबिंब आहेत. न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान
1
0
4
उच्च न्यायालयाची ही इमारत केवळ सुंदरच नव्हे, तर देशातील सर्वात जलद आणि स्मार्ट इमारत म्हणून ओळखली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत पूर्णपणे ‘एआय-सक्षम’ असेल. भविष्यात उच्च न्यायालयाची ही इमारत देशातील इतर न्यायालयांसाठी आदर्श ठरेल. या इमारतीचे वैभव
1
0
1
📍 मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन संकुलाचा पायाभरणी आणि कोनशिला अनावरण कार्यक्रम सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहत परिसरात पार पडला. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री
1
1
6
📍 मुंबई सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव (पश्चिम), मुंबई येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. हा ऐतिहासिक टप्पा आहे. राज्य शासनाने कायदा शिक्षणासाठी दाखविलेली बांधिलकी
0
4
22
📍 मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सांताक्रूझ येथील हॉटेल ताज येथे स्टारलिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड (#स्टारलिंक) आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागासमवेतचा सामंजस्य करार पार पडला. या करारामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध
0
7
31
राज्यातील २४६ #नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या (एकूण २८८) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान; तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होणार आहेत.या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा
2
12
46
#मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला हुडकोकडून घ्याव्या लागणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कर्जास शासनहमी देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. नागपूर येथील
1
12
56
‘NDTV 24X7’ या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील ‘डायनामिक महाराष्ट्र’ (Dynamic Maharashtra) कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek
#DGIPR
0
12
11
#आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. तसेच याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्यासह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार
1
11
28
केंद्रीय #मार्ड ने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच सेन्ट्रल मार्डचे चे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके,
0
10
28
दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरील ‘साप्ताहिक महाराष्ट्र’ विशेष कार्यक्रम #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek
#DGIPR
0
14
13
टाईम्स नाऊ नवभारत या वृत्तवाहिनीवरील ‘महाराष्ट्र ३६०’ कार्यक्रम.. #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek
#DGIPR
0
13
10
‘TIMES NOW’ या वृत्तवाहिनीवरील ‘MAHARASHTRA 360’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek
#DGIPR
0
13
9
न्यूज एक्स या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील ‘NXT in Maharashtra’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek
#DGIPR
0
13
3
इंडिया न्यूज या वृत्तवाहिनीवरील ‘NXT महाराष्ट्र’ कार्यक्रम… #साप्ताहिकमहाराष्ट्र #MaharashtraThisWeek
#DGIPR
0
8
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार… #MoU
@Dev_Fadnavis
1
16
13