
MMRDA
@MMRDAOfficial
Followers
91K
Following
518
Media
2K
Statuses
6K
MMRDA is a development authority engaged in long term planning & implementation of strategic projects and financing infrastructure development in MMR.
Mumbai, India
Joined July 2019
विचारांमध्ये श्रेष्ठ कर्म आणि हृदयात गुरूंचे अस्तित्व असेल, तर यश आणि ज्ञान हे प्रत्येक पावलोपावली साथ देतात. सर्वांना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!. #GuruPurnima #BlessedByTheGuru #GuruKripa #WisdomWithGrace #GuidedByTheGuru.#DivineGuidance #GratitudeToGurus
0
1
4
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा | .आनंदे केशवा भेटताचि || . देवशयनी अर्थात आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. विठोबा-रखुमाईच्या आशीर्वादाने सर्वांच्या आयुष्यात भक्ती, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, हीच सदिच्छा !. #AshadiEkadashi .#AshadhiEkadashi2025 .#LordVitthal
1
1
17
न्याय, समता आणि बंधुत्वाची मूल्ये समाजामध्ये रुजवून परिवर्तनाची दिशा देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !. #ShahuMaharajJayanti #BahujanNayak #SocialJustice .#EqualityForAll #MMRDA50 #Development #RebootingMumbai #ReshapingMMR
0
0
3