prasadoak17 Profile Banner
Prasad Oak | प्रसाद ओक Profile
Prasad Oak | प्रसाद ओक

@prasadoak17

Followers
51K
Following
35K
Media
947
Statuses
7K

जंगलात राहून वाघाशी... आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी... वैर नाही घ्यायचं...!!!

Joined April 2014
Don't wanna be here? Send us removal request.
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
4 months
अडकलेले "सुशीला - सुजीत" बाहेर कसे येणार. ??.ते आता सिनेमागृहाची दारं उघडल्यावरच कळणार…!!!.१८ एप्रिलला. ! 😲✨.#TrailerOutNow. चला चित्रपट गृहांची दारं उघडूया,.सुशीला सुजीत आपल्या family सोबत पाहूया! 🍃❤️. १८ एप्रिल पासून…!!!. #SusheelaSujeet #18Apr2025
1
1
12
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
2 months
Tweet media one
10
1
247
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
4 months
अडकलेत सुशीला - सुजीत, दार काही उघडेना.'आता' काय करावे हे दोघांनाही सुचेना 🫣. 'सुशीला - सुजीत' मधलं हे नवं गाणं रिलीज झालंय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर. Link - चला चित्रपट गृहांची दारं उघडूया,.सुशीला सुजीत आपल्या family सोबत पाहूया! 🍃
2
2
3
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
4 months
प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी यांच्याबरोबर समीर चौघुलेची धमाल कॉमेडी. ! 😉.*सुशीला सुजीत* स्पेशल हास्यजत्रा पहा आज सोनी मराठीवर . ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा - कॉमेडीची हॅटट्रीक’.सोम. - बुध. । 9 PM.फक्त सोनी मराठी वाहिनीवर. !
2
1
7
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
5 months
😍जे काही महत्वाचं बोलायचंय .ते सगळं नंतर….कारण उद्या येतोय ."सुशीला सुजीत" चा .धमाकेदार ट्रेलर…!!!😍.#TrailerOutTommorow . १८ एप्रिल पासून….तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫. #SusheelaSujeet #18Apr2025
0
2
18
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
5 months
सुशीला - सुजीत चित्रपटाच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय सोहळ्यात माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री माननीय आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती, तसेच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि मान्यवरांची हजेरी! 🌸✨. १८ एप्रिल पासून….तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात💫
0
2
17
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
5 months
सावधान…!!!.या बाल्कनीत जाण्यासाठी सिनेमागृहाची दारं उघडणार .१८ एप्रिल पासून. पंचशील एंटरटेनमेंट्स आणि.बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत. सुशीला - सुजीत. सुशीला: @sonalikulkarni .सुजीत: @swwapniljoshi.@AmrutaOfficial.@Gashmeer.कथा - दिग्दर्शक : प्रसाद ओक @oakprasad
0
2
16
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
9 months
Tweet media one
14
1
145
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
11 months
Cleanliness is not just an action, it’s a way of life! 🌱🌍 Let's come together and take simple steps for a cleaner, greener India. Every bit counts! . #SHS2024 #SwabhhavSwachhata @MIB_India
2
6
18
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
Tweet media one
Tweet media two
0
0
11
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
प्रत्येक घरातल्या लक्ष्मीला आपली बहीण मानून तिच्या रक्षणाचे वचन देणारे आपले दिघे साहेब!! . सिनेमाच्या टिझरने केले 10 Million+ Views पार!. धर्मवीर - २ .साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…. ९ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित !. टिझर पहा इथे -
6
3
25
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
एका दिवसात तब्बल 70 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला धर्मवीर-२ सिनेमाचा टिझर!! . धर्मवीर-२ .साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट. ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !. टिझर पहा इथे - #Dharmaveer2 .#Dharmaveer2InCinemas9August.@mieknathshinde .@DrSEShinde
9
11
51
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
ज्याच्या घरातली स्त्री दुःखी त्याची बरबादी नक्की. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणाऱ्या सिनेमाचा टिझर!!. धर्मवीर - २ .साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…. ९ ऑगस्ट पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित !. #Dharmaveer2 .#Dharmaveer2InCinemas9August
Tweet media one
Tweet media two
12
30
105
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
आपलं अस्तित्व. फक्त हिंदुत्व!!. धर्मवीर -२ .साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…. ९ ऑगस्ट .क्रांतीदिनी जगभरात प्रदर्शित होणार !! . #Dharmaveer2 .#Dharmaveer2InCinemas9August . @WriterPravin @ZeeStudios_ @mangeshdesaii @zeemusicmarathi @zeemusiccompany @zeemarathi @ZeeTalkies
Tweet media one
Tweet media two
11
12
73
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
नववर्षात वाढवू या प्रेमाचा गोडवा. आपल्या कुटुंबा सोबत पाहूया सिनेमा नवा. एक फॅमिली कॉमेडी लवकरच. @SaieTamhankar @SamirChoughule @esha__dey @juiibhagwat. @sachin_p_goswami.@sachinmote73 @udaysinghmohite @vishwajeeetjoshi @avinashchandrachud @the_manndar @mandarmandawkar
Tweet media one
7
0
26
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
1 year
गोष्ट लोकांना स्वप्न देणाऱ्या महामानवाच्या परिनिर्वाणाची. 'महापरिनिर्वाण' .'एक कथा दोन इतिहास'.६ डिसेंबर २०२४ पासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!. #BabasahebAmbedkar .#MahaParinirvaan #ComingSoon #6Dec #MahaParinirvaanOn6Dec . @MahaParinirvaan @kalyanipicturez @AmrutaManePR
Tweet media one
3
6
60
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
2 years
Tweet media one
9
3
112
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
2 years
महामानवाला महाअभिवादन…!!!. @kalyanipicturez
15
66
232
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
2 years
अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून .माझी नवी कलाकृती…!.आशीर्वाद असू द्या मायबापहो…!!. नवनव्या कवनांचा.रोज नवा डाव,.लेखणीनं घेतला.काळजाचा ठाव,.जगताना सोसले अनेक घाव.शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव,. कलारत्न " पठ्ठे बापूराव ". @amrutakhanvilkar.@sachiin_naarkar_swaroup.@swaroupstudiossllp
Tweet media one
Tweet media two
38
49
610
@prasadoak17
Prasad Oak | प्रसाद ओक
2 years
आज 23 ऑगस्ट जागतिक वडा पाव दिवस. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे म्हणजे फक्त वडा पाव. मुंबईत येऊन कोणी वडापाव खाल्ला नाही, अशी शक्यता क्वचितच!! .अशाच एका रूचकर वडापावची गोष्ट आणि सोबत एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी आम्हीही घेऊन येतोय लवकरच….!!!
Tweet media one
5
6
74