
ANIL DESHMUKH
@AnilDeshmukhNCP
Followers
405K
Following
109
Media
4K
Statuses
7K
Former Home Minister of Maharashtra | @NCPspeaks Leader
Joined January 2017
रमज़ान मुबारक!.कोरोना की आलमी वबा की वजह से ��स पाक माह में मस्जिदों से अज़ान होगी लेकिन वहाँ नमाज़ पढ़ने इकट्ठा ना हो।अपने-अपने घरों में ही नमाज़ करें। कोरोना के खिलाफ महाराष्ट्र हुकूमत के जारी जंग में आप भी शरीक होइए। आप की मदद से इंशाअल्लाह फतह हमारी होगी।.#WarOnVirus.
2K
3K
21K
The list of the 101 arrested in the #Palghar incident. Especially sharing for those who were trying to make this a communal issue.
2K
7K
17K
.@SaketGokhale We are taking very serious cognisance of this and have immediately ordered an enquiry into this issue. We will immediately provide you protection. Thane police have been instructed accordingly. #ZeroToleranceForHooliganism.
URGENT:. RSS WORKERS ARE OUTSIDE MY HOUSE CHANTING JAI SHRI RAM. THEY JUST THREATENED MY MOTHER. Request urgent assistance @AnilDeshmukhNCP ji. @Thane_R_Police
4K
3K
16K
Chhatrapati Shivaji Maharaj taught us to respect women.But if someone is using/threatening the wrong language about women, then there is a law for them. @MahaCyber1 verify this video. @CPMumbaiPolice take appropriate legal action against the person in the video as per the rules.
Respected @AnilDeshmukhNCP sir 🙏🏽 Does a joke however offensive justify this kind of a public threat to a woman? This Shubham Mishra is issuing a public threat 2 rape & inciting others 2 do so. Clear offence under Section 503 IPC. Can u pls ask @MumbaiPolice 2 take action sir? 🙏🏽
676
3K
14K
Adnya Naik had complained to me that #AlibaugPolice had not investigated non-payment of dues from #ArnabGoswami's @republic which drove her entrepreneur father & grandmom to suicide in May 2018. I've ordered a CID re-investigation of the case. #MaharashtraGovernmentCares.
1K
4K
14K
मुंबईसे सूरत जानेवाले ३ लोगों की पालघर में हुई हत्या के बाद मेरे आदेश से इस हत्याकांड में शामिल १०१ लोगों को पुलिस हिरासत में लिया गया है। साथ ही उच्च स्तरीय जांच के आदेश भी दिए गए हैं। इस घटना को विवादास्पद बनाकर समाज में दरार बनाने वालों पर भी पुलिस नज़र रखेगी।.#LawAndOrder.
2K
3K
12K
I had the privilege to meet 85yrs old Shantabai Pawar,the #WarriorAaji from #Pune, at her home.I heard from many people about the way she has been exercising for her livelihood.Felt inspired & refreshed upon meeting her & gifted her Nawari Saree & Rs 1Lakh on Party’s behalf.(1/2)
208
640
8K
#उत्तरप्रदेश येथील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. @myogiadityanath गुन्हेगारांना शासन करा. पण 'फिल्म सिटी'ऐवजी 'गुंडांपासून क्लिन सिटी'वर आपण भर दिलात तर माताभगिनींसाठी अधिक उपयुक्त ठरेल. #यूपी_की_निर्भया_को_न्याय_दो.
736
1K
8K
हमला करनेवाले और जिनकी इस हमले में जान गई - दोनों अलग धर्मीय नहीं हैं।.बेवजह समाज में/ समाज माध्यमों द्वारा धार्मिक विवाद निर्माण करनेवालों पर पुलिस और @MahaCyber1 को कठोर कार्रवाई करने के आदेश दिए गए हैं।.#LawAndOrderAboveAll.
2K
3K
7K
सोलापूर ग्रामीण पोलीस(@SpSolapurRural)दलाचे कार्यतत्पर पोलीस नाईक संजय चौगुले यांनी प्रसंगावधान साधत मोठ्या शिताफीने चालक बेशुद्ध पडलेल्या चालू गॅस टँकरवर चढून दरवाजा उघडला व ब्रेक मारत टँकर थांबविला.चौगुले यांनी दाखविलेल्या साहसामुळे मोठा अनर्थ टळला.त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
212
504
7K
As a state which prides itself on the legacy of Savitribai Phule, we have zero tolerance of anyone outraging the modesty of any woman. @MahaCyber1 & @CPMumbaiPolice please look into this and initiate strictest action!.#MaharashtraForWomensSafety.#MaharashtraGovtCares.
Dear @CPMumbaiPolice @AnilDeshmukhNCP .I have filed an online complaint numbered 4352/2020 again @pokershash.I request it be registered under Sections 375, 505, 507 and the IT ACT.
498
2K
7K
आज #पुणे येथील वॉरिअर आजी 'शांताबाई पवार' यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. अनेकांकडून मला ८५ वर्षांच्या शांता आजींची जगण्याची कसरत समजली.त्यांना भेटून मला एक नवी ऊर्जा व प्रेरणा मिळाली. मी पक्षातर्फे एक लाख रुपये व नऊवारी साडी-चोळी देऊन त्यांचा सन्मान केला. #WarriorAaji (१/२)
256
568
7K
.@MumbaiPolice दलातील संवेदनशील पोलिस नाईक निलेश पाटील & पो.कर्मचारी परमेश्वर तिडके यांनी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाडी जवळ अज्ञात व्यक्तीने झुडपात टाकलेल्या नवजात बाळाला वेळीच दवाखान्यात नेत बाळाचे प्राण वाचवले.या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचार्यांचा मला सार्थ अभिमान आहे.
208
518
6K
आज्ञा नाईक यांनी मला तक्रारीत म्हटलं होतं की अर्णब गोस्वामींच्या @republic ने देणी थकवून त्यांच्या.वडिलांना व आजीला आत्महत्येस प्रवृत्त केलं ही बाब .अलिबाग पोलिसांनी नीट तपासली नाही. या केसमध्ये #CID कडून संपूर्णपणे नव्याने तपासाचे आदेश मी दिले आहेत. #MaharashtraGovtCares.
536
959
5K
गेट वे हून अलिबागला जाणा-या प्रवासी लाॅंच च्या अपघातात मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे ८८ प्रवाशांचा प्राण वाचला!.अवघ्या महाराष्ट्राचे कौतुक ठरलेल्या या बहादुराला गृहमंत्री म्हणून भेट घेऊन सत्कार केला. #RealLifeHero
130
443
5K
#MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या आजच्या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या सर्व परीक्षार्थी विद्यार्थी व विद्यार्थिनींना माझ्या खूप खूप शुभेच्छा! यशवंत व्हा!.
312
181
5K
ठाणे शहर पोलीस (@ThaneCityPolice) दलातील पोलीस शिपाई रवींद्र पवार व पोलीस शिपाई लिंगायत या दोघांनी प्रसंगावधान साधत आत्महत्येच्या विचारात असणाऱ्या तरुणीचे प्राण वाचविले. दोन्ही संवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली कार्यतत्परता कौतुकास्पद आहे.
196
414
4K
जगभर पसरलेल्या #CoronaPandemic मुळे लोकांचे होणारे हाल बघून डोंग्री, येथील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहे�� डांगरे यांनी @OfficeofUT यांच्या मुख्यमंत्री निधीला ₹१०,००० योगदान केले. गृहमंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनते तर्फे त्यांचं कौतुक केलं व आभार मानले. #WarOnCorona
94
336
4K
आज माझे स्नेही दिलीपराव वळसे पाटील जी (@Dwalsepatil) यांनी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा!
144
148
4K
ज्या चैनलने १५ एप्रिल ला सकाळ पासून @Awhadspeaks यांच्या मुलीबद्दल धादांत खोटी व चुकीची बातमी चालवली गेली ज्यात ती स्पेन हून येताना कोरोना +ve असल्याचा खोटा दावा केला गेला. विशेष म्हणजे कोणत्याही कोरोना रूग्णचे नाव जाहीर न करण्याच्या आचारसंहितेची पायमल्ली केली.
229
684
4K
मुंबई पोलीस (@MumbaiPolice) दलातील दादर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः खोरे हाती घेऊन रस्त्यावर पडलेले सिमेंट व चिखल बाजूला केले. कार्यतत्पर दादर वाहतूक पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे.
140
334
4K
There is extreme distress among students & parents for JEE & NEET exams. #Covid19 situation has made students' preparations difficult.These exams are career-defining for them hence decision to conduct these exams by Central Govt.should only be made after reviewing their agony.
123
2K
4K
.@NandedPolice दलात चालक पदावर कार्यरत असणारे सय्यद जहीर अहमद यांची मुलगी सय्यद आस्मा यांची सहाय्यक विक्री कर आयुक्त पदी निवड झाली आहे. त्यांचे आणि कुटुंबियांचे मनःपूर्वक अभिनंदन!
122
230
4K
हल्ला करणारे व ज्यांच्या वर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस व @MahaCyber1 ला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. #LawAndOrderAboveAll.
393
842
4K
.@MumbaiPolice दलातील वाहतूक शाखेचे हवालदार एकनाथ पार्टे यांना कर्तव्यावर असताना मारहाण झाली, ही बाब निषेधार्ह आहे. पार्टे यांनी संयम व धैर्याने परिस्थिती हाताळली. त्याबद्दल पार्टे यांचा सत्कार केला. पोलीसही माणूस असतो, त्यांच्या भावनांचा सन्मान करा असे मी नागरिकांना आवाहन करतो.
114
233
4K
.@MumbaiPolice दलातील धाडसी पोलीस हवालदार अभिमान मोरे यांनी भर पावसात तुडुंब पाण्याने वाहणाऱ्या नदीत बुडणाऱ्या एका महिलेला स्वत: उडी मारून वाचविले. (१/२)
121
290
4K
आमच्या पोलिस कर्मचार्यांना 25,000 फेस शिल्ड देऊन दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल मी @SonuSood जी आपले आभार मानतो.
61
175
4K
.@raosahebdanve म्हणाले की, #महाराष्ट्र सरकार म्हणजे अमर-अकबर-अँथोनी आहे. बरोबर आहे. कारण महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण - होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी !.
224
373
4K
As per discussion with Hon. CM, Mr Amitabh Gupta, Principal Secretary (special), has been sent on compulsory leave with immediate effect, till the pending of enquiry, which will be initiated against him. #LawSameForEveryone.
606
664
4K
पालघर की घटना में पुलिस हिरासत हुए १०१ लोगों की सूची यहाँ सांझा की जा रही है। जो विघ्नसंतोषी इस घटना को धार्मिक रंग देने की पूरी कोशिश कर रहे थे, वह इसे ध्यानपूर्वक पढ़ें. #ZeroToleranceForCommunalism.#LawAndOrderAboveAll
717
1K
3K
मुंबई पोलीस (@MumbaiPolice) दलातील वरळी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस नाईक अजय मते आणि पोलीस शिपाई अजय गवांदे या दोघांनी वरळी सी फेस येथे समुद्रात बुडणाऱ्या वयोवृद्धाचे प्राण वाचविले. वरळी पोलीस ठाण्याच्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि साहस वाखाणण्याजोगे आहे.
86
216
4K
Claims by @Dev_Fadnavis on the Centre spending₹300 crore on migrant labourers going back home are wholly false & misleading. Ticket costs on every single migrant labourer have been borne completely by the #CMReliefFund!.#MaharashtraGovtCares.
77
1K
3K
.@LaturPolice दलाचे पो.उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील एका अनोळखी मृत व्यक्तीचे धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार केले. गरीब, निराधार, वंचित नागरिकांना माणुसकीच्या नात्याने मदत करणाऱ्या चेरले यांच्यासह हजारो पोलीस कर्मचाऱ्यांनी खाकीचा सन्मान वाढविला आहे.
99
169
3K
.@RVikhePatil जी सरकारचं एकदम व्यवस्थित चाललंय! तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं भाजपमध्ये तुमची घुसमट होतेय.काल परवा अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीत ते दिसलंय. तुम्हाला बसायला देखील खुर्ची नव्हती. मान आणि पदांसाठी आमचा नव्हे तुमचाच संघर्ष चाललांय. फक्त तुम्हाला दिसत नाही एवढंच!
100
280
3K
The iphone scam is being perpetrated by scamsters in foreign countries & most of the beneficiaries are right wing influencers.@bainjal we have ordered a comprehensive enquiry & entrusted it to IGP Maharashtra Cyber for further lawful action.
.@MumbaiPolice should investigate IT cell “influencers”, @BJP4India members, so called RW journalists all begging for cash & freebies in the #IPhoneScam What’s app chats are proof the same lot part of the celebrity tweets @AnilDeshmukhNCP.
175
680
3K
कोरोनाशी झुंजताना दोन हॅड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर व संदीप सुर्वे यांचे दुर्दैवी मृत्यू फारच दुःखदायक आहेत. राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. प्रत्येक परिवाराला ₹५० लाखांची मदत व सरकारी नौकरी दिली जाईल. #MaharashtraGovtCares.
131
285
3K
ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीवर पराभवाची धूळ चारून नेतृत्व कौशल्याची चुणूक दाखवणारा महाराष्ट्राचा सुपुत्र, भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे (@ajinkyarahane88) आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
18
70
3K
.@ShivSena पक्षप्रमुख, माजी म��ख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांची मातोश्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. @OfficeofUT
58
111
3K
Warm #birthday greetings to Padma Shri awardee, superstar #ShahrukhKhan Ji. May he be blessed with a long and healthy life. @iamsrk
39
543
3K
बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी.बाहेर फिरू नका रात्री,कारण आहे संचारबंदी.पण आज दिवस आहे जल्लोषाचा.कारण वाढदिवस आहे भारी कवीचा.युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग.आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग.आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! .@RamdasAthawale
77
118
3K
"टरबूज्या" सोबतची तुरुंगात झालेली ती खास भेट!. तपशील उद्या सकाळी 8 वाजता! . #AnilDeshmukh #DiaryOfHomeMinister #Maharashtra #NCPSharadPawar .#अनिलदेशमुख #डायरीऑफहोममिनिस्टर #महाराष्ट्र #एनसीपीशरदपवार
460
456
3K
रविवारी सायंकाळी काही निवांत क्षण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फेरफटका मारला. आपली मुंबई ही महाराष्ट्राची शान आहेच पण वारसा देखील जपतेय.कोरोनामुळं अल्पविराम बसला तरी आपण पुन्हा नव्याने उठू, दुप्पट गतीने नक्की पुढे जाऊ, असा विश्वास मला वाटतो. #MostBeautifulCity.#MumbaiMeriJaan
60
120
3K
पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी इथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, त्यांनी नक्की पहावी. #ZeroToleranceForCommunalism.#LawAndOrderAboveAll
369
724
3K
विरार येथे प्रमोद खारे यांचं दुःखद निधन झालं. ते घरी एकटेच होते. अशा प्रसंगी आमचे संवेदनशील पोलीस नाईक सुभाष शिंदे यांनी अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी पार पाडली.संकटाच्या वेळी नानाविध भूमिका निभावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे. #MaharashtraPolice.#MaharashtraGovtCares
71
251
3K
I have ordered an investigation into the rumour that claimed trains to take migrants back home. Those found guilty of sparking such rumours will be dealt severely invoking the fullest force of law. #ZeroToleranceForRumours.
284
616
3K
मला #मविआ / #INDIA मधील सर्वच सहकाऱ्यांना सांगायचंय. इतिहास लढणाऱ्यांचा लिहला जातो, पळकुट्यांचा नाही!. म्हणून लढणाऱ्यांचाच #आदर्श घ्या.
71
303
3K
While the post mortem report says actor @itsSSR committed suicide by hanging himself, there are media reports that he allegedly suffered from clinical depression because of professional rivalry. @MumbaiPolice will probe this angle too.
204
504
3K
मालवणी पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी अहोरात्र मेहनत घेऊन अवघ्या ४८ तासांच्या आत अपहरण झालेल्या १ वर्षीय मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सुखरूप सुपूर्द केले. तसेच सदर आरोपीला अटकही केली. मालवणी पोलिसांचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे. @MumbaiPolice @CPMumbaiPolice
118
190
3K
काँग्रेस पक्षाचे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख जी (@MeDeshmukh) आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!.
51
70
3K
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे जी (@OfficeofUT) आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणाला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.
65
99
3K
Misinformation regarding commencement of trains from April 14, 2020 was spread using 11 different methods. The accounts have been tracked, FIRs are being filed & due legal consequences will follow. #StayAlertStaySafe .#ZeroToleranceForRumors.
103
595
2K
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. @MahaCyber1.
59
300
2K
A mischievous rumour is being spread about the army being deployed in Mumbai. Let me place it on record that @MumbaiPolice is competent enough in handling the situation. Any attempt to create an impression otherwise is agenda-driven.
62
519
2K
'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा, .ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll.धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,.कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll. @RamdasAthawale लवकर बरे व्हा. 🌹.
59
131
3K
जाणीवपूर्वक व्हॉट्सॅप व अन्य समाज माध्यमांतून अफवा पसरवली जात आहे की मुंबई व पुण्यात सेना तैनात होणार व सैन्या १० दिवसां करीता संचार बंदी लागू करेल. हे पूर्णपणे खोटं आहे. @MahaCyber1 ने ही अफवा पसरवणाऱ्यां विरुद्ध कारवाई सुरू केली आहे. #ZeroToleranceOfRumours.
51
367
2K
I thank @SonuSood Ji for your generous contribution of giving 25,000 #FaceShields for our police personnel.
56
118
2K
महाराष्ट्रराज्य सरकारने कोरेगाव-भीमा घटनेच्या मुळाशी जाण्याचे ठरविल्यानंतर केंद्र शासनाने हस्तक्षेप करून राज्य शासनाची कोणतीही परवानगी न घेता हा तपास NIA कडे दिला हे घटनेच्या विरोधात आहे केंद्राच्या या निर्णयाचा मी निषेध करतो.@PMOIndia.@HMOIndia.@uddhavthackeray.@PawarSpeaks.
141
381
2K
पोलीस दलात 'पोलीस शिपाई' संवर्गातील १२,५३८ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याच्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे(@CMOMaharashtra) व उपमुख्यमंत्री अजित पवार जी(@AjitPawarSpeaks) यांनी मान्यता दिली आहे.त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो.परीक्षार्थींना तयारीसाठी शुभेच्छा!
188
230
2K