
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
@mieknathshinde
Followers
1M
Following
3K
Media
13K
Statuses
22K
Dy. Chief Minister, Maharashtra | Minister of Urban Development, Housing & Public Works (Public Ent.)
Joined July 2014
प्रिय शिवसैनिकांनो, .नीट समजून घ्या, म.वि.आ. चा खेळ ओळखा. ! MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे. हा लढा तुम्हा शिवसैनिकांच्या हिता करीता समर्पित. आपला एकनाथ संभाजी शिंदे. #MiShivsainik.
6K
8K
56K
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला. २. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे - शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever.
5K
7K
51K
मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…?.यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर. #MiShivsainik .@rautsanjay61.
3K
8K
49K
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा.@narendramodi जी ,#BJP #NationalPresident. मा. @JPNadda जी ,देशाचे गृहमंत्री मा.@AmitShah व माझे मित्र व सहकारी @Dev_Fadnavis यांचे मनापासून आभार . #GratitudeForever.
2K
5K
47K
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय?.तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो!.घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. #RealShivsainik.
4K
6K
46K
हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय. !. #realshivsenawins.
2K
5K
46K
रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!. #MaharashtraFirst.
2K
4K
40K
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे प्रथम स्मरण करून महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. सर्वांचे मनापासून धन्यवाद. काही क्षणचित्रे. #Maharashtra
2K
4K
40K
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू. #MiShivsainik .@rautsanjay61.
2K
5K
40K
आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय. #ShivsenaMaharashtraWithAssam.
2K
4K
38K
हा वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीचा विजय…!. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कायम कटीबद्ध…. #MaharashtraFirst.
2K
3K
36K
Today,together with my colleague DyCM @Dev_Fadnavis met Prime Minister of India Hon.Shri @narendramodi जी to seek his Blessings for Maharashtra's Progress and Thanked him for his Untiring Support. #hindutvawarriors
1K
3K
35K
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra.
2K
4K
31K
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक. ४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे. #HindutvaForever.
2K
4K
31K
सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर भाजप नेते ना.श्री.@Dev_Fadnavis यांच्या सोबत गोवा येथे असलेले शिवसेना आमदार आणि सहयोगी आमदार यांच्याशी संवाद साधला.
539
2K
28K
भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस आज गुवाहाटीमध्ये सर्व सहकारी आमदारांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. #WeSupportEknathShinde
1K
3K
28K
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा माझे सहकारी मा.ना.श्री.@Dev_Fadnavis यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
644
1K
25K
|| ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।. Get ready to witness India's longest sea link inauguration by the most popular global leader, our PM @narendramodi ji. The distance from Mumbai to Navi Mumbai will be travelled via Atal Setu in only 20 mins in
75
606
2K
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन केले. राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्याचे बळ मिळो अशा शुभेच्छा त्यांना यासमयी दिल्या. #DevendraFadnavis
550
2K
22K
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. #MVAisAntiShivsena
2K
4K
21K
जपान चे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले माजी पंतप्रधान आणि भारत मित्र शिंजो आबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.…. #ShinzoAbe
240
1K
21K
Today met Hon. Prime Minister @narendramodi ji. I thank Hon. Modiji for affectionately enquiring and sharing quality time with my family. Had a discussion with Hon. Modiji regarding the various ongoing development projects in Maharashtra, Hon. Modiji assured full support from
590
2K
20K
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. #MaharashtraFirst.
695
2K
19K
मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून आज महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्वीकारला. यासमयी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.@Dev_Fadnavis यांनी आवर्जून उपस्थित राहून दिलेल्या शुभेच्छांचा मनःपूर्वक स्विकार केला.
588
1K
18K
#मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री @AmitShah जी यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष @cbawankule उपस्थित होते.
148
664
7K
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.राहुल नार्वेकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. @rahulnarwekar
544
834
17K
महाराष्ट्राला आनंदी करणार आपले सरकार. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम साजरे होणार निर्बंधमुक्त वातावरणात. #ganapatibappamoraya.#bolbajrangbalikijai.
520
1K
15K
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. #गणपतीबाप्पामोरया.@RajThackeray
219
760
12K
तसेच स्वत:ची परवा न करता,हिदूत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी न घाबरता सत्तात्याग करून वेगळी भूमिका मांडण्याची धमक दखावणार्या माझ्या सहकारी आमदारांचे ही आभार. #MaharashtraFirst.
239
1K
15K
हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी. बंड नव्हे,. शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!. - दीपक केसरकर. #mieknathshinde
603
2K
14K
मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्विकारल्यानंतर आज उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis यांच्यासोबत दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री श्री.@AmitShah यांची भेट घेतली. यासमयी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल असे मला आश्वस्त केले. #MaharashtraFirst
324
973
14K
रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार तथा मुख्य प्रतोद श्री.भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका . #WeSupportEknathShinde.@BharatGogawale
448
2K
14K
#राधानगरी मतदारसंघाचे आमदार श्री.प्रकाश अबिटकर यांचे काल अन्य आमदारांच्या सोबत भांडण झाल्याची बातमी काही माध्यमांनी दिलेली होती. ही बातमी संपूर्णपणे खोडसाळ असून त्यांनी स्वतः या वृताचे खंडन केले आहे. #WeSupportEknathShinde.@abitkar_prakash
446
2K
14K
शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी आपले मनोगत मांडले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. @samant_uday . #MiShivsainik
524
2K
13K
Leaders from these parties were being hosted and fed sumptuous meals by Uddhav Thackeray Ji. I dare him to come out and condemn these words else it will be assumed he also supports this vitriol again Sanatan Dharma. I have no doubt that Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे,
440
4K
13K
गेल्या साडेसहा दशकातील चुका दुरुस्त करून, धाडसी निर्णय घेऊन, हिंदुस्थानाला श्रेष्ठत्व मिळवून देण्यासाठी अविश्रांत मेहनत करणारे, आपले पंतप्रधान @narendramodi ज��� यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. #yugpurush
454
896
13K
#ओबीसी समाजाला मा.सर्वोच्च न्यायालयाकडून राजकीय आरक्षण मंजूर झाले आहे. आम्ही वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक आहोत. एकदा शब्द दिला की तो पाळणारच. #ShivsenaBjpwithOBCs.
898
895
13K
Safeguarding Hindutva: .Not a rebellion.But a fight for Shiv Sena’s self-respect .- Deepak Kesarkar.#MiShivsainik #mieknathshinde @mieknathshinde
500
2K
13K
घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त आज मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झालो. तिरंग्यासह सेल्फी काढून घेण्यासाठी मंत्रालयातील सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी उसळली होती. #HarGharTiranga
244
750
9K
दिल्ली दौऱ्यादरम्यान आज भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.@JPNadda यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्याच्या वतीने त्यांना विठोबा रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली.
140
773
12K
‘ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ‘ मानून रुग्णांच्या सेवेसाठी रात्रं दिवस तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधू भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!. #DoctorsDay
900
593
12K