
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
@NCPspeaks
Followers
783K
Following
675
Media
26K
Statuses
71K
Official Twitter account of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Joined August 2013
महाराष्ट्र विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा. @NANA_PATOLE यांनी आज खा. @PawarSpeaks साहेबांची त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी सौजन्य भेट घेतली.
23
133
3K
बहुजन विकास आघाडीचे वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर व बोइसरचे आमदार राजेश पाटील यांच्यासह खा. @PawarSpeaks साहेबांची भेट घेऊन #MaharashtraVikasAghadi ला आपला पाठिंबा जाहीर केला. @supriya_sule @praful_patel
36
153
3K
साहेब सोबतीला, महाराष्ट्र आहे अख्खा. उजळेल राष्ट्रवादी, केला इरादा पक्का. @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil
71
364
3K
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांशी @PawarSpeaks साहेबांच्या उपस्थितीत @ShivSena च्या प्रमुख नेत्यांनी एका बैठकीत विस्ताराने चर्चा केली. @OfficeofUT @AUThackeray @supriya_sule @Jayant_R_Patil @dhananjay_munde
84
226
3K
वेळेने दगा दिला तरी काळ बदलतोच.दाही दिशा अंधारल्या तरी सूर्य उगवतोच. #Yodha #SharadPawar #Maharashtra
93
418
3K
आज मुंबईतील ग्रॅण्ड हयात या हॉटेलमध्ये @ShivSena @NCPspeaks व @INCMaharashtra चे एकूण १६२ आमदार एकत्रित येऊन तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह एकजुटीची शपथ घेत आहेत. #WeAre162.
63
198
3K
समोरच्या फोटोग्राफर्सना मी विचारलं की इथे उपस्थित सगळ्यांचा फोटो येतोय का? तर ते म्हणाले की त्यासाठी वाईड अँगल लेन्स पाहिजे. आता या तिन्ही पक्षांचा पाया एवढा विस्तारत चाललाय की तो कोणत्याही कॅमेरामध्ये बंदिस्त करता येणं शक्य नाही! .- @OfficeofUT.#WeAre162 #आम्ही१६२
55
201
3K
यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवले, यातच सगळे आले. @mieknathshinde
127
353
3K
कोल्हापूर गादीचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी आज आदरणीय @PawarSpeaks साहेबांची सौजन्य भेट घेतली.
11
115
3K
महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्वात मोठी पोलिस भरती होणार असून १२,५०० पदे भरली जाणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री ना. @AnilDeshmukhNCP यांनी दिली. आज मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना याद्वारे संधी मिळेल,असा विश्वासही गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
152
191
3K
चला सोबत करूया संकटात सापडलेल्या बळीराजाला. आदरणीय पवार साहेबांसोबत आपली ताकद उभी करूया. आपल्यापैकी प्रत्येकजणाकडून खारीचा वाटा उचलूया. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२ डिसेंबर रोजी आपण बळीराजाच्या मदतीसाठी संकल्प करूया. @PawarSpeaks #Maharashtra
121
287
3K
ज्येष्ठ नेते मा. @EknathGKhadse व जळगाव जि. म. सहकारी बँकेच्या अध्यक्षा ॲड. @Rohini_khadse हे उद्या शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी दु. २ वा. राष्ट्रवादी भवन, मुंबई प्रदेश कार्यालय येथे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
55
200
3K
Leaders of @ShivSena; @INCMaharashtra & @NCPspeaks with Honourable Governer of Maharashtra @BSKoshyari. #MaharashtraVikasAghadi has staked a claim in government formation of #Maharashtra.
47
140
3K
दिल्ली ते पुणे दरम्यान विमान प्रवासात आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी बसण्याची संधी परभणीतल्या सर्वसामान्य तरुणाला मिळाली. परमभाग्य म्हणजे विमानातून खाली दिसणाऱ्या परिसराची खडा न खडा माहिती प्रत्यक्ष साहेबांकडून या तरुणाला ऐकायला मिळाली. @PawarSpeaks
60
181
3K
हे दृश्य मुद्दाम केवळ महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगासमोर आपल्याला दाखवायचं होतं. आपली ही लढाई केवळ सत्ता स्थापन करण्यासाठी नाही. आपण सत्तालोलुप माणसं नाहीत. आपलं घोषवाक्य 'सत्यमेव जयते' असंच असलं पाहिजे. 'सत्ता'मेव जयते असं आपण ते होऊ देणार नाही! .@OfficeofUT.#WeAre162
48
196
2K
झारखंड विधानसभा निवडणुकीत हुसैनाबाद मतदारसंघातून विजय मिळविणारे @NCPspeaks चे नवनिर्वाचित आमदार कमलेश कुमार सिंह यांनी आज आदरणीय खा. @PawarSpeaks साहेबांची पुण्यात सदिच्छा भेट घेतली. पवार साहेबांनी पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. @MumbaiNCP.@supriya_sule #Jharkhand
18
134
2K
महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी @NCPspeaks चे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब व ज्येष्ठ नेते खा. प्रफुल पटेल यांना चहापानासाठी निमंत्रित करून त्यांची सौजन्यभेट घेतली व राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. @BSKoshyari @PawarSpeaks @praful_patel
53
139
2K
. @RahulGandhi यांना यमुना एक्सप्रेस वेवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून धक्काबुक्की झाली हे अतिशय निंदाजनक आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करते. - @supriya_sule.
44
274
2K
"झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा।".आदरणीय शरद पवार साहेबांसारखा लोकनेता होणे नाही. @PawarSpeaks .#NCP #लोकनेता #योद्धा.#SharadPawar
90
336
2K
ब्रूक्स फार्मा कंपनी महाराष्ट्र सरकारला रेमडेसीविर देत नाही, परंतु भाजपच्या नेत्यांना द्यायला तयार होते, यामागचे राजकारण न समजण्याएवढी महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही. भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह थांबवून सरकारला सहकार्य करावे. #BJPcheatedMaha.
113
376
2K
Accomplished film directors Anubhav Sinha, Sudhir Mishra and Hansal Meheta met Hon. @PawarSpeaks today. They discussed about the current political situation in the country.
457
217
2K
लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील लोककलावंतांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न तसेच संगीतक्षेत्रासमोरील आव्हाने या विषयांवर नामवंत गायक आनंद शिंदे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार (@PawarSpeaks) यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली.
29
92
2K
आज #MaharashtraVikasAghadi च्या सदस्यांचा शपथविधीसाठी घटक पक्षांचे सदस्य येत असताना विधिमंडळाच्या प्रवेशद्वारात खा. सुप्रियाताई सुळे (@supriya_sule) सर्वांचे अतिशय अगत्याने स्वागत करत होत्या.
15
114
2K
आज सकाळी राजभवन येते @ShivSena @NCPspeaks व @INCMaharashtra या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल @BSKoshyari यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी या तिन्ही पक्षांना निमंत्रित करावे या विनंतीसाठी त्यांना विनंतीपत्र देण्यात आले.
48
202
2K
थोरामोठ्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. प्रत्येक घराघरात हेच संस्कार केले जातात. परंतु, जेव्हा स्वार्थाचा विचार मनात येतो, तेव्हा सगळी नाती मागे पडतात आणि अशातच मग घर आणि पक्ष फोडावा लागला तरी कसलाच विचार लोक करत नाही. #Maharashtra #RiteishDeshmukh
14
234
2K
आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य व अतिवृष्टीग्रस्त बळीराजाच्या मदतीचे अवधान बाळगत १२ डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे साहेबांच्या अभीष्टचिंतनासाठी आग्रहाचे निमंत्रण. स. १०.३० ते दु. १ या अवधीत साहेब सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतील!.@Jayant_R_Patil
57
128
2K
महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे २ लाख रुपये इतके थकित कर्ज माफ होणार, अशी घोषणा करून मा. मुख्यमंत्री @OfficeofUT यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. #MahaWinterSession
56
161
2K
विधिमंडळात विरोधकांकडून जाणीवपूर्णक गोंधळ घातला गेला. शपथ घेताना राज्यपालांकडून आलेलं टेक्स्ट आम्ही वाचलं. चांगल्या कामाची सुरुवात करताना शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांचा उल्लेख केला तर @Dev_Fadnavis यांना का राग आला?.- @Jayant_R_Patil.
43
141
2K
. @NCPspeaks , @ShivSena , @INCMaharashtra मित्रपक्ष व पाठिंबा दे��ारे अपक्ष यांच्या बैठकीत संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करणारा ठराव शिवसेनेचे @Subhash_Desai यांनी मांडला. या ठरावास @AshokChavanINC , @dranildeshmukh यांनी अनुमोदन दिले.
26
98
2K
साताऱ्यातील या गर्दीचं वर्णन केवळ अभूतपूर्व असंच करावं लागेल. रविवारी दुपारी साताऱ्यात खासदार @PawarSpeaks आले आणि त्यांच्या स्वागतासाठी सातारकरांनी जो काही उत्स्फूर्त उत्साह दाखवलाय त्याला तोड नाही. ही उसळणारी गर्दी, हा लोकांचा पाठिंबा सत्ताधाऱ्यांच्या छातीत धडकी भरवणारा आहे.
50
229
2K
अभिनेत्री @KanganaTeam आपल्या बेजबाबदार विधानातून महाराष्ट्र,मुंबई व मुंबई पोलिसांचा अवमान करत असेल तर ही अतिशय खेदजनक बाब आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले. अशा महाराष्ट्राचा जर कोणी अवमान केला तर राज्यातील जनता कधीही सहन करणार नाही- ना. @AnilDeshmukhNCP
232
189
2K
आपण तिन्ही पक्ष व आपले मित्रपक्ष एवढे मजबूत आहोत की यांच्या डोक्यात काही कारणाने जर अंधार असेल तर त्यात प्रकाश पाडण्याची ताकद आणि हिम्मत आपल्यामध्ये आहे. @OfficeofUT.#WeAre162.@ShivSena @INCMaharashtra
25
121
2K
स्वाभिमानाची तलवार म्यान करायची नाही.फंदफितुरांना वाव द्यायचा नाही!. सातारकरांचा निर्धार पक्का.शब्द देतोय राष्ट्रवादीचा एक्का!. #NCP2019 #AssemblyElections2019 #MaharashtraElections2019 #राष्ट्रवादीपुन्हा
43
223
2K
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यावरून राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिवेशन सुरु असताना सभात्याग केला. मतमतांतरं असतील तरी देशात स्वातंत्र्यानंतर अशाप्रकारे कोणाची खासदारकी रद्द करण्याची घटना पाहण्यात नाही. @AjitPawarSpeaks
29
217
2K
आदरणीय खा. शरद पवार साहेबांनी आज पिंपरी-चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि माजी विरोधी पक्ष नेते स्व. दत्ता साने यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. @PawarSpeaks #condolence #Visit
17
99
2K
संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेले अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे (@subodhbhave) यांनी आज आदरणीय खा. शरद पवारसाहेबांची सौजन्य भेट घेतली. @PawarSpeaks
8
85
2K
लोकमत संसदीय पुरस्कार वितरण सोहळ्यात आज लोकसभेतील सर्वोत��कृष्ट महिला संसदपटु म्हणून खा. @supriya_sule यांना उपराष्ट्रपती @MVenkaiahNaidu यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. समाजसेवेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल सुप्रियाताई ‘मुंबई वुमेन ऑफ द डेकेड' पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
49
108
2K
सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेताना @PawarSpeaks साहेबांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी #Remdesivir ची ८० इंजेक्शन्स उपलब्ध करून दिली. ही इंजेक्शन्स महाग असल्याने गरीब रुग्ण या औषधापासून वंचित राहत आहेत. या औषधाच्या तुटवड्यावर तोडगा काढण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे.
44
114
2K
११२१ व्हेंटिलेटर्स महाराष्ट्राला, १७०० उत्तर प्रदेशला, १५०० झारखंडला, १६०० गुजरातला, १५२ मध्य प्रदेशला आणि २३० छत्तीसगढला दिले जातील, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. इथेही महाराष्ट्रावरील अन्याय स्पष्ट दिसून येतोय. #BJPcheatedMaha.
68
243
2K
श्री. @RahulGandhi हे हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबाला भेटायला जात असता @Uppolice कडून झालेल्या दडपशाहीचा जाहीर निषेध आहे. पोलिसांनी न्याय्य मागणीसाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधीची कॉलर धरणं कितपत योग्य आहे, याचा न्याय मी युपीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागते - खा. @supriya_sule
54
246
2K
आज आरोग्य मंत्री ना. @rajeshtope11 हे #जनतादरबार उपक्रमांतर्गत प्रदेश कार्यालयात उपस्थित असता अचानक खा. @PawarSpeaks साहेबांनी त्यांची भेट घेतली. राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच आदरणीय पवार साहेबांनी तात्काळ १००० इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली.
68
132
2K
महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी आज आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. @PawarSpeaks @bb_thorat
14
111
2K
आरोग्य मंत्री श्री. @rajeshtope11 यांनी आज खा. @PawarSpeaks यांची भेट घेऊन #कोरोना साथीवरील उपाययोजनांबद्दल माहिती दिली. #Coronaindia
26
105
2K
सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खा. @supriya_sule यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
16
88
2K
केंद्र सरकारने चर्चेविना अंमलात आणलेल्या जाचक कृषी कायद्याविरोधात तीव्र आंदोलनासाठी शेतकरी संघटनांनी ८ डिसेंबर रोजी राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’ पुकारला आहे. या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे समर्थन देत आहे. - @Jayant_R_Patil. #IStandWithFarmers.
46
110
2K