भाजपा महाराष्ट्र Profile Banner
भाजपा महाराष्ट्र Profile
भाजपा महाराष्ट्र

@BJP4Maharashtra

Followers
622,999
Following
165
Media
16,773
Statuses
86,202

Official Twitter Account of BJP Maharashtra महाराष्ट्र भाजपाचे अधिकृत ट्विटर खातं 🙏🏻

महाराष्ट्र
Joined March 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
Pinned Tweet
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 hours
LIVE: PM Modi's interview to TV9 Network @narendramodi
9
19
33
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
कोई काफी अकेला हैं तो कोई अकेला ही काफी हैं!! #BJPwins #VidhanParishadElections @Dev_Fadnavis
Tweet media one
188
1K
12K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
Welcome back @RahulGandhi ji . Hope vacation was nice. Now while you were out, your alliance Government in Maharashtra proposed 1 Re hike in petrol & diesel prices. Looks like CM @OfficeofUT didn’t discuss budget with @INCIndia
@RahulGandhi
Rahul Gandhi
4 years
Hey @PMOIndia , while you were busy destabilising an elected Congress Govt, you may have missed noticing the 35% crash in global oil prices. Could you please pass on the benefit to Indians by slashing #petrol prices to under 60₹ per litre? Will help boost the stalled economy.
7K
16K
69K
201
3K
10K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
काम फत्ते ... #EknathShinde #शिवसेना
Tweet media one
254
1K
8K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
मी पुन्हा येईन ..... नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी! जय महाराष्ट्र 🚩🚩 @Dev_Fadnavis
412
1K
7K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 months
46
964
7K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
सत्य नेहमी पाठलाग करीत राहतं !
251
2K
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
दोन हाणा, पण वाघ म्हणा
Tweet media one
228
713
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
बुलेट ट्रेनबद्दल श्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘झी २४ तास‘ ला दिलेल्या मुलाखतीत खुलासेवार भूमिका मांडली होती! @Dev_Fadnavis @zee24taasnews @udaynirgudkar
137
2K
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
राज्यातील नागपूर, वाशीम, अकोला, धुळे, नंदूरबार आणि पालघर या 6 जिल्हा परिषदांचे निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहेत. या 6 जिल्हा परिषदांमध्ये गेल्या निवडणुकीत 53 जागा भाजपाला होत्या, त्या आता 103 झाल्या आहेत. जवळजवळ दुप्पट अशी ही वाढ आहे.
Tweet media one
155
813
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
जय हो! अफजल खान वधाच्या देखाव्यावर कोणतेही निर्बंध घालायचे नाही. असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. - @Dev_Fadnavis जी.
Tweet media one
138
580
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 months
मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास तिसरी बार..... मोदी सरकार ! #Modikiguarantee
Tweet media one
253
622
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ! हे तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत... यापेक्षा जास्त तर एका लग्नातील वऱ्हाड असते!
Tweet media one
437
375
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत महाराष्ट्राचे, देशाचे आणि आमच्या सगळ्यांचे आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराजच असतील.
Tweet media one
533
359
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
'दिल्ली ते गल्ली' पुन्हा एकदा भाजप! ग्रामपंचायत निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा भाजप - शिवसेना युतीला जनमताचा कौल दिला! भाजपा - २७४ शिवसेना - ४१ राष्ट्रवादी कोंग्रेस - ६२ काँग्रेस - ३७ उध्दव ठाकरे गट - १२ भाजपला भरभरून प्रेम देणाऱ्या जनतेचे मनपूवर्क आभार!
219
567
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
चिंचवडमधून अश्विनीताई जगताप यांचा दणदणीत विजय... राष्ट्रवादीला मोठा दणका आता स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांचे चिंचवड विकासाचे स्वप्न होणार साकार!!! #Chinchwad #ashwinijagtap
Tweet media one
244
356
4K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
आदरणीय @PawarSpeaks साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!
235
598
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
विरोधकांच्या भ्रष्ट नीतीवर फिरवून रोलर युती सरकारने केला महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग खुला! ‘समृद्धी महामार्ग’ महाराष्ट्राची भाग्यरेषा आणि विकासाचा पाया! #MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #maharashtraborder
Tweet media one
178
445
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री नीलकंठ खाडिलकर यांच्या पार्थिवाचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाकाळ कार्यालयात जाऊन अंत्यदर्शन घेतले आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
93
292
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
शिल्लक सेनेचा शिवगर्जना अभियान
411
572
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
युक्रेनच्या मदतीसाठी झेप घेतलेलं 'टोमणा बॉम्ब'
Tweet media one
151
493
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
शिवछत्रपतींचा सेवक, तेजोमय रुद्र, आपला देवेंद्र पुन्हा आलाय! #DevendraIsBack @Dev_Fadnavis
162
505
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
जिनके सरनेम का पता ठिकाणा नहीं हो, उन्हे दुसरो के नाम के साथ खिलवाड करना नहीं चाहीए 'राहुल विन्सी'
@INCMP
MP Congress
2 years
डरेन्द्र रोदी
796
400
2K
118
649
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
आदरणीय @OfficeofUT जी, 'तुम्ही म्हणता अहमदाबादला बुलेट ट्रेनची गरज नाही. कारण; तिथे कोणी जात नाही'. मग हैद्राबादला बुलेट ट्रेन का मागताय? ओवैसी आणि तुमच्या नव्या रझाकार मित्रांना औरंगजेबच्या कबरीपर्यंत लवकर पोहचता यावं यासाठी का.. ?
171
504
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
मी पुन्हा येईन... नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी.. मा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis आणि मा उपमुख्यमंत्री श्री @AjitPawarSpeaks यांचे हार्दिक अभिनंदन!
214
562
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 years
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक आठवण तमाम हिंदू समाजा विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा शर्जिल उस्मानी अजून मोकाट हुंदडतोय.
111
553
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
पेट्रोल व डिझेलच्या किंमती कमी केल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi यांचे धन्यवाद. आता तरी मुख्यमंत्री @OfficeofUT महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करणार आहेत का?
494
388
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 years
Yes. That's why 14th August is now declared #PartitionHorrorsRemembranceDay
@INCMaharashtra
Maharashtra Congress
3 years
Satyameva Jayate
55
265
2K
54
617
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
10 months
"मै समंदर हूं,लौटकर वापस जरुर आऊंगा" - उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
203
586
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
या दोन्ही पक्षांची स्पर्धा नोटा सोबत असणार हे @Dev_Fadnavis जी यांनी आधीच सांगितलं होतं. नोटा : 6439 मते (1.1%) राष्ट्रवादी काँग्रेस : 5058 शिवसेना : 1099 (0.2%) दोन्ही मिळून : 6157 (1%) हर्बल इफेक्ट नुसार दोन्ही पक्षांचे नेते, 2024 ला पंतप्रधान होतील.
66
514
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
काँग्रेस कडून उद्धव ठाकरेंना 'भारत जोडो' यात्रेत सहभागी होण्याचे आदेश!
Tweet media one
419
356
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
6 years
A group of orphans presented a letter of gratitude to CM @Dev_Fadnavis ji and greeted @BJP4India National President @AmitShah ji at Mumbai Airport for the historic decision by #BJP led Maharashtra Government of parallel reservation of 1% to orphans in education & Government jobs
Tweet media one
130
548
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
धडकने लगा दिल, नजर झुक गई कभी उन से जब 'सामना' हो गया
Tweet media one
169
403
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
भारत का हर एक नागरिक #CAA का समर्थन कर रहा है। कुछ राजनैतिक पार्टियां चंद वोट बैंक के लिए देश को आग में झोकने का काम कर रहीं हैं। -विपक्ष नेता श्री देवेंद्र फडणवीस #IndiaSupportsCAA @Dev_Fadnavis @BJP4India @BJPLive
87
543
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
'माफीवीर जवाहरलाल नेहरू' तुरुंगवास सहन न झाल्याने ब्रिटिशांची माफी मागून स्वतःची सुटका करून घेणारे माफीवर जवाहरलाल नेहरू यांच्या माफीनाम्याचा घटनाक्रम! माहिती संदर्भ : नेहरूंचे आत्मचरित्र " Towards Freedom"
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
211
844
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
विरोधकांची बत्ती गुल, देवा भाऊ पावर फुल!
Tweet media one
168
328
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 months
खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. #DevendraFadnavis #Maharashtra
271
556
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खाजगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. शिवाय स्वत: पंतप्रधान मा. @narendramodi यांनी @AjitPawarSpeaks दादांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला.
163
368
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
आदरणीय @PawarSpeaks जी, पुणे मेट्रोचे काम अर्धवट आहे तर, लोकं झोपेत असताना लपून छपून ट्रायल तुम्हीच घेतलं होतं ना? आदरणीय तुमची अडचण इथे आहे की, "मोदीजी ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतात त्या प्रकल्पाचे लोकार्पण देखील करतात, जे तुम्हाला 50 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत जमलं नाही"
145
423
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
महाराष्ट्राच्या सर्व नवनियुक्त मंत्र्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐
Tweet media one
159
259
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
आदरणीय @PawarSpeaks जी, लोकं तुम्हाला आजही भावी पंतप्रधान असं संबोधतात. 'भावी पंतप्रधान' हा शब्द चेष्टेचा विषय झाला आहे. देवेंद्रजी सलग 5 वर्षे मुख्यमंत्री होते. जे तुम्ही कधीही नव्हता. देवेंद्रजीनी दोन वेळा 100 च्या वर आमदार निवडून आणलेत, जे तुम्हाला आजपर्यंत जमलं नाही.
128
458
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
मॉस्को येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण कार्यक्रमासाठी विमानतळावर उतरल्यावर आपल्या साधेपणा व विनम्रतेसाठी प्रसिद्ध असलेले मा. @Dev_Fadnavis जी आपली स्वतःची बॅग स्वतः ओढत बाहेर आले. सोपं नाही देवेंद्र जी होणं!
Tweet media one
525
216
3K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
नास्तिक @PawarSpeaks यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा!
443
784
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 years
तसं पाहिलं तर या पुरस्काराची खरी मानकरी भारताची जनता आहे. ज्यांनी काँग्रेसला उचलून बाहेर फेकलं आणि यापुढेही तसंच फेकत राहिल.
@INCMaharashtra
Maharashtra Congress
3 years
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे पुढचे मानकरी मोदीच असायला हवेत. लांब फेकण्याचा सर्वोत्तम अनुभव फक्त त्यांनाच आहे.
216
233
2K
115
463
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
जर उद्धव ठाकरेनी पोलिसांकडून वसुली करण्याऐवजी, आफताबच्या मुसक्या वेळीच आवळल्या असत्या !!!
Tweet media one
242
585
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 years
सच बताने के लिए प्रयास नही लगते, केवल हिम्मत लगती है। सच हमारे साथ है : देवेंद्र फडणवीस (1 मई 2021)   #Maharashtra
324
486
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 years
बा भास्कर जाधवा, आज हयसर तुया जी कोकण वासीयांवर जी अरेरावी केलंस मा? त्याका सत्तेचो माज म्हणतत! वाईच वेळ येऊ दे जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय! समजलंय मा?
76
414
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
याला म्हणतात विश्वास!! #रम्याचेडोस
Tweet media one
115
534
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
'नोव्हेंबर 2019 पासून महाराष्ट्रात जन्माला आलेली श्रेयजीवी जमात' फक्त श्रेय घेण्यासाठी घराबाहेर पडणारी जमात. #ThankDevendra4Metro
Tweet media one
169
411
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
5 years
Independent MLA Rajendra Raut met CM Shri @Dev_Fadnavis and extends his support to BJP. अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
Tweet media one
31
225
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले 'प्रेम' दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? #CONgInsultsChhatrapatiShivaji
192
902
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
When it comes to lying and then getting exposed @priyankac19 is becoming @rautsanjay61 's senior. While Mr Raut gets exposed at national level, Ms Chaturvedi has already reached international level.
Tweet media one
98
616
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
ज्या माहीमच्या समुद्रातील अनधिकृत थडग्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती, त्या अनधिकृत थडग्यावर तात्काळ कारवाई करत ते हटविण्याचे काम सुरु झाले आहे. "गतिमान निर्णय, वेगवान सरकार" #DevaBhauSuperfast # #MahimDargah
Tweet media one
221
351
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
मंत्री @AUThackeray तुम्हाला, उत्तर प्रदेश मध्ये जेवढी मते मिळाली आहेत, तेवढ्या मताने जिल्हापरिषद सदस्य ही निवडून नाही येत. दुपारी 1 वाजताचा अपडेट : नोटा : 1,21,303 (0.7%) राष्ट्रवादी काँग्रेस : 9356 (0.05%) शिवसेना : 3794 (0.02%) कृपया दिल्लीत बसण्याचे ठिकाण स्पष्ट करा!
91
431
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 years
उद्धवा अजब तुझे सरकार बाप्पाच्या विसर्जनाला फक्त १० लोकांना परवानगी, पण एकट्या किरीट सौमयांना पकडायला १०० पोलीस शर्जील उस्मानीला पायघड्या घालता. पण भ्रष्टाचाराच्या विरोध असलेल्या किरीटजींचा आवज दाबण्याचा प्रयत्न होतो!!! @KiritSomaiya
54
437
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
अरे @rautsanjay61 , तुम्हाला आठवत नसेल, दोन्हीकडचे उंबरे झिझवण्यात तुमचा वेळ जात आहे. तुम्हाला आठवण करून देतो. 'ठाकरे' नावाचा चित्रपट काढला होता. पण, लोकांनी त्या चित्रपटाला प्रतिसाद दिला नाही. 'द काश्मीर फाईल' चित्रपटाला लोकं डोक्यावर घेत आहेत तर तुमच्या पोटात का दुखत आहे?
Tweet media one
120
414
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
9 months
अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा. #Tollnaka #BJPMaharashtra #BJPGovt
497
438
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
साहबजादे को पब में पाया है, कल किए ट्वीट का मतलब आज समझ आया है! #RahulGandhi
@INCIndia
Congress
2 years
देश में संकट छाया है, मगर साहेब को विदेश भाया है!
3K
1K
7K
61
461
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा भाजपा विधिमंडळ बैठकीत ठराव.. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @ShelarAshish #Maharashtra
91
240
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
तुम्ही जर देवेंद्र फडणवीस काकांकडून मला ‘हॅप्पी बर्थडे’चा फोन करणार असाल तरच बैठकीला जा, नाहीतर जाऊ नका! नेता आणि परिवार असावा तर असा! झाले असे की, आज कोकण विभागातील विविध जिल्ह्यांच्या भाजपाच्या आढावा बैठकी होत्���ा. दापोलीचे उपाध्यक्ष केदार साठे सुद्धा या बैठकीला निमंत्रित होते.
52
359
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
5 years
अपक्ष आमदार गीता जैन यांनी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
Tweet media one
59
223
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास CBI कडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सुशांतला न्याय मिळालाच पाहिजे!!
58
275
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
१. मंदिरात पूजेला जाऊन कपाळी टिळा न लावता 'बोडक्या' कापळाने बाहेर पडणाऱ्या उद्धव ठाकरे कडून हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. संत सेवालाल महाराजांचा प्रसाद जमिनीवर टाकणाऱ्या @OfficeofUT कडून हिंदुत्व शिकण्याची गरज भाजपला नाही.
253
364
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
��ांडुरंगाच्या दर्शनाला कमी तिकीट दरात जाता आल्याने या माऊलीने मा. उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री @Dev_Fadnavis यांचे आभार मानले! आभार व्यक्त करताना या माऊलीला अश्रु अनावर झाले! ST तिकीट दरात 50% सवलत मिळाल्याने महिलांचे जीवन सुकर झाल्याचे दिसते! #MahaBudgetSession2023
95
439
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
मुख्यमंत्री @OfficeofUT , तुमच्या वडिलांमुळे तुम्ही पक्षप्रमुख झालात. तुमचे खासदार आणि आमदार पंतप्रधान मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे जिंकले. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालात. तुम्ही विश्वासघात आणि वसूली याशिवाय काहीही केले नाही.
177
354
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
आदरणीय @PawarSpeaks जी, कोण येणार? कोण नाही हे सर्व महाराष्ट्रातील जनता ठरवते. लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते, तुम्ही नाही. जनतेने भाजपला 105 जागा दिल्या. तुम्ही पावसात भिजूनही त्याच्या अर्धे आमदारही निवडून आणू शकला नाहीत. जनमताचा अनादर करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल!
Tweet media one
143
417
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
5 years
‘जनसुराज्य शक्ती‘चे नेते आणि शाहूवाडी येथून निर्वाचित आमदार डॉ. विनयकुमार कोरे यांनी आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि भाजपा सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.
Tweet media one
50
213
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
जर बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला असता का? @OfficeofUT
Tweet media one
133
395
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
दोन सरकारच्या कामगिरी मधील फरक!
Tweet media one
386
269
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
महाराष्ट्राचे हित पाहता लवकरात लवकर सरकार स्थापन होईल अशी मला अपेक्षा आहे. - मा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis #DevendraWithFarmers
167
295
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
तात्याराव, काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं...
Tweet media one
162
492
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
पुणे मेट्रो उभं करण्यासाठी माझं कोणताही योगदान नाही, त्या मेट्रो ट्रेनच्या सीटवर का बसू? असा प्रश्न पडला आहे का @PawarSpeaks साहेबांना? @BJP4PuneCity
Tweet media one
229
294
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीवर झालेला हल्ल्याचा जाहीर निषेध. या हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारचे अपयश लोकांसमोर मांडणाऱ्या पत्रकार आणि सोशल मिडीयावर लोकांची मुस्काटदाबी करायचा प्रयत्न गेले काही दिवस राज्यात सुरू आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे
142
457
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
उद्धवा अजब तुझे सरकार.. श्री. सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar
73
525
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
समस्त हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा अपमान करणार्‍या अजित पवारांचा धिक्कार असो! छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते, धर्मवीर आहेत आणि धर्मवीर राहणार!!!
192
511
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
5 years
अपक्ष आमदार श्री विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाजपा सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला.
Tweet media one
54
175
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
महाविनाश आघाडी सरकारच्या मोर्चाची पोलखोल!!! महामोर्च्यामध्ये पैसे देऊन जमवली भाडोत्री गर्दी!
111
520
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
महाराष्ट्रात दररोज ८ तासांचे लोडशेडिंग. @OfficeofUT यांनी महाराष्ट्राला पश्चिम बंगाल बनवण्याचे आश्वासन दिले होते. करून दाखवले!
44
371
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
भाजपाच्या आंदोलनात कार्यकर्त्यांसह जनतेच्या सहभागींची एकूण संख्या पावणे नऊ लाख जबरदस्त, उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कोरोनाबद्दलची अस्वस्थता स्पष्ट #MaharashtraBachao
Tweet media one
591
380
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
आदरणीय @PawarSpeaks जी, 50 वर्षीय राजकारणात तुम्ही किती किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प पुण्यात केलात? ज्यांनी केलं त्यांचं कौतुक करण्यासाठी तरी मनाचा मोठेपणा दाखवा! ट्रायलसाठी लगबगीने गेलात, आता म्हणता अर्धवट काम? पवार साहेब हा फोटो पुणे मेट्रोतील आहे. #MaharashtraWithModi
Tweet media one
108
325
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांना दीड महिने तुरूंगात ठेवायला लावणारे @PawarSpeaks आज आराजकते बद्दल बोलत आहेत.
Tweet media one
97
442
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणे हे दुर्दैवी, स्थिर सरकार मिळेल, ही अपेक्षा : देवेंद्र फडणवीस
Tweet media one
208
394
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
अहो @PawarSpeaks , एक गोष्ट लक्षात घ्या, @Dev_Fadnavis जी सुज्ञ आहेत म्हणूनच आजपर्यंत शांत होते. तुम्ही स्वतः BJP - NCP सरकार स्थापन करुया असा निरोप दिला होता. पण, तुम्हाला जे हवं ते साध्य झालं नाही म्हणून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत नेहमी सारख तुम्ही कोलांटी उडी घेतली. (1/2)
146
328
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
लोकनेते! उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी, यांच्या कार्यालयामुळे २० वर्षानंतर पेंशन जमा झाली अन् अनुसयाबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले!
Tweet media one
93
277
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
दुसऱ्यांची घरे फोडून स्वतःची इमारत बांधणारे वास्तुशिल्पी!!! @PawarSpeaks
Tweet media one
243
295
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे, त्यामुळे आम्ही सरकार स्थापन करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला सरकार बनवायचे असेल तर त्यासाठी आमच्या शुभेच्छा! - प्रदेशाध्यक्ष श्री @ChDadaPatil
177
366
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
भाजपा नेते @KiritSomaiya यांच्यावर गुंडासेनेने हल्ला केला आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचे पोलिस बघ्याच्या भूमिकेत होते. महाराष्ट्र पोलिसांना सध्या फक्त दोन कामे आहेत. वसुली आणि गुंडासेनेची हुजरेगीरी करणे!! @CPMumbaiPolice @Dev_Fadnavis
235
535
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
8 months
बोलो सियावर रामचंद्र की जय #DevendraFadnavis
31
463
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
1 year
कोणी कितीही धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरला, लांगुलचालन केलं तरी त्यांच्या मानन्या न मानण्याने आम्हास फरक पडत नाही ! भारत हे हिंदुराष्ट्रच आहे #BJP #bjpmh #AapleSarkar #DevendraFadnavis
Tweet media one
435
346
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
9 months
जेव्हा देवेंद्रजींनी अटलजींना काल्पनिक फोन लावला तेव्हा अवघ्या देशाचे डोळे पाणावले. #DevendraFadnavis #khuptetithegupte #zeemarathi #खुपतेतिथेगुप्ते
100
388
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
4 years
एक शिवसैनिक आणि सेनेचे मंत्रीही खात्रीने सांगत होते, देवेंद्र फडणवीस हेच होणार मुख्यमंत्री!
65
523
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
गड-किल्ल्यांच्या विकासाला भोपळा औरंगजेब थडग्याच्या सुरक्षेत वाढ उद्धवा अजब तुझे सरकार!! @OfficeofUT
Tweet media one
137
371
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
8 months
अजित पवारांचं विरोधकांना चॅलेंज... सरकारने लाठीचार्जचे आदेश दिले असतील तर त्यांनी ते सिध्द करावं आम्ही राजकारणातून बाहेर जाऊ आणि ते सिध्द केलं नाही तर त्या सगळ्यांनी राजकारणातून बाहेर पडावं. @AjitPawarSpeaks #मराठामोर्चा #मराठाआरक्षण #marathamorcha
248
451
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
गणपती बाप्पा मोरया! 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर पर्यन्त मुंबई - गोवा महामार्गावर टोल माफी! होय हे हिंदुत्ववादी सरकार आहे!
282
230
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
जाहीर आवाहन!
Tweet media one
73
250
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
3 months
आज अटलजी होते तो यही कहते। - @narendramodi जी #ShreeRam #RamRajya #AyodhyaRamMandir
26
570
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
नास्तिक @PawarSpeaks यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी ठेवणार आहेत. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रध्देवर घाला आहे. @NCPspeaks जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा! @jagdishmulikbjp @mohol_murlidhar
Tweet media one
163
484
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
मोठे साहेब, नेहमीच अदृश्य हाताने कटकारस्थान करण्यात माहीर असतात. पण, यावेळी ते अदृश्य हात ही जनतेला योग्य वेळी दाखवू! मोठ्या साहेबांचा पोपट मिठू मिठू बोलत होता, मोठ्या साहेबांची नजर असते. पण, त्या पोपटाला माहिती नाही की, 'शंकराचा तिसरा डोळाही उघडला आहे..'
52
362
2K
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
माढातून पळ काढणाऱ्या @NCPspeaks ने असले बालिश ट्विट करू नये. देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. NCP हा गल्लीतला पक्ष. मोदींजींच्या रॅलीत किती लोकं होती यासाठी हा व्हिडिओ त्यांनी बघून घ्याव आणि देशाच्या राजकाणावर 4 खासदार असलेला पक्ष बोलू नये. #BharatStandsWithModiji
153
541
2K