Ajit Pawar Profile
Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Followers
1,602,066
Following
29
Media
4,354
Statuses
10,592

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.

Maharashtra, India
Joined March 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
I am in the NCP and shall always be in the NCP and @PawarSpeaks Saheb is our leader. Our BJP-NCP alliance shall provide a stable Government in Maharashtra for the next five years which will work sincerely for the welfare of the State and its people.
4K
8K
42K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
There is absolutely no need to worry, all is well. However a little patience is required. Thank you very much for all your support.
4K
6K
37K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you Hon. Prime Minister @narendramodi ji. We will ensure a stable Government that will work hard for the welfare of the people of Maharashtra.
@narendramodi
Narendra Modi
4 years
Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra.
9K
19K
101K
3K
5K
27K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकाऱ्यांचा पाठिंबा, विश्वासाच्या बळावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. माझ्या या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी होईल असा विश्वास देतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3K
2K
24K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
माननीय गृहमंत्री @AmitShah जी, आप की शुभ कामनाओं के लिए धन्यवाद|
@AmitShah
Amit Shah (Modi Ka Parivar)
4 years
श्री @Dev_Fadnavis जी को महाराष्ट्र के मुख्यमंत्री और श्री @AjitPawarSpeaks को प्रदेश के उपमुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई। मुझे विश्वास है कि यह सरकार महाराष्ट्र के विकास और कल्याण के प्रति निरंतर कटिबद्ध रहेगी और प्रदेश में प्रगति के नये मापदंड स्थापित करेगी।
8K
14K
85K
602
2K
17K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you.
@fadnavis_amruta
AMRUTA FADNAVIS
4 years
Congratulations Shri @Dev_Fadnavis & Shri @AjitPawarSpeaks ! You have done it !
1K
2K
17K
787
1K
15K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले मा. @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे @Dev_Fadnavis जी यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
248
610
13K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते सन्मा. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
464
520
12K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Best wishes to the Hon. CM of Maharashtra, ShivSena Party President & Maha Vikas Aghadi Leader, Shri. Uddhav Thackeray ji. Wish you a healthy & long life! @OfficeofUT @CMOMaharashtra
Tweet media one
608
699
12K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे जी यांचंं हार्दिक अभिनंदन! त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास आहे. त्यांना पुढच्या यशस्वी राजकीय प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा! @OfficeofUT
484
499
12K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
सरकारी, सहकारी आणि खाजगी उद्योगांना चालना देणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सहकार चळवळीचे नेते तसेच राज्याचे पहिले मुख्यमंत्री, यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, विधानभवनाच्या आवारात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
492
783
11K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
आज, मंत्रालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
Tweet media one
349
845
10K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
वयाच्या ८०व्या वर्षात पदार्पण करत असताना तरुणाईलाही लाजवेल, एवढी ऊर्जा अंगी बाळगणारे आम्हा सर्वांचे श्रध्दास्थान, प्रेरणास्थान आदरणीय @PawarSpeaks साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! साहेबांना उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना!
Tweet media one
200
325
9K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
वाढदिवसाच्या मनापासनं शुभेच्छा @supriya_sule ! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!
Tweet media one
217
238
9K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
3 years
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @supriya_sule
Tweet media one
210
286
9K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.
1K
325
8K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
3 years
हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय @PawarSpeaks साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो.
Tweet media one
259
332
8K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
विधानसभेचा एक सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल आज,विधानसभेच्या विशेष अधिवेशनात @NCPspeaks च्या वतीनं आमदार म्हणून शपथ घेतली.यावेळी भारतीय संविधानाबद्दल मी प्रामाणिक निष्ठा आणि श्रद्धा बाळगेन.देशाची सार्वभौमता,एकात्मता उन्नत राखेन.माझं कर्तव्य निष्ठापूर्वक बजावेन,अशी प्रतिज्ञा केली.
512
356
8K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you @ravikishann .
@ravikishann
Ravi Kishan (Modi Ka Parivar)
4 years
Congratulations Sh @Dev_Fadnavis Ji & Sh @AjitPawarSpeaks Ji for rescuing Maharastra from reigns of uncertainty & chaos! Maharashtra begins another innings of growth & development ..har har Mahadev
51
98
1K
226
560
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणाऱ्या, व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणाऱ्या, स्वप्नांच्या पंखांना बळ देणाऱ्या आणि एक आदर्श नागरिक आपण बनावं म्हणून आपल्यामध्ये सदाचारी विचारांची रुजवण करणाऱ्या तमाम गुरुजनांना 'गुरुपौर्णिमा'निमित्त कोटी-कोटी प्रणाम! सर्वांना…
Tweet media one
586
289
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
947
327
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Our Constitution has helped us shape the democratic India of today & will help us define our tomorrow! #ConstitutionofIndia #ConstitutionDay
Tweet media one
503
382
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता-वाचता आलंच पाहिजे आणि आपली मातृभाषा टिकली पाहिजे, यासाठी  राज्यात सर्वभाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत मंत्रिमंडळात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
Tweet media one
291
514
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
काल (मंगळवारी) नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री मा. श्री. @narendramodi जी आणि केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. @AmitShah जी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार श्री. @praful_patel जी हे सुद्धा उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
298
435
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
188
170
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे.
269
535
7K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Guided the newly elected MLA’s at the @NCPspeaks meeting held in Y. B. Chavan Centre today.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
500
307
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
राज्यभरात 'लॉकडाऊन' ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याबाबतचा निर्णय लोकहिताचा आहे. नागरिकांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा आणि सहकार्य करावं. राज्यातल्या प्रत्येकानंच कोरोनावर मात करण्यासाठी कटिबद्ध होऊया! आपला व आपल्या ��ुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन वाढवला आहे.
313
434
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your warm wishes.
@DVSadanandGowda
Sadananda Gowda ( Modi Ka Parivar )
4 years
Congratulations to Shri @Dev_Fadnavis ji on taking oath as Chief Minister of Maharashtra and Shri @AjitPawarSpeaks as Deputy Chief Minister of the state. I am confident that this government will work for the development of Maharashtra. #MaharashtraPolitics @BJP4India
Tweet media one
17
39
437
202
446
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
3 years
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला निरोगी व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा!
287
295
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा! @OfficeofUT
Tweet media one
101
244
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your wishes & trust Shri. @JPNadda ji.
@JPNadda
Jagat Prakash Nadda (Modi Ka Parivar)
4 years
I Congratulate @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am sure that under the guidance of Hon PM @narendramodi Ji, BJP-NCP Gov will take Maharashtra to newer heights.
247
1K
11K
155
598
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
माझी बहीण @supriya_sule सोबत आजचा रक्षाबंधन सण आनंदानं साजरा केला. सर्वांना 'रक्षाबंधना'च्या मनापासून शुभेच्छा!
Tweet media one
Tweet media two
44
147
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
317
177
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Met & conveyed my best wishes to the Hon. CM Uddhav Thackeray ji for his birthday today. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केलं. @OfficeofUT
Tweet media one
99
233
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
26/11 is a reminder of the courageous act of our Police Force who bravely fought against the cowardly act of terrorism. My heartfelt tribute to the ones who lost their lives! #MumbaiTerrorAttack
Tweet media one
342
381
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा @supriya_sule ! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
Tweet media one
302
247
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
सर्वांना धन्यवाद!
Tweet media one
284
151
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादानं माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून आजपासून मी जनसेवेत रुजू होत आहे. आज पार पडणाऱ्या विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होत आहे. माझ्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिलेल्या सर्व हितचिंतकांचे मनापासून आभार!
147
183
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
1 year
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाबेन मोदी यांचे निधन झाल्याचं समजून दुःख झालं. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास आज संपला. मातृवियोगाचं दुःख मोठं असून ते सहन करण्याची शक्ती पंतप्रधान महोदयांना मिळो. @narendramodi
Tweet media one
218
234
6K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you🙏🏻
@blsanthosh
B L Santhosh ( Modi Ka Parivar )
4 years
Congratulations to @Dev_Fadnavis on being sworn in as CM of Maharashtra for second time ... Also congratulate @AjitPawarSpeaks for assumption of DCM post ... The mandate by the people giving highest seats to BJP has been honoured today .
70
432
4K
261
374
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you Shri. @sureshpprabhu ji!
@sureshpprabhu
Suresh Prabhu (मोदी का परिवार)
4 years
Congrats to @Dev_Fadnavis for being sworn in as @CMOMaharashtra and @AjitPawarSpeaks as Dy CM of #Maharashtra
27
126
1K
98
413
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
भारतासारख्या महान लोकसत्ताक देशाचे पंतप्रधान @narendramodi जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हाला निरोगी व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा! महाराष्ट्राला तसंच समस्त देशवासियांना न्याय देण्याचं काम आपल्याकडून सदैव होईल, अशी अपेक्षा आहे. #NarendraModiBirthday
138
345
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Today, at Vidhanbhavan, took oath as the Deputy Chief Minister of Maharashtra. Promised to uphold our Constitution, maintain the sovereignty & unity, diligently fulfill all responsibilities with integrity while maintaining the confidentiality related to work.
Tweet media one
Tweet media two
502
263
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your best wishes!
@mansukhmandviya
Dr Mansukh Mandaviya (मोदी का परिवार)
4 years
My heartiest congratulations to Shri @Dev_Fadnavis Ji and Shri @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the Chief Minister and Deputy Chief Minister of Maharashtra respectively. Confident that the state will witness prosperity and development under the efficient leadership.
Tweet media one
21
92
410
189
376
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात मा. श्री. @SunilTatkare जी यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यासाठी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
Tweet media one
407
233
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
आज, @NCPspeaks चे नेते आणि माझे स्नेही माननीय @Jayant_R_Patil जी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! पुढच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!
110
176
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणारा आहे.
229
697
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक क्रांती घडवणारे आणि बुरसटलेल्या जातिव्यवस्थेचा प्रखरपणे विरोध करणारे थोर विचारवंत, समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!
Tweet media one
156
196
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
One of India's finest Wicket-keeper-Batsman & Captain, M.S. Dhoni has announced retirement from International Cricket. All the best for his future! #MSDhoni
33
171
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
स्मार्ट सिटीचं स्वप्न दाखवून भाजपनं पुणे शहराचं पार वाटोळं करून ठेवलं आहे. काल सायंकाळी अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपानं पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते. लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. मनपाला 'अव्यवस्थेची' कारणं काय आहेत ती सांगावीच लागतील. #punerains
235
547
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
केंद्रीय मंत्री मा. श्री. @RamdasAthawale जी यांनी आज देवगिरी या शासकीय निवासस्थानी माझी सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
208
172
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
बारामतीच्या बागवान कुटुंबातील जिशान,फरहान,अमन आणि मलिका या चिमुकल्यांनी रमजान ईदमध्ये नातेवाईकांकडून मिळालेली ईदीची रक्कम रु.१५ हजार 'मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी' माझ्याकडे सुपूर्द केली. लहान वयात समाजभान जपणाऱ्या अशा सर्वच छोट्या मित्र-मैत्रिणींचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे!
Tweet media one
85
228
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज मुंबई येथे राजभवनात राज्यपाल मा. @BSKoshyari जी यांची सदिच्छा भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
145
142
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
महाविकास आघाडीचे नेते,आमदार मा.श्री. @NANA_PATOLE जी यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!त्यांच्यासारखी अनुभवी आणि सक्षम व्यक्ती विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या विषयांना योग्य न्याय देईल,यात शंका नाही.कायदे नियमांचे पालन होईल,असा विश्वास आहे.
146
188
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
देहू येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा उद्धाटन सोहळा पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेबांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यात आवर्जून सहभागी झालो.
Tweet media one
Tweet media two
134
228
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your wishes and confidence Shri. @rajnathsingh ji.
@rajnathsingh
Rajnath Singh (मोदी का परिवार)
4 years
Congratulations to Shri @Dev_Fadnavis and Shri Ajit Pawar on taking oath as the Chief Minister and Deputy Chief Minister of Maharashtra. I am extremely confident that they will jointly work for the progress and prosperity of the state.
224
2K
16K
102
513
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your warm wishes and show of faith @PiyushGoyal ji.
@PiyushGoyal
Piyush Goyal (मोदी का परिवार)
4 years
Congratulations to @Dev_Fadnavis ji and @AjitPawarSpeaks ji for taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively Under your leadership and good governance, the state will achieve new heights of development & provide a better future for the people of Maharashtra
Tweet media one
199
742
8K
111
444
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
1 year
आपली मातृभाषा मराठी आलीच पाहिजे परंतु इंजिनिअरिंगचं अभ्यासक्रम मराठीत केल्यास त्या मुलांना पुढे कुणीही रोजगार देणार नाही.नव्या पिढीचं नुकसान होईल. यावर विचार करण्याची नितांत गरज आहे. रोजगारानिमित्त जगाच्या पाठीवर कुठेही जाताना अन्य भाषा येणं गरजेचं ठरतं. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
225
409
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
श्री संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पुण्यात दाखल झालेले आपल्या देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांचं लोहगाव विमानतळावर स्वागत केलं.
Tweet media one
Tweet media two
118
190
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
३ महिने कर्जवसुलीला स्थगिती हा रिझर्व्ह बँकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, देशातील राष्ट्रीय, खाजगी, सहकारी बँका व वित्तीय संस्थांनी कर्जवसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करावी, असा केवळ सल्ला देऊन या बँका ऐकणार नाहीत. त्यांना रिझर्ब्ह बँकेकडून स्पष्ट निर्देश जाणे अपेक्षित आहे.
279
473
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
केंद्रीय मंत्री @nitin_gadkari जी धन्यवाद |
@nitin_gadkari
Nitin Gadkari (मोदी का परिवार)
4 years
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभ���नंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
908
3K
30K
119
486
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
283
183
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
आपका मनःपूर्वक आभार @RamdasAthawale जी |
@RamdasAthawale
Dr.Ramdas Athawale
4 years
महाराष्ट्र में नवगठित सरकार के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और उपमुख्यमंत्री अजित पवार जी को बधाई। मुझे विश्वास है कि सरकार महाराष्ट्र के विकास में मील का पत्थर साबित होगी ।
35
49
397
127
377
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
ससून हॉस्पिटलमध्ये ७ अत्यवस्थ रुग्ण आणि एक अवघं ४ महिन्यांचं बाळ कोरोनामुक्त झाल्याची बातमी अतिशय दिलासा देणारी आणि नवी उमेद देणारी आहे. ससून हॉस्पिटलच्या आरोग्य व्यवस्थापनानं प्रामाणिकपणे बजावलेल्या कर्तव्याचं हे फळ आहे. सर्वांचं कौतुक!
56
263
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your heartfelt wishes & trust Shri. @ianuragthakur ji!
@ianuragthakur
Anurag Thakur (मोदी का परिवार)
4 years
Heartiest congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra. Maharashtra’s future remains in secure hands and I wish the team success in their governance activities!
62
247
3K
106
359
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
वाढदिवसानिमित्त @dhananjay_munde यांना मनःपूर्वक शुभेच्छा! Best wishes to @dhananjay_munde on his birthday today!
Tweet media one
154
147
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
1 year
राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी @NCPspeaks च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे.
240
284
5K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for the best wishes Shri. @dpradhanbjp ji!
@dpradhanbjp
Dharmendra Pradhan (मोदी का परिवार)
4 years
Many congratulations to Shri @Dev_Fadnavis ji on taking oath as CM of Maharashtra and Shri @AjitPawarSpeaks on taking oath as the Deputy CM. May the state continue to prosper under their dynamic leadership, firm commitment and vision for the development of Maharashtra.
19
84
643
148
347
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
8 months
देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. -- Birthday wishes to Hon’ble PM Shri @narendramodi Ji. Praying for his good health & long life ahead.
Tweet media one
172
244
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
पवित्र रमजान महिन्याच्या नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा! या आठवडा अखेरीस सुरू होणाऱ्या रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी मशीद किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता आपापल्या घरात थांबूनच नमाज, तरावीह पठण, इफ्तार, धार्मिक प्रार्थना आदी धार्मिक कार्यक्रम पार पाडावेत, असं आवाहन करतो.
177
368
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
3 years
'ग्लोबल टीचर' पुरस्कार विजेते आणि महाराष्ट्राचे सुपुत्र @ranjitdisale यांची जागतिक बँकेच्या शिक्षण विषयक सल्लागार पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन! डिसले गुरुजींच्या ह्या दैदीप्यमान यशानं देशाची मान उंचावली आहे. त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
Tweet media one
64
222
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
कर्नाटकचे मुख्यमंत्री मा. श्री. @siddaramaiah जी यांचं बारामती विमानतळावर स्वागत केलं.
Tweet media one
Tweet media two
33
217
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
11 months
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल…
271
222
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
राज्यातील कोट्यवधी जनता व कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच डॉक्टर,नर्स,सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार,काही दिवस घरी विलगीकरणात राहणार आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या हितचिंतकांचे आभार!
174
167
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, @NCPspeaks चे नेते, आमचे सहकारी मा. डॉ. अमोल कोल्हे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! @kolhe_amol
Tweet media one
133
152
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
10 months
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी मा.श्री. @SunilTatkare जी, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी श्रीम. @ChakankarSpeaks ताई, युवक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी श्री. @surajvchavan  यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
326
273
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी @NCPspeaks पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे.
83
177
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
1 year
आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईतील 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारली, गुढीची सपत्नीक पूजा केली. गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
142
146
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you for your warm wishes Smt. @smritiirani ji.
@smritiirani
Smriti Z Irani (Modi Ka Parivar)
4 years
Heartiest congratulations to @Dev_Fadnavis ji & @AjitPawarSpeaks ji on taking oath as CM & Deputy CM of Maharashtra. Under their leadership, may the State continue to prosper.
97
637
7K
94
425
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
मुंबईतल्या 'इस्टर्न फ्री वे' ला माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचं नाव देण्यात येईल. त्यासंदर्भातील सूचना नगरविकास विभागाला दिल्या. तसेच परिवहन विभागासोबतच्या बैठकीत राज्यातली परिवहन सेवा सुधारण्याबाबत चर्चा केली. यावेळी वित्त, परिवहन आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
120
247
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
3 years
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांचं मन:पूर्वक अभिष्टचिंतन करतो. आपणांस उत्तम स्वास्थ्य व दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! @OfficeofUT
Tweet media one
118
258
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
सदैव महाराष्ट्राचं,जनतेचं हित जपणारे लोकनेते,कुशल प्रशासक आणि राज्याचं लोकप्रिय नेतृत्व व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी पुरोगामी,प्रगत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचं योगदान दिलं.महाराष्ट्राची सर्वसमावेशक प्रगती हे त्यांचं ध्येय होतं.
Tweet media one
59
198
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
सभी को 'रमजान मुबारक' और इस शुभ अवसर की ढेर सारी शुभकामनायें! कृपया अपने घरों से बाहर ना निकलें I यही सभी से गुजारिश है I
Tweet media one
238
204
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
The horrific rape & murder of Dr. Priyanka Reddy has deeply pained me. My deepest condolences to her family and well wishers. Barbaric crimes like this needs to be dealt with swiftly and the perpetrators brought to book in the harshest manner. #HyderabadHorror
128
272
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Took charge as the Minister of Finance and Planning today. In spite of the challenging financial environment facing the State currently, I assure everyone that no efforts will be spared to ensure a stable and prosperous future for the people of Maharashtra.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
174
174
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
9 months
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.श्री. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @OfficeofUT
157
182
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये.
79
323
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वर्षा निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायांचं दर्शन घेतलं आणि महाराष्ट्रावरचं कोरोनाचं संकट दूर करून राज्याला पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर नेण्याचं बळ दे, अशी प्रार्थना केली.
Tweet media one
Tweet media two
59
122
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
5 years
आज,मुंबईत आदरणीय  @PawarSpeaks साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. @NCPspeaks पदाधिकारी,कार्यकर्त्यांचे मनापासून आभार!राजकीय हेवेदावे असले तरी,सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले.हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे.
176
276
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Tweet media one
Tweet media two
105
113
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
To bring back the 1,780 Maharashtra students stuck in Kota during lockdown, the Government has arranged for 92 MSRTC buses to depart from Dhule today.
185
220
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
अमानवी विकृतीचा आणखी एक बळी! मृत्युशी झुंजणाऱ्या उन्नाव प्रकरणातल्या पीडितेचा दुर्दैवानं मृत्यू झाला.पीडितेच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.तिला भावपूर्ण श्रद्धांजली! बलात्कार पीडितांना न्याय देण्यासाठी कायदा-सुव्यवस्था आणि समाजानं एकत्र येऊन कठोर पावलं उचलली पाहिजेत.
112
156
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय @PawarSpeaks साहेबांनी आज, राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा!
161
193
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
खूप खूप धन्यवाद @OfficeofUT जी! महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हे मंत्रिमंडळ काम करेल, अशी खात्री आहे.
@OfficeofUT
Office of Uddhav Thackeray
4 years
श्री. @AjitPawarSpeaks जी यांनी आज महाराष्ट्र राज्य सरकार मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
56
146
2K
171
120
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानं हसतमुख,हरहुन्नरी,सदाबहार अभिनेता आपण गमावलाय.आनंदी,उत्साही राहणारं असं त्यांचं चिरतरुण व्यक्तिमत्वं होतं.त्यांच्या अभिनयानं रसिकांना निखळ आनंद दिला.भारतीय चित्रपट विश्वात त्यांचं नाव,त्यांचा अभिनय अजरामर राहील!त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
71
144
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
5 months
स्वकर्तृत्वानं राजकारण आणि समाजकारण वर्तुळात स्वतःची एक दिलदार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांना जयंतीनिमित्त विनम���र अभिवादन!
Tweet media one
120
199
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
2 years
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्याचा प्रयत्न ज्यांनी-ज्यांनी केला किंवा काही कारणास्तव बाहेर पडण्याचा प्रयत्न केला ते नंतरच्या निवडणुकांत पुन्हा निवडून आले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. #विधानसभा #विशेषअधिवेशन
94
323
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
देशाचे गृहमंत्री सन्मा. @AmitShah जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
110
153
4K
@AjitPawarSpeaks
Ajit Pawar
4 years
Thank you🙏🏻
@gssjodhpur
Gajendra Singh Shekhawat (मोदी का परिवार)
4 years
Congratulations & best wishes to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra. The state will prosper under your hard work & diligent leadership. #MaharashtraPolitics #Devendrafadnavis #AjitPawar
Tweet media one
25
82
840
146
267
3K