PawarSpeaks Profile Banner
Sharad Pawar Profile
Sharad Pawar

@PawarSpeaks

Followers
3M
Following
37
Media
6K
Statuses
10K

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Joined October 2013
Don't wanna be here? Send us removal request.
@PawarSpeaks
Sharad Pawar
1 hour
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या सत्तेचा वापर रयतेच्या कल्याणासाठी केला. या महाकर्तृत्ववान महिलेनं 'रयतेचं राज्य' चालवण्याचा आदर्श घालून दिला. समाजातील उपेक्षित घटकांच्या हिताची जपणूक करणाऱ्या एक जबाबदार राज्यकर्त्या आणि कुशल प्रशासक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना
Tweet media one
2
14
86
@PawarSpeaks
Sharad Pawar
3 days
This evening, Mr. John Nickell, Head of the Political and Bilateral Affairs Department at the British Deputy High Commission in Mumbai, paid me a courtesy visit. Mr. Nickell spoke in particular about his visit to Maharashtra, highlighting his travels across Vidarbha, Konkan, and
Tweet media one
Tweet media two
6
48
657
@PawarSpeaks
Sharad Pawar
3 days
आज सायंकाळी मुंबईतील ब्रिटन उप-उच्चायुक्तचे राजकीय व द्विपक्षीय व्यवहार विभागप्रमुख श्री. जॉन निकेल यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. श्री. निकल यांनी आपल्या महाराष्ट्रभेटीत विदर्भ, कोकण आणि मराठवाडा दौऱ्याचा विशेष उल्लेख केला. तसंच त्यांनी बारामती भेटीदरम्यानची विशेष निरीक्षणं.
1
8
47
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 days
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशीषकुमार चौहान यांनी आज सौजन्यभेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. “नॅशनल स्टॉक एक्सचेंजसाठी जागेची आवश्यकता होती आणि ती जागा आपल्यामुळे मिळाली,”
Tweet media one
Tweet media two
8
83
846
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 days
साखर उद्योगातील प्रसिद्ध उद्योजक श्री विवेक सरोगी यांच्या बलरामपूर चिनी उद्योगांतर्गत बलरामपूर बायोयुग (Balrampur Bioyug) या नावाचा भारतातील पहिला पॉलीलॅक्टिक ॲसिड (PLA) बायोपॉलिमर उत्पादन प्रकल्प उत्तर प्रदेशात सुरू होत असून या प्रकल्पासंदर्भात आयोजित केलेल्या माहिती आणि
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
33
481
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 days
वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्ष मूल्यं, आणि लोकशाही रचनेचा पाया घालून भारताच्या राष्ट्रनिर्माणाला आधुनिक दिशा देणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताला लाभलेलं द्रष्टे नेतृत्व. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक स्वतंत्र, तटस्थ आणि स्वाभिमानी राष्ट्र म्हणून
Tweet media one
24
64
528
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 days
अस्पृश्य व वंचित समाजाच्या उद्धाराच्या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक पावलामागे ज्यांचं अभेद्य धैर्य होतं, ज्यांनी गुलामीत खितपत पडलेल्या अनेक संसारांना सावरलं, त्यांचा संसार ज्यांनी मायेने आणि समर्पण भावनेने सांभाळला, त्या त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांना
Tweet media one
7
17
190
@PawarSpeaks
Sharad Pawar
5 days
विनम्र, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्वाची साक्ष देणारे माननीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीतील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व होते. सरपंच पदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहोचला, हे त्यांच्या ‘नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता
Tweet media one
16
62
792
@PawarSpeaks
Sharad Pawar
9 days
कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे साम्यवादी व मार्क्सवादी तत्त्वज्ञानाशी आजीवन प्रामाणिक राहिले. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात एक प्रमुख वक्ता व नेता म्हणून त्यांचा सहभाग होता. त्यांनी कामगारांचेही अत्यंत धाडसी वृत्तीने नेतृत्व केले. राष्ट्रीय हित आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करत साम्यवादी
Tweet media one
7
24
181
@PawarSpeaks
Sharad Pawar
9 days
राजा राममोहन रॉय यांनी 'ब्राम्हो समाजा'च्या माध्यमातून देशात सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारणा घडवून आणल्या. 'संवाद कौमुदी' या वृत्तपत्रातून त्यांनी कुप्रथांविरुद्ध कठोर भाष्य केले; समाजात जनजागृती केली. आधुनिक भारताचे शिल्पकार व महान विचारवंत राजा राममोहन रॉय यांना जयंतीदिनी
Tweet media one
3
13
123
@PawarSpeaks
Sharad Pawar
10 days
भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! तंत्रज्ञान, दूरसंचार आणि युवा सशक्तीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी घडवलेली क्रांती आजही देशाला दिशा देत आहे. 'जवाहर रोजगार योजना'च्या माध्यमातून त्यांनी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राजकारणातील आव्हानांना
Tweet media one
15
43
445
@PawarSpeaks
Sharad Pawar
10 days
पद्मविभूषण डॉ. एम. आर. श्रीनिवासन यांच्या निधनामुळे भारताने एक थोर अणुशास्त्रज्ञ गमावला आहे. भारतीय अणुऊर्जा क्षेत्राला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचे अतुलनीय योगदान होते. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी मुंबई येथे 'न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
Tweet media one
10
31
338
@PawarSpeaks
Sharad Pawar
11 days
महाराष्ट्राचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी वैज्ञानिकांनी दिलेल्या योगदानात डॉ. नारळीकर यांचे नाव नेहमीच आदराने व सन्मानाने घेतले जाते.
Tweet media one
14
84
1K
@PawarSpeaks
Sharad Pawar
11 days
दिल्लीच्या बादशहावर मनगटाच्या बळावर वर्चस्व गाजवून अटकेपार मराठ्यांचे झेंडे फडकावणारे आणि तलवारीच्या तडाख्याने जाज्वल्य इतिहास घडवणारे मराठेशाहीचे तेजस्वी सेनानी, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठा आजही
Tweet media one
5
29
325
@PawarSpeaks
Sharad Pawar
12 days
फलटण येथील ‘के बी एक्सपोर्ट इंटरनॅशनल’ (Kay Bee Export International, Phaltan) या शेतमाल निर्यात क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेला आज सदिच्छा भेट दिली. पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेती क्षेत्रात ते करत असलेलं कार्य प्रेरणादायी आहे. शेतीचं, शेतकऱ्यांचं सशक्तीकरण व कृषिप्रधान भारताच्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
28
428
@PawarSpeaks
Sharad Pawar
12 days
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
10
53
@PawarSpeaks
Sharad Pawar
13 days
छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 'शिवस्फूर्ती प्रतिष्ठान' आणि 'शिवस्पर्श प्रकाशन' यांच्या वतीने पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित 'शिवपुत्र महोत्सव' कार्यक्रमास उपस्थित राहिलो. शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व शिवस्पर्श प्रकाशन हे गेल्या २१
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
35
390
@PawarSpeaks
Sharad Pawar
13 days
श्री. दत्ता घाडगे ह्यांनी भेट घेतली आणि त्यांनी तब्बल ३ किलो वजनाचा आंबा भेट दिला. फळांचा राजा असलेला आंबा आपला गोडवा टिकवून प्रयोगशील आंबा बागायतदारांना समृद्ध करतोय हे पाहून समाधान वाटतं.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
63
1K
@PawarSpeaks
Sharad Pawar
13 days
मुंबई येथे आज 'सामना' आणि 'न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस' यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या संजय राऊत यांच्या लेखणीतून उतरलेला "नरकातला स्वर्ग (तुरुंगातले अनुभव)" या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आवर्जून सहभागी झालो; या पुस्तकाबद्दलचं मनोगत उपस्थितांसमोर व्यक्त केलं. सन्माननीय
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
47
140
2K
@PawarSpeaks
Sharad Pawar
13 days
हे पुस्तक वाचल्यानंतर मी एवढंच विचार करतोय कधी महाराष्ट्र किंवा देशातल्या जनतेनं देशात परिवर्तन केलं तर पहिलं काम हे करावं लागेल की सामान्य माणसांचा, राजकीय पक्षांचा जो मूलभूत अधिकार आहे तो या ईडी कायद्याचा आधार घेऊन उध्वस्त करण्याची जी काही तरतूद कायद्यामध्ये झालेली आहे ती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
11
15
98
@PawarSpeaks
Sharad Pawar
13 days
Tweet media one
Tweet media two
6
12
74