
Mumbai Traffic Police
@MTPHereToHelp
Followers
210K
Following
110
Media
2K
Statuses
225K
Official Account of Traffic Police, Mumbai
Joined April 2022
कोस्टल रोडवरील बोगद्यांमधून गाडी चालवताना वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी. ओल्या पृष्ठभागावर टायरचे घर्षण कमी होऊ शकते , ज्यामुळे अपघातांचा धोका वाढू शकतो. कृपया लेनची शिस्त आणि वेग मर्यादा पाळा. #रस्तासुरक्षा. #MTPTrafficUpdate
18
21
66
अंधेरी सबवे येथे पाणी साचल्याने तेथील वाहतूक गोखले ब्रिज व एस व्ही रोड ने वळविण्यात आली आहे . #MTPTrafficUpdate.
2
0
1
कंटेनरच्या अपघातामुळे कन्नमवार नगर पूल (विक्रोळी) येथील दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Kannamwar Nagar Bridge (Vikroli) South Bound Due To Container Accident. #MTPTrafficUpdate.
2
2
5
बेस्ट बसच्या बिघाडामुळे घाटकोपर डेपो (विक्रोळी) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Ghatkopar Depo (Vikroli) South Bound Due To Best Bus Breakdown. #MTPTrafficUpdate.
2
2
6
मिक्सर उलटल्यामुळे मिलिंद नगर येथे NSG कार्यालयाजवळ (MIDC) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Milind Nagar Near NSG Office (MIDC) North Bound Due To Mixer overturned. #MTPTrafficUpdate.
1
0
4
कार अपघातामुळे गोदरेज जंक्शन (कुलाबा) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Godrej Junction (Colaba) North Bound Due To Car Accident. #MTPTrafficUpdate.
1
0
3
ट्रकच्या बिघाडामुळे चुनाभट्टी सिद्धार्थनगर येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Chunabhatti Siddarth Nagar South Bound Due To Truck Breakdown. #MTPTrafficUpdate.
1
0
3
बेस्ट बसच्या बिघाडामुळे दादर टीटी सर्कल (माटुंगा) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Dadar ( Matunga) Due To Best Bus Breakdown. #MTPTrafficUpdate.
1
0
3
बेस्ट बसच्या बिघाडामुळे भायखळा रेल्वे रुग्णालय (बीए रोड) येथे उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At Byculla Railway Hospital (B.A.Road) North Bound Due To Best Bus Breakdown. #MTPTrafficUpdate.
1
0
1
कारला आग लागल्याने एस.सी.एल.आर. पुल (कुर्ला ) येथे दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. Traffic Movement Is Slow At S.C.L.R.Bridge South Bound Due To Car Fire. #MTPTrafficUpdate.
1
1
1