MAHA_UDD Profile Banner
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र Profile
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र

@MAHA_UDD

Followers
2K
Following
4K
Media
1K
Statuses
5K

Official account of UDD, Government of Maharashtra check our other social media accounts 👇🏼 https://t.co/9VPeDm0Ziq

Maharashtra, India
Joined February 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
पाच वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्यसंस्थांची मदत घेणार निवडणूक आयोग. #ठाणे, #पुणे, #नागपूर, #मुंबई तील उंच इमारतींमध्ये उभारणार मतदान केंद्र @TMCaTweetAway
Tweet media one
8
1
11
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
#मुंबई महानगरपालकेचे पाच हजार शिक्षक #निवडणूक सेवेसाठी दाखल. दोन हजार शिक्षक आधीच कामावर रुजू
Tweet media one
4
1
6
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
१/१. निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार #अकोला महानगरपालिकेतर्फे फलक, बॅनर लावण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार.
2
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
१. #फलक, #बॅनर लावण्यासाठी घ्यावी लागणार परवानगी. अन्यथा #आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होणार. जयंती, पुण्यतिथीसाठी फलक, बॅनर लावण्यासाठीही आचारसंहितेचे #नियम लागू.
Tweet media one
4
1
7
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
#नवीमुंबई महापालिकेचे १२०० कर्मचारी विधानसभा निवडणूक कर्तव्यावर.
Tweet media one
2
1
6
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
#नवीमुंबई महानगरपालिकेचे विधानसभा मतदान जागृती अभियान. नवी मुंबई महापालिकेद्वारे राबविण्यात आले '#स्वीप' उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती अभियान. महापालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी साधला नागरिकांशी संवाद.
Tweet media one
1
1
6
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
अधिक माहितीसाठी #हेल्पलाईन क्र. १९५० वर संपर्क साधण्याचे आवाहन @MahaDGIPR.
1
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
For more information, contact the #helpline number 1950.
1
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
1/1. #VoterRegistration will be done through the #Website, #app, or by submitting a physical application.
0
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
1. #Voters have the opportunity to register their names in the electoral roll for the Assembly elections in #Mumbai until the 19th.
1
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
१/१. संकेतस्थळ, #ॲप किंवा प्रत्यक्ष #अर्ज सादर करणे अशा माध्यमातून #मतदारनोंदणी करण्यात येणार @MahaDGIPR.
1
0
2
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
१. मुंबईत विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदवण्याची संधी १९ तारखेपर्यंत उपलब्ध.
1
2
4
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
1.1 As per the instructions of the Election Commission and the orders of the Municipal Commissioner, the removal of hoardings in the city has begun by the Municipal Corporation.
0
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
1. The code of conduct for the #MumbaiAssembly has been implemented, and the city will be free from #hoardings within 72 hours of the commencement of the code.
1
1
4
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
१.१ निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेतर्फे शहरातील फलक हटवण्यास सुरुवात @mybmc @MahaDGIPR.
1
0
2
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
१. #मुंबई विधानसभा आचारसंहिता लागू करण्यात आली असून #आचारसंहिता सुरू झाल्यापासून ७२ तासांत शहर #फलकबाजीमुक्त करण्यात येणार.
2
1
3
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
#ठाणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी.शहरात अंतर्गत #वर्तुळाकारमेट्रो प्रकल्प वरदान ठरणार, वडाळा ते कासारवडवली या मुख्य मेट्रो प्रकल्पासह ठाण्याच्या अंतर्गत मेट्रोला देखील गती @TMCaTweetAway @MahaDGIPR.
1
2
5
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
#मुंबई महापालिकेकडून विलेपार्ले पश्चिम जुहू येथे सर्व सुविधायुक्त '#बहुउद्देशीय' इमारत उभारली जाणार, यामध्ये थिएटरसह मोठ्या प्रमाणात #पार्किंग सेवाही उपलब्ध असणार @MahaDGIPR @mybmc.
0
1
4
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
#नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी असलेल्या ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये #मोफत प्रवासाची #सुविधा तर महिलांना ५० टक्के तिकीट सवलत मिळणार @NMMConline @MahaDGIPR.
2
3
8
@MAHA_UDD
MAHA_UDD - नगर विकास विभाग, महाराष्ट्र
9 months
राज्य शासनाच्या सूचनेनुसार पश्चिम उपनगरातील #कोस्टलरोड बांधण्याचा निर्णय #मुंबई महापालिकेने घेतला असून यातील वेसावे अंतर बदल व बांगूर नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधणे, अन्य कामांसाठी लवकरच प्रकल्प व्यवस्थापक व सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार @MahaDGIPR.@mybmc.
0
0
2