
Pune Metro Rail
@metrorailpune
Followers
54K
Following
705
Media
5K
Statuses
7K
Official handle of MahaMetro's Pune Metro Rail. Public transport system for safe and secured commute within the city of Pune and Pimpri Chinchwad.
Pune, India
Joined December 2016
पुणे मेट्रोतील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी मेट्रोत सुरक्षारक्षकांची गस्त सुरू करण्यात आली आहे. यामुळे कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत व नियमांचे पालन होईल. To ensure that passengers have a safe and comfortable journey on the Pune Metro, security guards have
0
0
5
दिवाळीची खरेदी करा पुणे मेट्रो सोबत खास... मंडई मेट्रो स्थानकात उतरा आणि जवळपासच्या भागात मनसोक्त खरेदी करा! सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा लाभ घ्या! Do your Diwali shopping with Pune Metro! Get down at Mandai Metro Station and enjoy shopping to your heart’s content in the
0
0
1
One effective way to enhance accessibility in the workplace is by incorporating Relay Conference Captioning (RCC) into all video meetings, webinars, and conference calls. RCC provides real-time captions with a full suite of accessibility options making it easier for employees
0
0
5
पुणे मेट्रोच्या ‘सेलिब्रेशन ऑन व्हिल’ उपक्रमांतर्गत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी येरवडा ते वनाज असा मेट्रो प्रवास अनुभवला. यावेळी कंपनीने आपल्या नवीन लोगोचे अनावरण येरवडा मेट्रो स्थानकात केले. Under Pune Metro’s ‘Celebration on Wheel’ initiative, employees of
0
0
3
पुणे मेट्रोच्या 'मेट्रो संवाद' उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालये पुणे मेट्रोला अभ्यासदौऱ्यांच्या निमित्ताने भेट देतात. या उपक्रमांतर्गत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, डॉ. डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी, इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड मॅनेजमेंट, संस्कृती
0
0
2
पुणे मेट्रोच्या 'सेलिब्रेशन ऑन व्हिल' या उपक्रमांतर्गत बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पुणे मेट्रोची सफर अनुभवली. यावेळी कंपनीने संपूर्ण मेट्रो बुक करत कर्मचाऱ्यांनी येरवडा मेट्रो स्थानक ते वनाज मेट्रो स्थानक अशी मेट्रो सफर केली. बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीने आपल्या
0
1
3
पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी दिवाळी खरेदी झाली आहे आता अगदी सोपी... पुणे मेट्रोचा 'वन डे' पास काढा आणि दोन्ही मार्गिकांवरून अमर्याद प्रवास करा... दिवाळी खरेदीसाठी मंडई, डेक्कन जिमखाना, छत्रपती संभाजी उद्यान, पीएमसी, पिंपरी-चिंचवड ही मेट्रो स्थानकं प्रवाशांसाठी सोयीची
0
0
11
पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याची माध्यामांनी घेतलेली दखल. Pune Metro has successfully achieved the milestone of 10 crore passengers. This achievement has been acknowledged by the media. #PuneMetro #MahaMetro #10crridership #10crcommuters
1
3
16
पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याची माध्यामांनी घेतलेली दखल. Pune Metro has successfully achieved the milestone of 10 crore passengers. This achievement has been acknowledged by the media. #PuneMetro #MahaMetro #10crridership #10crcommuters
0
0
6
'पुणे मेट्रोसाठी अभिमानाचा क्षण.. १० कोटी प्रवाशांचा टप्पा पूर्ण...' सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह प्रवास देण्यास आम्ही सदैव तत्पर आहोत. A proud moment for Pune Metro… milestone of 10 crore passengers achieved! We are always committed to providing a safe, disciplined, and
3
3
23
१० कोटी प्रवाशांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक आभार! पुणे मेट्रो सतत उत्कृष्ट व सुरक्षित सेवेच्या दिशेने वाटचाल करत आहे. Heartfelt gratitude for the trust shown by 10 crore commuters! Pune Metro continues to move forward towards providing excellent and safe service.
1
1
9
पुणे मेट्रोत नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुखद व्हावा यासाठी आता विशेष सुरक्षा पथक नियुक्त करण्यात आले आहे. मेट्रो प्रवास दरम्यान नियम मोडणारे, मेट्रोत गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करणार आहे. पुणे मेट्रोने घेतलेल्या या निर्णयाची माध्यमांनी घेतलेली दखल. To ensure a safe
0
0
5
पुणे मेट्रोचा आपला प्रवास सुखकर व्हावा यासाठी मेट्रो नेहमीच कार्यरत असते. यासाठीच काही प्रतिबंधित वस्तू मेट्रोमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. सर्वांनी हे नियम पाळण्यास मेट्रो प्रवास आरामदायी व सुरक्षित होईल. Pune Metro always strives to make your journey safe and comfortable.
1
1
5
नॅशनल सेरेब्रल पाल्सी दिना निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वारगेट, रामवाडी, वनाज, नळस्टॉप मेट्रो स्थानकांवरून जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने सफर केली. यावेळी विविध कार्यक्रमांद्वारे हे विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहात होता.
0
0
3
पुणे पेडियाट्रीक थेरपिस्ट असोसिएशन आयोजित नॅशनल सेरेब्रल पाल्सी दिना निमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वारगेट, रामवाडी, वनाज, नळस्टॉप मेट्रो स्थानकांवरून जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने सफर केली. यावेळी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे विद्यार्थ्यांनी नृत्य,
0
0
3
पुणे मेट्रो स्थानकातील स्वच्छतागृहांची माहिती मिळवा 'Toilet Seva App' मध्ये! स्वच्छतागृहांबद्दल तक्रार, अभिप्राय नोंदवा फक्त एका क्लिकवर... Get information about Pune Metro station toilets on the ‘Toilet Seva App’! Lodge complaints or give feedback about toilets with just one
0
1
5
पुणे मेट्रोत काम करणाऱ्या तसेच पुणे मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्व स्त्रीशक्तीला सलाम... दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! Salute to all the women power working in Pune Metro as well as those traveling with Pune Metro… Heartfelt wishes for Dussehra and Vijayadashami!
2
2
6
दसरा म्हणजे आनंद, प्रेम, उत्साह आणि सकारात्मकतेचा सण... सर्वांना पुणे मेट्रोकडून दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! Dussehra is a festival of joy, love, enthusiasm, and positivity… Pune Metro wishes everyone a very Happy Dussehra and Vijayadashami! #PuneMetro #MahaMetro
0
0
4
भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Humble tributes on the occasion of the birth anniversary of India’s second Prime Minister, Lal Bahadur Shastri Ji! #PuneMetro #MahaMetro #Lalbahadurshastrijayanti #LalBahadurShastri #पुणेमेट्रो
0
2
7
अहिंसेने शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! Humble tributes on the occasion of Gandhi Jayanti to the Father of the Nation, Mahatma Gandhi, who showed the path of peace through non-violence! #PuneMetro #MahaMetro
0
1
1