वसई विरार शहर महानगरपालिके तर्फे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत असून, नागरिकांनी ह्या लिंक वर जाऊन आपलया आरोग्याबद्दलची माहिती नोंदवावी.सदरची लिंक जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवावी.
VVCMC is taking part in city challenge to Man hole to Machine hole transformation. In this competition Citizen Empowerment required toll free number which can be used for 24*7. VVCMC have toll free number 14420 to receive Complaints regarding Septic Tank Cleaning.
कोरोना (कोव्हीड-१९) प्रादुर्भाव/संक्रमण/संसर्ग/रोखणेकरिता घरात वावरताना/घराबाहेर पडल्यानंतर/कार्यालयामध्ये असताना व बाहेरून घरी आल्यावर सर्वसामान्य नागरिकांनी दैनंदिन घ्यावयाची काळजी.
आपले शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये भाग घेत आहे तुम्ही सुद्धा आपला सहभाग द्या. राबवूनी #स्वच्छभारतअभियान२०२१! वाढवुया वसई विरार शहराची शान!!
#swachhavasaivirar2021
"स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे" हे ब्रिज वाक्य लक्षात घेऊन नागरिकांनी 'महात्मा गांधी जयंती' या निमित्ताने ०२ ऑक्टोबर २०२० रोजी शहरात 'स्वस्छ्ता अभियान' राबवले.
स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव "घरो घरी तिरंगा" च्या अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका कार्यालयात विद्युत रोशनाई करण्यात आली आहे .
🔺*Coronavirus control unit of VVCMC*🔺
0250-2334546
0250-2334547
1)Please call on above numbers to seek any information regarding coronavirus (COVID-19).
2) Also you could share information related to travellers coming from COVID19 affected countries in your areas.
वसई-विरार शहर महानगरपालिके मार्फत “स्वच्छ सर्वेक्षण २०२१” अंतर्गत स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबविणेकरिता “स्वच्छता स्पर्धा २०२०-२०२१(GreeInno War-2 Event)” चे आयोजन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख :-१०/१२/२०२०.
लिंक :-
वसई विरार शहर महानगरपालिकेचे कोरोना व्हायरस कंट्रोल युनिट
०२५०-२३३४५४६
०२५०-२३३४५४७
१) कृपया कोरोनाव्हायरस (कोविड -१९)) संबंधित माहिती मिळविण्यासाठी वरील क्रमांकावर संपर्क साधा.
२) तसेच आपण आपल्या भागातील कोविड १९ प्रभावित देशातून आलेल्या प्रवाश्यांशी संबंधित माहिती देऊ शकता.
वसई विरार शहर महानगरपालिका मार्फत सेवा हमी कायदा अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी १५ सेवा ऑनलाइन पुरविण्यात आल्या आहेत. तरी नागरिकांनी ह्या सेवांचा लाभ घ्यावा हि विनंती.
आपणास कळविण्यात आनंद होतो नागरिक धारणा सर्वेक्षण सामान्य नागरिकां पर्यंत पोहोचविण्याकरिता वसई विरार शहर महानगरपालिकेने गेल्या 45 दिवसात अनेक उपक्रम राबवले आणि ULB Awareness Program मध्ये 250 पेक्षा अधिक शहरांमधून शंभर पैकी 100 गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
जे कोरोना बाधित (कोव्हीड-१९) अथवा संशयित रुग्ण आहेत व ज्यांच्यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे नाहीत किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आहेत,अश्या रुग्णांना घरा मध्ये विलगीकरण (Home Quarantine) करावयाचे असल्यास मार्गदर्शक सूचना.
**बांधकाम विभाग जाहीर सूचना**
आपण राहत असलेल्या परिसरात गटारावरील चेंबरची झाकणे नादुरुस्त झाली असतील तर वरील नमूद संपर्क क्रमांक वर संपर्क साधावा जेणेकरून महानगरपालिके मार्फत सदरचे झाकण बदलणे सोईस्कर होईल व पुढील अनुचित घटना टाळता येईल.
स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव निमित्ताने घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत होली क्रॉस हायस्कूल निर्मळ शाळेतर्फे आज शनिवार दि. ०६ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.०० ते ९.३० या वेळेत निर्मळ, वाघोली, नाळे, मर्देस, गोम्सआळी, सोपारा , नवाळे या परिसरात सायकल रॅलीचे आयोजन.....
वसई-विरार शहर महानगरपालिके मार्फत “स्वच्छ सर्वेक्षण २०२१” अंतर्गत स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबविणेकरिता “स्वच्छता स्पर्धा २०२०-२०२१(GreeInno War-2 Event)” चे आयोजन करण्यात येत आहे. अर्ज मुदतवाढ दिनांक:- १४/१२/२०२०, वेळ- स. ११ वाजेपर्यंत.
लिंक :-
स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव "घरो घरी तिरंगा" च्या अनुषंगाने वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे महानगरपालिका कार्यालयात विद्युत रोशनाई करण्यात आली आहे .
दिनांक:- २१/०३/२०२३ रोजी मा. अतिरिक्त आयुक्त सो. यांच्या अध्यक्षतेखाली
एकल वापर प्लास्टिक बंदी या विषयावर शहर स्तरीय (City Level Task Force) टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत एकल वापर प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करणेबाबत माहिती देण्यात आली व जनजागृती करण्यात आली.
वसई विरार शहरमहानगरपालिकेतील पुर परिस्थिती भागात वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले यामध्ये २६३७ लोकांची तपासणी करण्यात आली.
वसई विरार शहर महानगपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती ई नालासोपारा हद्दीतील "डॉ.विजय दत्ताराम समेळ स्मृती सोपारा इंग्लिश स्कूल सोपारा"
आज शनिवार दिनांक 5/08/2022 रोजी शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.#स्वातंत्र्यचाअमृतमहोत्सव
पालघर जिल्हाधिकारी तथा आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांनी कोरोना विषाणू संदर्भात दि .२१-३-२०२०रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस पालघर जिल्हाधिकारी तथा वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मा.डॉ.कैलास शिंदे,मा.महापौर प्रविण शेट्टी आणि इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.
वसई विरार शहर महानगरपालिकेचे मा. महापौर श्री. प्रवीण शेट्टी यांनी दिनांक. २३ मार्च २०२० रोजी, महापलिकेचे दिवाणमान येथील कोरोना नियंत्रण कक्षास भेट देऊन परिस्तिथीचा आढावा घेतला
आज दि. १५ ऑगस्ट, २०२२ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालय येथे "स्वातंत्र्य दिन" साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना *पोलिओचा डोस न चुकता दिनांक: १८ नोव्हेंबर २०१८ रोजी जाऊन पाजुन घ्या.*
वेळ: सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.
दिनांक 12/08/2022 रोजी स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव 'घरो घरी तिरंगा'व वृक्षदिंडीचे आयोजन जुना विवा कॉलेज ते म्हाडा सभागृह पर्यंत करण्यात आले होते.