BBC News Marathi Profile Banner
BBC News Marathi Profile
BBC News Marathi

@bbcnewsmarathi

Followers
328,081
Following
60
Media
26,327
Statuses
76,680

नमस्कार, बीबीसी मराठी तुमच्यापर्यंत जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि रंजक गोष्टी आणत असतं. रिट्वीट करायला विसरू नका. बीबीसीसाठी ‘कलेक्टिव्ह न्यूजरूम’चं प्रकाशन

हे विश्वचि आमुचे घर
Joined January 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
काय ती झाडी, काय ते डोंगार सौमित्रची व्हायरल कविता #Maharashtra #Politics #Saumitra
87
823
3K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
आता ट्विटरवरही सापडतील नोकरीच्या जाहिराती, सौजन्य या तरुणाचे #मराठीनोकरी @iamShantanu_D @rahulransubhe #मराठीट्विट
245
551
3K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
तेलंगणामध्ये बॉलीवूड अभिनेता सोनू सूद यांचं मंदिर कोणी आणि का उभारलं?🕺🏻🛕 #Corona #Lockdown #Bollywood #Sonusood #Entertainment @SonuSood
57
146
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
9 months
'अमित शाह खोटं बोलले, मला वीज, गॅस, घर ही सगळी मदत राहुल गांधींनी केली' @BJP4India @INCIndia #RahulGandhiMP #kalavati
60
722
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
6 years
शेतकरी लाँग मार्चची कसारा घाटातील दृश्य, मार्चचा आजचा तिसरा दिवस आहे. (सौजन्य – डॉ. अजित नवले)
107
1K
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले असे पंतप्रधान आहेत ज्यांनी आपल्या पाच वर्षाच्या पहिल्या कार्यकाळात एकही औपचारिक पत्रकार परिषद घेतली नाही.
135
375
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 months
'आईने जेवली का म्हटलं तर हो म्हणते...' शिक्षणासाठी एक वेळ जेवण करुन दिवस काढणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांची कहाणी... #Pune #Students #MPSC #UPSC #Maharashtraeducation @prachee_ps @mieknathshinde @ChDadaPatil @AjitPawarSpeaks
139
709
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत रामचंद्र गुहा यांनी असं मत व्यक्त केलं आहे. #RamchandraGuha #NarendraModi @narendramodi @OfficeofUT
Tweet media one
81
223
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 months
राष्ट्रपतींना अयोध्येत निमंत्रण नाही, आम्ही त्यांना 22 तारखेला नाशिकच्या मंदिरात निमंत्रित करत आहोत - उद्धव ठाकरेंचं पत्र. तुम्हाला काय वाटतं? #Ayodhya #RamMandir @rashtrapatibhvn @OfficeofUT
Tweet media one
62
230
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
भाजपचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या या सल्ल्याला सोशल मीडियावर बऱ्याच सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला काय वाटतं? @Swamy39 @nitin_gadkari @narendramodi
Tweet media one
129
142
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
9 months
उद्धव ठाकरे- 'मी आगीत तेल ओतायला आलेलो नाही, लोकांच्या केसाला हात लागला तर अख्खा महाराष्ट्र इथं आणून उभा करीन' वाचा-
Tweet media one
70
204
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
ही शाळा मुलांना भाकरी करायला का शिकवते? #education #School #Sangli #Maharashtra @dvkesarkar @mieknathshinde @AUThackeray
78
355
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
राहुल गांधी 17 वर्षांपूर्वी ज्या शेतकरी कलावतींना भेटले त्या सध्या काय करतात? #maharashtrafarmers #rahulgandhi #YavatmalFarmer @RahulGandhi @INCMaharashtra @AbdulSattar_99 @nitinrau
30
444
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
महाराष्ट्रातल्या या ९ जिल्ह्यांत एकही कोविड रुग्ण नाही: १. नंदुरबार २. धुळे ३. सोलापूर ४. परभणी ५. नांदेड ६. वर्धा ७. भंडारा ८. चंद्रपूर ९. गडचिरोली #कोरोना 🦠 (२/२)
68
182
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
शेतकऱ्याच्या मुलानं गावातच राहून अशी केली UPSC क्रॅक...📚📚 #UPSCResult #OnkarPawar #Satara @ShriPatilKarad @OfficeofUT @Chh_Udayanraje
48
305
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
सुषमा अंधारेंनी दसरा मेळाव्यातून एकनाथ शिंदेंवर काय टीका केली?
38
183
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 years
या फोटोला कॅप्शन सुचवा. @NCPspeaks @PawarSpeaks #AssemblyElections2019 #MaharashtraAssemblyPolls #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक
Tweet media one
434
175
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
10 months
‘नॅचरली करप्ट पार्टी म्हणता, मग महाराष्ट्रात सत्तेत का घेतलं?' असा सवाल सुप्रियांनी भाजपला केला @supriya_sule @BJP4India @AjitPawarSpeaks #NCP #BJP #LokSabha
29
280
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे मराठी शिक्षक @ranjitdisale यांची QR कोडच्या माध्यमातून डिजिटल एज्युकेशन ही संकल्पना आहे तरी काय? @VarshaEGaikwad @CMOMaharashtra @AdvYashomatiINC @OfficeofUT @supriya_sule @PawarSpeaks @Pankajamunde #RanjitsinhDisale #Education #Maharashtra
37
295
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 months
अमोल कोल्हेंची राम मंदिरावरची हीच कविता खूप व्हायरल होतेय... @kolhe_amol #LokSabha @supriya_sule @NCPspeaks
15
268
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
8 days
'मी पक्षाचा उल्लेख केला नाही, मग त्यांना का झोंबलं?' रेणुका शहाणेंचा नाव न घेता चित्रा वाघांवर निशाणा
Tweet media one
60
259
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
अमित शाह : दिल्लीमधील हिंसाचार हा पूर्वनियोजित कटाचा भाग @AmitShah @asadowaisi #DelhiRiots
48
384
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 months
'याला अच्छे दिन म्हणतात का? याठिकाणी सकाळच्या पारी दीड-दोन हजार लोक असतात' पुण्यातल्या मजूर अड्डयावर गर्दी का वाढली? @ganeshapol @DrSureshKhade @AjitPawarSpeaks
57
512
2K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
असदुद्दीन ओवेसी दिल्लीच्या दंगलीवर काय म्हणाले? @asadowaisi @INCIndia @aimim_national #DelhiRiots #DelhiViolence #CAAProtest
69
407
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
पं. नेहरू पहिल्यांदाच टीव्हीवर आले तेव्हा तुरुंगात जाण्याबद्दल त्यांनी काय म्हटलं? #JawaharlalNehru #India #IndependenceDay #BBCArchive
23
300
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
अमरावतीत हिंसाचारात मुस्लिमांनी कसं वाचवलं हिंदूंचं मंदिर? #Amravati #AmravatiViolence #TripuraRiots @OfficeofUT @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @ChDadaPatil
43
339
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 years
अयोध्या: राम मंदिर निकालावर असदुद्दीन ओवेसी काय म्हणाले? #AyodhyaJudgment #RamMandir #BabriMasjid #AsaduddinOwaisi @asadowaisi
88
286
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
बाबासाहेब आंबेडकरांची बीबीसीने घेतलेली दुर्मिळ आणि स्फोटक मुलाखत #BBCExclusive #AmbedkarJayanti #BabasahebAmbedkar
17
355
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 month
'भारतात लोकशाही टिकणार नाही,' असं आंबेडकर का म्हणाले? पाहा बाबासाहेबांनी 1953 साली बीबीसीला दिलेली ही अत्यंत दुर्मिळ मुलाखत #Repost #BabasahebAmbedkar #BBC
17
417
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी NDTV या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे #naseeruddinshah #Bollywood
Tweet media one
60
93
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करतात. तेव्हा महाराष्ट्राचा अभिमान वाटतो' . . @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @RajThackeray @myogiadityanath @NitishKumar @DGPMaharashtra @SpSolapurRural @ganeshapol #MigrantLabourers #MigrantLivesMatter #lockdownindia #CoronaWarriors
38
337
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
'पूर्वी आम्ही पेपर वाचायला आतूर असायचो, कारण कुठला ना कुठला मोठा घोटाळा पेपरांमधून उघड व्हायचा. पण गेल्या काही काळात एक-दोन प्रकरणं सोडली तर असं काही झालेलं आठवत नाही,' असं सरन्यायाधीश NV रमण्णा म्हणाले. #होऊद्याचर्चा #NVRamana #InvestigativeJournalism
Tweet media one
56
166
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
अतीक अहमदच्या हत्येनंतर खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी योगी सरकार आणि मोदी सरकारवर कडाडून टीका केली @asadowaisi #AtiqueAhmed
101
298
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला बच्चू कडू बाईकने निघाले दिल्लीला @RealBacchuKadu @OfficeofUT #Bachhukadu #FarmersProtest #KisanMarch
26
58
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
अक्षय कुमार 'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटात साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका #AkshayKumar #MaheshManjrekar @akshaykumar @manjrekarmahesh
Tweet media one
178
136
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
9 months
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक - पोलिसांमध्ये झालेली झटापट आणि लाठीमार प्रकरणावरून शरद पवार - देवेंद्र फडणवीस आमनेसामने #devendrafadnavis #sharadpawar #MarathaProtest @Dev_Fadnavis @PawarSpeaks @CMOMaharashtra
135
187
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 months
'मोदी सरकार जितकं दाखवतेय, भारतीय अर्थव्यवस्था तितक्या चांगल्या स्थितीत नाहीय' असं माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन का म्हणाले? #RaghuramRajan @RBI @FinMinIndia @Nik_Inamdar #BBCInterview
33
327
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
'आर्यन खानचे प्रकरण हे अपहरण आणि खंडणीचं' @nawabmalikncp यांचा आरोप #AryanKhan #NawabMalik #SameerWankhede #NCB
41
210
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
दोन पक्ष, दोन खासदार, दोन आमदार 📸 हॉटेल रेनेसॉमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भेटल्यावर खा. सुप्रिया सुळे यांनी हा फोटो ट्वीट केला. @supriya_sule @AUThackeray @rautsanjay61 @RohitPawarOffic #MaharashtraPolitics #MahaPoliticalTwist #MaharastraPoliticalCrisis
Tweet media one
73
29
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 month
‘इलेक्टोरल बाँड्स जगातला सर्वांत मोठा घोटाळा - मोदीगेट’ पाहा राजकीय अर्थतज्ज्ञ आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती प्रभाकर परकला यांची स्फोटक मुलाखत @parakala @nsitharaman @narendramodi #ElectoralBonds @gsrammohan
7
416
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? 🏑🏅 #MajorDhyanchand #KhelRatna #RajivGandhi #होऊद्याचर्चा @PMOIndia @narendramodi
Tweet media one
189
45
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी तीन जैन संस्थांनी उच्च न्यायालयात केली होती. #होऊद्याचर्चा #bombayhighcourt #nanvegfood #advirtisement
Tweet media one
85
81
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
9 months
राहुल गांधी 17 वर्षांपूर्वी कलावतींना भेटले होते, अमित शाहांनी यावरून लोकसभेत 9 ऑगस्टला टीका केली. त्या कलावतींना बीबीसीची टीम नोव्हेंबर 2022 मध्ये भेटली होती. पाहा हा सविस्तर रिपोर्ट #Repost @AmitShah @RahulGandhi #Kalavati
5
269
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा यांचं राज्यसभेतल हेच भाषण देशात सगळीकडे चर्चिलं जातंय. #RJD #Corona #CovidCasesInIndia #RajyaSabha @manojkjhadu
25
200
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 months
एका कारसेवकाची कहाणी, 'हो मी बाबरी पाडली, पण...' #Ayodhya #RamMandirAyodhya #Babri
34
396
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल तेजस्वी प्रकाश म्हणते... #TejasswiPrakash #RohitShetty @itsmetejasswi #Bollywood
22
420
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
'मनसेच्या एका आमदाराने पक्षावर दावा केला तर निवडणूक आयोग तसाच निर्णय देणार का?' अजित पवारांची निवडणूक आयोगावर टीका. ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते @AjitPawarSpeaks
52
105
1K
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
जेव्हा सुप्रिया सुळे यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना अजित पवारांची स्तुती केली... @supriya_sule @AjitPawarSpeaks @narendramodi @PawarSpeaks @NCPspeaks #LokSabha #FarmersProtest
16
143
975
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
'समीर वानखेडेंनी धर्मांतर केलेलं नाही कारण ते जन्मापासूनच मुसलमान आहेत' @KrantiRedkar @nawabmalikncp @RamdasAthawale #krantiRedkar #SameerWankhede #NawabMalik
72
147
944
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
8 months
गडचिरोलीतले हे गुरुजी गाणी आणि फिल्म्समधून शिक्षणात कशी क्रांती करतायत? #Repost
22
178
968
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
'छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी भूमिका भाजपनं स्पष्ट करावी', अमोल कोल्हेंचं टीकास्त्र #chhatrapatishivajimaharaj #amolkolhe @kolhe_amol @BJP4India
26
142
957
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
'मी मुसलमान आहे, देशाचा नागरिक आहे, कैदी नाही...' असं ओवेसींनी का म्हटलं? @asadowaisi @PMOIndia #BBCISWOTY साठी मतदान करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
22
300
934
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
लोकसभेत असदुद्दिन ओवेसी ठाकरे सरकारवर का कडाडले? #OBCReservation #parliamentsession #MonsoonSession @asadowaisi @OfficeofUT @Shivsena
21
271
906
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
योगी आणि महाराजांची जागा मठात असून ते जेव्हा जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशाचं वाटोळं झालं, असं मत कॉंग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. #Maharashtra #YogiAdityanath @ShindePraniti @myogiadityanath @INCMaharashtra
Tweet media one
199
41
940
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
'मी पंतप्रधानांसारखा नापास नाही झालो, तुम्ही माझी मार्कशीट पाहू शकता,' असं काँग्रेस नेते कन्हैया कुमार पुण्यात एका कार्यक्रमात म्हणाले. #होऊद्याचर्चा @kanhaiyakumar @INCMaharashtra @satyajeettambe #KanhaiyaKumar
Tweet media one
78
66
910
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने सोशल मीडियावर हे मत मांडलंय. तुम्हाला काय वाटतं? @tejaswwini @Dev_Fadnavis @OfficeofUT #होऊद्याचर्चा #maharashtrapolitics
Tweet media one
56
66
903
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 years
धैर्यशील माने म्हणतात 'हा हलगर्जीपणाच' #Kolhapurfloods #sanglifloods #Bramhanal #maharashtrafloods @mpdhairyasheel @kmayuresh
33
258
886
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 years
बीबीसीला आपल्या पत्रकारितेवर विश्वास आहे. काश्मीरमधील घटनांचं आम्ही चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन केलं या दाव्यांचं आम्ही ठामपणे खंडन करतो. आम्ही काश्मीरमधील घटना निष्पक्षपणे व अचूकपणे मांडत आहोत. काश्मीरमध्ये माध्यमांवर बंधनं असली, तरीही आम्ही तिथली सत्य परिस्थिती दाखवत राहू.
@BBCNewsPR
BBC News Press Team
5 years
BBC statement on #Kashmir coverage
Tweet media one
4K
7K
16K
168
171
880
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
'अफगाणिस्तानकडे स्वस्तातलं पेट्रोल, डिझेल होतं. स्वस्त दरातला कांदाही होता. मात्र त्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा नेता नव्हता,' असं बबिता फोगाटने म्हटलं आहे. @PMOIndia @narendramodi
96
67
885
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 months
जेव्हा अनिल परब मंत्र्याला म्हणाले, 'चला मुंबईतले डान्सबार दाखवतो' #eknathshinde #anilparab @mieknathshinde @advanilparab
33
167
901
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
दिल्लीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते बीबीसी मराठीचे श्रीकांत बंगाळे ( @shrikantbangale ) यांना सन्मानित करण्यात आलं. दरवर्षी द इंडियन एक्सप्रेस समूह आणि रामनाथ गोएंका फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो. #RamnathGoenkaAwards
Tweet media one
58
50
891
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
मराठीसह हिंदी, तामिळ, तेलुगू आणि बंगाली भाषांमधून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली, #होऊद्याचर्चा #engineering #engineeringlife #मराठी
Tweet media one
77
45
889
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
शनिवारी शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणात राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवावे लागतील असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर सुजात आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली. #Rajthackrey #Sujatambedkar @RajThackeray @Prksh_Ambedkar
Tweet media one
64
93
892
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
'मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण करण्याचा वानखेडेंचा डाव' @nawabmalikncp #AryanKhan #KiranGosavi #SameerWankhede
39
189
842
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 months
उद्धव ठाकरेंनी जेव्हा महापत्रकार परिषदेत शिंदेंचा 'तो' व्हीडिओ दाखवला #UddhavThackeray #EknathShinde @OfficeofUT @mieknathshinde @AUThackeray
10
153
892
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
9 months
कोल्हापुरात 23 वर्षांपासून अब्दुल आणि दिलीप चालवतात 'मोहब्बत का पान'💓💚 #Kolhapur #mohbbatkapaan @AshayYedge @YuvrajSambhaji @mrhasanmushrif
18
204
881
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
'बाळाहो अरे मोबाईल कमी करा, पुस्तकं वाचा' नाशिकमध्ये पुस्तक��ंचं हॉटेल चालवणाऱ्या 73 वर्षांच्या आजी📚📖📔📕👵🏻 #maharashtra #books #nashik #reading #bookslibrary @CMOMaharashtra @dvkesarkar @InfoDivNashik @InfoNashik
17
179
878
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. @VishalDadlani @narendramodi #CoronavirusIndia #CoronaVirusUpdates
Tweet media one
50
65
854
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
शिवसेनेसोबत राजकीय मतभेद असतील पण सेनेबाबत मनात सहानभूती असल्याचं AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे @imtiaz_jaleel @ShivSena @OfficeofUT #Shivsena
Tweet media one
30
51
857
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य आणि आदित्य ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर तुमचं मत काय? @Dev_Fadnavis @AUThackeray @CMOMaharashtra
Tweet media one
101
47
842
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारवर केले 'हे' आरोप... @narendramodi @PawarSpeaks @kolhe_amol @NCPspeaks @BJP4Maharashtra #AmolKolhe #Loksabha #Maharashtra #BJP #Shivsena
29
113
841
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
आजचं कार्टून #CoronaPandemic #OxygenShortage
Tweet media one
5
102
849
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 months
मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी आप��ं आंदोलन राजकीय नसल्याचं म्हटलंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? #होऊद्याचर्चा #MarathaReservation #manojjarangepatil #मनोजजरांगेपाटील #मराठाआरक्षण @mieknathshinde
22
156
862
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
'मी आईला सांगितलं होतं, मी तुझ्या वजनाएवढ्या बिया महाराष्ट्रात लावेन'- सयाजी शिंदे 🌱🌱 @SayajiShinde #trees #nature #greenfort @AUThackeray @OfficeofUT
13
91
842
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
घटना समितीच्या शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं, 'सामान्य राज्यघटना चांगल्या लोकांच्या हातात गेली तर त्याचं सोनं होईल आणि चांगली राज्यघटना रद्दी लोकांच्या हातात दिली तर ते त्याची माती करतील.' @CMOMaharashtra @OfficeofUT
25
126
830
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 months
उद्घाटनानंतर 14 महिन्यातच समृद्धी महामार्गाच्या पुलाला भला मोठ्ठा खड्डा 😳 #samruddhi_mahamarg @nitin_gadkari @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra
69
294
849
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 months
'आई वडील बांधावर राबतायत, आम्ही MPSC अधिकारी बनूनही बेरोजगारच आहोत...' #mpsc #agricultureofficer #Mumbai @jdipali @dhananjay_munde @CMOMaharashtra
50
388
820
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 month
'मुंब्रा इतकं सुरक्षित झालंय की रात्रीचा दीड वाजला तरी आम्ही ट्रॅफिक कंट्रोल करतो' @ShahidReports #Mumbra #Mumbai
21
100
828
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, असंही रंजन गोगोईंनी म्हटलं.
Tweet media one
64
78
805
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
जमिनीवर स्वत:चा मालकी हक्क सिद्ध करणारे हे 7 पुरावे माहीत आहेत का? #गावाकडचीगोष्ट-७४ @RVikhePatil @AbdulSattar_99 @girishdmahajan @shrikantbangale
8
195
798
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
#ब्रेकिंग: आज हे 7 मंत्री शिवाजी पार्कात शपथ घेतील. आजची फायनल यादी: 1. उद्धव ठाकरे (शिवसेना) 2. एकनाथ शिंदे (शिवसेना) 3. सुभाष देसाई (शिवसेना) 4. जयंत पाटील (राष्ट्रवादी) 5. छगन भुजबळ (राष्ट्रवादी) 6. बाळासाहेब थोरात (काँग्रेस) 7. नितीन राऊत (काँग्रेस) #MaharashtraPolitics
9
54
784
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
14 महिन्यांच्या काळात जगन मोहन रेड्डींनी 3648 किमीचा पायी प्रवास पूर्ण केला. या काळात 5000 हुन जास्त सभा घेतल्या. हजारो लोकांना भेटले. महाराष्ट्रातही असंच काही होईल का? तुम्हाला काय वाटतं? @OfficeofUT @ShivSena @ysjagan @mieknathshinde @Dev_Fadnavis
101
29
792
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 month
'मुलांना शिकवायला शाळांमध्ये शिक्षक नाहीत, दवाखान्यांमध्ये डॉक्टर नाहीत. आम्हाला साड्या नको, गरजेच्या गोष्टी मिळायला पाहिजेत.' #palghar #tribal #tribalwomen #protest #loksabhaelection2024 @InfoPalghar @CMOMaharashtra @TribalAffairsIn
16
279
805
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
मराठवाड्यातले हे तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कसे कमावत आहेत? #Beed #RuralMaharashtra #Blogging #Blogger @shrikantbangale
20
217
792
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
बीबीसीचं निवेदन -
Tweet media one
25
61
789
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
1946मध्ये मुंबईत निघालेली गणेश विसर्जन मिरवणूक कशी होती? #GanpatiVisarjan #GanpatiVisarjan2020
11
121
782
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
4 years
आई जेवू देईना आणि बाप भिकू मागू देईना, अशी स्थिती केंद्राने महाराष्ट्राची करून ठेवली आहे. – अमोल कोल्हे @kolhe_amol @NCPspeaks @supriya_sule #Coronavirus #Loksabha
22
113
779
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
5 years
तृणमूलच्या खासदार नुसरत जहां म्हणाल्या - ‘लग्नाचा मुहूर्त आधीच ठरला होता, म्हणून लोकसभेची शपथ पुढे ढकलली’ @nusratchirps @mimichakraborty #nusratjahan #mimichakraborty #LokSabha
11
57
743
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
3 years
'मुलं जेव्हा सकाळी कॉलेजला जायची, तेव्हा मी बाईक घेऊन दूध काढायला निघायचे.' 🐃🐃🐄🐄👩🏻‍🌾👩🏻‍🌾 #Farming #DairyIndustry #श्रद्धाढवण @ShahidReports
24
140
775
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
2 years
चिन्मयी सुमित या मराठी भाषाप्रेमी पालक महासंघटनेच्या सदिच्छादूत म्हणून मराठी शाळांच्या विकासासाठी काम करतात. #होऊद्याचर्चा #ChinmayeeSumit #MarathiNews #मराठी #म @CMOMaharashtra @VarshaEGaikwad
Tweet media one
42
52
776