Shahid Shaikh
@ShahidReports
Followers
3K
Following
12K
Media
977
Statuses
4K
In A World Of Worriers, Be The Warrior !! 🗞️ •Journalist By Choice•
Mumbai, India
Joined September 2015
मुंबऱ्यात या महिलांमुळे वाहताहेत बदलाचे वारे !! महिला सांगतात ‘मुंब्रा इतकं सुरक्षित झालंय की रात्रीचा दीड वाजला तरी आम्ही ट्रॅफिक कंट्रोल करतो' @Awhadspeaks @abhijeetskamble @NileshDhotre18 @ganeshapol
22
78
332
6 ऑगस्ट ला दादर कबुतरखाना येथे आंदोलन झाल, कबुतरखाना बंद करण्याचे आदेश असताना काही लोकांनी बंद केलेला कबुतरखाना सुरू केला, कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. आज मराठी एकीकरण समिती ने न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे यासाठी आंदोलन केले, सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
0
2
3
6 ऑगस्ट ला दादर कबुतरखाना येथे आंदोलन झाल, कबुतरखाना बंद करण्याचे आदेश असताना काही लोकांनी बंद केलेला कबुतरखाना सुरू केला, कुणालाही ताब्यात घेण्यात आले नाही. आज मराठी एकीकरण समिती ने न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे यासाठी आंदोलन केले, सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
0
0
1
'खालिद का शिवाजी'ची देश-परदेशातही चर्चा, 'कान'मध्ये कौतुक झालेल्या वऱ्हाडी सिनेमाची गोष्ट काय? #chatrapatishivajimaharaj #maharashtra #marathi @MarathiRT @MarathiBrain @bbcnewsmarathi
bbc.com
सध्याच्या वातावरणात 'खालिद' नावाचा कुणीतरी एक पोरगा शिवाजी महाराजांचा शोध घेतोय हीच मुळात आपलं लक्ष वेधून घेणारी गोष्ट. पण वऱ्हाडी भाषेतल्या 'खालिद का शिवाजी' नावाच्या चित्रपटाने थेट कान चित्रपट...
0
1
4
'आरोपी निर्दोष सुटले, मग ट्रेनमधले स्फोट घडवले कुणी?' पीडित विचारतात... #MumbaiBlast #Mumbai #Crime #TrainBlast @jdipali @ShahidReports
2
3
16
आपल्या स्वप्नांना बंधन नसत हे या काकांनी सिद्ध केलय, वयाच्या ७९ व्या वर्षी १२ उत्तीर्ण करून आता पुढे एलएलबी करायची आहे. #12thpaas #hscresult
@ManojSharmaIPS @MarathiRT @MarathiBrain @NileshDhotre18
@bbcnewsmarathi
0
0
0
79 व्या वर्षी 12 वी उत्तीर्ण, आजोबा आता म्हणतात 'मी वकील होणारच', आणखी शिकण्याची उमेदही कायम. @bbcnewsmarathi @MarathiBrain @MarathiRT @wankhedeprafull @bbcnewsmarathi
https://t.co/5uE9bPKcHc
bbc.com
गोरखनाथ मोरे यांनी नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना 44.50 टक्के गुण मिळाले आहेत.
0
0
0
यवतमाळची आदिबा अहमद बनली IAS, रिक्षाचालकाच्या लेकीने परिस्थितीशी झगडत मिळवले यश
bbc.com
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना फक्त अभ्यासाच्या जोरावर आदिबानं मिळवलेलं हे यश अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे.
0
0
1
सर्व सुविधा, सुखसोई असताना एखादा यशस्वी झाला तर नक्कीच कौतुक आहे, पण कसलीच सोय नसताना प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश सर्वोकृष्ट आहे.. अभिनंदन बिरदेव ✨💐💐 #birdev
#birdevdone
0
1
2
महायुती सरकारच्या १०० दिवसांच्या कारभाराचा ताळेबंद विचारणार आहोत सत्ताधाऱ्यांना, सोबत विरोधकही असतील प्रश्न विचारायला. ही परिषद उद्या म्हणजे सोमवारी असेल मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये. लाईव्ह सुद्धा पाहू शकाल बीबीसी मराठीच्या सर्व प्लॅटफॉर्म्सवर... @bbcnewsmarathi
1
4
2
RT @waglenikhil: बीबीसी मराठीचा संपादक अभिजीत कांबळे याचं अभिनंदन करण्यासाठी हे ट्विट. आजच्या सर्व मराठी संपादकात अभिजितचा दृष्टिकोन वेगळा…
0
5
0
29
54
350
0
2
5
'ज्यावेळेस तुम्ही गांधीजींचा तिरस्कार करता तेव्हा आधी गांधी पूर्ण वाचा आणि नंतर नथुराम गोडसेपण वाचा'📖📚 #Repost @ShahidReports #MahatmaGandhi #NathuramGodse #CycleLibrary #GandhiDeathAnniversary
10
155
726
राजधानी दिल्लीच्या दौऱ्यावर असताना बीबीसी मराठीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी आमच्या मुळचे कर्जतचे असलेले बीबीसी मराठीचे संपादक श्री अभिजीत कांबळे यांच्या टीमशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी अभिजीत कांबळे यांनी त्यांच्या आई रत्नाताई कांबळे यांनी लिहिलेलं "पारंबी आरोग्याच्या
3
6
75
कांचनमाला यांना जन्मतः अंधत्व आहे, मागील २४ वर्षांपासून त्या स्विमिंग करतात, आत्तापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी ११५ पेक्षा अधिक गोल्डमेडल पटकावले आहेत. #जलतरणपटू #महाराष्ट्र @bbcnewsmarathi @MarathiRT @wankhedeprafull @MarathiBrain
0
2
3
2024 वर्षाचा शेवटचा सूर्यास्त.. Last Sunset of 2024… #sunset #2024 #2025 #welcome
#NewYear2025 #YearEnder2024
#mumbai #मुंबई #shotoniphone
@bbcnewsmarathi @Apple
0
2
11
बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं? अकोल्याचे अंध गायक म्हणतात... #महापरिनिर्वाणदिन #babasahebambedkar @alpeshreport @ShahidReports
0
100
406
भारतीय नौदल दिनानिमित्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे नौदलातर्फे साहसी प्रात्यक्षिकं करण्यात आली. 'गेटवे ऑफ इंडिया'ला आज शंभर वर्षं पूर्ण झाली. #gatewayofindia #mumbai #IndianNavyDay #100yearsofGateway @ShahidReports
0
6
9