
Vanchit Bahujan Aaghadi
@VBAforIndia
Followers
57K
Following
2K
Media
10K
Statuses
14K
The official X handle of India’s path-breaking political party — VBA, fighting for the representation of every Indian. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ! ✊🏻
Joined March 2019
भाजपचे आरोपी बचाव धोरण :. आरोपी पोलिसांविरुद्ध गुन्हे नोंदवायचेच नाहीत — हीच भाजपची नीती आहे. #Pune #VBAForIndia
0
5
19
जातीने तुम्हाला इथपर्यंत आणलेले आहे की, तुम्हाला नेताच ठेवलेला नाही. : ॲड. प्रकाश आंबेडकर.राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. #VBAForIndia
0
27
101
महादेवी हत्ती संदर्भात नांदणी मठाच्या भट्टारक यांच्याशी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संवाद साधला. #Mahadevi #VBAForIndia
2
50
227
नांदणी येथील महादेवी हत्तींनीला शासनाने मठाकडे सुपूर्त करण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूरच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. #mahadevi #VBAForIndia
1
15
85
पोलिसांनी जर त्यांचे काम नीट केले नाही तर कोर्टाच्या माध्यमातून गुन्हे नोंदवायला लावू. : उत्कर्षाताई रूपवते.राज्य प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी. #Pune #VBAForIndia
2
31
113
सरकारच आरोपींना वाचवतंय. ❌आरोपींवर गुन्हे नोंदवायचे नाही हाच भाजपचा अजेंडा आहे . ❌हाच भाजपचा जातीवाद हीच भाजपची क्रूर मानसिक. #Pune #VBAForIndia
2
22
62
जर पोलिसांनीच अत्याचार केला असेल, तर एफआयआरही दाखल करायचा नाही हीच मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची पॉलिसी असल्याचे उघडपणे दिसून येते. : प्रा. अंजलीताई आंबेडकर.राष्ट्रीय नेत्या, वंचित बहुजन आघाडी. #Pune #VBAForIndia
1
37
108
मालेगाव बॉम्ब ब्लास्ट के दोषियों को सजा मिलनी चाहिए . : तय्यब जफर.राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी. #malegaon #मालेगाव #VBAForIndia
1
17
81
बौद्ध धम्म धोक्यात आहे. बौद्ध विरोधी कृत्याला विरोधक गप्प राहून पाठिंबा देत आहे. महायुती = महाविकास आघाडी. #Buddhist #VBAForIndia
3
57
200
Follow करा वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत WhatsApp चॅनल!. 📲 वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत आणि थेट अपडेट्स मिळवण्यासाठी WhatsApp चॅनल फॉलो करा!. 🔴आंदोलन 🔴 सभा 🔴पत्रकार परिषदा 🔴मह��्त्वाचे निर्णय 🔴निवडणूक अपडेट्स🔴 महत्वाच्या सूचना. 👇 QR कोड स्कॅन करून आताच जॉईन करा!. #VBAForIndia
2
13
38
पीडितेला मदत केली म्हणून तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींवर पोलिसांकडून जातीवाचक शिवीगाळ, अश्लील भाषा आणि मारहाण प्रकरण. वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची @JaiMaharashtraN वरील संपूर्ण मुलाखत . #Pune #VBAForIndia
3
64
267