RajThackeray Profile Banner
Raj Thackeray Profile
Raj Thackeray

@RajThackeray

Followers
2M
Following
128
Media
892
Statuses
1K

Official Twitter Handle Of Raj Thackeray

Joined May 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@RajThackeray
Raj Thackeray
3 days
आज २१ ऑगस्ट २०२५ रोजी, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विषय होता मुंबईसह राज्यातील सर्व शहरांत उदभवलेली ट्रॅफिकची समस्या आणि त्यावर आम्ही सुचवलेल्या काही उपाययोजना. शहरं वाढत आहेत, नवनवीन प्रकल्प येत आहेत, शहरांत
107
142
1K
@RajThackeray
Raj Thackeray
8 days
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्वाना श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !. #श्रीकृष्णजन्माष्टमी #ShriKrishnaJanmashtami
Tweet media one
259
162
2K
@grok
Grok
4 days
Join millions who have switched to Grok.
211
240
2K
@RajThackeray
Raj Thackeray
9 days
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. 🇮🇳. #स्वातंत्र्यदिन #IndependenceDay
Tweet media one
121
183
2K
@RajThackeray
Raj Thackeray
9 days
RT @mnsadhikrut: आज १४ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर, राजसाहेबांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात राजसाहेबांनी….
0
159
0
@RajThackeray
Raj Thackeray
21 days
आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे . १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने
128
250
1K
@RajThackeray
Raj Thackeray
23 days
आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती. या लोकशाहिराच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Tweet media one
39
202
2K
@RajThackeray
Raj Thackeray
23 days
भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची आज पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन.
Tweet media one
27
160
2K
@CPAC
CPAC
10 days
Zohran Mamdani: He votes for activists, not you
25
36
97
@RajThackeray
Raj Thackeray
26 days
अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं
Tweet media one
144
644
8K
@RajThackeray
Raj Thackeray
28 days
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या .कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
Tweet media one
926
2K
19K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
९) हिंदुत्वाच्या आडून तुम्ही मराठी संपवायला येणार असाल तर माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार नाही.हे हिंदवी स्वराज्य व्हावे असे छत्रपती शिवाजी महाराजांचे वाक्य होते, हिंदूवी नव्हे, हिंदवी. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे राज्य केलेला हा महाराष्ट्र आहे. इथे आमच्यावर.
167
84
540
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
आज १८ जुलै २०२५ रोजी, सायंकाळी मीरा-भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचं उदघाट्न केल्यानंतर तिथे जमलेल्या मराठी जनांना संबोधित केलं. त्या भाषणातील महत्वाचे मुद्दे . १) त्या दिवशी मिठाईवाल्याच्या बाबतीत जो प्रसंग घडला तो साधा होता. हिंदी सक्तीचा जीआर रद्द केला म्हणून
Tweet media one
645
454
3K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
काल विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातील आमदार यांच्या कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली. ही चित्रफीत पाहून मला खरंच प्रश्न पडला, ' काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची ?'. सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडल्यामुळे.
556
658
4K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
सस्नेह जय महाराष्ट्र, . १४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिकाऱ्यांसाठी इगतपुरी येथे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर मी.
430
349
3K
@TCL_Brand
TCL
6 days
🤝 Uniting to Inspire Greatness:. This summer, we’re proud to welcome Eileen Gu to the TCL family as our Global Brand Ambassador!. We’re on a mission to change the world through passion and courage with the Olympic champion freestyle skier. Eileen’s passion for progress pushes
48
110
1K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
'महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ' आणि 'महाराष्ट्र इंजिनीअर असोसिएशन' या दोन संघटनांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोणताही संबंध नाही. अशा कोणत्याही अधिकृत अंगीकृत संघटना पक्षाने स्थापन केलेल्या नाहीत त्यामुळे याची कृपया सर्व राजकीय पक्षांनी, शासकीय यंत्रणांनी आणि माध्यमांनी.
229
169
2K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
UNESCO has given the status of World Heritage Sites to 12 forts built by Maharashtra's beloved deity Chhatrapati Shivaji Maharaj. This is a matter of great joy. Out of these 12 forts, 11 are in Maharashtra and one fort, the fort of Jinji, is in Tamil Nadu. On this occasion, those
Tweet media one
2K
667
9K
@RajThackeray
Raj Thackeray
1 month
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. या १२ किल्ल्यांमध्ये ११ किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि एक किल्ला जिंजीचा किल्ला तामिळनाडू मधला आहे. या निमित्ताने महाराजांनी
Tweet media one
218
462
4K
@RajThackeray
Raj Thackeray
2 months
एक स्पष्ट आदेश. पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे.
2K
597
7K
@RajThackeray
Raj Thackeray
2 months
काल ५ जुलै २०२५ रोजी मुंबईत झालेल्या मराठी माणसांच्या भव्य विजयी मेळाव्याची चित्रफीत.
915
339
3K
@RajThackeray
Raj Thackeray
2 months
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
Tweet media one
384
374
6K
@am570themission
WMCA The Mission
5 days
Be sure to downlaod our app and tune in now!
Tweet media one
0
3
34