
Prachee PS
@prachee_ps
Followers
11K
Following
9K
Media
866
Statuses
11K
Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat
Pune
Joined July 2009
'कुणी अपात्र ठरलं तर आम्हालाच शिव्या देतात', सरकारी योजनांचंही ओझं अंगणवाडी सेविकांच्या खांद्यावर - ग्राऊंड रिपोर्ट सविस्तर वाचा : https://t.co/iy3pOBbrZc
#AnganwadiSevika @CMOMaharashtra @iAditiTatkare @prachee_ps
bbc.com
कुपोषण रोखण्यासाठी सुरु झालेली एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) यंदा 50 वर्षांची झाली. मात्र याच वर्षी राजकीय लाभाच्या योजनांसाठी अंगणवाडी ताईंना वापरलं जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला...
0
1
4
ICDS चं हे पन्नासावं वर्ष. कुपोषण कमी करण्यासाठी ICDS महत्वाचं ठरलं. पण पन्नासाव्या वर्षात मात्र अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला पिंक रिक्षा विकण्यापासून ते लाडकी बहीण योजनेतून कोणाला वगळलं जायला हवं यांचं सर्वेक्षण करण्यापर्यंत अनेक कामं त्यांच्या वाटेला आली आहेत.
'शासकीय कामं वाढली, अंगणवाडीसाठी वेळ मिळेना', शासकीय योजनांच्या कामामुळे अंगणवाडी सेविकांवर अतिरिक्त ताण येतोय का? #anganwadisevika #groundreport #womenworkers @prachee_ps @iAditiTatkare @CMOMaharashtra
0
0
2
As a large section of media pouring news about "Maharashtra on alert due to cyclone 'Shakti'". Please note as per IMD, no heavy rain alert due to cyclone Shakhti in Maharashtra. Media misunderstood facts. Please follow only IMD website, donot go by news https://t.co/KBF26Micxb
11
36
220
गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेला आरोपी भारताबाहेर पळून कसा गेला? मुळात, गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला परदेशात जाण्याची परवानगी मिळते का? पासपोर्ट मिळण्याचे नियम काय? कायदा काय सांगतो? जाण��न घ्या. #NileshGhaywal #LawForCriminalsPassport
https://t.co/cqt1NA9WOg
bbc.com
गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेला आरोपी भारताबाहेर कसा गेला? मुळात, गंभीर गुन्ह्यांचा आरोप असलेल्या व्यक्तीला परदेशात जाण्याची परवानगी मिळते का? कायदा काय सांगतो? जाणून घेऊयात.
0
1
3
FC road बंद आहे... पुण्यातील गुंड लंडनला गेल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर मॉक ड्रील सुरू आहेत. जोरदार तयारी! #पुणे_पोलिस
40
103
923
अहिल्यानगरमध्ये दगडफेक, लाठीमार का करावा लागला? #ahilyanagar #rangoli #rangoliControversy @CMOMaharashtra
1
2
10
दुष्काळी प्रदेशात महापुरानं थैमान कसं घातलं? मराठवाड्याच्या पुरामागची कारणं काय आहेत? सविस्तर वाचा : https://t.co/PAwXcfw96z
#Marathwada #Floods @CMOMaharashtra
bbc.com
कोरड्या जमिनींसाठी ओळखल्या जाणाऱ्या, सततच्या पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासारख्या दुष्काळी प्रदेशाला पुराचा सामना का करावा लागला?
0
1
3
0
1
2
गोवंश हत्या बंदी कायद्याची झळ शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत कशी आली? आमदार सदाभाऊ खोत म्हणतात… @Sadabhau_khot @prachee_ps
2
5
21
गावांमध्ये दारूबंदी झाल्यानंतरही दारूची दुकानं कशी सुरू राहतात? पाहा बीबीसी मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट @prachee_ps
#maharashtra #darubandi #kolhapur
0
2
4
पुणे : 'उपाशी राहायची वेळ येईल', इंदूर पॅटर्नमुळं कचरा वेचकांना कसा फटका बसतोय? - BBC News मराठी #pune #swach
bbc.com
कचरावेचकांचं उत्पन्न कमी होणार असल्याचा आक्षेप 'स्वच्छ'चे प्रतिनिधी घेत आहेत. तसंच या माध्यमातून काम करणाऱ्या अनेक महिलांचा रोजगार जाण्याची भीतीही ते व्यक्त करत आहेत. 'स्वच्छ'मध्ये महिलांना वेळेचं...
0
0
1
मिस इंडिया इंटरनॅशनल ते आर्मी ऑफिसर; पुण्याच्या कशीश मेथवानीचा प्रेरणादायी प्रवास - BBC News मराठी
bbc.com
न्युरोसायन्समध्ये देशातल्या ख्यातनाम संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण, त्यानंतर सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद आणि आता आर्मी एअर डिफेन्समध्ये स्थान, या सगळ्या अचिव्हमेंट्स आहेत पुण्याची लेक असलेल्या कशीश...
0
0
0
गणपती विसर्जनासाठी पुणे पोलिसांचा ‘AI अॅक्शन प्लान’ #puneganpatifestival #ganpativisarjan #ganeshchaturthi2025 #punepolice #aicamera @prachee_ps
@PuneCityPolice
0
2
4
‘कोल्हापुरातला रस्ता आकाशातून नेणार आहे का?’ कोल्हापुरातील शक्तिपीठ महामार्गाची जुनी आखणी रद्द; नवीन पर्यायाबद्दल शेतकरी म्हणतात… #Shaktipeethexpressway #kolhapur #farmers
@CMOMaharashtra @prachee_ps
0
1
9
पुण्यातील महिलेचा कबुतरांमुळे झालेल्या आजारात मृत्यू कसा झाला? #maharashtra #pune #mumbai #pigeons #health @prachee_ps
1
7
14
गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये घडलेल्या घटना गंभीर आहेत. या घटना बहिष्कारासारख्या वा सामाजिक आणि आर्थिक संबंध तोडणे या प्रकारातल्या आहेत. सविस्तर वाचा : https://t.co/GEZ8SpRZC2 (Repost)
bbc.com
महाराष्ट्रात गेल्या काही काळामध्ये बहिष्कारासारख्या वा सामाजिक आणि आर्थिक संबंध तोडणे या प्रकारच्या घटना घडल्या आहेत. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या मुस्लीम समाजाच्या रहिवाशांकडून अशा प्रकारच्या...
0
2
5
'दर वर्षी पाणी भरतं, घर बदलायची ऐपत आहे का?', पुण्याच्या एकता नगरीमधल्या लोकांचा सवाल #puneflood #punerain #heavyrain @prachee_ps @PMCPune
0
1
5
In line with IMD forecast very very heavy rain (mm) in ghat areas in last 24hrs Tamhini: 320 Lonavala: 145 Bhira: 261 Koyna: 151 Shirgaon: 210 Davdi: 225 Source: IMD Pune continues to receive good rain for 2nd consecutive day. #punerains
25
23
293
पावसाचा जोर का वाढला? पुढील 48 तासांत कुठे काय स्थिती? #MaharashtraRains #RainAlert #RedAlert #MumbaiRains @RMC_Mumbai
@prachee_ps
0
3
7
पोलिसांच्या आश्वासनाचं पत्र फाडणं शासकीय मालमत्तेचं नुकसान? पुण्यात 3 तरुणींसह 8 जणांवर नेमका काय गुन्हा दाखल? https://t.co/Sm14qWtH6g
bbc.com
पुण्यामध्ये पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप करत, त्यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद व्हावा, अशी मागणी करणाऱ्या मुलींनी आता पुणे सेशन कोर्टात याचिका दाखल केली आहे.
4
2
20