satyajeettambe Profile Banner
Satyajeet Tambe Profile
Satyajeet Tambe

@satyajeettambe

Followers
170K
Following
14K
Media
8K
Statuses
24K

Social - Political Activist | Entrepreneur | Attended @Kennedy_School | महाराष्ट्राला महान राष्ट्र म्हणून बघू इच्छिणारा एक युवक. Jaihind / जयहिंद

Maharashtra, India
Joined January 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@satyajeettambe
Satyajeet Tambe
17 days
Sangamner 2.0 It’s time to upgrade ! #SangamnerNagarpalikaElection2025
52
8
131
@satyajeettambe
Satyajeet Tambe
2 hours
ही राजकीय लढाई नाही... ही आपल्या विकासाची, आपल्या भविष्याची, आपल्या हक्काची लढाई ! नाशिक - पुणे रेल्वे ही सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण या मार्गाने झाली पाहिजे त्यासाठी माझा सातत्यपूर्ण संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष राजकीय नाही, एक संगमनेरकर म्हणून संगमनेर व
8
10
40
@satyajeettambe
Satyajeet Tambe
18 hours
अभी नहीं तो कभी नहीं ! नाशिक - पुणे रेल्वे संगमनेर मार्गे व्हावी, ही आपली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. आपली मागणी मान्य होऊन, DPR मंजूर होऊन, महारेल कडून प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली असताना अचानक जुलै 2025 मध्ये GMRT चे कारण पुढे करून ही रेल्वे शिर्डी मार्गे
17
43
223
@satyajeettambe
Satyajeet Tambe
22 hours
श्री दत्त जयंतीच्या पावन दिनाचे औचित्य साधून पळसखेडे येथील श्री अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज मठात स्वामींचे मनोभावे दर्शन घेतले. आपल्या देशाला, विशेषतः महाराष्ट्राच्या संतभूमीला गुरू - शिष्य परंपरेचे मोठे वैभव लाभले आहे. स्वामींना गुरू मानून अध्यात्माच्या
0
1
33
@satyajeettambe
Satyajeet Tambe
23 hours
आता नाही तर कधीच नाही ! चला संगमनेर करांनो नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेरमार्गेच आणण्यासाठी एकजुट होऊन लढूया. सर्व संगमनेरकरांना विनम्र आवाहन करतो, आज, गुरुवार, दि. 4 डिसेंबर 2025 रोजी सायं. 5.00 वा. व्यापारी असोसिएशन हॉल, जोशी हॉटेलच्या पाठीमागे, संगमनेर येथे एकत्रित येऊया
8
19
117
@satyajeettambe
Satyajeet Tambe
24 hours
A 60% market share comes with responsibility, not excuses. IndiGo’s repeated failures have stranded families, students and professionals across the country. Regulators must step in with stronger safeguards for passengers. @DGCAIndia @IndiGo6E #IndigoChaos #IndigoAirlines #DGCA
1
4
30
@satyajeettambe
Satyajeet Tambe
1 day
भारतीय नौदल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #IndianNavyDay
1
0
14
@satyajeettambe
Satyajeet Tambe
1 day
|| दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा || श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 💐 #dattajayanti
4
8
155
@satyajeettambe
Satyajeet Tambe
2 days
GMRT चे कारण पुढे करून संगमनेरच्या हक्काची रेल्वे शिर्डीमार्गे नेली जात आहे. केंद्र सरकार नागरिकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहे ही खरोखर दुर्दैवी बाब आहे. ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने जबाबदारी दिली ते लोकप्रतिनिधी या विषयावर मूग गिळून गप्प बसले आहेत याचं वाईट वाटतं. जर
25
41
189
@satyajeettambe
Satyajeet Tambe
2 days
भारताच्या वैदिक परंपरेची पताका अभिमानाने आपल्या खांद्यावर वाहणारे अहिल्यानगरचे वेदमूर्ती चि. देवव्रत महेश रेखे यांनी ‘दण्डक्रम पारायण’ पूर्ण केले. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी श्रीक्षेत्र काशी येथे ५० दिवसांत १६५ तासांपेक्षा जास्त काळ अखंडपणे वेदपठण करत त्यांनी आपली ही तपस्या
2
2
59
@satyajeettambe
Satyajeet Tambe
2 days
न्यायासाठी लढणाऱ्या सर्व वकील बांधवांना वकील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #AdvocatesDay
0
8
131
@satyajeettambe
Satyajeet Tambe
3 days
धन्यवाद, संगमनेरकर ! #Sangamner #sangamnernagarpalikaelection2025 #sangamnersevasamiti
1
6
56
@satyajeettambe
Satyajeet Tambe
3 days
आपण सुदृढ समाजनिर्मिती आणि बळकट लोकशाहीची जी संकल्पना हृदयात बाळगतो, ती केवळ बोलण्यात नव्हे, तर कृतीतूनही दिसली पाहिजे आणि त्या कृतीचं पहिलं पाऊल म्हणजे मतदान. ज्या-ज्या ठिकाणी आज नगरपालिका, नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका होत आहेत, तेथील सर्व नागरिकांनी आपल्या मतदानाचा
1
3
113
@satyajeettambe
Satyajeet Tambe
4 days
संगमनेरकरांच्या एकजुटीची, निर्धाराची व विजयाची सभा ! संगमनेर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर सेवा समितीची भव्य सांगता सभा संपन्न झाली. या सभेच्या माध्यमातून जमलेल्या हजारो संगमनेरकरांसोबत संवाद साधला. संगमनेरच्या हितासाठी, संगमनेरकरांच्या एकजुटीतून निर्माण
0
3
61
@satyajeettambe
Satyajeet Tambe
4 days
संगमनेर 2.0... केवळ जाहीरनामा नाही, हा आमचा शब्द आहे ! संगमनेरकरांच्या सहभागातून तयार झालेला हा विकासाचा आराखडा पुढील ५ वर्षांत आम्ही प्रत्यक्ष साकारणार हे आमचं वचन आहे ! #Sangamner #SangamnerSevaSamiti #SangamnerNagarpalikaElection2025
1
1
16
@satyajeettambe
Satyajeet Tambe
4 days
संगमनेर 2.0 म्हणजे विकसित संगमनेरचे स्वप्न साकार करण्याचा संगमनेरकरांचा जाहीरनामा! #Sangamner #SangamnerSevaSamiti #SangamnerNagarpalikaElection2025
1
2
11
@satyajeettambe
Satyajeet Tambe
5 days
संगमनेरच्या विकासाचे साक्षीदार नव्हे, तर शिल्पकार होण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा ! #Sangamner #SangamnerSevaSamiti #SangamnerNagarpalikaElection2025
2
4
26
@satyajeettambe
Satyajeet Tambe
5 days
संगमनेरच्या विकासाचे साक्षीदार नव्हे, तर शिल्पकार होण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा ! संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी संगमनेरकरांच्या एकजुटीतून निर्माण झालेल्या संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दिनांक १
0
2
18
@satyajeettambe
Satyajeet Tambe
5 days
काल संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी आयोजित कॉर्नर सभांद्वारे तेथील नागरिकांशी संवाद साधला. सध्या निवडणुकांच्या रणधुमाळीत अनेक जण खोटी आश्वासने देत आहेत, आरोप–प्रत्यारोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अशा कोणत्याही भूलथापांना बळी
0
3
16