Balasaheb Thorat Profile Banner
Balasaheb Thorat Profile
Balasaheb Thorat

@bb_thorat

Followers
284,941
Following
120
Media
5,781
Statuses
14,018

CLP Leader, Maharashtra | Former Minister @Maharevenue | Former President @INCMaharashtra

Sangamner, India
Joined March 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
I condemn the attempts made by Arnab Goswami to communalise the unfortunate incident at Palghar & also the derogatory language used by him against @INCIndia President Sonia ji Gandhi I have spoken to CM @OfficeofUT & HM @AnilDeshmukhNCP Strict action will be initiated against him
1K
4K
14K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
स्वागत आहे महाराष्ट्रात!
@RahulGandhi
Rahul Gandhi
1 year
छत्रपति शिवाजी महाराज के साहस की प्रतीक, देश की एकता की ये मशालें, आने वाले भविष्य के लिए एक मिसाल बन जाएंगी।🇮🇳 नमस्कार महाराष्ट्र 🙏
2K
12K
50K
16
787
9K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
माझी कन्या डॉ. जयश्री आणि डॉ. हसमुख हे आज विवाहबद्ध झाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात व कुटुंबियांच्या उपस्थितीत हा विवाह संपन्न झाला. या नवदाम्पत्याला आपले आशीर्वाद असू द्यावेत.
Tweet media one
318
199
6K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Senior leaders of @INCMaharashtra had a meeting with @INCIndia GS @Kharge ji via video conferencing on Wednesday. The leaders present in the meeting have demanded @officeofUT to take action against Arnab Goswami and @Republic_Bharat for creating communal tension in the society.
302
1K
6K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
आज महाराष्ट्राचा मंत्री म्हणून मी शपथ घेतली. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर अधिक गतिमान करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची मी ग्वाही देतो. काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी गांधी यांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
312
421
5K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Today, I have taken oath as a Minister of Maharashtra. I promise to work for the development of the state by taking everyone along with me. I also thank hon'ble @INCIndia President Sonia ji Gandhi and @RahulGandhi for giving me this opportunity.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
202
547
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
चंद्रकांत दादांचे आंगण नेमके कोणते? देवेंद्र फडणवीस तरी आपल्या अंगणात नागपूरला गेले का? त्यांच्या अंगणात काँग्रेस कार्यकर्तेच मदतकार्य करत आहे. कायम राज्यपालांच्या आंगणात जाण्यापेक्षा भाजप नेत्यांनी स्वतःच्या अंगणात जाऊन जनतेला मदत करावी! #महाराष्ट्रद्रोहीBJP
174
875
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
शिवसेना आणि ठाकरे यांना वेगळे काढू शकत नाही. महाराष्ट्रातील जनतेला निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मान्य होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.
79
476
5K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
माझी कन्या डॉ. जयश्री आणि डॉ. हसमुख यांचा साखरपुडा (वाङनिश्चय) आज छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात संपन्न झाला. दोघेही लवकरच विवाहबद्ध होतील, आपले आशिर्वाद या उभयतांच्या पाठीशी असावेत.
Tweet media one
229
105
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
As per the announcement made by @INCIndia President Sonia ji Gandhi, @INCMaharashtra has borne the cost of travel of 4627 needy migrant laborers returning to their state from various parts of Maharashtra in the last two days.
151
949
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
प्रचाराच्या काळात मा. देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis म्हणायचे मला विरोधी पक्षनेताच दिसत नाही, त्यावेळी मी त्यांना उत्तर दिलं होतं, देवेंद्रजी तुम्ही आरशापुढे उभे रहा तुम्हाला विरोधी पक्षनेता दिसेल! आज ते सिद्ध झाले आहे.
109
403
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
माझ्या स्वतःच्या एक वर्षाच्या आणि काँग्रेस आमदारांच्या एक महिन्याच्या वेतनाचे असे एकूण जवळपास २ कोटी रुपये, @INCMaharashtra तर्फे ५ लक्ष रूपये व अमृत उद्योग समूह संगमनेरच्या ५ हजार कर्मचा-यांच्या लसीकरणाचा खर्च आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत.
Tweet media one
176
476
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
"Come back, Rahulji". Not only the Congress party but the entire country needs you. @RahulGandhi @INCIndia
Tweet media one
300
664
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
10 months
काँग्रेस म्हणू... काँग्रेसच आणू...
20
533
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
राहुल गांधींची बदनामी आणि चारित्र्यहनन कधीपासून सुरू झाले आणि कुणी केलं? नक्की बघा..
19
609
4K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगणा राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आणि महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान आहे.
84
449
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
5 years
I am grateful to Hon. Sonia ji Gandhi, @RahulGandhi ji & all senior leaders for bestowing upon me this important responsibility. All my efforts will be in lines to serve the common man of Maharashtra & bring back glory to congress in Maharashtra. @INCIndia , @INCMaharashtra
279
475
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो याच मंगलकामना. @CMOMaharashtra @OfficeofUT @ShivSena
Tweet media one
51
184
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
मी नि:शब्द आहे..! राजीव ही जाण्याची वेळ नव्हती. तुमच्या मेहनतीची, संघर्षाची कायम आठवण येत राहील. तुम्ही लढायचा आणि जिंकायचा! मला खात्री होती यावेळीही तुम्ही जिंकाल. तुमच्या निमित्ताने लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा असलेला उमदा नेता आम्ही गमावला आहे.
Tweet media one
79
252
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी GDP नोंदवला, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात सरासरी विकास वाढीचा दर ७.५% राहिला त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या @Dev_Fadnavis यांनी आपल्या बौद्धीक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे.
64
545
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! #HappyBirthdaySoniaGandhi #HappyBirthdaySoniaJi
Tweet media one
63
184
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
आज दिल्ली येथे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यां��ी भेट घेतली.
Tweet media one
33
185
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने आज १६९ आमदारांच्या पाठिंब्याने विश्वासदर्शक ठराव जिंकला. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राहील. #महराष्ट्रविकासआघाडी
59
277
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
लोकनेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #VilasraoDeshmukh
Tweet media one
37
247
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
41
147
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
मशाल एकता की, मशाल हमारे भारत की!
21
293
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
2 years
Tweet media one
16
114
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
संकटाच्या काळात अंत्यत काळजीने आणि आपुलकीने महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य लाभो, या सदिच्छा!
Tweet media one
32
129
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Thank you very much hon'ble Congress President Smt. Sonia Gandhi Ji.
Tweet media one
75
311
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
भारत जोडो यात्रेतील राहुलजी गांधी यांची विराट सभा आज शेगाव नगरीत पार पडली. राहुलजींचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी आज राहुलजींना आणि भारत जोडो यात्रेला पाठिंबा दिला आहे. या ऐतिहासिक विराट सभेची ड्रोन कॅमे-याद्वारे घेतलेली दृश्ये
32
392
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
9 months
भातखळकरजी, मी कायम सत्यासोबत उभा आहे, INDIA आणि राहुलजी गांधी हेच सत्य आहे, माझी चिंता सोडा..!
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar (मोदी का परीवार)
9 months
खऱ्याखुऱ्या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजींसोबत उभे राहण्याची संधी तुम्हालाही आहे बाळासाहेब…
Tweet media one
300
68
1K
170
334
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
आदरणीय राहुलजींच्या वक्तव्याचा विपर्यास करून आघाडीत बिघाडी करू पाहणा-या मंडळींना माझे आवाहन आहे, आपण शांतपणे राहुलजींचा पूर्ण व्हिडीओ ऐकावा. राहुलजी महाराष्ट्रसोबत खंबीरपणे उभे आहेत.
@RahulGandhi
Rahul Gandhi
4 years
Watch this video to see how paid media distorts the truth to serve their masters and distract attention from REAL issues.
6K
14K
63K
30
427
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
|गण गण गणात बोते|| श्री संत गजानन महाराज की जय || अभूतपूर्व सभा, शेगाव #BharatJodoYatra
14
316
3K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
आज मी मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत सोलापूर दौ-यावर असून अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे. या आपत्तीच्या काळात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार शेतक-यांसोबत आहे.
Tweet media one
42
197
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
5 years
With the Blessings of my Leaders Hon Chairperson CPP Resp #SoniaGandhi Ji, our Resp leader @RahulGandhi Ji took charge today of my new responsibility as @incmaharashtra President.
Tweet media one
104
329
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Why make Maharashtra a political stage at a time when it is going through such a crisis? Is this the time to do politics? We should be working unitedly. This stand taken by the BJP will go down in history as the black day. #महाराष्ट्रद्रोहीBJP
118
657
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
संकटात असणाऱ्या महाराष्ट्राला राजकीय रणांगण बनविणे हे कुठले शहाणपण? राजकारणासाठी आयुष्य पडलंय, आजची वेळ निर्धाराने आणि एकजुटीने लढण्याची आहे, इतिहास भाजपची ही काळी कृती कधीही विसरणार नाही. #महाराष्ट्रद्रोहीBJP
104
496
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खा. शरद पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. @PawarSpeaks , @NCPspeaks
Tweet media one
19
152
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
7 months
ब्लड कॅन्सरच्या ज्या रुग्णांवर कोणतेही उपचार काम करत नाही, अशा रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या NEXCAR19 या उपचार पद्धतीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने मान्यता दिली, ही देशासाठी आनंदाची बातमी आहे. माझ्या कुटुंबासाठी देखील ही अभिमानाची बाब आहे, माझे जावई डॉ. हसमुख जैन हे या…
Tweet media one
124
200
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करून सर्वांनी त्यास मान्यता देऊन ठराव मंजूर केल्याबद्दल कॉंग्रेस अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी, अ. भा. कॉंग्रेस कमिटीचे जेष्ठ नेते व सर्व आमदारांचे आभार मानतो.
99
267
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
साहेब आपले मनःपूर्वक आभार! आपल्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाईल.
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 years
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या दाव्यात सहभागी होत @INCMaharashtra पक्षाचे नेते आ. @bb_thorat व आ. @NitinRaut_INC यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
210
521
7K
20
164
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
धन्यवाद संगमनेरकर..! आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना माझी ऊर्जा म्हणून तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतात. आज संगमनेरमध्ये यशोधन प्रांगणात झालेला माझा नागरी सत्कार नेहमीचं स्मरणात राहील.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
34
138
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
केळीच्या पानावर मा. राहुल गांधी यांची हुबेहुब रेखाटलेली प्रतिकृती... #BharatJodoYatra
Tweet media one
29
203
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Without consulting Maharashtra government, the decision of Central Government, abruptly handing over #BhimaKoregaon case to #NIA is unconstitutional and against the federal structure of Union of India We strongly condemn it.
89
620
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
तब्बल दीड महिन्यानंतर आज संगमनेरमध्ये परतलो. जनतेचे प्रेम ही माझी खरी शक्ती आहे, त्याचा आज पुन्हा प्रत्यय आला. खांद्याचे दुखणे अजूनही पूर्णतः बरे झालेले नाही, मात्र काळजी घेत मी मायबाप जनतेच्या दरबारात दाखल झालो आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
108
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
आज शिर्डी येथे साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
35
95
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
Tweet media one
21
91
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मित्रपक्षाचे सर्व 162 आमदार एकत्रित. आम्ही सर्व जण एक आहोत. #WEARE162 #आम्ही१६२
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
41
234
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
2 years
काँग्रेस पक्षातील सहकारी आमदारांसोबत आज मातोश्री येथे जाऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेतली.
Tweet media one
15
136
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
विरोधी पक्ष नेते @Dev_Fadanvis यांना मुंबई मेट्रोची फार चिंता आहे, मात्र त्यांनी मेट्रोच्या कामात अडथळे आणले नाहीत, सहकार्य केले तर ते ही मुंबई मेट्रोने विमानतळावर पोहचतील आणि वेळेत नागपूरचे विमान पकडू शकतील.
58
234
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी मा. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापण्याचा दावा केला. #MahaVikasAaghadi #WeAre162 @INCMaharashtra , @NCPspeaks , @ShivSena
Tweet media one
Tweet media two
38
193
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
#MPSC चा नवीन अभ्यासक्रम सन 2023 ऐवजी 2025 पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली. विद्यार्थ्यांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने या अगोदर विद्यार्थ्यांना आश्वासन दिले होते मात्र त्याची पूर्तता झाली नाही.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
13
331
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक सुरू आहे. सुरुवातीला ही बैठक रद्द झाल्याचे सांगितले गेले. मी देखील माध्यमांना तशी माहिती दिली होती, मात्र नंतर आघाडीच्या नेत्यांच्या उपलब्धतेचा विचार करता ही बैठक घेण्याचे नक्की झाले. किमान समान कार्यक्रमावर आम्ही चर्चा करतोय.
Tweet media one
Tweet media two
48
254
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
माजी मंत्री, भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
Tweet media one
33
70
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Statement about Bharat Ratna Indira Ji Gandhi has been withdrawn by Sanjay Raut. This controversy ends here. But in future,  Raut should avoid making such irresponsible & irrelevant statements with respect to our leaders as this will not be tolerated.
463
373
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
माझे सहकारी नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! विधानसभा अध्यक्षांच्या समृद्ध परंपरेला ते नवी उंची देतील, याचा मला विश्वास आहे. @NANA_PATOLE
Tweet media one
56
153
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
काँग्रेस पक्ष विधानपरिषदेच्या दोन जागा लढविणार असून श्री राजेश धोंडीराम राठोड आणि श्री राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा करतांना मला आनंद होतो आहे. दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा!
107
219
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
राज्यपालांची भूमिका बेकायदेशीर, अध्यक्षांचं वागणं बेकायदेशीर, शिंदे गटाकडून केलेली व्हीपची नियुक्ती बेकायदेशीर, असे असताना या सरकारला आपण कायदेशीर कसे म्हणू शकतो? विद्यमान मुख्यमंत्र्यांचे पदावर राहणं, हे नैतिकतेला धरून नाही.
62
371
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
कसबा पेठ मतदारसंघात जनशक्तीने महाशक्तीच्या धनशक्तीचा पराभव करून इतिहास घडवला आहे. काँग्रेसचे विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे हार्दिक अभिनंदन! धंगेकरांच्या विजयासाठी जीवाचे रान करणा-या महाविकास आघाडीच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार आणि सर्वांचे अभिनंदन!
Tweet media one
32
155
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
हा प्रामाणिक चेहरा आम्हाला विश्वास देतो की मी आहे ना, हा काळोख दूर करेलचं... #BharatJodoYatra
Tweet media one
104
120
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय खा. राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात आज शेगाव येथे लाखो कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत विराट जाहीर सभा पार पडली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
228
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Today, we protested outside the RajBhavan in Mumbai against the power hungry BJP govt which was murdering democracy by overthrowing the opposition governments in various states by misusing power, money & the governor's office @INCMaharashtra @INCIndia @RahulGandhi @kcvenugopalmp
33
323
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या #भारतबंद मध्ये सहभागी व्हा! #8 दिसंबर_भारत_बंद #कल_भारत_बंद_रहेगा #BharatBandh #BharatBandhOn8December2020
59
184
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. उद्योग बंद होतो आहेत. बेरोजगारी वाढली आहे. याविरोधात @INCIndia ने १४ डिसें रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विशाल भारत बचाओ रॅलीचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातून पाच हजार काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीला जाणार आहेत.
49
176
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
काँग्रेसशी नाळ महाराष्ट्राशी जोडली आहे. काँग्रेसच्या विचारासह समाजाला जोडण्यासाठी आम्ही सर्वंजण कटिबध्द आहोत! #BharatJodoYatra
Tweet media one
18
161
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी आज मला फोन करून राज्यातील कोरोना परिस्थिती प्रतिबंधात्मक उपाययोजनांची घेतली माहिती. मविआ सरकार पारदर्शकपणे कोविड परिस्थिती हाताळत असल्याबाबत समाधान व्यक्त करून अधिक काळजी घेत, वेगाने सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
26
169
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 months
आमचे सहकारी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी आहे. राजीनामा देण्यासाठी त्यांनी आज भारत जोडो न्याय यात्रेच्या शुभारंभाचा दिवस निवडून यात्रेला एकप्रकारे अपशकून करण्याच्या अयशस्वी प्रयत्न केला आहे. देशातील सर्वसामान्य, गोरगरीब, शोषीत,…
98
226
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
10 months
महाविकास आघाडीतील आमचे सहकारी, राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणांस आनंदी व निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. @OfficeofUT @ShivSenaUBT_
Tweet media one
20
105
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Saddened to hear about sudden and untimely demise of the young and talented actor Sushant Singh Rajput. May God give strength to his family and fans to bear this loss. RIP #SushantSinghRajput
Tweet media one
22
168
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भेदभाव करणारा आहे. आम्ही हा कायदा महाराष्ट्रात लागू करणार नाही. #CAA #NRC #SatyagrahForUnity
31
236
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Maharashtra government has so far sent back 5.20 lakh migrant workers who were stranded in the state to their hometown by Shramik special trains. The cost of sending these workers back was borne by #Maharashtra govt. @INCIndia @RahulGandhi @INCMaharashtra
30
384
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
The safety & security of women is under threat. Our leader @RahulGandhi ji, without any hesitation, has been asking questions to the authoritarian regime of Modi-Shah. Both, instead of answering his questions, are making pandemonium in House. RahulJi, Maharashtra stands with you!
22
291
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
I pray for the speedy recovery and good health of senior Congress leader and former Prime Minister Dr. Manmohan Singh ji #ManmohanSingh
26
219
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
11 months
Warm birthday greetings to our Leader Shri. Rahul Gandhi ji, a fearless leader with unwavering conviction and a beacon of hope for us all. Through the Bharat Jodo Yatra, you have exemplified the essence of social harmony, fostering unity across diverse communities. May this year…
Tweet media one
16
143
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
आज सकाळी नागपूरच्या सेमिनरी हिल येथे मॉर्निंग वॉक करताना पडल्यामुळे माझ्या खांद्याला दुखापत झाली आहे. मी नागपूर येथे प्राथमिक उपचार घेतले आहेत. माझी तब्येत पूर्णपणे बरी असून काळजी करण्याचे कारण नाही. मी पुढील उपचार फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने मुंबईत घेणार आहे.
130
67
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीकडून नाना पटोले @NANA_PATOLE यांचा अर्ज दाखल केला. यावेळी महाविकासआघाडी चे वरिष्ठ नेते उपस्थित होते. #MahaVikasAghadi
Tweet media one
25
195
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
महाराष्ट्र हे फक्त मोठे राज्य नाही तर अद्वितीय राज्य असून देशाच्या आर्थिक विकासाचे केंद्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राकडून मदत आणि पाठिंबा मिळालाच पाहिजे या @RahulGandhi ji यांच्या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. #RahulCaresForIndia
34
239
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
फडणवीस सरकारचा शपथविधी हा लोकशाहीला काळीमा आहे. अल्पमतातील हे सरकार बहुमत सिद्ध करू शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांचं संख्याबळ १६२ हून अधिक आहे, बहुमत महाविकास आघाडीकडे आहे. #WeAre162
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
29
177
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
साथ-साथ चले हम... साथ-साथ देश बनाए हम... #BhartJodoYatra
Tweet media one
7
211
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
As asked for by Hon. CP Soniaji Gandhi, @RahulGandhi & requested by @kcvenugopalmp & @INCKerala , Maharashtra govt is sending Shramik Special train to Kerala on friday with 1674 migrants registered with @INCMaharashtra . Maharashta govt is committed to a safe journey for migrants
28
290
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
कांग्रेस अध्यक्ष सोनियाजी गांधी द्वारा की गई घोषणा के अनुसार, @INCMaharashtra ने पिछले दो दिनों में महाराष्ट्र के विभिन्न हिस्सों से अपने राज्य लौटने वाले 4627 जरूरतमंद प्रवासी मजदूरों की यात्रा का खर्च वहन किया है। @INCIndia
32
414
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो याच सदिच्छा. @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
38
61
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Maharashtra Vikas Aaghadi government has released Rs 54.75 crore from the CM's relief fund to all district collectors to pay for the travel of the migrant workers stranded in the state #WarAgainstVirus @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp
44
332
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! 🎂💐 आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो या सदिच्छा. @supriya_sule
Tweet media one
28
60
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
Our leader Hon. @RahulGandhi ji had promised during assembly elections that @INCIndia would give relief to the farmers immediately if voted to power. Today Maharashtra Vikas Aaghadi government fulfilled the promise made by Rahul Gandhi ji. #MahaVachanPurti #MahaWinterSession
Tweet media one
16
290
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
ऑनलाइन अर्जाच्या नावाखाली मागील सरकारने शेतकऱ्यांचा जो अपमान केला होता, पती-पत्नीला एकत्रित बोलावून रांगेत उभे करून शेतकऱ्यांना गुन्हेगारासारखी वागणूक देण्याचे पाप केले होते, आम्ही मात्र कर्जमाफी हा शेतकऱ्याचा हक्क आहे असे मानतो, त्यामुळे शेतकऱ्याला सन्मानाने कर्जमाफी दिली जाईल.
66
199
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
सत्यशोधक समाजाचे संस्थापक, थोर समाजसुधारक, विचारवंत, स्त्री शिक्षणाचे जनक, महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #MahatmaPhule
Tweet media one
34
141
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र सरकार बरोबर बोलायचे नाही, त्यांना रोज राजभवनावर जाऊन राज्यपालांसोबतच चर्चा करायची आहे. आम्ही त्यांचे ऐकायला तयार आहोत, आमचे चुकत असेल तर ते दुरुस्त करायला तयार आहोत, मात्र त्यांना महाराष्ट्रात गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची आहे.
65
252
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
5 years
काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांची 10, जनपथ येथे भेट घेऊन महाराष्ट्राच्या सद्य राजकीय परिस्थितीबाबत त्यांना अवगत केले. यावेळी @kharge , @kcvenugopalmp , ए. के. अँटनी, @AshokChavanINC , @prithvrj , @VijayWadettiwar , @Manikrao_INC आदी उपस्थित होते.
Tweet media one
25
166
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार एकजूट व खंबीर. आज सायंकाळी बैठक संपल्यानंतरची दृश्ये.
33
192
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्धवजी ठाकरे यांची आघाडीच्या नेतेपदी एकमुखाने निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. @OfficeofUT #WeAre162 #MaharashtraVikasAghadi
Tweet media one
35
158
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार साहेब यांनी आज विधानभवन येथे राज्यसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी @CMOMaharashtra @OfficeofUT व महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांसह उपस्थित होतो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
14
142
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
2 years
किरण माने या कलाकाराने राजकीय मत व्यक्त केले म्हणून त्यांना मालिकेतून काढून टाकणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून त्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्र ही वैचारीक दडपशाही खपवून घेणार नाही. स्टार प्रवाह वा��िनीने आपली चुक सुधारावी.
51
170
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
जिव्हाळा, आपुलकी, प्रेम या गोष्टींचे नाते निर्माण करणारी भारत जोडो यात्रा! #BharatJodoYatra
Tweet media one
8
193
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
3 years
मंत्रीमंडळातील माझे तरूण सहकारी, शिव सेनेचे युवा नेते, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री, आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना!
Tweet media one
17
84
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
2 years
पधारो सा... काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री @ashokgehlot51 व राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष @GovindDotasra यांचे शिर्डी विमानतळावर स्वागत केले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
11
159
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
राजगृह हे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान आहे. आमच्यासारख्या आंबेडकर अनुयायांसाठी हे प्रेरणास्थळ आहे. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शासन करावे ही गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांना विनंती.
25
191
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
4 years
माजी राष्ट्रपती मा.प्रतिभाताई पाटील यांची आज पुणे येथे भेट घेतली. यावेळी ताईंनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या!
Tweet media one
Tweet media two
10
91
2K
@bb_thorat
Balasaheb Thorat
1 year
घेऊन शिवछत्रपती आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा आशीर्वाद होऊ पदयात्रेत सहभागी जोडण्या देश एकसाथ! #BharatJodoYatra
5
182
2K