
Anil Parab
@advanilparab
Followers
50K
Following
675
Media
1K
Statuses
2K
ShivSainik | ShivSena Group Leader: Maharashtra Legislative Council | ShivSena Spokesperson | Vibhagpramukh
Mumbai, India
Joined July 2019
स्मार्ट मीटर सक्तीचे असू नयेत व मीटर बदलण्याचा अधिकार हा ग्राहकांना असला पाहिजे. - अनिल परब, विधानपरिषद ��मदार . #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
0
16
55
एक आमदार बनियान आणि लुंगी घालून कॅन्टीन मध्ये बॉक्सिंग स्टाईल मध्ये मारतो आहे।. काय चाललंय आपल्या राज्यात ?. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
3
59
268
या महाशयाला एकदा महाराष्ट्रात बोलवा. कोण वाघ आहे आणि कोण कुत्रा हे महाराष्ट्रातील मराठी जनता दाखवून देईल ।. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
1
34
127
३५० एकर जागेवर भराव टाकून त्याच्यावर कोणतीही कारवाई नाही आहे अजून पर्यंत?.ही जागा भराव टाकून हडप केलेली आहे ते सुद्धा सीआरझेड मध्ये जाऊन टाकलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर एमपीडीए लावणार का?. - अनिल परब, विधानपरिषद आमदार . #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई
2
16
65
ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्यांच्यावर कारवाई करणार का?.आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक करत आहे अशा फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करणार का?. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT
0
15
64
तुम्ही रद्द केला याचा अर्थ सुटले नाही आहे. एखादी चोरी झाली, पकडली गेली मुद्देमाल परत गेला म्हणजे गुन्हा रद्द होत नाही, गुन्हा राहतो त्याला सजा होते. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
6
78
416
चौकशीच्या अगोदर मंत्र्यांनी हे मान्य केलेले आहे की भ्रष्टाचार झालेला आहे. आपण ��्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणार का?. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
0
18
105
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥.तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥. आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा !. #AshadhiEkadashi #आषाढीएकादशी #mumbai #anilparab
3
15
151
महाराष्ट्राच्या मनात घर करणारा ऐतिहासिक क्षण!.दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले - मराठी अस्मितेच्या आणि एकतेच्या जयघोषात!."आवाज मराठीचा" पुन्हा एकदा बुलंद झाला - एकजूट हीच खरी ताकद!. #आवाजमराठीचा #मराठीएकजूट #ठाकरेबंधू #PrideOfMaharashtra #ShivsenaUBT #Mumbai #AnilParab
10
158
2K
'फक्त डोळे वटारले, तर ताटा खालचं मांजर होऊन गपचूप बसले.'. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
2
49
201
. बहि��ी वर जी काय इडा पिडा आली आहे ती टळावी।. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
2
48
262
विरोध असण्याचे कारण काय?.की कोल्हापूरच्या, यवतमाळच्या, विदर्भातल्या माणसाला ठाण्यात येऊन मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचे, त्यांची चाचणी करायची हा विरोधाचा विषय आहे. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
1
21
100
५ जुलै रोजी वरळी डोम येथे होणाऱ्या विजय मेळाव्याच्या तयारीची मनसे पदाधिकाऱ्यांसह एकत्रित पाहणी करण्यात आली. #विजयमेळावा #ShivsenaUBT #MNS #AnilParab
1
59
754
वर्षपूर्ती विश्वासाची !. सर्व पदवीधर मतदार बंधू - भगिनींचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. #ShivsenaUBT #मुंबई #पदवीधर #AnilParab
5
35
368
महाराष्ट्रातील तमाम बारा कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याची देखील जर चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही. सरकारचा कणखरपणा दाखविण्याची ही वेळ आहे. - अनिल परब, विधानपरिषद आमदार. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 #Mumbai #मुंबई #ShivsenaUBT #AnilParab
0
59
393