Snehal Savita Siddheshwar Doke Patil Profile Banner
Snehal Savita Siddheshwar Doke Patil Profile
Snehal Savita Siddheshwar Doke Patil

@SnehalDoke

Followers
17,202
Following
539
Media
1,509
Statuses
4,679

*Women_InPolitics_🌼*BossyIn_Business_🦋

Pune | Mangalwedha
Joined May 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
आमदारकीसाठी मी कोल्हापुरातून पुण्याला आलो नाही. - एकनाथ खडसे 'ओर ये लगा सिक्सर..😅'
160
313
5K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
नुसत्या दाढी, मिश्या, कानातल्या बाळ्या नि चंद्रकोर घेण्यापेक्षा.. शिवाजी महाराजांचे विचार घ्या. आया-बहिणींचा सन्मान करायला शिकूया.
145
307
4K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
आमचा नेता असामान्य असला तरी तो सर्वसामान्यांचा आहे.. RaGa is Pure GEM❤️ @RahulGandhi
70
421
3K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
केरळमध्ये २७% मुस्लिम समाज आहे. तरीही AIMIM तिथे निवडणुका लढवत नाहीय. कारण ? भडकवता येत नाही ना.. शिकलेली लोकं आहेत. #KeralaElections
31
155
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
दिवसभर हातात टॉमी आणि अॉईलने भरलेले हात त्याच अॉईलचा वास अंगाला आणि पाठीला मातीची साथ! मर मर मरुन गॅरेजमध्ये काम करुन हा भाई बासमती तांदळाची १० किलोची बॅग घेऊन आला. आणि ? निशब्द आहे..तुला सलाम भावा.
Tweet media one
58
479
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
खासदार निवडताना ' @SonuSood ' सारख्याला मत द्या. मनोज तिवारी ओर सनी देओल जैसे निक्कमे कुछ काम के नहीं..
113
124
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
ऊसतोड कामगाराचा गरीब घरातील मुलगा, त्याची बायको आणि तिचे डायमंडचे दागिने..🫣 भाई, अशी गरिबी आमच्याकडे पण येऊद्या.
Tweet media one
99
241
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
कोटीत मदत करणारे 'टाटा' कुठे नि, १०० बेडमध्ये भागवणारं मोदी भक्त अंबानी कुठं..🤣🤣
278
100
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
हा आहे कमळीच्या नखऱ्यानी डावललेला खरा आवाज.. #महाराष्ट्रद्रोहीBJP
Tweet media one
193
149
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
पत्रकार - मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघत नाहीत. अजितदादा - पंतप्रधान तरी कुठे निघतात मग. @AjitPawarSpeaks
Tweet media one
43
97
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
काँग्रेसला संपवायला निघालेल्या अण्णा आंदोलनाचा भाग असणारे प्रशांत भूषण यांच्यासाठी, आज सगळे काँग्रेसी त्यांना 'न्याय' मिळावा यासाठी पाठीशी उभे ठाकले. ही काँग्रेस आहे गांधींची... सुडाचं राजकारणाला इथे थारा नाही. काँग्रेस आजही सत्य, अहिंसा, बंधुता या मूल्यांवर चालते.
43
175
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
बिनबुडाचा सत्संग ऐकण्यापेक्षा, मटणावर ताव मारलेला कधी पण बरा.. #8PMStories
Tweet media one
95
50
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
Fresh from My Farm.. शेतात सकाळी चालायला गेल्यावर भेटलेला पाडाचा पिकलेला आंबा😋
Tweet media one
71
33
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
एक छोटीशी आनंदाची बातमी आहे. पुण्यामध्ये ९ मार्चला कोरोना पॉसिटीव्ह म्हणून दाखल झालेलं एक जोडपं आज पूर्णतः बरं होऊन आज त्यांची चाचणी केली असता निगेटिव्ह आली.😊💐 कारण, योग्य काळजी आणि व्यवस्थित उपचार घेतल्यास कोरोना हा बरा होणारा आजार आहे. #घाबरू_नका_काळजी_घ्या #COVIDIOTS
23
98
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७ ने वाढण्याची शक्यता..? #MaharashtraPolitics
70
85
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
वस्तादाचा दुसरा डाव...माढा😅 कुटनिती असो वा रणनीती शरद पवारांना मानलं पाहिजे. #माढा #LokSabhaElection2024
Tweet media one
15
83
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
ती मिळाली नाही म्हणून तिला मारणे, ही विकृती आहे. तर, ती न मिळता ही तिच्या आनंदात आपलं सुख पाहणे, म्हणजे 'प्रेम' आहे. #हिंगणघाट #ValentinesDay
50
123
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 years
Happy Birthday Pappa..❤️
Tweet media one
54
18
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
दलाल मीडियाच्या विरोधात लवकरचं एक जनआंदोलन उभं राहतंय.. सहभागी व्हा. वेळ आणि स्थळ लवकरचं कळवण्यात येईल.
76
197
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
हे सिद्ध झालंय आता... वंशावळीने आलेल्या वंशजांपेक्षा...'विचारांचा' वंशज कधीही श्रेष्ठ.
90
119
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
पृथ्वीवरून २१ वेळा क्षत्रियांचा नायनाट करण्याचा प्रण घेतलेल्या, स्वतःच्या आई व भावाचं मुंडकं छाटलेल्या, क्रोधी व अहंकारी माणसाला 'देवपण' बहाल करण्यात कसलं पुण्य आलंय. #परशुराम
229
111
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
80 वर्षाचा तरुण योद्धा कोविड मैदानात..! साहेब..❤️❤️ @PawarSpeaks
Tweet media one
31
88
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
देशापेक्षा धर्म मोठा मानणा-यांना गोळ्या घाला - @RajThackeray
72
91
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
डिलिटवीर..माफीवीर..नि आता ब्लॉकवीर.. 🤣🤣🤣
Tweet media one
49
133
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आज महाराष्ट्रात, मुंबईत मराठीत भाषण केलं आहे. ते ही सलग पंधरा मिनिटं.. मुंबई मराठी भाषिकांची होती, आहे आणि राहणार.. #INDIAjeetega
0
139
2K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
कोरोनाला 'तडीपार' करण्याऐवजी स्वतःचं 'तडीपार' झाले की काय 'तडीपार'... गोष्ट एका तडीपाराची🤣 #coronavirus
52
86
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 years
आजारपणामुळे अनुपस्थितीत असलेल्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणाऱ्या मीडियाने, संसदेतून विनाकारण गायब असणाऱ्या पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारायचं एकदा धाडस करावं. #GodiMedia
10
129
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
आरंभ हैं प्रचंड.. आज चंद्रपूरमधून @mlapratibhatai यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ४२ डिग्रीपेक्षाही जास्त तापमानात घराबाहेर पडलेला लोकांचा हा जनसमुदाय खूप काही सांगून जातोय. #चंद्रपूर #LokSabhaElection2024
10
124
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
हवेतून बस उडविण्याच्या गोष्टी करणाऱ्याच्या विरोधात जमिनीवरचा माणूस लढाई लढतोय. आज रेशीम बागेत जाळ नि धूर सोबतच निघत असणारे..🔥 #Nagpur
8
108
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 years
आयुष्यातील पहिली निवडणूक जिंकलेय. तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार..😊🙏🏻 #IYCElections @IYCMaha
102
18
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
आज @Dev_Fadnavis राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, हे आपलं भाग्य आहे. #Hum_Light_Nahi_Bujhaenge
Tweet media one
69
152
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
आजवर मराठा आरक्षणासाठी २५० हून जास्त मराठा युवकांनी आत्महत्या केल्या त्याची चौकशी सरकारला का करू वाटली नाही. - आ बच्चू कडू शिंदे सरकारला घरचा आहेर.. @RealBacchuKadu #मराठा_आरक्षण
6
218
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
कोरोनाला संबीत पात्राची लागण..😣
97
71
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
गुजरातचा ‘अमुल’ हा ब्रँड तयार होतो पण महाराष्ट्राचा का होत नाही तर याचा उलगडा आज सभागृहात थोरातसाहेबांनी केला आहे. महानंद ही शिखर संस्था विकली असून, सोबत २६५ कोटी ही गुजरातला दिले आहेत. म्हैस ही तुमची, दूधही तुमचं वरून चारा ही आमचा.. एकंदरीत महाराष्ट्राचं अवघडयं.. @bb_thorat
12
280
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
EVM वर आम्ही का गैरविश्वास दाखवतो, याचं उत्तर...
72
497
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
राजस्थानमधील भाजपचे नेते, वसुंधरा राजे यांचे निकटवर्तीय @PrahladGunjal हे आपल्या ४००० हून जास्त समर्थकांसह काँग्रेस जॉईन करत आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे. गुंजाळ यांचं शक्तीप्रदर्शन मीडिया दाखवणार का ??
3
127
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
बिजेपीच्या विरोधात मी दिलखुलासपणे बोलते - @ShindePraniti ताई आमच्या सोलापूरच्या फिक्स खासदार..✌🏻 #Solapur #LokSabhaElection2024
13
105
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
मोची समाजातील युवकांवर कोरोना काळात गुन्हे दाखल झाले, हा प्रश्न @ShindePraniti ताईंनी तीन वर्षांपूर्वी विधिमंडळ अधिवेशनात मांडला होता. तेव्हा याचं गांभीर्य दुर्दैवाने @Dev_Fadnavis यांना समजलं नाही. पण, भाजपा उमेदवाराची मागणी ते तात्काळ मनावर घेत आहेत. #सत्ता #सोलापूर
19
202
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
आमचा नेता RBI गव्हर्नर व नोबेल पारितोषिक विजेत्या व्यक्तींशी संवाद साधतात. तर या देशाचे पंतप्रधान अक्षय कुमार, पायल रोहतगी, विवेक अग्निहोत्री असल्या फुटकळ लोकांशी गप्पा मारतात. #RahulSpeaksForIndia #CongressForIndia
125
86
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
मी बघतोच...तु कसा मुख्यमंत्री होतोय ते! अजितदादा एवढं एकच वाक्य म्हणा... बघा मुख्यमंत्रीपदाचा घोळ कसा लवकरच मिटेल !! 😜
65
68
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
फक्त गांधी कुटुंब काँग्रेस पक्षाला एकसंध ठेवू शकत, आणि काँग्रेस पक्ष एकसंध असेल तरच या देशात एकसंधता, एकता, एकात्मता असेल. - @DKShivakumar 🔥 #Congress
5
101
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
राज्याचा तडीपार गृहमंत्री पुढे जाऊन देशाचा गृहमंत्री होतो, ही भाजपची नैतिकता आहे. #HomeMinister
10
67
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
फडणवीसांनी शरद पवार आजोबांसारखे आहेत, असं म्हणायला हवं होतं. 'बाप' तर अजित दादा आहेत..
@Liberal_India1
Pratik S Patil
4 years
शरद पवार के राजनीती का Era खतम हो चुका है ते शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे पर्यंतचा प्रवास अविस्मरणीय आहे 😁😁
Tweet media one
138
241
3K
100
62
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
भाजप म्हटलं तर सोबत नाही. माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया.. @Ranjitsinhspeak
8
153
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
देशातला मीडिया आज फक्त आणि फक्त सत्ताधारी वर्गाच्या वळचळणीला जाऊन बसला असताना सोशल मीडिया सोबतच रस्त्यावर उतरून बोलणे गरजेचे आहे.म्हणूनच, येत्या सोमवारी पुण्यामध्ये "Peoples against Corrupt Media", ही मूव्हमेंट आम्ही काही समविचारी तरुण सुरू करतोय.वेळ आणि स्थळ लवकरच कळवतो. #पुणे
59
78
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
याला म्हणतात... परिस्थिती गंभीर पण आम्ही खंबीर..🤣🤣🤣 #CoronaUpdate
Tweet media one
56
47
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
मतदारसंघ कुटुंब म्हणून जपावा लागतो, कदाचित तेव्हाच हे असं प्रेम, माया मिळत असावी. पतीच्या निधनानंतर प्रतिभाताईनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघ सांभाळला. एकली बाई काय करू शकते हे तर दाखवल पण लोकांच्या मनात त्यांनी केलेलं घर या व्हिडिओत दिसून येतंय. @mlapratibhatai #चंद्रपूर
1
96
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
ट्रेन का क्या लेकर बैठे हो..😣 एक बार बिरयानी की महक से एक प्लेन भी पाकिस्तान चला गया था..🙄🤣
48
91
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
ज्याप्रकारे उध्दव बाळासाहेब ठाकरे अगदी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. गेल्या काही दिवसांपासून हा माणूस सलग दिवसाला तीन ते चार #जनसंवाद सभा घेतोय. @OfficeofUT @AUThackeray
6
118
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
याला म्हणतात घरी बोलावून जोड्याने मारणे. 😅🤣 #copied
Tweet media one
23
76
1K
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
मिस इंग्लड असणाऱ्या भाषा मुखर्जी यांनी कोरोनाशी चार हात करण्यासाठी मुकुट बाजूला ठेवत पुन्हा डॉक्टरी पेशा स्वीकारला आहे. आणि @sambitswaraj घरात लपून बसलेत. हा दिवा लावून दाखवा @sambitswaraj जी मग मानलं तुम्हांला.
Tweet media one
18
83
988
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
रडतोयस काय ? आत्मनिर्भर बन की लेका.. #मजदूर_माफ_नही_करेंगे
Tweet media one
26
93
968
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
ते इंदुरीकरच्या समर्थनार्थ एक वाक्य येतंय..'तमाशाला जाणारा समाज कीर्तनाला बसायला लागला.....' अरे म्हणजे तुम्हांला तमाशा चुकीचा ठरवायचा का ? लोककला आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे 'लावण्या आणि त्याचं फड'. इसरू नका रे फड, शिट्या अन त्या जत्रा.
109
44
966
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
भाऊसाहेब थोरतांपासून आलेले समाजसेवेचा वारसा आता त्यांची तिसरी पिढी देखील धीरोदात्तपणे सांभाळत आहे. महसूलमंत्री मा. बाळासाहेब थोरात ( @bb_thorat ) यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात सध्या कोरोनाच्या या संकटात टाटा हॉस्पिटलमध्ये आपली सेवा बजावत आहेत.
Tweet media one
17
76
974
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
#RajThackeray आजपर्यंत तुमच्या 'लाव रे तो व्हिडीओ' चे आम्ही पण फॅन होतो. पण आजचा तुमचा लोकशाहीच्या विरोधातला आहे. हा तुमचा पोलिटिकल स्टंट असेल तर फार काळ टिकणार नाही, कारण हा #Maharashtra पुरोगामी विचारांचा पाईक आहे. प्रादेशिक अस्मिता जागवणारे @RajThackeray हरवलेत.
50
80
965
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
CollegeDays..❤️ 4 Year's ago #MeAt20
Tweet media one
33
9
959
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
तू जिंदा हैं तो जिंदगी की जीत पर यकीन कर। जमतोय. वेळ - आज ठीक ७ वा. स्थळ - सावित्रीबाई फुले विद्यापीठ.
36
36
944
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
लोकसभेच चित्र स्पष्ट आहे. २००४ ची पुनरावृत्ती होणार हे नक्की. काँग्रेस कुठे आहे, विचारणाऱ्या लोकांना हे उत्तर आहे. हा जनसागर न्याय मिळवण्यासाठी जमला आहे. राहुल गांधी इज इन तेलंगणा..🔥 #INDIAAlliance #Congress
6
85
949
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
मनोज जरांगे यांच्याकडून सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट असं भाजपा प्रदेशाध्यक्ष @cbawankule यांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात निलेश राणे यांनी भरस्टेजवर आ?भास्कर जाधव यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या,त्यावेळी सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लागलं नाही काय 52 कुळे?
16
158
938
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
मी मूळची सोलापूरची असली तरी माझा जन्म कोकणातला. वडील नोकरीनिमित्त कोकणातील एका दुर्गम खेडेगावात गेल्या २५-३० वर्ष वास्तव्यास होते. त्यामुळे माझं बालपण, शिक्षण आणि माझी जडणघडण कोकणातील अत्यंत दुर्गम खेडेगावात झाली.
24
29
894
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
अभिजित बॅनर्जी भारताचे नागरिक आहेत, अमर्त्य सेन यांच्या नंतर अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे अर्थतज्ज्ञ... संपूर्ण देश त्यांचं अभिनंदन करतोय💐 लेकिन,मोदीजी हे कहा पे.. राग, मत्सर, इर्षा हे सगळं सोबत घेऊन चालणारा व देशाला डबघाईला आणणारा माणूस.. @PMOIndia
49
121
879
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
निडर बाया❣️ नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या खमक्या लेकी.. @HemantSorenJMM @ArvindKejriwal
6
73
916
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
पुरुषाला पगार, बाईला वय.. नि मोदींना #PMCareFund विषयी विचारून उपयोग नाही. #INCforIndiaBJPforPower
25
61
876
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
सायमन या इंग्रज अधिकाऱ्याला परत पाठवण्यासाठी सायमन गो बॅक या घोषणा देऊन त्याला इंग्लंडला परत हकलण्यात आलं होतं. हा इतिहास आहे. तेच मराठीतून फक्त नाव व भाषा बदलून सध्या ट्रेंडिंग आहे, #मोदी_परत_जा ... चला तर मग आता मोदींना परत हिमालयात पाठवूयात. भविष्य साकारूयात.
66
164
859
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
सांगली काँग्रेसचीच होती आहे नि राहणार.. नो मशाल ओन्ली विशाल..✌🏻 #सांगली
65
71
857
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
सांगली लोकसभा - विशालदादा पाटील या माणसाला संसदेत बघण्याची प्रचंड इच्छा आणि तितकीच आतुरता आहे. काँग्रेस जगणारा नि जगवणारा माणूस🌱 #सांगली #LokSabhaElection2024 #काँग्रेस
Tweet media one
4
34
845
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
9821125000 हा नंबर डायल करा. विलासराव देशमुख साहेबांचा आवाज ऐकायला मिळेल. ❤ #RememberingVilasrao
Tweet media one
26
31
803
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
मोदींना @WhiteHouse ने फॉलो केलं म्हणून ढोलताशा वाजवणारे, आता अनफॉलो केलं म्हणून बांगड्या फोडणार, असं सूत्रांकडून समजतंय😅😂🤣
20
71
796
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
गुजरातच्या दावणीला बांधले गेलेले फडणवीस, महाराष्ट्राच्या इतिहासाला, अभिमानाला, स्वाभिमानाला नि पराक्रमाला अपमानित करत आहेत. आणि आम्ही या महाराष्ट्राची जनता म्हणून याचा तीव्र निषेध... डिलीटवीर फडणवीस साहेब, माफीविर तर तुम्हांला व्हावंचं लागणारे.. #ShameOnYouFadnavis
10
134
796
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
थक्क आहे ही ऊर्जा बघून... अनेक नेत्यांची भाषणं बघितलीत पण असं भाषण पुन्हा होणे नाही. ऊन पावसात रयतेसाठी झटणारा राजा...साहेब. #सातारा @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
18
120
794
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
आज केरळमध्ये नरेंद्र मोदी यांच्या प्रचार रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद.. जोरात आपटणार आहे लिहून घ्या. #BJPHataoDeshBachao
19
112
808
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
जरांगे पाटलांचं उपोषण हे महात्मा गांधींच्या मार्गाने सुरू होतं - आ.बाळासाहेब थोरात साहेब @bb_thorat
7
102
802
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
सिझनचा पहिला हापूस..😋🍋
Tweet media one
38
13
783
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
अधून मधून 'आठवले', सहज म्हणून पाठवले..😜
Tweet media one
44
31
769
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
जबाबदारी वाढलीय..
Tweet media one
43
90
764
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
आजच्या एकंदरीत काँग्रेसच्या सुरू असलेल्या कोलाहलात दोन माणसांची आठवण तीव्रतेने येतेय. राजीव सातव.. आजचं चित्र कदाचित वेगळं असतं. आणि दुसरा म्हणजे मानस.. माझा मित्र,सहकारी मानसने या पडत्या काळात माझ्यासारख्या अनेक सर्वसामान्य तरुणांची मोट बांधली असती.
Tweet media one
5
43
781
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
भाजपच्या ट्रोलर्सकडून महिलांचा अनादर, शिवीगाळ, खालच्या पातळीला जाऊन केलेल्या कॉमेंट हे सर्रास होत असतं. याविरोधात आता सरकार कारवाई करतंय, अनेकांना अटक झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे काही नेते आता ऍक्टिव्ह होऊन पोस्ट, किंवा लाइव्ह येत आहेत.
47
47
755
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
कमी बोलले पण कामाचं बोलले.. #DrManmohansingh
Tweet media one
6
57
750
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
देश संकटात असताना टाटा, महिंद्रा सढळ हाताने मदत करत होते, पण अंबानी सरकारच्या जीवावर मोठं होऊन बघ्याच्या भूमिकेत होता, याची इतिहास नोंद घेईल. #coronavirusindia
43
56
755
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
वायफळ नि खोटारड्या बडबडीपेक्षा कमी नि कामाचं बोलणं, कधीही उत्तम..
Tweet media one
18
56
739
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
@fadnavis_amruta @BhaiJagtap1 तुमची वेशभूषा तुमचे छंद..यावरून @fadnavis_amruta ताई तुमच्यावर टीका व ट्रोलिंग झालं पण त्याला माझा विरोधच होता. पण, आज या ट्विटने तुम्ही तुमचे संघी संस्कार दाखवून दिले. लायकी नसताना मान मिळाला की माणूस माजुरडा होतो, याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही.
37
29
735
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
हे कोल्हापूर आहे, इथं बंटी पाटलांची गॅरंटी चालते फक्त...🔥✌🏻 @satejp
2
71
761
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
मोदींनी लवकरच जर्मनी दौरा आखावा. व मी हिटलरचा अनुयायी आहे, हे सांगून टाकावं. 😅
27
33
727
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
खुरपून, पंप खांद्यावर घेऊन औषधं मारून, रानात राबून झालं की असा नटून फोटो काढायचा बी चान्स मिळत असतो. त्यो बी अगदी रुबाबात...❤️ #शेतकऱ्याची_लेक
Tweet media one
44
23
728
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
काय म्हणता पुणेकर.. निवडून येणार धंगेकर..🔥✌🏻 पुणेकरांचा उमेदवार @DhangekarINC 🌱
2
57
749
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
मटण म्हणजे सुख आहे...सुखाला नकार द्यावा लागतोय...😓 कोरोना तुझ्यामुळे🙄 #NoMeat_NoCoronaVirus #coronavirusindia #Coronarivus #coronovirusoutbreak
Tweet media one
98
29
713
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाला मिळणारा खो व त्यामागची खरी गोम अगदी नेमकी ओळखली आहे. फडणवीसांची अगदी पद्धतशीरपणे चिरफाड सुरू आहे. #Maharashtra_Politics #MarathaReservation #मराठा_आरक्षण
Tweet media one
15
105
733
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
तुमची वेशभूषा तुमचे छंद..यावरून @fadnavis_amruta ताई तुमच्यावर टीका व ट्रोलिंग झालं पण त्याला माझा विरोधच होता. पण, आज या ट्विटने तुम्ही तुमचे संघी संस्कार दाखवून दिले. लायकी नसताना मान मिळाला की माणूस माजुरडा होतो, याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही.
@fadnavis_amruta
AMRUTA FADNAVIS
3 years
ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय ! @BhaiJagtap1
1K
795
4K
29
54
705
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 years
५६" की छाती इसे बोलते है.. इस छाती में दम है भारत को जोडने का.. इस छाती में में है सबको साथ लेके चलने का.. RG ❤️ #BharatJodoYatra
19
75
719
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
11 months
लक्षात ठेवा.. हत्यार बदलेल.. फुल दुसरं येईल. घड्याळ बदलेल.. पण, हात बदलता येणार नाही.. नि बदलत पण नाही. आता आख्ख मार्केट आपलंय.. #काँग्रेस
Tweet media one
7
89
716
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 months
मी पुणेकरांचा उमेदवार - @DhangekarINC दादा काँग्रेसच्या केडरमध्ये असे नेते तयार व्हायला हवेत.
1
38
711
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर झाली असून, त्यांना ICU मधून बाहेर काढले आहे. Get Well Soon Sir 💐
11
28
689
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
#AkshayTritiya स्पेशल..😋
Tweet media one
12
7
695
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 years
आयुष्याला ऊर्जा देणारी भेट.. नेत्याच्या हातात हात घालून चालता बोलता आलं. सेवाग्राम येथे चरख्यावर कातलेलं पहिलं सुत आजच्या गांधीला भेट म्हणून देण्याची गेल्या ४ वर्षांची इच्छा पूर्ण झाली. यावर्षीचा माझा बालदिन संस्मरणीय ठरला. With @RahulGandhi ❤️ #BharatJodoYatra
Tweet media one
15
58
686
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
चकमकीत मारला गेलेला चंदन तस्कर विरप्पन याची मुलगी भाजपात सामील होतांना म्हणाली : 'मला मोदींच्या छबीत माझ्या वडीलाची छबी दिसते !'
39
55
680
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
देश चालवण्यासाठी फक्त ५६" छातीचं नाही तर, छटाकभर डोकं पण लागतं.. #NarendraMauniXi
25
49
680
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
मे सात, शाहू महाराजांना साथ... ही जागा काँग्रेसने उमेदवार जाहीर करताच गुलाल उधळायचा.. @satejp
Tweet media one
2
28
701
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
पुण्यात अभ्यासाकरिता वा कामानिमित्त आलेला एक मोठा वर्ग आहे, जो खानावळीच्या जेवणावर अवलंबून आहे. यांची गैरसोय होऊ नये म्हणून, अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी एक उपक्रम हाती घेत, 'उपाशी राहू नका, संपर्क साधा म्हणून त्यांचा मो नं शेयर केला आहे. ही माणुसकी आहे, कौतुकास्पद व स्वागतार्ह💐
12
60
678
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
2 months
शेवटी पुणेकरांच��या उमेदवाराला काँग्रेसने तिकीट दिलं. @DhangekarINC
5
24
696
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
संकट कोणतंही असो, चिखलफेक कोणीही करो.. पण हे योद्धे निडर नि निष्ठावंत आहेत. @MumbaiPolice सलाम, तुमच्या कार्याला..
Tweet media one
6
51
671