@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
पृथ्वीवरून २१ वेळा क्षत्रियांचा नायनाट करण्याचा प्रण घेतलेल्या, स्वतःच्या आई व भावाचं मुंडकं छाटलेल्या, क्रोधी व अहंकारी माणसाला 'देवपण' बहाल करण्यात कसलं पुण्य आलंय. #परशुराम
229
111
2K

Replies

@vishalkmumbai
Vish 🇮🇳
4 years
@SnehalDoke असेल तुमच्याकडे खरंच तर डोकं वापरा आणि स्वतःच्या पक्षाचा इतिहास पहा. स्वतःच्या कुटुंबातील लोकांचा जीव घेतलेले नेते भरपूर सापडतील आणि तुम्ही त्यातले काही देवापेक्षा मोठे मानता.
0
0
4
@Sandipskdave
Sandip Dave
4 years
0
0
0
@PadmakarTillu
Padmakar Tillu🇮🇳
4 years
@SnehalDoke नावात फक्त डोके असून चालत नाही वास्तवात पण असावे लागते त्याशिवाय21वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केल्याचा अर्थ धडावर मडके असणार्यांना कसे कळणार वाचन वाढवा खरीच हिम्मत असेल तर इतर धर्मातील दैवतांविषयी अपमानास्पद शब्द बोलून दाखवा नाहीतरी पवित्र महिना सुरू आहेच आपल्याला सद्बुद्धी मिळो
9
31
188
@mangeshspa
मंगेश 🚩🇮🇳
4 years
@SnehalDoke डोके फक्त नावापुरते असले की असे जगावेगळे शोध लागतात.. 😄🤣😂😃
1
0
12
@mukund4637
Mukund Naik (Modi Ka Parivar)
4 years
@SnehalDoke घरातलेच वासे मोजणारे ह्या बाईसाहेब राजकीय दिसतात, हिंदुके दशावतारमेसे एक अवतार भगवान परशूराम इनके उपर अभिव्यक्ती के नामसे ये हेट स्पीच कर रहे है , दुसरे धर्मपर अॅक्शन लेनेवाली @TwitterIndia ,चुप कैसे? दिलेल्या डोके चा वापर करा अन धर्मज्ञान घ्या.
0
0
0
@PrakashRaje9211
Prakash Shelke Patil
4 years
@SnehalDoke Absolutely Right..!
0
0
1
@rashmiparab09
Rashmi Parab
4 years
@SnehalDoke आपण भारतीय लोक इतिहासालाच जास्त महत्त्व देतो विज्ञानाला का नाही?
3
0
23
@psmanwatkar
prakash manwatkar (پرکاش)
4 years
0
0
0
@sanketbonde7
Sanket Bonde
4 years
@SnehalDoke एक वाक्य ,perticular line , उचलून त्याचा विचार करून तुम्ही मत तूमच सांगितली पण पूर्ण कथा पण आहे.
1
0
0
@kt1602
श्री.केतन होनराव ,ketan honrao
4 years
@SnehalDoke हीच का आपली संस्कृती? संपूर्ण प्राचीन हिंदु दैव इतिहासाची एकदा माहिती घ्या उगा ब्राम्हणद्वेश करू नका, हिंदु सहीष्णु आहेत म्हणून काहीही बरळु नका आणि जर मनापासून हौस आणि हिम्मत असेल तर असेच विधान इतर धर्मियांच्या दैवतांबद्दल ही करून दाखवा.
3
0
29
@dvparhad
Dr. Dattatraya Parhad
4 years
@SnehalDoke हड म्हणायचं त्याला.
0
0
0
@RaatnadeepB
Raatnadeep Vasudha Vilasrao Bhapkar
4 years
@SnehalDoke परशुरामाने एकही चांगले काम केले नाही, फक्त क्षत्रिय मारले असं दाखवून बामण समाज याला बहूजन समाजाच्या विरोधात वापरून घेत आहे, मुळातच बहूजन समाज असल्या खूनी परशुरामला मानतच नाही.
9
0
25
@narayandave8
narayan dave
4 years
@SnehalDoke तुमचा देव बारामतीला.....तुम्हाला जबरदस्ती नाही 👎
2
0
46
@MANOJSHANKARRA2
MANOJ SHANKAR RANE🇮🇳
4 years
@SnehalDoke सध्या काय परिस्थिति आहे ह्याचा विचार करायला पाहीजे , माणसाची कर्मे ही कर्म भोगायला लावतात , आजच्या घडीचा विचार करा संयमाने एकत्रित होऊन लढा देणे गरजेचे आहे..
0
0
3
@1sanjaychavan
संजय
4 years
@SnehalDoke चला निदान कथा तरी वाचली , त्या निमित्ताने एक पारायण तरी झालं..
0
0
1
@manoharvishe001
manohar vishe
4 years
@SnehalDoke दंतकता
0
0
1