Ranjitsinhspeak Profile Banner
Ranjitsinh Mohite Patil Profile
Ranjitsinh Mohite Patil

@Ranjitsinhspeak

Followers
4K
Following
3K
Media
3K
Statuses
7K

Member of Legislative Council Maharashtra, Ex MP Rajya Sabha, Chairman Shankar Sahkari Sakhar Karkhana Akluj. Executive President Shri Shiv Parvati Vikas Trust

Maharashtra
Joined August 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
1 day
भावाच्या व बहिणीच्या अतूट नात्याचा सोहळा म्हणजे भाऊबीज. बहीण भावाच्या नात्यातली ��रुणा, ममत्व व संवाद वृद्धिंगत होण्याचा सण म्हणजे भाऊबीज.. भाऊबीजेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा..! #भाऊबीज #दिवाळी
2
2
9
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
2 days
साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त कार्तिक शुक्ल प्रतिपदा अर्थातच बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा! इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो. दिवाळीच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा! #Diwali2025 #बलिप्रतिपदा #दिवाळी_पाडवा
2
5
16
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
3 days
दिव्यांच्या या तेजोमय प्रकाशात सर्वांचे जीवन उजळून जावो..! सर्वांच्याच जीवनात आनंदाची बरसात होऊन सुख समृद्धी नांदो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या सर्वांना आणि आपल्या परिवारास लक्ष्मीपूजन निमित्त हार्दिक शुभेच्छा..! दिवाळीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली Happy
2
3
13
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
5 days
नेक्स्ट-जेन जीएसटी सुधारणांमुळे, यंदाची दिवाळी झाली आहे बचतोत्सव! #NextGenGST #GSTBachatUtsav #Diwali2025
8
32
81
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
6 days
या धनत्रयोदशीला विदेशी वस्तूंऐवजी स्वदेशी वस्तू निवडूया आणि आपल्या खरेदीचा प्रत्येक रूपया भारतीय एमएसएमई आणि स्थानिक कामगारांना मिळू देऊया. यामुळेच आपल्या घरात आणि देशात धनवृद्धी होईल… #धनत्रयोदशी #SwadeshiSankalp #AtmanirbharBharat #BJP #Maharashtra #Diwali2025
40
42
105
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
7 days
श्री शंकर सहकारी साखर कारखान्यात 53 वा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील आणि सौ. नंदिनीदेवी मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते पार पडला. या सोहळ्याच्या दरम्यान सत्यनारायण पूजा देखील कारखान्याचे संचालक श्री दादासाहेब वाघमोडे पाटील आणि सौ
3
3
26
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
7 days
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. लोकाभिमुख कार्य करतांना सरपंच ते राज्यमंत्री अशी त्यांची राजकीय वाटचाल होती. त्यांच्या निधनाने एक अनुभवी नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती
2
3
23
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
8 days
स्वदेशी कौशल्याचा जागतिक प्रवास आणि आत्मनिर्भर भारताची अभिमानास्पद गाथा!आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्व, विश्वास आणि प्रोत्साहनामुळे भारतीय कौशल्य आज जगाच्या रंगमंचावर तेजाने झळकत आहे. @bjp4maharashtra @narendramodi #NarendraModi #AtmanirbharBharat
3
2
8
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
9 days
मुख्यमंत्री माननीय श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या हस्ते आज पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या 10,000 मे. टन गाळप क्षमतेच्या विस्तारीकरण प्रकल्पाचा आणि पोटॅश निर्मिती
1
3
20
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
12 days
बावडा येथील श्री स्वप्नील शरदराव घोगरे यांच्या चिरंजीवांच्या साखरपुडा प्रसंगी उपस्थित होतो. भावी वधू आणि वर यांना साखरपुडा निमित्ताने शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. दोन्ही कुटुंबीयांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा..!
0
0
3
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
12 days
अकलूज येथील श्री शिकूर महंमद बागवान यांच्या मुलीच्या शुभविवाह प्रसंगी उपस्थित राहून वधू वर यांना शुभाशीर्वाद दिले. दोन्ही कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या.
1
0
8
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
13 days
मित्रांनो या सणासुदीच्या दिवसांत शॉपिंग करतांना आवर्जून स्वदेशीच निवडा. आणि आपल्या स्वदेशी खरेदीचे फोटोज #GharGharSwadeshi या हॅशटॅगसह सोशल मीडियावर टाका आणि स्वदेशी चॅलेंजचा भाग होऊन इतरांनाही स्वदेशीच्या वापरासाठी प्रोत्साहित करा! #SwadeshiSankalp
35
63
105
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
16 days
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक विकासप्रकल्पांचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यासाठी  शिवरायांच्या महाराष्ट्रभूमीत येणाऱ्या सन्माननीय मोदीजींचे मनःपूर्वक स्वागत #ViksitMumbai @narendramodi @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
1
2
7
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
17 days
पूरग्रस्तांच्या मदतीला धावले देवाभाऊ… राज्यातील महायुती सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३१ हजार ६२८ कोटींची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. धन्यवाद मुख्यमंत्री देवाभाऊ..! #devabhau #अतिवृष्टी #मदत
1
2
10
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
18 days
पंतप्रधान मोदीजींनी घडवून आणलेल्या स्वदेशी क्रांतीमुळे आज भारतीय बाजारपेठांमध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. दशकापूर्वी सुरु केलेल्या स्वदेशी उत्पादन निर्मितीच्या योजनांचे उत्तम परिणाम आज दिसून येत आहेत... #SwadeshiSankalp
31
29
92
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
18 days
कै. आगतराव महादेव पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना आदरांजली अर्पण केली. आपले नेते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते कै आगतराव पवार यांच्या जीवनावरील शेतावरचा तालेवार या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी
1
2
10
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
20 days
कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या 58 व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण केली. यावेळी माजी उपमुख्यमंत्री मा.विजयसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, क्रांतिसिंह माने पाटील तसेच अनेक
2
3
17
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
21 days
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.ॲड. आशिष शेलार जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना. @ShelarAshish
1
1
8
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
21 days
Local industries driving global impact! #Swadeshi products showcase India's talent and innovation on the world stage. #SwadeshiSankalp🌍🇮🇳
0
2
4
@Ranjitsinhspeak
Ranjitsinh Mohite Patil
22 days
आज धम्मचक्र प्रवर्तन दिन. आजच्या दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मक्रांती करून शोषित, वंचितांच्या मनात स्वाभिमानाची मशाल पेटवली. त्यांनी दिलेली मूल्ये, तत्वे आपण अंगिकारूया. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!. #धम्मचक्र_प्रवर्तन_दिन
2
2
9