@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
थक्क आहे ही ऊर्जा बघून... अनेक नेत्यांची भाषणं बघितलीत पण असं भाषण पुन्हा होणे नाही. ऊन पावसात रयतेसाठी झटणारा राजा...साहेब. #सातारा @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
18
120
792

Replies

@Ni3kumarjadhav
Dr.N!t!nkumar
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks काँग्रेसने असाच जोश ..लढाऊ बाणा दाखवायला हवा होता..
0
0
1
@mahheshbedekar
MAHHESH B BEDEKAR
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks Greaat Great Great Saheb ...
0
0
2
@VishwasSpeaks
विश्वास शिवाजीराव गायकवाड
5 years
0
0
2
@Abhijit31917849
Abhijit patil
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks शरद पवारांना जाणता राजा का म्हणतात ते आज कळलं
0
0
2
@HarshalBagal2
Harshal Bagal
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks जिथे माध्यमांचे कॅमेरे आणि थेट प्रक्षेपण करणारी यंत्रणा टिकत नाही. तिथेही शरद पवार टिकतात. पवार साहेबांनी या निवडणुकीत जे केलंय ते कम्माल आहे. पक्ष किती जागा मिळवेल वगैरे हे सगळे मुद्दे गौण आहेत. पवार साहेब जिंकलेत. कारण खऱ्या अर्थानं पवारच लढलेत.#पवार_साहेब
0
0
5
@LatakeVaibhav
Vaibhav Latake
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks धो-धो पावसात पायाला जखम झालेली असून पण हा ८० वर्षाचा लढवय्या तरुण खंबीरपणे उभा आहे..! ज्या पैलवानांन कॅन्सर ला सुद्धा चितपट केलं सगळे साथीदार सोडून जाऊन सुद्धा पुन्हा साम्राज्य उभं केलं, अश्या ह्या योध्याला सलाम🙏🏻
0
0
1
0
0
0
@HarjitS14803591
Harjit Singh
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks Agre with you and Salute to the Tiger
0
0
0
@pratik_shinde18
Pratik Shinde patil
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks पावसात भिजून भाषणे देण्यापेक्षा पावसात भिजून जनतेची कामे केली असती तर आज पावसात भाषणे करायची गरज पडली नसती . . .
0
0
0
@gaikwada239
#Akash Gaikwad
5 years
0
0
0
@shivajiNalawad7
shivaji Nalawade
5 years
@SnehalDoke @PawarSpeaks @NCPspeaks जाणता राजा
0
0
0