@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
@fadnavis_amruta @BhaiJagtap1 तुमची वेशभूषा तुमचे छंद..यावरून @fadnavis_amruta ताई तुमच्यावर टीका व ट्रोलिंग झालं पण त्याला माझा विरोधच होता. पण, आज या ट्विटने तुम्ही तुमचे संघी संस्कार दाखवून दिले. लायकी नसताना मान मिळाला की माणूस माजुरडा होतो, याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही.
37
29
736

Replies

@fadnavis_amruta
AMRUTA FADNAVIS
3 years
ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय ! @BhaiJagtap1
@abpmajhatv
ABP माझा
3 years
राजीनामा मागणाऱ्या फडणवीस यांनी आधी पोलिसांची खाती बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती याचे उत्तर द्यावं, भाई जगताप यांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल #Devendrafadnavis @nileshbudhawale
233
225
2K
1K
788
4K
@ANTUWARULE1
Office of Antu Warule
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 माजूरडे पणा करणारे निष्पाप निरागस सर्व महाभकास महाभ्रष्ठ अनैसर्गिक आघाडी सरकार मध्ये आहेत. बाकी एका महिलेला तुमच्या महाभकास आघाडी सरकार मधील गुलामांनी खालच्या लेवल ला जाऊन ट्रोल केले ते चालते का??
5
0
6
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
@ANTUWARULE1 @fadnavis_amruta @BhaiJagtap1 भक्त बुध्दीने तर पांगळे आहेतच पण आता डोळ्यांनी पण आंधळे झालेत वाटतं. ट्विट नीट वाचा भक्तांनो..
1
0
17
@VSMUNJE
Vitthal.S. Munje
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 Dole patil kay ek bai asun dusarya bai la akkal shikavtay. To khota arop karnara bhai rahila bajula already kiti tar confirm kela ahe 2005 madhe Aghadi Sarkar ne uti bank he police bank account dile pan fakt tee axis made job karte mhanun Fadanavis Saheb var karne wrong ahe.
1
0
0
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
3 years
@VSMUNJE @fadnavis_amruta @BhaiJagtap1 नीट मराठी लिहायला शिका मग दुसऱ्याला अक्कल शिकवा.
1
0
0
@Chaitanya_INC
Chaitanya Purandare
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 हे अश्लाघ्य संघ संस्कारित ट्विट म्हणजे रेड्याचं आपल्या उधळलेल्या म्हशीवर नियंत्रण नसल्याचे द्योतक आहे.
0
0
9
@RDKRupesh
Ruppesh Kale
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 अगदीं बरोबर बोललात
0
0
0
@theshubhu07
Shubham Patil
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुसंस्कृत पणाला खुप महत्त्व दिले जाते, या राज्याला आजपर्यंत खुप मुख्यमंत्री लाभले,त्यांच्या बायकांचे असले वायचळ बोलणे तर दूरची गोष्ट,पण त्यांची नावे सुद्धा लोकांना माहिती नव्हते, @fadnavis_amruta यांनी सुसंस्कृत पणाचा कळस गाठला आहे.
2
4
42
@swapnp
गोल्या
3 years
0
0
0
@sangnerkar
S Sangnerkar
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 तो जो कोणी आहे त्याचा थोबाडीत दोन चपला हाणल्या असत्या तर आणखीन छान झालं असते. तुमच्या बद्दल जरी कोणी अशी भाषा वापरली तरी आपण ही हेच कराल स्नेहल ताई.
0
0
1
@simplestraight3
Simple & straight
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 Doka aahe ka ???? 😂😂😂😂
0
0
0
@RAGHUVEERAPSIN1
RAGHUVEER APSINGEKAR
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 संघी...? 🤨 🤨 😂 😂 😂 😂
0
0
0
@magicbokm
Magic
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 काय ती ही सडकछाप टपोरी भाषा हिचा नवरा मुख्यमंत्री होता की झोपडपट्टी दादा ,शाखेचे संस्कार आणि बोद्धीक अति प्रमाणात झाले वाटत ! भाई जगताप तुम्ही यावर कारवाई केली पाहिजे , ही मामी काय लेडी डॉन नाही कुनलाही धमक्या द्यायला !ही शुल्लक बँक कर्मचारी कोणाचा पाठिंबावर धमक्या देत आहे
0
0
0
@umrikar
Shrikrishna Umrikar
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 स्नेहल ताई जरा त्या जगतापच्या खोट्या आरोपांवर बोला ना! आणि हो १०० कोटींच्या खंडणी बद्दल आपणांस काय वाटते?
0
0
1
@KunalGiraseRaj1
Kunal Girase Rajput
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 त्या महिला म्हणून त्यांच काम उत्तम रित्या पार पाडत आहेत त्यात वावग काय
0
0
0
@BeingRe88749198
Being_Real
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 बरोबर आहे ताई आधी काय मिळाले नाही आता मिळाले तर पचत नाही अशी दोघाची गत झाली आहे
1
0
0
@cHcA789VFKcekC3
कार्तिकमाधवन
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 म्हणजे एखाद्याने रेटून खोटं बोललेले चालते, पण त्या खोट्या वक्तव्याला जर का वितोध केला तर आपले संस्कार दिसून येतात.. वाह रे वाह दुटप्पी पणा..
0
0
4
@cHcA789VFKcekC3
कार्तिकमाधवन
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 आणि हो.. आरक्षण मागतोय तुझी बायको नाही अशी भाषा वापरणाऱ्या बहिणी आज ए भाई! ह्या शब्दावर भाषण देत आहेत.. एनी वेज.. चालू दया..
0
0
3
@premdilwala002
chulbul pandey
3 years
@SnehalDoke @fadnavis_amruta @BhaiJagtap1 Sanjay raut ne haramkhor matlel chalt ka
0
0
0
@Kardaksagar
sagar prakash kardak
3 years
0
0
0