Ravindra Dhangekar Official Profile Banner
Ravindra Dhangekar Official Profile
Ravindra Dhangekar Official

@DhangekarINC

Followers
23,679
Following
24
Media
261
Statuses
472

Official Twitter handle of Mr. Ravindra Dhangekar . MLA kasba constituency Maharashtra legislative assembly.

Kasaba Peth, Pune
Joined June 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
28 days
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर…
Tweet media one
656
2K
10K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
अत्यंत घृणास्पद प्रकार... "आरोपीचे ओरिजनल Blood Sample ससुनच्या डॉक्टरांनी कचऱ्यात फेकून दिलेले आहेत" पुणेकरांनो आपण जी लढाई लढतोय ती कुणा एकाच्या विरोधात नाही तर या बरबटलेल्या सिस्टीमच्या विरोधात आहे.
236
1K
7K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही. या घटनेतील दोषी - १) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे. २)अल्पवयीन मुलांना…
Tweet media one
Tweet media two
344
2K
7K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
रस्त्याच्या कडेला कोणी गरीब वडापाव विकत असेल तर पोलीस रात्री १० वाजता बंद करायला सांगतात.या पबमध्ये पहाटे पर्यंत दारू ,ड्रग्स घेऊन नंगा नाच सुरु असतो. पोलिसांना हे दिसत नाही का...? #Ban_pubs_in_pune
Tweet media one
157
1K
6K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
26 days
आठ दिवसांपूर्वी मुलाला VIP ट्रिटमेंट दिली आणि पैश्याच्या जोरावर थाटात सुटका करून घेतली. आज वेळ अशी आहे की, मुलगा वडील आजोबा तिघे आतमध्ये आहेत. हा नियतीचा खेळ आहे. पैश्यांची मस्ती फार काळ टिकत नाही. #Justicefor_AnishAshvini
125
842
6K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
कसबा विधानसभा मतदारसंघाच्या स्वर्गीय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर स्वर्गीय मुक्ताताई यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहिली. निश्चितच मुक्ताताईंनी प्रस्तावित केलेली व त्यांच्या स्वप्नातील कसबा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
143
317
6K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
23 days
तो अगरवाल ३ महिन्यांपासून बिगर पासींगची गाडी चालवत होता,अन R.T.O रिक्षावाल्यांना पासिंग उशिरा झाली तर दिवसाला ५० रुपये दंड ठोकतोय.रिक्षावाल्यांना ३० - ३० हजार रुपये भरण्याच्या नोटीस आल्या आहेत,हा रवि धंगेकर गोर गरीब रिक्षावाल्याच्या पाठीशी उभा आहे. जो न्याय श्रीमंताला तोच गरिबाला…
Tweet media one
131
874
6K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
22 days
हिंजवडी आयटी पार्क मधून तब्बल ३७ कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे. एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं....…
Tweet media one
243
962
6K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
पुण्यातील उत्पादन शुल्क विभागात धडक देत पुणे शहरात अवैधरित्या चालणाऱ्या पब आणि ड्रग्जच्या मालकांकडून पोलीस प्रत्येक पबचालक, बारमालक महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते गोळा करण्याचे गोरख धंदे करतात, याचा पाढा वाचला. पुण्यातील नाईट लाईफला पाठीशी घालणाऱ्या अजून पर्यंत शुल्काचे…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
314
1K
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
16 days
धन्यवाद पुणेकर! भारतीय लोकशाही बळकटीकरणाच्या व संविधान बचावाच्या लढाईत माझ्या पाठीशी उभ्या असणाऱ्या तमाम पुणेकर, मतदार ,युवक व माता - भगिनींचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. दोन महिन्यांहून अधिक काळ लोकसभा रणधुमाळीत इंडिया फ्रंटच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ…
Tweet media one
136
386
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
कुणाला पैश्यांची खूप मस्ती आली असेल तर ती जिरवायची ताकद आम्हा पुणेकरांमध्ये आहे. "पैश्याच्या जिवावर माणसांना चिरडणाऱ्या टोळीच्या व षंड व्यवस्थेच्या विरोधात ठिय्या आंदोलन." २० मे २०२४ दु.०४.०० वाजता. येरवडा पोलीस स्टेशन - आमदार रविंद्र धंगेकर तमाम ड्रग्स & पब्स विरोधी आंदोलक…
Tweet media one
138
1K
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
व्यवस्थेला पैश्यांची टेस्ट आवडली ,मग मुलाची Alcohol test निगेटिव्ह आली. माणूस म्हणवण्याच्या देखील लायकीचे नाहीत ही लोकं. #justicefor_anishashwini
@Archana_Scoope
Archana More-Patil
1 month
वेदांत अगरवालची Alcohol test निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे. परंतु या व्हीडीओ मध्ये तो मित्रांसोबत पार्टी करताना स्पष्ट दिसत आहे. मग वेदांत चा खोटा रिपोर्ट देण्यात आला का? खोटे रिपोर्ट देणार्यांविरुद्ध कारवाई होणार का? @AjitPawarSpeaks @suniltingre @Dev_Fadnavis @DGPMaharashtra
315
3K
7K
96
1K
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
कल्याणीनगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलीस प्रशासन नमले.आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल याला अटक केली आहे.परंतु केवळ विशाल अग्रवाल याला अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले…
219
1K
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
28 days
आम्ही आयोजित करत आहोत "भव्य निबंध स्पर्धा" विषय - मी केलेला अपघात. आपण सर्वांनी या बाबतचा आपला निबंध या ट्विटवर रिप्लाय करावा.
142
647
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
29 days
तरी म्हंटल बिल्डरची बाजू मांडायला अजून तुम्ही कसे आला नाहीत ? कदाचित अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले असतील म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे. आता तुम्हाला F.I.R आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का...? आमचं पहिल्या दिवसापासून एकच सांगणे आहे की F.I.R मध्ये 304 लावण्यात…
Tweet media one
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol
30 days
लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा अभ्यास कच्चा असतो. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करु शकता. आताच्या निवडणुकीतही पुणेकरांनी ते पाहिलं आणि आता या संवेदनशील प्रकरणातही तेच ! कोणत्याही घटनेत पोलीस ठाणे स्तरावर एफआयआर लिहून घेतला जातो. त्यात लावलेली कलमे योग्य आहेत…
Tweet media one
Tweet media two
315
487
2K
275
1K
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
27 days
#पुणेकर_इम्पॅक्ट गेले ६ दिवस आपण सर्व पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर आज अखेर या प्रकरणातील २ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे. मयत अनिश व अश्विनी या दोन्ही मृतांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या मृत्यूपश्चात "डिल" करत तपासात अक्षम्य चुका करणाऱ्या व हे प्रकरण पद्धतशीर दाबण्यासाठी…
Tweet media one
235
747
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत…
195
924
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
अग्रवाल व त्याला मदत करणारे पोलिस अधिकारी यांच्या वर चौकशी करत असताना अग्रवालच्या व्यावसायिक कामात देखील अनियमितता आहे. गृहखात्याने या सर्व प्रकरणाची चौकशी करावी. #justicefor_avnishashvini
79
848
5K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
हा विजय कसब्यातील सर्वसामान्य जनतेला समर्पित. मला विजयी करण्यासाठी दिवस रात्र राबणारे माझे सर्व मतदार,तरुण ,ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी यांचे मनापासून आभार.माझ्या विजयासाठी एकदिलाने लढणाऱ्या महविकास आघाडीतील सर्व नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार..! #kasba
Tweet media one
77
206
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
हा विषय लावून धरल्याबद्दल माध्यमांचे देखील आभार. सर्व सामान्य लोकांना तुमचा आधार वाटला पाहिजे, असेच वातावरण समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करा. #justicefor_avnishashvini #banpubsinpune
38
547
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
28 days
देऊ पीडितांना न्याय... पैश्यांची मस्ती पुणेकर सहन करणार नाय..... कमिश्नर हटाव,पुणे बचाव.... @PuneCityPolice #puneaccident #justicefor_avnishashwini
Tweet media one
89
625
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
पुण्यनगरीचे खासदार आदरणीय गिरीशभाऊ बापट यांची आज भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. कसबा मतदार संघाचे आजवर आदरणीय गिरीश भाऊंनी सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे आदरणीय भाऊ सार्वजनिक राजकारणात जास्त सक्रिय नसले @GirishBapatBJP
Tweet media one
52
123
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
सर्वप्रथम काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत पुणे लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे व पक्षातील जेष्ठ नेतेमंडळींचे आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्याला कसबा विधानसभेनंतर पुणे लोकसभा निवडणुकीची दिलेली संधी
Tweet media one
88
431
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
Tweet media one
123
88
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
26 days
व्यव��्थेची चिड येत असेल तर घरी बसून संताप करण्यापेक्षा लोकशाही मार्गाने आपला विरोध नोंदवा.. जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. #justicefor_anishashvini #puneaccident #dhangekar_pattern
Tweet media one
110
756
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
23 days
कंपनीने भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी दिला,त्या बदल्यात आपल्या पुण्याच्या रिंग रोडचे काम त्या कंपनीला दिले. पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैश्यांची दिवसा ढवळ्या लूट केली आहे. शहरात सुरू असलेल्या या सर्व गोंधळात तिकडे पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार, MSRDC चे…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
109
885
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
12 days
पाऊस झाला मोठा.... नालेसफाई घोटाळा झाला खोटा.... आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे…
160
750
4K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
29 days
ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली,असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको. कल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण दिलेल्या लढ्याला मिळालेले पाहिले यश आहे. जर आपण सर्वांनी आवाज उठवला नसता तर हे प्रकरण…
123
671
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
30 days
#धंगेकर इम्पॅक्ट! पुण्याच्या संस्कृतीची हेळसांड करू पाहणाऱ्या पब संस्कृतीला हद्दपार केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आज या अवैध पबवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मी कालही पब संस्कृतीच्या विरोधात होतो, आजही आणि उद्याही राहणार! मला माझे पुणे स्वच्छ पाहिजे. #Nopubsinpune
68
591
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
30 days
काल गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पुणेकरांची दिशाभूल करणाऱ्या काही बाबी समोर आल्या आहेत. १) घटना घडल्यानंतर पहिल्या FIR मध्ये 304 चा उल्लेख नाही.अर्थात ही येरवडा पोलीस स्टेशनचे पी.आय व तपास अधिकारी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य कमी व्हावे यासाठी…
174
907
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
13 days
उशिरा आलेले शहाणपण.. पुण्यातील कल्याणीनगर दुर्घटनेतील आरोपी मुलाचा आजोबा सुरेंद्र अगरवालचे महाबळेश्वरमधील पंचतारांकित हॉटेलमधील बार सील करण्यात आल्यानंतर आता एमपीजी क्लबवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आज हे प्रकरण प्रकाशझोतात आल्यावर प्रशासन कारवाई करत आहे, याचा अर्थ इतके दिवस हे…
80
503
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
"रवींद्र धंगेकरांनी एक चमत्कार केलेला आहे आता मोठा चमत्कार करायचा आहे." अशा शब्दात आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी माझे केलेले कौतुक या निवडणुकीत लढण्याचे बळ देणार आहे. धन्यवाद @uddhavthackeray साहेब
27
417
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
हम साथ चले तो.... जितेंगे. हाथ में हाथ चले तो... जितेंगे. #Ravindradhangekar #धंगेकरपॅटर्न
Tweet media one
76
246
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
नगर रोडच्या ट्रॅफिकची ही अवस्था... गेल्या १० वर्षात केंद्र सरकारला इथे साधा एक उड्डाणपूल बांधता आला नाही.पानभर खोट्या याद्या वाचण्यापेक्षा एकदा सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया ऐका... परिस्थितीची जाणीव असायला लोकप्रतिनिधी संवेदनशील असायला लागतो,आजही या रस्त्यावरून घरी जाणाऱ्या…
79
514
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
20 days
प्रश्न आपल्या मुलांच्या भवितव्याचा आहे, पुणेकरांचे रक्षण करतांना लाख अडथळे आले तरी , हा रवि धंगेकर मागे हटणार नाही. पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव खराब करणाऱ्या तुमच्या खात्यातील हप्तेखोर मुजोर अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालताय. पबमध्ये १५ -१६ वर्षाच्या मुलांना दारू दिली जाते, ते…
Tweet media one
59
530
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
पुणे वाचवा....पब बंद करा.... पुणे शहरातील कल्याणी नगर भागात झालेल्या अपघातानंतर संबंधित गुन्हेगाराला मिळालेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या विरोधात तसेच या पब मालकांवर मेहेरबान असलेल्या पोलीस प्रशासनाचे विरोधात येरवडा पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन केले. #nopubsinpune
63
676
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
परिवर्तनाच्या या लढाईत गेले २ महिने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेल्या आपणा सर्व पुणेकरांचे शतशः आभार..! या निवडणुकीसाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्व पक्षीय पदाधिकारी, महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे नेते ,पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते व माय बाप पुणेकर आपल्या सर्वांचा मी…
Tweet media one
54
277
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
प्रश्न न्यायाचा आहे… गरीब असो वा श्रीमंत, दोघांना ‘न्याय’ मिळाला पाहिजे. न्याय सर्वांसाठी सारखाच पाहिजे म्हणूनच आम्ही लढतोय. अन्यायाच्या विरोधात लढतोय! काल पुण्यातील व्यावसायिकाच्या मुलाने एका युवक युवतीला गाडीखाली चिरडून पैश्याचे जीवावर मिळवलेल्या जामीनानंतर आपण केलेल्या…
32
461
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी काल माझ्या रविवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयास भेट देत कसबा विधानसभा मतदारसंघातील विजयाबद्दल माझे अभिनंदन केले. कसब्यातील माझ्या विजयात आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब यांसह महाविकास आघाडीतील सर्वच मोठ्या नेत्यांचा
Tweet media one
9
57
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
एकच मिशन ड्रग्स पब्समुक्त पुणे..... कल्याणीनगर येथे झालेल्या प्रकारात पापाचे भागीदार असलेल्या पब व रुफटॉप यांच्यावर देखील तातडीने कारवाई करण्यात यावी. कोरेगाव पार्क, कल्याणीनगर व स्टेशन जवळील मिल्स परिसर येथे अनेक पबमध्ये रात्रभर दारू,ड्रग्स यांची विक्री करत कर्णकर्कश आवाजात…
67
466
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
जे त्यांना ५ वर्षात जमले नाही , ते आम्ही अवघ्या ५० दिवसात करून दाखवले... पुणेकरांना ४०% करसवलत लागू करून दाखवली.... - विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधीमुळे पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात 40 टक्के सवलत पुन्हा लागू #RavindraDangekar #pune #kasba #कसबा #PMC
Tweet media one
52
123
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
5 months
साथ लढेंगे भी , जितेंगे भी... #thackeray @RahulGandhi @AUThackeray
Tweet media one
21
172
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
. . . काय म्हणताय पुणेकर...?
391
188
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
ससूनमध्ये घडलेले ललित पाटीलचे ड्रग्स प्रकरण असो की रुग्णवाहिका खरेदीतील गैरव्यवहार असो अनेक आंदोलने होऊन देखील अधिकारी निलंबित करण्यात आले नाही पण जे प्रशासकीय अधिकारी मंत्र्यांना पाहिजे तसे नियमबाह्य पद्धतीने कामकाज करत नसतील तर त्यांचे थेट निलंबन करायचे,असा नवा कारभार राज्य…
34
453
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
4 months
पुन्हा येतोय #धंगेकरपॅटर्न... विश्वासाचं नातं, चला आणखी दृढ करू... आपल्या पुण्याला ट्रॅफिक मुक्त करू! #pune #punetraffic #trafficjam #punekars #dhangekar_for_pune
Tweet media one
39
132
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
17 days
झाडांची कत्तल करणे आणि पुन्हा स्वतःला विकासक म्हणवून घेणे ,हे अतिशय चुकीचे वर्तन आहे. पुण्यनगरीच्या पर्यावरणासाठी आपण सगळेजण लढत असताना अशा प्रकारच्या बातम्या वाचायला येणे अतिशय वेदनादायी आहे. पुणे शहराचा तापमानाचा टक्का वाढतोय हा टक्का कमी करायचा असेल जास्तीत जास्त झाडे लावली…
Tweet media one
27
377
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
23 days
"असुरक्षित पुणे... कोणामुळे....?" एक पुणेकर या नात्याने एक प्रेक्षक म्हणून मी या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे.आपणही या 😊
Tweet media one
61
312
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
मनःपूर्वक धन्यवाद...!
@AUThackeray
Aaditya Thackeray
1 year
संविधान व लोकशाहीसाठी लढताना, मविआच्या रविंद्र धंगेकर जीं सारख्या सहकाऱ्याला निवडून दिल्याबद्दल मी पुणेकरांचे, कसबावासीयांचे मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व स्थानिक नेते, कार्यकर्ते तसेच संपूर्ण माविआ च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
Tweet media one
179
837
9K
18
50
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
पुण्यात कल्याणीनगर परिसरात झालेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेतील आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा करण्यात आली. मद्यप्राशन करून दोन निष्पाप जीवांचा बळी घेणाऱ्या या आरोपीला केलेल्या या शिक्षेमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली. याच संतापाच्या लाटेला…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
47
267
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
14 days
जनतेचा कौल विनम्रपणे स्वीकारत पुन्हा पुणेकरांच्या सेवेत रुजू.! #Ravindradhangekar #puneloksabha24 #Dhangekar_pattern #ravindradhangekar #punekar #powerofcommonman
37
220
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
हिच माझी ताकद..... पुणेकरांचा उमेदवार हिच ओळख ...... पॉवर ऑफ कॉमन मॅन #RavindraDhangekar #commonman
Tweet media one
32
248
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
29 days
पुणेकरांच्या जखमेवर मीठ चोळायला उदय सामंत पुण्यात येत आहेत. कल्याणीनगर येथील अपघातानंतर महायुतीच्या नेत्यांनी बिल्डरची बाजू घेतल्याचे आपण पाहिले आहे.आता मंत्री उदय सामंत देखील बिल्डरसाठी धावून आले आहेत कारण या घटनेनंतर पुण्यात येऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.या अपघातात २ मृत…
77
387
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
तसे पाहायला गेले तर फडणवीस यांना पोलिओचे डोस काँग्रेसच्या काळात दिले गेले असतील. फरक एवढाच आहे की ,काँग्रेसने कधी पोलिओच्या लसीच्या बदल्यात मते नाही मागितली...
@LoksattaLive
LoksattaLive
2 months
यावेळेस करोना लसीसाठी तरी मोदींन�� मत द्या #politics #pmmodi #devendrafadanvis #bjp
Tweet media one
390
63
879
84
345
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
या निरागस चिमुकल्यांचे निस्सीम प्रेम..❤️ #ravindraDhangekar #puneloksabha #incpune #dhangekarpattern
17
202
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
भारताच्या जाज्वल्य लोकशाहीतील सर्वोच्च मंदिर असणाऱ्या संसदेमध्ये निवडून जाण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी रयतेचे राजे वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी रायगडावर आलो. गेली ३० वर्षे सर्वसामान्य लोकांच्या हिताची कामे करत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
168
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
20 days
@abpmajhatv @AjitPawarSpeaks @andharesushama काळजी करू नका पुण्यातील सगळे अनधिकृत पब बंद झाल्या शिवाय कारवाई थांबत नसते.. पुन्हा पळायला लावू यंत्रणेला👍
26
258
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
मुनगंटीवार यांनी भाजपच्या राजकारणाची पातळी किती खालावली आहे,याचा आज डेमो दिला आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी जरा दोन शब्द होऊन जाऊ द्या...
123
222
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय @OfficeofUT यांची आज मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली.माझ्या राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात ज्या शिवसेनेतून झाली आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडून मला मिळालेला सन्मान लाख मोलाचा आहे. @AUThackeray #shivsena #uddhavthackrey #ravindradhangekar
Tweet media one
Tweet media two
5
81
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री @prithvrj जी यांची लोकसभा निवडणूक 2024 करिता महाराष्ट्राचे प्रचार प्रमुख म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. #LokSabhaElections2024
Tweet media one
9
68
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
२० वर्ष पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून कार्यरत असताना मला पुणे महापालिकेत वार्तांकन करणाऱ्या पत्रकार मित्रांची नेहमीच साथ ल��भली.आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महापालिकेतील पत्रकारांसमवेत संवाद साधला सर्वांनी मोठ्या आपुलकीने माझे स्वागत करत मला शुभेच्छा दिल्या. Thank you all.!
Tweet media one
10
38
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
महागाई,बेरोजगारी याच्यावर बोला शेठ .. मंगळसुत्राचं पावित्र्य आणि महत्व जेव्हा जपायचं होतं तेव्हा तर तुम्ही जपलं नाही.. आता बाता करताय मंगळसुत्राच्या
124
273
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
आज देशाचे नेते, युवकांचे आशास्थान, लोकशाही बचावासाठी लढणारे संघर्ष योद्धा आदरणीय राहुलजी गांधी यांची विराट सभा आपल्या पुण्यनगरीत संपन्न झाली. मोठ्या संख्येने जमलेला जनसमुदायाला आदरणीय राहुलजी गांधी यांनी संबोधित केले. यावेळी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
219
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
7 days
तर आता बिल्डरपुत्र हिट अँड रन प्रकरणाला असे वळण दिले जात आहे.. - मृत तरुण तरुणी हे मद्यधुंद अवस्थेत होते - बिल्डरचा मुलगा पूर्ण शुद्धीत होता ( कारण त्याचे ब्लड सँम्पल ससूनच्या डस्ट बिन मध्ये फेकलेले आहेत) - आता कोर्टात हे सिद्ध करतील की, बिल्डरपुत्र पूर्ण शुद्धीत होता पण मृत…
@AnilDeshmukhNCP
ANIL DESHMUKH
8 days
पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.
84
312
2K
68
577
3K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
येऊ द्या कोणी पण ..... पुण्यात फक्त "धंगेकर पॅटर्न"🔥 #ravindradhangekar #narendramodi #puneloksabha #dhangekarpattern #dhangekarpattern
32
200
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
मनापासून धन्यवाद 🙏
@RRPSpeaks
Rohit Pawar
1 year
कसलेल्या पैलवानाने कसब्यात चितपट कुस्ती करून 'Who is Dhangekar?' हे कोल्हापूरपासून कोथरूडपर्यंत आणि ठाण्यापासून नागपुरपर्यंत अवघ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं. त्या रविंद्रजी धंगेकर यांनी विधानसभेत आज शपथ घेतली. यावेळी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. @dhangekarravi1 @NCPspeaks
Tweet media one
39
70
4K
11
20
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
पुणे शहरातील ५०० स्के.फु.च्या आतील घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ करा व त्या पुढील सर्व रहिवासी टॅक्स धारकांना मिळणारी ४०% सवलत पूर्ववत करा , अशी मागणी मी प्रशासनाकडे मागणी केली आहे. #aamhi_ravidhangekar #RavindraDangekar #आमदार_जनतेचा #pune #PMC #kasba #Congress #Shivsena #Ncp
Tweet media one
18
55
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
असे कित्येक क्षण आहेत ३० वर्षात,पण आपण कधी कॅमेरा घेऊन फिरत नाही त्यामुळे हे तुमच्या पर्यंत येत नाहीत आज हा व्हिडिओ या रिपोर्टर ने पाठवला तेव्हा त्या कटू आठवणी जाग्या झाल्या.चुकूनही ती परिस्थिती पुन्हा कधी येऊ नये. #Ravindradhangekar
21
272
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
सरसेनापती हिंदुहृदसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत मी माझ्या मुंबईतील संसदीय कामकाजासाठी आशीर्वाद घेतले. होय ती शिवसेनाच आहे जीने माझ्या सामाजिक व राजकीय जीवनाची सुरुवात केली.माझ्या सारख्या असंख्य तरुणांना आपल्या मातीवर होणाऱ्या
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
50
2K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
माझ्या रस्त्यावर बसल्याने पुणेकरांवर होणारा अन्याय दुर होणार असेल तर माझी असे १०० आंदोलन करण्याची तयारी आहे. #कामात_राम #Dhangekar_pattern #पुणेकरांचा_धंगेकरपॅटर्न
Tweet media one
17
169
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
Tweet media one
17
32
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
गोष्ट एका कार्यकर्त्याच्या संघर्षाची.... गेले तीस वर्ष रवींद्र धंगेकर नामक व्यक्तीने पुण्यनगरीच्या केलेल्या सेवेची ही गोष्ट आहे. एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा, कार्यकर्ता, जनसेवक, नगरसेवक, आमदार ते काँग्रेसचा पुणे लोकसभेचा उमेदवार हा खडतर प्रवास आणि जीवनातील प्रत्येक…
24
281
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
अस्वस्थ तरुणाई, आश्वासक साहेब, पवार साहेबांचा तरुणाईशी संवाद! आज बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थिती महाराष्ट्रातील तरुणांच्या मनातली खदखद त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी पार पडलेल्या या संवादात्मक बैठकीस उपस्थित राहिलो. प्रचंड…
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
150
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
5 months
आज पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड काढली,त्याच प्रमाणे या गुंडांना आश्रय देणाऱ्या नेत्यांची पण परेड काढायला पाहिजे. #कामात_राम @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PuneCityPolice
20
165
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, यावेळी आदरणीय साहेबांनी माझे स्वागत करत कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये मिळविलेल्या विजयाबद्दल माझे अभिनंदन केले व मला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. @PawarSpeaks
Tweet media one
11
43
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
12 days
पाऊस झाला मोठा.... नालेसफाई घोटाळा झाला खोटा.... आजच्या एका दिवसाच्या पावसात स्मार्टसिटीची अक्षरशः दाणादाण उडाली आहे.सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे.आज प्रत्येक पुणेकर ट्रॅफिक जॅम मध्ये अडकला आहे.पुढच्या ५० वर्षाचा विचार करून केलेला विकास तातडीने पाण्याखाली गेला आहे.प्रामाणिकपणे…
34
295
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
कॉंग्रेस पक्षाचे नेते मा.आ.श्री.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची विधानपरिषदेच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन @satejp
Tweet media one
10
34
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
लढेंगे जितेंगे...✋
@AkashPandhare03
Akash Pandhare
2 months
देश वाचवायच्या लढाईची सुरुवात रस्त्यावरून झाली आहे, शेवट ४ जूनला संसदेत जाऊनच होणार.... ❤️🙌 @supriya_sule @kolhe_amol @DhangekarINC @NCPspeaks
Tweet media one
4
58
678
12
135
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
उस्फुर्त प्रतिसाद.! संवाद आपुलकीचा,हात मदतीचा! #पदयात्रा #padyatra #RavindraDhangekar #congress #JeetegaINDIA #LokSabhaElection2024 #puneloksabha
12
170
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
आज महाविकास आघाडीच्या प्रयत्नातून पुण्यनगरीतील कसबा विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेच्या कार्यालयांमध्ये सदिच्छा भेट देत सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
15
78
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आदरणीय राजसाहेब ठाकरे यांची आज शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आदरणीय शर्मिलावहिनी यांनी आमचे स्वागत करत औक्षण केले.आदरणीय राज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पुणे शहरातील अनेक प्रश्नांवर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
36
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
4 months
मी पुन्हा एकदा संगतोय उडता पंजाब होण्यापासून माझ्या पुण्याला वाचवा.तुमची पैसे कमावण्याची हाव कित्येक घरे उद्ध्वस्त करत आहे. अल्पवयीन मुले - मुली जेव्हा ड्रग्स च्या आहारी जातात ,तेव्हा यामागील भीषण वास्तव आपल्या समोर येते. #sayNo2drugs #ravindradhangekar @PuneCityPolice
21
212
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
तात्पुरता नाही कायमस्वरुपी तोडगा काढणार... #tankerfreePune #Ravindradhangekar #pune #puneloksabha2024 #LokSabhaElections2024
Tweet media one
83
161
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
आपल्या देशात ३६४ दिवस वस्तूंचे भाव वाढवले जातात आणि महिला दिनाच्या दिवशी नारी सन्मान म्हणून भाव कमी केले जातात.विशेष म्हणजे सरकार असे नारी सन्मान वर्षात एकदाच करते आणि ५ वर्षात फक्त निवडणुकीच्या अगोदरच्या वर्षी... आणि याला #मोदी_की_गॅरंटी म्हणतात... #LPG #WomensDay
@narendramodi
Narendra Modi
3 months
महिला दिवस के अवसर पर आज हमने एलपीजी सिलेंडर की कीमतों में 100 रुपये की छूट का बड़ा फैसला किया है। इससे नारी शक्ति का जीवन आसान होने के साथ ही करोड़ों परिवारों का आर्थिक बोझ भी कम होगा। यह कदम पर्यावरण संरक्षण में भी मददगार बनेगा, जिससे पूरे परिवार का स्वास्थ्य भी बेहतर रहेगा।
2K
6K
26K
13
243
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
गुढी ऐक्याचे, गुढी स्वाभिमानाची, वैभवशाली परंपरेची... नव वर्षाच्या स्वागताची, उत्साहासह संकल्प आणि विजयाची... आपल्या हिंदू संस्कृतीतील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणानिमित्त निवासस्थानी गुढी उभारली. गेली ३० वर्षे मी पुणेकरांच्या सेवेत असून माझ्या विजयाची उभारलेली…
17
132
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
4 months
कधीकाळी शिस्त आणि नैतिकतेसाठी नावलौकिक होता यांचा.. आणि आता आज आरोप उद्या चौकशी परवा पक्षप्रवेश... असो महाविकास आघाडीमध्ये आता सगळे स्वच्छ नेते राहिले आहेत ,याची मतदार नक्की नोंद घेतील. #काँग्रेसयुक्तभाजप
6
145
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गेल्या २ वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या हिताचे निर्णय घेऊन पुणेकरांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेन्ज्चे १७४ कोटी काढून त्यांनी वार्डात वाटले. खरंतर अशा पद्धतीने प्रोजेक्टचे पैसे देता येत
9
204
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
22 days
सन्माननीय विधानसभा विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार साहेब आज पुणे दौऱ्यावर असतांना त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पुण्यनगरीत स्वागत केले. #dhangekar_pattern #RavindraDhangekar #रविंद्रधंगेकर #पुणे #Pune #Vijay_Wadettiwar
Tweet media one
26
57
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वरसाक्ष शपथ घेतो की ......... #शपथविधी #आमदार_जनतेचा #कसबा_विधानसभा #RavindraDhangekar #कसबा
14
50
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 month
पुण्याची राजकीय संस्कृती जपणाऱ्या वाडेश्वर कट्टा येथील दिलखुलास संवाद.. #wadeshwarkatta #वाडेश्र्वरकट्टा #RavindraDhangekar #punekar #puneloksabha #pune
9
147
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
8 months
मंत्री दादा भुसे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणी मंत्री दादा भुसे यांचे नाव समोर आले असून ललित पाटीलला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी दादा भुसे यांनी रुग्णालय प्रशासनाला फोन केला होता, असे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे
10
169
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
27
216
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
कसबा विधानसभा आढावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न. #धंगेकर #dhangekar_pattern 💪 #dhangekarpattern #puneloksabha #puneloksabhaelection #punecity #punekar #shivajinagar #kasba #wadgaonsheri #kothrud #camp #parvati #punepolitics
14
121
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
28 days
आज रात्री भेटू ट्विटर स्पेसवर... #Dhangekarontwitterspace #dhangekar_pattern
Tweet media one
@Sundarspeak57
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻
29 days
मित्रांनो आज रात्री 9.30 वाजता मराठी ट्विटर स्पेसवर चर्चा करायला पुण्याचे भावी खासदार रवींद्र धंगेकर येत आहेत सर्वांनी जॉईन करा 🙏 Set a reminder for my upcoming Space!
15
50
142
20
168
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
इलेक्ट्रॉल बॉण्ड म्हणजे मोदी सरकारची दरोडा टाकण्याची नवीन स्टाईल आहे. आपल्या सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर निवडणुकीसाठी निधी गोळा करण्यासाठी पारदर्शकता आणण्यासाठी मोदी सरकारने इलेक्ट्रॉल बाँड विकत घेण्याची पद्धत २०१८ पासून सुरू केली बाकीच्या पक्षांना वाटलं की पारदर्शकता
60
165
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
1 year
वडिलांच्या हत्येनंतर घाबरून कुठल्यातरी देशात आपलं जीवन आरामदायी जगण्यापेक्षा, ज्या मातृभुमीत आपल्या आज्जी व वडिलांचे रक्त सांडले तीच आपली कर्मभूमी निवडणाऱ्या निर्भीड खासदार राहुलजी गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!! @RahulGandhi #rahulgandhi #RavindraDhangekar
Tweet media one
12
81
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
4 months
गोरगरिबांची सेवा म्हणजेच आपल्यासाठी पद,प्रतिष्ठा आणि सर्वकाही.... अपनी #मोहब्बत_की_दुकान #कामात_राम ✌️ #inc #wewillrise
14
106
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
25 days
१० च्या परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा..! शहरात सध्या सुरू असलेल्या वातावरणाचं टेन्शन घेऊ नका. तुमचं भवितव्य उज्वल व्हावं व तुम्हाला अत्यंत चांगल्या वातावरणात महाविद्यालयीन शिक्षण घेता यावं, यासाठीच मी शहराची ही साफसफाई सुरू केली आहे.…
Tweet media one
5
56
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
3 months
काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व, माजी राज्यमंत्री मा.आ.डॉ. विश्वजीत कदम यां��ी सदिच्छा भेट घेतली. आदरणीय स्व. पतंगरावजी कदम साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे अविरत सुरू ठेवत काँग्रेस पक्षाला उभारी देण्यात @vishwajeetkadam यांचा मोलाचा वाटा आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने
Tweet media one
3
60
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
9 months
राज्याचे कणखर युवा नेतृत्व ,माझे सहकारी आमदार रोहित दादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो,हीच सदिच्छा. @RRPSpeaks
Tweet media one
13
18
1K
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
2 months
रवींद्र धंगेकरांना पुन्हा लोकसभेला उमेदवारी देण्यात आली असून मला खात्री आहे, जशी पुण्यात कसबा विधानसभा तुम्ही काढली तशी पुणे जिल्ह्यात आणि पूर्ण देशात धंगेकर तुम्ही दंगा केल्याशिवाय राहणार नाही..! सगळ्यांना योग्य जागा दाखवणार, असा मला विश्वास आहे. -आ.मा.श्री. जयंत पाटील साहेब…
Tweet media one
14
75
1K