@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
एक छोटीशी आनंदाची बातमी आहे. पुण्यामध्ये ९ मार्चला कोरोना पॉसिटीव्ह म्हणून दाखल झालेलं एक जोडपं आज पूर्णतः बरं होऊन आज त्यांची चाचणी केली असता निगेटिव्ह आली.😊💐 कारण, योग्य काळजी आणि व्यवस्थित उपचार घेतल्यास कोरोना हा बरा होणारा आजार आहे. #घाबरू_नका_काळजी_घ्या #COVIDIOTS
23
98
2K

Replies

@Pramodhayalkar
प्रमोद
4 years
@SnehalDoke बातमी खरी आहे का ? कुठून समजली ?
1
0
1
@Sheshrajspeaks
Sheshraj Bhosale
4 years
@SnehalDoke Good news of the day thanks...
0
0
0
@Vasim77Khan
Vasim Khan
4 years
@SnehalDoke Dear God, Could we please uninstall 2020 and re-install it???? It has a virus!!
0
0
0
@rohinie_shiv
RohiNie.. Shiv
4 years
@SnehalDoke खार पाहता हीच आपली सध्या जमेची बाजू आणि आपल्या लोकांना धीर ह्याच गोष्टीने येतोय की आत्तापर्यंत 34 लोक बरे झाले आहेत। आणि अजून ही होतील। फक्त व्यवस्थित काळजी,औषध घेणं इतकंच नाही तर मानसिकरित्या तयारी की ह्याच्यातून मी बरा होईल हेच मदत करणार सगळ्यांना।
0
1
6
@DeepakSaindane8
दिपक सैंदाणे
4 years
@SnehalDoke @faijalkhantroll काय treatment दिली त्यांना ही माहिती social media वर नाही टाकली तरी चालेल पण महाराष्ट्रातील सगळ्या medical officers ना इत्यंभूत माहिती पूरवा जेणेकरून ते पण स्थानिक पेशंट्सना त्याच पद्धतीने हाताळतील @JDhankikar @rajeshtope11 @ChakankarSpeaks @ChitraKWagh @RekhaPhadSpeaks @SnehalD
0
0
2
@dsiddhu22
sidheshwar dukare
4 years
@SnehalDoke छान..पण बरा जरी होत असला तरीही एकांतवास पाळुया...एकमुठीने संकट टाळुया!
1
0
1
@pramila_kadali
Pramila Nawale
4 years
@SnehalDoke Bre Jri hot aslo tri gharat gpp Bsa... Nahitr Ek divas asa yeil hospital mdhye Bre vhayla bed tr bhetayla pahije
0
0
0
@Kapil_Zoting
Dr.Kapil Shobha Kakasaheb Zoting
4 years
@SnehalDoke बरा होतोय म्हणून लोकांनी बोंबलत फिरू नये ही कळकळीची विनंती
0
0
0
@Vishwaguru19
Vishwaguru
4 years
@SnehalDoke Snehal, changali batami share kelis, yogya kalaji ghetalyas parinam changle milataat. Thanks Jan jagruti kelyabaddal.
0
0
0
@shelakeakshayp1
shelakeakshay65
4 years
@SnehalDoke दिलासादायक👍👍
0
0
0
@16Kolhe
Avinash Kolhe 16
4 years
@SnehalDoke ही तर आनंदाची बातमी आहे.👍
0
0
0
@RameshM1910
Ramesh More
4 years
0
0
0
@Ravidoke82
Ravi Doke
4 years
@SnehalDoke खूप छान.
0
0
0
@SonneShahu
SONNE SHAHU
4 years
@SnehalDoke Tight and Right mam
0
0
0
@RajeshShrikhan2
Rajesh Shrikhande
4 years
@SnehalDoke ॐ नमः शिवाय
0
0
0
@nikesh_tare
Nikesh Tare
4 years
0
0
0
@sachinndd1
Narendra Dhape
4 years
@SnehalDoke Thak god 👌👌👌
0
0
0
@WORLDWINNER14
WORLD WINNER
4 years
@SnehalDoke Wow ha dp ekach number ahe ,
0
0
0