@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
9821125000 हा नंबर डायल करा. विलासराव देशमुख साहेबांचा आवाज ऐकायला मिळेल. ❤ #RememberingVilasrao
Tweet media one
26
31
800

Replies

@Radhika2408
Radhika
4 years
@SnehalDoke Nhi... Ala...mi kela hota ata
1
0
5
@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
4 years
@Radhika2408 अजून एकदा करा..
1
0
3
@ashumirza9850
Red wood🏝
4 years
0
0
2
@RavindraPatilT1
Ravindra Patil Tayade
4 years
@SnehalDoke लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 💐💐🙏 #युवक काँग्रेस अकोला पूर्व तथा #अजिंक्यतारा युवा मंच अकोला
0
0
5
@NoushadBirajda1
Noushad Patel
4 years
@SnehalDoke खरंच आवाज ऐकू येत आहे🙏
0
0
2
@Shahzad54232449
Shahzad Shaikh
4 years
@SnehalDoke Bahut time bad sahab ki awaz suni ...ek leader kaisa huna chahe ye vilasrao Deshmukh sahab misal h
0
0
3
@harne_baban
Baban Harne
4 years
@SnehalDoke मी स्वतः साहेब हयात असताना या नंबरवर फोन केला होता,मुख्यमंत्री असूनही पहिल्या रिंग ला फोन उचलून बबनराव तुमचे सुंदर सुवाच्य अक्षर मी ओळखले त्या पत्रावर शेरा मारून दिला आहे,होईल काम ,इतकी चांगली स्मरणशक्ती होती साहेबांची,असा नेता होणे नाही !
1
1
30
@shoebarifkhan
शिवसैनिक खान 🇮🇳
4 years
@SnehalDoke खरंय..आज हा माणूस हवा होता.
0
0
2
@santygawde
$antosh
4 years
@SnehalDoke महाराष्ट्रामध्ये खुप नेते होऊन गेले की ज्यानी महाराष्ट्राची अस्मिता जपली. आदरणीय श्री विलासरावजी देशमुख साहेब हे त्या पैकी एक आहेत.
0
0
2
@AkshayMulik96
Akshay Mulik
4 years
@SnehalDoke घे भरारी, तु आकाशी.. जगुया स्वप्ने साहेबांची.. #VilasraoDeshmukh75 #VilasraoDeshmukh 💐💐
0
0
2
@DhananjayAage
धनंजय आगे पाटील
4 years
@SnehalDoke Nhi yet... 😑
0
0
2
@abi_chaudhari
Abhijeet chaudhari
4 years
@SnehalDoke विनम्र अभिवादन साहेब 💐💐💐🇮🇳
0
0
1
@Raj96258326
Raj
4 years
@SnehalDoke Nahi lagat call
0
0
1
@9d7892b947d84f8
Laxmikant
4 years
@SnehalDoke असे नेतृत्व पुन्हा नाही
0
0
1
@9d7892b947d84f8
Laxmikant
4 years
@SnehalDoke साहेबांना विनम्र अभिवादन... साहेबांच्या कालखंडात सुरु झालेलं विनाअनुदानितचे धोरण कायमचे बंद करून, मंजूर झालेले अनुदान तात्काळ वितरित करून स्व. विलासराव देशमुख साहेबांना खरी मानवंदना देता येईल....
0
0
1
@GajananVitthal7
Gajanan Vitthalrao Chavan
4 years
@SnehalDoke विनम्र अभिवादन
0
0
1
@Aalok1503
आलोक स शेट्ये Aalok S Shetye✴️
4 years
@SnehalDoke आला आवाज😍 माझे आवडते मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना विनम्र अभिवादन🙏💐
0
0
1
@Vaibhavz_speaks
Vaibhav Zirpe Patil
4 years
0
0
0
@devkate_ajayraj
Ajayraj Devkate
4 years
@SnehalDoke ताई फोन केला तर आवाज नाही आला फोन कट झाला
0
0
0
@parhad_vinod
Vinod Parhad
4 years
0
0
0