@SnehalDoke
Snehal Savita Siddheshwar Doke Patil
5 years
दिवसभर हातात टॉमी आणि अॉईलने भरलेले हात त्याच अॉईलचा वास अंगाला आणि पाठीला मातीची साथ! मर मर मरुन गॅरेजमध्ये काम करुन हा भाई बासमती तांदळाची १० किलोची बॅग घेऊन आला. आणि ? निशब्द आहे..तुला सलाम भावा.
Tweet media one
58
479
2K

Replies

@virdhaval_gade
Virdhaval Gade
5 years
@SnehalDoke Great work hats off
0
0
3
@Som06580661
सोम ($om)🤘
5 years
@SnehalDoke 👏👏👏👏
0
0
2
@Machind40332708
शिवस्वराज्य 🙏🚩
5 years
@SnehalDoke @KhanawalDurga सलाम भाऊला👏👏
0
0
3
@GulabUbale
Gulab patil ubale
5 years
0
0
2
@PraveshKamble
Pravesh Kamble
5 years
@SnehalDoke @mayurraut_in खरच सलाम तुझ्या कार्याला भावा
0
0
2
@MayaSha89854479
amit amit
5 years
0
0
2
@mohitdeore
𝗠𝗢𝗛𝗜𝗧 𝗦𝗨𝗗𝗛𝗜𝗥 𝗗𝗘𝗢𝗥𝗘 🇮🇳
5 years
@SnehalDoke 👍🏼👍🏼
0
0
2
@MKjaiswal_INC
Mayur Jaiswal
5 years
0
0
2
@DeshpandRajiv
🇮🇳 Rohit D🇮🇳
5 years
@SnehalDoke खिशात पैसे नसले तरी चालतील पण हृदय मोठा पाहिजे भाव तुझीया सारखा🙏
0
0
17
@madnkr
Sachin Madnkr
5 years
@SnehalDoke Saluet bhai la.....👍🔥
0
0
2
@keepmeinprayers
Aditi
5 years
@SnehalDoke @pri_vedi 🙏🙏🙏🙏🙏🤗🤗
0
0
2
@NirasShelgaon
Ganesh Niras,Shelgaon Mahavishnu
5 years
@SnehalDoke लई श्रीमंत मनाचा आहेस भाऊ,,, आज सगळ्यांना गरीब केलस बघ?
0
0
1
@mayurkothavale
Mayur Kothavale
5 years
@SnehalDoke @ameytirodkar दिव्य त्व्यची जिथे प्रचिती कर तिथे माझे जुळती!
0
0
2
@SawantMangesh7
Sawant Mangesh
5 years
0
0
2
@madhurimalvank1
madhuri malvankar
5 years
@SnehalDoke @shyvijay Great work 👌👍
0
0
4
@Sunil46083751
साहेब
5 years
@SnehalDoke @Mazi_Marathi मानवधर्म
0
0
2
@AlamgirMulla
ᗩᒪᗩᗰGIᖇ......
5 years
Tweet media one
0
1
27
@roshanchavhan11
Roshan Chavhan
5 years
@SnehalDoke @MarathiRT अप्रतिम🙏🙏
0
0
1
@mahesh_padekar
Mahesh Padekar
5 years
@SnehalDoke ज्यावेळी सामान्यांवर परिस्थिती ओढावते तेव्हा मी सामान्य लोकांनाच जादातर पुढे येताना पाहिले आहे. जिथे चांगली-भली माणसे कच खातात तेव्हा अशीच सामान्य माणसातल्या माणूसकी चे दर्शन घडवतात. 🙏
0
0
3
@Mirror_Baba
MirrorBaba
5 years
@SnehalDoke आणि नतंर त्या मदत केंद्रां त्या वर स्टिकर लावले....
0
0
1