
निनाद सावंत
@NINADS143
Followers
345
Following
6K
Media
331
Statuses
5K
Joined June 2019
मोमीन गुजरात को.ऑप.हौ.सो.लि. स्थानक मार्ग,जोगेश्वरी हार्बर प्लॅटफॉर्मच्या समोर,बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखाली,जोगेश्वरी पश्चिम येथे लावलेला अमराठी भाषेतील अनधिकृत फलक काढून टाकावा. यावर @mybmc चे बोधचिन्ह सुद्धा आहे. पालिकेला मराठी सोडून इतर भाषेत कामकाज करायची परवानगी नाही.
3
3
2
अमराठी भाषेतील हे #अनधिकृत फलक काढा.. पालिकेची परवानगी नाही, कोणत्याही फलकावर परवानगी क्रमांक नाही.. शहर विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कार्यवाही व्हावी.. न्यायालयाचे आदेश पाळावेत. #खारकर आळी #ठाणे @TMCaTweetAway @ThaneCityPolice
2
73
236
गणेशोत्सवात बंद केलेले DJ sound, आता दांडिया/ गरब्यात का सुरू आहेत? नियमात विसंगता का? @ShelarAshish पोलीस आयुक्तांना मराठी एकीकरण समितीची विचारणा.. समान न्यायानुसार कार्यवाहीची मागणी. @MBVVPOLICE @MumbaiPolice @ThaneCityPolice @Palghar_Police @Navimumpolice @RaigadPolice
3
78
242
महाराष्ट्राचा आणि गुजरातीचा संबंध नसताना पुणे मेट्रो प्रकल्पाचे फलक गुजरातीत कशासाठी? @maheshklandge हे भाषिक अतिक्रमण करून आपण काय सांगू पाहत आहात? हे फलक नक्की कुणासाठी लावले आहेत? महाराष्ट्रातील नागरिकांना गुजराती समजत नाही. हे फलक अधिकृत आहेत का? @PMCPune @BhashaMarathi
76
389
1K
स्वामी विवेकानंद मार्ग,बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाखाली,जोगेश्वरी पश्चिम येथे काही लोक अवैध वास्तव्य करून परिसर बकाल करत आहेत. त्वरित कारवाई करून अतिक्रमण हटवावे. @mybmc @MumbaiPolice
@ekikaranmarathi
@gdeshmukh1984
@PradeepjSamant
@vikramdange2907
@Vivek_MES
@PratikMES
3
1
3
मराठी एकीकरण समितीचे शिलेदार श्री #उमेश_राऊळ यांनी आपले सरकारच्या माध्यमातून उडपी कॅफे, मधुमंगल अपार्टमेंट, विरार स्थानक सबवे विरार पूर्व- ४०१ ३०५ या दुकानाचा फलक पालिकेकडे तक्रार करून मराठीत करून घेतला. 🚩 @vvcmc_official @My_MBMC
@Rajannaikbjp @snehadubepandit @kshitijhthakur
2
12
67
पदपथ,रस्त्यांवर अतिक्रमण करणारे, गुन्हे करणारे गलिच्छ उपरे, महाराष्ट्रात रोज येणारे परप्रांतीय लोंढे यांच्या विरोधात पत्र कधी लिहिणार? @milinddeora यांच्यामुळे स्थानिक मराठी माणसाला त्रास होतोय. मराठी माणसाने महाराष्ट्रात नाही तर काय गुजराथमधे आंदोलन करायचं?? @Dev_Fadnavis
0
7
18
हि आहे परप्रांतीयांची विकृती,पारंपरिक सण उत्सवात महिलांना नाचविल्याशिवाय यांचे सण पूर्ण होतच नाहीत आणि यांना वाटते यांनी हिंदू धर्म वाचविण्याचा ठेका घेतलाय. भाषा संपता संस्कृती संपते म्हणून यांच्यासोबतच यांच्या भाषेला देखील विरोध आहे #महाराष्ट्रातमराठीच कारवाई करा @MBVVPOLICE
10
72
184
परप्रांतीयांना मुंबई, ठाण्यात येऊ देऊ नका, महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आडवा.. असा आदेश न्यायालयाने देण्याऐवजी मराठी माणसांना इतर शहरातून मुंबईत येऊ देऊ नका असा आदेश देत आहेत. मराठी माणसाला मुंबईचे दार बंद? आणि परप्रांतीय लोंढ्याना उघडे, मुंबईत मराठी गर्दी नको बाकी सर्व चालते?
29
287
1K
@NINADS143 @mybmc @ekikaranmarathi @gdeshmukh1984 @PrasannaJangamM @PradeepjSamant @vikramdange2907 @SUMEET23MES @HemantGuravMES @YashMohan19 @sagarpatilkar @mybmc हे फलक अधिकृत आहेत का? अधिकृत नसतील तर शहर विद्रुपीकरण करणारे हे फलक लावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी
0
1
6
लोकमान्य टिळक मार्ग,भिकाजी लाड मार्गाच्या बाजूला,जैन मंदिराबाहेर,दहिसर पश्चिम येथे लावण्यात आलेले अमराठी भाषेतील हे अनधिकृत फलक काढून टाकावेत. @mybmc कारवाई केल्यावर पुरावा म्हणून फोटो इथे पोस्ट करण्यात यावेत. #महाराष्ट्रातमराठीच @ekikaranmarathi
@gdeshmukh1984
@Vivek_MES
9
76
244
@MumbaiPolice मराठी माणसांमुळे, आम्हा मराठी मुंबईकरांना कोणताही त्रास नाही मुंबई आपली आहे आणि आलेले मराठी आहेत ज्यांचा मुंबईवर हक्क आहे. सहकार्य करा...@MumbaiPolice
17
185
1K
@NINADS143 @MTPHereToHelp काय कारवाई केलंय ते पण पाठवा... कीती कार्यक्षम आहात ते सामान्य जनतेला समजेल...
0
1
1
या दोन रिक्षाचालकांनी दहिसर रेल्वे स्थानक पूर्व येथून अशोकवन येथील भाडे घेण्यास नकार दिलेला आहे. @MTPHereToHelp कारवाई व्हावी.
3
4
10
सदर वाहनावर @DGPMaharashtra चे बोधचिन्ह असून,वाहनचालक खाजगी जागेत अनधिकृतपणे गाडी उभी करत आहे. विरोध करणार्या रहिवाशांना दमदाटी,धमकी देत आहे. @MumbaiPolice @CPMumbaiPolice @MBVVPOLICE @MTPHereToHelp पोलीस बोधचिन्हाचा गैरवापर,अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल कारवाई व्हावी.
9
35
128
@NINADS143 @BJP4Maharashtra @samant_uday @ekikaranmarathi @gdeshmukh1984 @PradeepjSamant @ANANDAPATIL76 @Vivek_MES @HemantGuravMES @RawoolUmyaMES @sagarpatilkar @vikramdange2907 मा., @Dev_Fadnavis महाराष्ट्रात राज्यांमध्ये राहून तुमच्या पक्षाला ( भा.ज.पा उत्तर भारतीय मोर्चा ) या गटाचे आवश्यकता कशाला लागते आहे याचे स्पष्टीकरण द्यावे. याचा अर्थ असा झाला की महाराष्ट्रमध्ये राहून परप्रांतीय लोकांनी स्वतःला महाराष्ट्रीयन न समजता उत्तर भारतीय समजावे का ? 😡
0
1
1
@NINADS143 @BJP4Maharashtra @samant_uday @ekikaranmarathi @gdeshmukh1984 @PradeepjSamant @ANANDAPATIL76 @Vivek_MES @HemantGuravMES @RawoolUmyaMES @sagarpatilkar @vikramdange2907 "महाराष्ट्राच्या हक्कांसाठी आणि अस्मितेसाठी एकत्र या !! महाराष्ट्रात भाजपा उत्तर भारतीय मोर्चा ही विभागणी करणारी राजकारणाची चाल आपण कधीही स्वीकारणार नाही. महाराष्ट्र प्रथम, इतर सर्व नंतर !! भाजपा उत्तर भारतीय मोर्चा बंद करा. #MaharashtraFirst
#boycottuttarbhartiyamorcha 😡
0
2
2
@NINADS143 @BJP4Maharashtra @samant_uday @ekikaranmarathi @gdeshmukh1984 @PradeepjSamant @ANANDAPATIL76 @Vivek_MES @SUMEET23MES @HemantGuravMES @RawoolUmyaMES @sagarpatilkar @vikramdange2907 कामधंदा करायला आले. इथे मिळुन मिसळून राहून, पोटापाण्याचा धंदा करतात. हे लबाड, स्वार्थी राजकारणी त्यांना बिघडवून, वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
0
1
1