Palghar_Police Profile Banner
पालघर पोलीस | Palghar Police Profile
पालघर पोलीस | Palghar Police

@Palghar_Police

Followers
26K
Following
1K
Media
2K
Statuses
5K

पालघर पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क : ११२/१०० महिला व बालकांसाठी आपत्कालीन संपर्क : ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५ सायबर हे. क्र. १९३०/१४४०७

Palghar, India
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
10 hours
3. बँक/UPI सेवा प्रदात्याला तत्काळ कळवा (उदा. PhonePe, Google Pay, Paytm इ.). 4. लिंक, OTP किंवा पासवर्ड कुणालाही देऊ नका. ३/३ #पालघर_पोलीस #Cyber_Awareness_Month
0
0
0
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
10 hours
⚡ नागरिकांनी गोल्डन अवरमध्ये करावयाची कृती : 1. त्वरित सायबर हेल्पलाइन 1930/1945 वर संपर्क करा किंवा https://t.co/gZhqLLin35 येथे तक्रार नोंदवा. 2. स्क्रिनशॉट, मेसेज, कॉल रेकॉर्ड, ईमेल, व्यवहार क्रमांक जतन करा. २/३
1
0
0
@PinePark
Pine Park
3 days
These disposables hit harder than your ex’s last text. 💨
0
0
2
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
10 hours
"सायबर क्राईम गोल्डन अवर (Golden Hour)" म्हणजे सायबर गुन्हा घडल्यावर सुरुवातीचा १ तास हा वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या कालावधीत पुरावे जतन करण्याची, डिजिटल ट्रेस मिळवण्याची आणि गुन्हेगाराचा मागोवा घेण्याची सर्वात जास्त शक्यता असते. १/३
1
1
1
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
1 day
पालघर पोलीस दलास १२ तासांचे आत ��ूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात यश. मोखाडा पोलीस ठाणे यांची कारवाई.
0
0
2
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
1 day
अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ३८,९२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. मनोर पोलीस ठाणे यांची कारवाई.
0
0
1
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
1 day
"तुमचा पासवर्डच तुमची ढाल आहे – तो मजबूत ठेवा!" #Cyber_Awareness_Month
0
0
2
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
2 days
A safer Maharashtra starts with you! If you spot gutkha, pan masala, or tobacco being manufactured, stored, transported, or sold, don’t stay silent. Dial 100/112 and report it immediately! #ReportIllegalSales #GutkaControl #TobaccoFreeMaharashtra
5
14
22
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
2 days
माझा महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र! गुटखा, पानमसाला, सुगंधीत सुपारी व तंबाखू सारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक, वितरण, वाहतूक किंवा विक्री करताना आढळल्यास नागर���कांनी त्वरित १०० किंवा ११२ वर संपर्क साधा. #गुटखामुक्त_महाराष्ट्र #ReportIllegalSales
8
26
54
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
6 days
महाराष्ट्र पोलीस दलामार्फत आयोजित करण्यात आलेल्या “सायबर जागरूकता महिना २०२५” उद्घाटन सोहळा मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार, दि. ०३/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वा. पोमसं कार्यालय, मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे. https://t.co/uxr1RRcVW9
2
23
44
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
6 days
जबरी चोरीचे दोन गुन्हे उघड करुन सोन्याचे दागीने जप्त करण्यात पालघर पोलीसांना यश.
0
0
2
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
6 days
पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त २०४ किलो ७८ ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची करण्यात आली नाश कारवाई.
0
0
3
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
6 days
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #महात्मा_गांधी_जयंती
0
0
2
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
6 days
पालघर पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! #दसरा_२०२५
1
0
4
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
Honouring the Mahatma, whose ideals of peace, justice and unity continue to weave through the fabric of our nation, inspiring generations with the power of truth and non-violence. #GandhiJayanti #MaharashtraPolice
2
29
63
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
दृढ निश्चयी व्यक्तिमत्व असलेल्या भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित त्रिवार अभिवादन! #लाल_बहादूर_शास्त्री_जयंती
3
30
67
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
7 days
वाईट प्रवृत्तीचा विनाश होऊन, जगात शांती आणि सुव्यवस्था रहावी हीच सदिच्छा! विजयादशमीच्या शुभेच्छा! #दसरा_२०२५
10
29
71
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
7 days
कंपनीमधून चोरीस गेलेला २७ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर पोलीस दलास यश. तलासरी पोलीस ठाणे यांची कामगिरी.
0
0
2
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
8 days
महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक | सप्टेंबर अंक २०२५ | उत्कृष्ट तपास कथा - ४३ | पुत्र न व्हावा ऐसा ।Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine September - 2025 | Best Detection Story - 43 https://t.co/z6NEVtDzBy
0
19
32
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
10 days
पालघर पोलीस ठाणे येथील दाखल खूनाचे गुन्ह्याबाबत.
0
2
5
@Palghar_Police
पालघर पोलीस | Palghar Police
13 days
रस्त्यावर वेग मर्यादा पाळणे ही तुमची सुरक्षिततेची ढाल आहे. अति वेगाने वाहन चालवणे = अपघाताचे आमंत्रण. 👉 वेग मर्यादेत वाहन चालवा 👉 स्वतःचे आणि इतरांचे प्राण वाचवा 👉 सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या "वेग नव्हे, सुरक्षितता महत्त्वाची – जपा आपले जीवन" #पालघर_पोलीस 🚨
1
1
3