Mahesh Landge Profile Banner
Mahesh Landge Profile
Mahesh Landge

@maheshklandge

Followers
13,467
Following
458
Media
3,100
Statuses
5,488

Member of Legislative Assembly - Bhosari | BJP Pimpri Chinchwad | #ParivartanHelpline 9379909090 | Wrestler | Founder of Mahesh Dada Sports Foundation

Bhosari, Pimpri-Chinchwad
Joined October 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
धन्यवाद नरेंद्र मोदीजी! @narendramodi Pune District received vaccines today केंद्र सरकारकडून पुणे जिल्ह्याला कोरोना लसीचा थेट पुरवठा सुरू झाला! आज २ लाख ४८ हजार लस प्राप्त झाल्या तर रविवारी १ लाख २५ हजार लस मिळणार. यात पुणे ४०% पिंपरी-चिंचवड २०% ग्रामीण ४०% अशी विभागणी असेल
30
146
1K
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
भाजपा आमदारांना १ वर्षासाठी निलंबित केल्याने प्रलंबित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत, असे #MVA ला वाटत असेल, तर तसं आम्ही होऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांना सरकारला उत्तर द्यावीच लागतील. लोकशाहीचा खून करुन अधिवेशन रेटून नेता येईल, या भ्रमात #MVA ने राहू नये ! #निषेध
7
95
787
@maheshklandge
Mahesh Landge
1 year
खुशखबरी! प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन दि. 17 ऑगस्ट पासून पुणे मेट्रो सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे पुणे स्टेशन येथून मुंबईला जाणारी सकाळची 7:15 वाजताची डेक्कन क्वीन पकडणे शक्य होईल तसेच मागणी आल्यास मेट्रोची सध्याची रात्रीची कमाल वेळ 10 ऐवजी 11 करण्यात येईल.
16
47
786
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग सर्व सामान्यांसाठी झाला तरच हे जीवन सार्थकी लागेल.
18
50
452
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
#CitizenPoll केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवडमध्ये 191 कोटी रुपयांचा 'विज्ञान आविष्कार' प्रकल्पाला मंजूरी! परंतु प्रकल्पाला राजीव गांधी यांचे नाव देण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव... नागरिकहो, तुम्हीच सांगा अश्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला कोणाचे नाव सार्थक वाटेल?
A) राजीव गांधी
5230
B) रतन टाटा
4471
135
285
443
@maheshklandge
Mahesh Landge
2 years
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट दिलं आहे. 53 हजार कोटींच्या चार नव्या उन्नत मार्गांची त्यांनी घोषणा केली • नाशिक फाटा ते खेड 29km • तळेगाव ते चाकण 54km • हडपसर ते दिवेघाट 12km • वाघोली ते शिरुर 56km @nitin_gadkari
16
27
449
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
पुणे-नाशिक महामार्गाचे श्रेय सर्वसामान्य नागरिकांचे आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे सरकार देशात निवडून दिले. प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा.श्री. नितीन गडकरी साहेबांच्या दूरदृष्टीमुळेच काम होत आहे. धन्यवाद, गडकरीसाहेब..!
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 years
The Narayangaon, Pune bypass will ease travel between Pune and Nashik. Agricultural products would reach Mumbai-Pune Market easily. #PragatiKaHighway
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1K
4K
42K
5
45
446
@maheshklandge
Mahesh Landge
2 years
अरेरे
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
2 years
मविआ नेत्यांचा सुकाळ, कार्यकर्त्यांचा दुष्काळ! हे तीन पक्षाचे कार्यकर्ते आहेत... यापेक्षा जास्त तर एका लग्नातील वऱ्हाड असते!
Tweet media one
435
370
4K
27
29
416
@maheshklandge
Mahesh Landge
2 years
पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळा सुरू झाला आहे. येत्या आषाढी एकादशीला अवघ्या विश्वाचा कारभार सांभाळणाऱ्या विठोबा माऊलींची शासकीय महापूजा ‘मुख्यमंत्री’ म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी करावी, अशीच महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे आणि तसेच घडत आहे. #आषाढी #वारी #आळंदी
4
32
370
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
महत्त्वपूर्ण निर्णय! नाशिक फाटा, कासारवाडी ते खेड हा राष्ट्रीय महामार्गाचा भाग केंद्राच्या (NHAI) अखत्यारीत... वर्षानुवर्ष रखडेलेले सर्व प्रकल्प आता गडकरी स्टाईलने पूर्ण होणार! #PimpriChinchwad #Shirur #Khed #Chakan #Bhosari #Rajgurunagar
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 years
Draft notification sanctioned for the entrustment of Nashik Phata (Pune, Maharashtra) to Khed section of new NH-60 (Old NH-50) under section 11 of NHAI act, 1988 after withdrawing the same from state PWD. #PragatiKaHighway @OfficeofUT @BJP4Maharashtra @ChDadaPatil @MPGirishBapat
51
198
2K
11
27
350
@maheshklandge
Mahesh Landge
1 year
गुरुवर्य 🙏🚩
@GurujiSangli
Bhide Guruji Sangli
1 year
मोशी येथे उभारत असलेल्या जगातील सर्वात उंच हिंदुभूषण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मस्थळाची आदरणीय गुरुवर्य श्री भिडे गुरूजी यांना माहिती देताना आदरणीय आमदार पैलवान महेशदादा किसनराव लांडगे.. 🚩🚩
Tweet media one
0
7
99
4
11
344
@maheshklandge
Mahesh Landge
3 years
कर्तव्यम सदा फलंम
@mithunmodani
Mithun Modani
3 years
@maheshklandge दादा ,हा रिप्लाय अनपेक्षित तर होताच पण ट्विटर वर माहिती घेऊन त्वरित(२४ तासाच्या आत) मदत करत महानगर पालिकेत बोलवून विषय निकाली लावला हे पाहून खूप आनंद झाला .त्यासाठी आपले आभार!!
Tweet media one
3
5
26
19
25
337