Navimumpolice Profile Banner
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police Profile
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police

@Navimumpolice

Followers
208K
Following
516
Media
2K
Statuses
36K

नवी मुंबई पोलीस यांचे अधिकृत खाते , Official account of Navi Mumbai Police. For any emergency, Dial 100 or 112.

Navi Mumbai, Maharashtra
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
9 months
🚨 Missed Call Scam Alert #navimumbai ! 🚨 अनोळखी आंतरराष्ट्रीय नंबरवरून मिस्ड कॉल? 📞🤔 फसवणुकीचा नवा प्रकार – परत कॉल केला तर होऊ शकते मोठी आर्थिक फसवणूक! 🚫💸 ⚠️ सावध राहा, फसवणुकीला बळी पडू नका! 🔹 कधीही अनोळखी मिस्ड कॉलला परत कॉल करू नका. #CyberCrimeAlert #NaviMumbaiPolice
0
13
39
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
1 month
ईद-ए-मिलादनिमित्त सर्वांना आयुष्यात आनंद आणि सुख मिळो या सदिच्छा! #EideMiladMubarak
13
42
128
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 months
तुमच्या अशा प्रकारच्या 'ऑरा' वर आमची तीक्ष्ण नजर आहे! रीलसाठी भर रस्त्यात चालत्या कारवर उभी राहून एक तरुणी डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी खारघर पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. @Navimumpolice #RealAction #आपले_मपो
24
44
101
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 months
जागतिक पोलीस आणि अग्निशमन क्रीडा स्पर्धेत वर्दीतील जवानांनी मिळवलेल्या ६०० पदकांसाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मा. पंतप्रधान श्री @narendramodi जी यांचे मन:पूर्वक आभार! २०२९ मध्ये भारतात होणाऱ्या या स्पर्धेत तिरंगा अभिमानाने फडकवण्यासाठी आम्ही पूर्णतः सज्ज आहोत. जय हिंद @PMOIndia
30
28
64
@DGPMaharashtra
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
3 months
प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम! #कारगिल_विजय_दिवस
21
48
202
@iYogeshRKadam
Yogesh Ramdas Kadam
6 months
आज नवी मुंबई मधील नेरुळ आगरी कोळी भवन येथील पोलिस आयुक्तालय अंतर्गत आयोजित "पोलिस कल्याण रोजगार मेळावा २०२५" या कार्यक्रमास उपस्थित राहिलो. आजच्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला. जवळपास २५०० रजिस्ट्रेशन झाल्याने अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या
24
3
24
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
⚠️ सावधान! 'Call Merging' फसवणुकीपासून दूर राहा! 🚨 फसवणूक करणारे कॉल मर्ज करून OTP ऐकतात आणि तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात! 🚫 अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कॉल मर्ज करू नका. 🚫 कोणी कॉल मर्ज करण्यास सांगत असल्यास लगेच तो कॉल डिस्कनेक्ट करा. #CallMergingScam #navimumbai
0
7
13
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
स्वराज्याचा अभिमान, सुरक्षिततेची शपथ! ⚔️🚔 नवी मुंबई पोलीस परिवाराच्या वतीने समस्त नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा ⚔️🚩 #ShivajiMaharajJayanti #navimumbai #navimumbaipolice #ShivajiMaharaj #ShivajiJayanti
0
2
21
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
भव्य रोजगार मेळावा - २०२५ नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस पाल्यांसाठी पोलीस कल्याण रोजगार मेळावा, २०२५ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी नमूद घटकातील पोलीस पाल्यांनी QR कोड स्कॅन करून अथवा लिंक ओपन करून आपली नाव नोंदणी करावी. #NaviMumbaiPolice https://t.co/ramTit8Oaa
29
2
7
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस पाल्यांसाठी पोलीस कल्याण रोजगार मेळावा, २०२५ आयोजित करण्यात आलेला आहे. तरी ,नमूद घटकातील पोलीस पाल्यांनी QR कोड स्कॅन करून आपली नाव नोंदणी करावी. @ThaneCityPolice @DGPMaharashtra @MumbaiPolice @PuneCityPolice
34
6
18
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
क्रिप्टो म्हणजे आभास :दिसत नाही, समजत नाही, पण फसवते नक्की! ❌फसव्या क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट स्कीमपासून सावध राहा. ✅फक्त अधिकृत आणि नियमन केलेल्या प्लॅटफॉर्मवर व्यवहार करा. 🔍अनधिकृत लिंक, apps किंवा जलद नफ्याच्या भूलथापांना बळी पडू नका!#CryptoScam #NaviMumbaiPolice #navimumbai
0
1
13
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
🚨 ड्रग्ज विक्री होत आहे? त्वरित Navi Mumbai Police ला कॉल करा! 🚨 📍 ड्रग्ज विक्रेत्यांविरुद्ध बोलण्यास घाबरू नका, तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल! 📞 रिपोर्ट करा: 882812112 #SayNoToDrugs #DrugFreeNaviMumbai #navimumbai #NaviMumbaiPolice
0
4
16
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
🚨 Drugs destroy health, dreams & future! 🚫 ना सेवन करा, ना विक्री! जर तुम्हाला कोणतीही मदत हवी असेल, Navi Mumbai Police ला 8828112112 वर संपर्क करा. तुमची ओळख गोपनीय ठेवली जाईल. ✅ Stay Clean, Stay Cool! 💪 #SayNoToDrugs #StaySafe #NaviMumbaiPolice #navimumbai
0
1
10
@cop_rupesh_100
rupesh amale
8 months
Dept.Psi परीक्षा चालू राहण्याकरिता सुकानु समितीच्या अहवालानुसार GR बदल व्हावा व जास्तीत जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध व्हावी याकरिता आज अकोला येथे मा.पंकज भोयर साहेबांनी पोलीस अंमलदार वर्गाचे निवेदन स्वीकारले व पुढील पाठपुरावा करू अशी शास्वती दिली.साहेबांचे मनापासून आभार.🙏
39
46
47
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
🚨 Beware of fake loan apps! ⚠️ Instant loan offers may seem attractive, but they could be a scam! Fraudulent apps can steal your personal data. ✅Take loans only from RBI-approved institutions. ✅Download apps only from official app stores! #FakeApp #NaviMumbaiPolice #NaviMumbai
0
2
6
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
#Drugs are not cool, they are dangerous! ✔️ Staying clean is truly cool! Protect your health and future—stay away from drugs. 🚀 #SayNoToDrugs #StayClean #navimumbai #navimumbaipolice
0
2
16
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
8 months
🚨 Beware of phishing scams! 🚨 Too good to be true stock market deals that promise high returns with low investment are often scams! Don't fall prey. 🔹 Always verify before investing. 🔹 Avoid clicking on suspicious links. 🔹 Stay informed, stay safe! #Scam #navimumbai
0
0
6
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
9 months
वंदे मातरम्! नवी मुंबई पोलीसांची प्रजासत्ताक दिन परेड संचलन – सुरक्षिततेसाठी आणि सेवेसाठी वचनबद्ध! 🚔💂‍♂️ आपल्या पोलीस दलाचा अभिमान! #प्रजासत्ताकदिन #NaviMumbaiPolice #navimumbai #RepublicDayParade2025
0
0
12
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
9 months
वंदे मातरम्! स्वातंत्र्य, एकता आणि प्रगतीचे प्रतीक - प्रजासत्ताक दिन! 🇮🇳 जय हिंद! #प्रजासत्ताकदिन #RepublicDay #VandeMataram #navimumbai #navimumbaipolice
0
0
9
@Navimumpolice
नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police
9 months
Itne saalon se @JohnAbraham #𝑫𝒉𝒐𝒐𝒎 macha rahe hain. Iska raaz jaante ho? He never lets drugs come close. Be like John and keep yourself and your loved ones safe. 🫡 Let's together make #navimumbai drug-free. #NashaMuktForever. 🙅‍♂️
1
14
50