प्रतिक
@PratikMES
Followers
830
Following
2K
Media
649
Statuses
8K
शिलेदार #मराठीएकीकरणसमिती मराठी बोला मराठी वाढवा मराठी टिकवा
Maharashtra, India
Joined December 2018
📰 प्रेस नोट दिनांक: २६ ऑक्टोबर २०२५ मराठी भाषेचा अपमान — मीरा-भाईंदर पोलिस उपयुक्तांचा मराठी द्वेष मराठी एकीकरण समितीकडून निषेध २५ ऑक्टोबर मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत छठ पूजेसंदर्भातील नागरिकांसाठी मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आम्ही स्थानिक म्हणून
12
126
377
मॅडम वर गुन्हा नोंद होणार का?? की उद्या पासून प्रत्येक सणाला माझा पण एक एक कंदील लावू??? @MTPHereToHelp ???
आमदार/खासदार आणि सत्ता असेल तर कुठेही कंदील लावता येतो? स्थळ:- वाहतूक कार्यालय, अंधेरी पश्चिम व मॅडमची सत्ता असलेले सर्व सिग्नल @LavekarBharati @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmcwardKW @
0
1
0
ज्या मराठी राज्यात सेवा देता, शासनाचा नियम असताना मीरा भाईंदर परिमंडळ १ DCP राहुल चव्हाणांना मराठी भाषेचा आणि मराठी नागरिकांचा अवमान करण्याचा अधिकार प्राप्त झालाय का? @MBVVPOLICE शिस्तभंग कारवाई अपेक्षित प्रशासकीय अधिकाऱ्याने मराठीत बोलावे असे आदेश, परीपत्रक काढले असताना अधिकारी
marathi.abplive.com
Mira Road News: पोलीस खात्यातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याला मराठीचं वावडं का? असं विचारण्याची वेळ आली आहे. त्यामागील कारण म्हणजे मिरा रोड झोन वनचे डीसीपी राहुल चव्हाण यांचा मराठीद्वेष उघड झाला आहे.
4
96
309
आमदार/खासदार आणि सत्ता असेल तर कुठेही कंदील लावता येतो? स्थळ:- वाहतूक कार्यालय, अंधेरी पश्चिम व मॅडमची सत्ता असलेले सर्व सिग्नल @LavekarBharati @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmcwardKW @
2
2
1
वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या धरणाची पाइपलाइन फुटली हे महानगरपालिकेच्या अधिकृत ट्विटर किंवा इंस्टाग्राम हँडलवर का येत नाही?? फक्त जाहिरातीसाठी आहे का? @vvcmc_official @collectorpal
0
1
0
MH04 LT6699, मुंबई स्टॉक एक्सचेंज रोड, फोर्ट, मुंबई 01 ता. 13/10/25 @MTPHereToHelp चालान जनरेट करून संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून चलनाची रक्कम वजा करावी. तसेच इथे कारवाई केल्याचा चलन क्रमांक द्यावा. संबंधित अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी दुर्लक्ष करू नये अन्यथा कोर्टातून नोकरी खाईन.
1
0
0
स्थानिक मराठी भूमिपुत्र रुपेश पाटील, भूषण पाटील,नितेश पाटील यांच्यावर ५ ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला केला त्यातील मोका सारखे काही गुन्हेगार अजूनही पोलिसांना सापडत नाही. आरोपीना अटक व्हावी, मोका लावावा यासाठी पुन्हा dcp यांची भेट. स्थानिक भूमीपुत्राला न्याय मिळालाच पाहिजे @MBVVPOLICE
4
49
211
काही गोष्टी तर मान्य केल्या, पण इतर गोष्टींच काय?? @MTPHereToHelp @DGPMaharashtra @CPMumbaiPolice @MumbaiPolice
0
1
1
जनतेचा सेवक अंधेरीतील यशराज फिल्म्स मध्ये येणार म्हणून वांद्रे कुर्ला संकुल ते लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट येथील रस्ते साफ, कलर करून आणि नाले हिरव्या कपड्याने झाकून, भाड्याने कुंड्या लावून चमकवले, पोलिस तर जागेजागेवर... नक्की भारताचा मालक कोण? इथली जनता की सेवक? @mybmcwardKW
0
0
0
हे आमचे आदर्श पोलिस, कारवाई करण्याची मागणी केली तर एवढ नाटक @DGPMaharashtra
@ThaneCityPolice @TMCaTweetAway
https://t.co/ZXIOqHkkML
facebook.com
0
0
0
माझ्या सर्व सहकारी व हितचिंतकांना विनम्र आवाहन ! 🙏🏻 दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त आपण बॅनर आणि होर्डींग्जच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करता, भरभरून प्रेम देता. पण यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचे बॅनर आणि होर्डींग्ज लावू नका ही विनंती आहे. कारण सध्या
12
68
678
https://t.co/q2LklY9FvY महाराष्ट्रात पोलिसच खोटे कागदपत्र देतात. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @ThaneCityPolice @DGPMaharashtra @Navimumpolice तुम्ही कितीमध्ये वर्दी भाड्याने देता ते सांगा. म्हणजे परप्रांतियांना सर्व अजून सोयीचं होईल. @abpmajhatv @MTPHereToHelp
0
0
0
जाणीवपूर्वक कालपासून वेबसाइट बंद केली का?? म्हणजे पैसे उकळता येईल?? @IncomeTaxIndia @IncomeTaxWB @IncomeTaxGuj @IncomeTaxMum @IncomeTaxPune @IncomeTaxRaj @nsitharaman @nsitharamanoffc @PMOIndia @AmitShah @rashtrapatibhvn तुमच्या पेक्षा स्वस्तातल फेसबुकच सर्व्हर चांगल आहे.
0
0
0
अध्यक्षांनी निर्णय घेऊन ज्यांचा मान त्यांना द्यावा. राजाचा इतिहास विसरून चालणार नाही. तुमच्या निर्णयाने व्यावसायिक आणि राजकीय नेते खुश होतील पण देव नाही... @LalbaugchaRaja #LalbaugchaRaja2025 #LalbaugchaRaja #lalbaugh
@LalbaugchaRaja विसर्जन होण्यास तयार नाही कारण १) मंडळ सक्षम असूनही सर्व सेवा करण्यासाठी अंबानी आणि गुजरातच्या ताटाखाली २) मराठ्यांना अन्न नाकारले ३) गरीब आणि श्रीमंतला दुय्यम वागणूक ४) अनेक भक्तांच्या/कोळी बांधवाच्या मंडळप्रती शिव्या श्राप देवाकडे ह्या सर्वाची माफी मागा #म
0
2
4
साहेबांना माहित आहे की मराठी माणसाला परिवार आहे, परप्रांतीय स्वतःच परिवार भाड्याने देऊन महाराष्ट्रात येतात, १२ काय २४ तास काम पण करणार, म्हणजे आपोआपच स्थानिक व्यक्ती नोकरी पासून लांब आणि धंदे लावले तर आपलेच पोलिस आणि पालिकावाले कुत्र्यासारखे रस्त्यांवर मराठी माणसाच्या मागे...
0
0
6
पुन्हा एकदा मराठा समाजाला गंडवण्याच काम भाजप सरकारने केल, पुन्हा निवडणुकीत जिंकून द्या आणि दोन महिन्यांच्या मुदतीनंतर मुंबईत आंदोलनाला या... पोलिस कोर्ट आणि मिडिया कोणाच्या तालावर नाचत हे मराठा समाजाने विसरू नये... हे सरकार मराठी माणसाचे नाहीये हे लक्षात घ्या. #मराठा_आरक्षण
0
0
1
कावड यात्रा आयोजीत केली, पण मतदार संघात चांगले रुग्णालय बांधायचे राहून गेले. तुमच्याकडे पैसा आहे म्हणून विमानाची सोय करू शकलात. सामान्य लोकांच काय?
माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले.. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांनी #air_ambulance पाठवली.. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला.. मनापासून धन्यवाद साहेब.
22
313
2K
गणपती मूर्ती बॅलन्सची जोरदार शर्यत सध्या २०२५ मध्ये दिसली... बॅलन्सच्या नादात कुठेही गालबोट लागणार नाही ह्याची काळजी सर्वांनी घ्यावी, कारण बहुतेक मूर्ती हवेत थोड्या प्रमाणात हलत होत्या. त्यात मुंबईचे रस्ते तर उत्तम... #गणेशोत्सव२०२५ #गणेशोत्सव
0
0
0