
मराठी एकीकरण समिती, वसई - विरार, नायगाव
@VasaiVirarMES
Followers
426
Following
124
Media
369
Statuses
795
वसई - विरार, नायगाव - मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती संवर्धन! सामील व्हा.. एकत्र लढू..✌️🚩
वसई, विरार आणि नायगाव
Joined November 2022
मराठी एकीकरण समितीचा शिलेदार हा प्रत्येक बदलाचा भागीदार आहे. केवळ दुकानांचे फलक मराठीत होण्यासाठी प्रतिदिन सुरु असलेली ही #लोकचळवळ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वृद्धिंगत होवो #शिवराय 🚩🚩 @VasaiVirarMcorp @CMOMaharashtra
0
32
132
2
27
152
मराठी एकीकरण समितीने एकूणच प्रशासनाला छठ पूजेसाठी तलाव, सरोवर, नदी येथे परवानगी नाकारून सदर ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवून पर्यावरण प्रदूषण, अस्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा ��ोका ओळखून योग्य कारवाई करावी. @vvcmc_official @My_MBMC
@MBVVPOLICE @DGPMaharashtra
7
101
352
अखेर बदल घडवला अडमुठेपणा करणाऱ्या अधिकाऱ्याला झुकावे लागले फलकावर #मराठी भाषा झळकली प्रथम स्थान संघराज्य शासनाने राज्यात सक्तीने मराठी वापरावी.. #सीमाशुल्क आपण या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा करीत होतो आणि याबाबत आपल्या तक्रारी खूप जुन्या आहेत, परंतु पालघर येथील आपले शिलेदार
3
58
213
सातत्याने होत असलेली मागणी आणि हा बदल अभिमानास्पद बाब आहे सर्वांच्या लेखी हा बदल छोटा असला तरी प्रत्येक मराठी माणसाने अश्या प्रकारे मागणी केली तर महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषाच दिसेल 🚩 मागणी तसा पुरवठा ✅ #मराठी_एकीकरण_समिती 🔥 @ekikaranmarathi @InfoPalghar
@vvcmc_official
1
2
9
#️⃣ FIR नोंद आहे, आरोपीचा शोध घ्या #️⃣ त्या पीडित तरुणाच्या परिवाराला नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीडिताच्या कुटुंबियांना योग्य ते सहकार्य व्हावे. #️⃣ वसई विरार नालासोपारा नायगाव भाईंदर स्थानकात आणि लोकल गाडीत याबाबत उद्घोषणा व्हावी #️⃣ भाईंदर - नायगाव दरम्यान CCTV कॅमेरे बसवावे.
0
0
0
मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना नायगाव भ���ईंदर खाडीलगत पायी चालत जाणाऱ्या तरुणावर निर्माल्यदृश्य नारळ फेकल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. पोलीस प्रशासनाकडे पुढील मागणी केली आहे @WesternRly @drmbct @ekikaranmarathi @snehadubepandit
1
0
4
स्थानिक मराठी भूमिपुत्र रुपेश पाटील, भूषण पाटील , नितेश पाटील यांच्यावर ५ ऑगस्ट रोजी जीवघेणा हल्ला केला त्यातील मोका सारखे काही गुन्हेगार अजूनही पोलिसांना सापडत नाही, आरोपीना अटक व्हावी, मोका लावावा, स्थानिक भूमीपुत्राला न्याय मिळावा यासाठी पुन्हा एकदा आज मीरा भाईंदर पोलीस
7
67
236
आज दिनांक ०८ ऑक्टोबर २०२५, रोजी मीराभाईंदर महानगरपालिका मुख्यालय, भाईंदर (प.) येथे मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व शिलेदार ��ांच्या वतीने पालिका आयुक्त यांची भेट घेऊन अमराठी सफाई कामगारांच्या अनुकंपा नुसार नियुक्ती होऊन शिपाई, संगणक चालक पद देऊन त्यांना
4
40
125
मराठी एकीकरण समितीचे श्री #उमेश_राऊळ यांनी विरार स्थानकात स्थानक व्यवस्थापक यांना GST कमी झाल्याच्या जाहिराती मराठीत भाषेत करण्याविषयी सूचना केल्या. संबंधित प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही केली आहे. @ekikaranmarathi @WesternRly
@samant_uday @snehadubepandit @kshitijhthakur
6
6
16
मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला विनंती आहे की पालिका क्षेत्रातील सर्व अमराठी फलक असलेलात दुकानांवर फौजदारी कारवाई करून दंड आकारावा. @Rajannaikbjp @vvcmc_official
@samant_uday @hitendravthakur
0
0
7
निलंबित पालिका उपसंचालक वाय एस रेड्डी सध्या ED @dir_ed च्या कारवाईमुळे तुरुंगात असताना पालिकेकडून मिळणारी उत्तरे या अधिकाऱ्याच्या नावे कशी? या प्रकरणाची @ekikaranmarathi चौकशीची मागणी करीत आहे. @vvcmc_official @My_MBMC
@Rajannaikbjp @snehadubepandit
https://t.co/UvhT0R7EAw
loksatta.com
Vasai Virar Citizens Online Complaints Responded In Name Of Suspended Deputy Director Y S Reddy Sud 02 - नागरिकांच्या ऑनलाइन तक्रारींना निलंबित नगररचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्या नावाने उत्तरे...
0
2
4
नवी मुंबई विमानतळ लोकनेते दि. बा पाटील नाव याविषयी शासनाची भूमिका लवकर स्पष्ट करा मराठी एकीकरण समितीची मागणी.. अन्यथा आंदोलनाचा इशारा - आनंदा पाटील #मराठीएकीकरणसमिती #नवीमुंबई #लोकनेतेदिबापाटील #मराठी #महाराष्ट्र #भूमिपुत्र
6
43
183
मराठी एकीकरण समितीचे #सागर_धोपट यांनी पालिकेच्या बसमधील नियॉन साइन #प्रकाशपट मधील स्टेशन शब्दाला ‘स्थानक’ असं असावं असे कळविले होते “पालिकेने बदलण्यास तांत्रिक अडचण नसल्यास कार्यवाही करू असं उत्तर दिले आहे” “निविदा काढा खिशात पैसे पडतील समितीमार्फत सुचवत आहोत” @vvcmc_official
0
1
4
मराठी एकीकरण समितीमार्फत नायगाव - भाईंदर खाडी दरम्यान रेल्वे डब्यातून निर्माल्य फेकण्यामुळे संजय भोईर यांचा दुर्दैवी मृत्यूसंदर्भात कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवण्यासाठी; पर्यावरण संरक्षणासाठी उपनगरीय स्थानक, डब्यात जनजागृतीसाठी उद्घोषणा करावी ही मागणी @Rajannaikbjp @RailMinIndia
0
6
10
मराठी एकीकरण समिती सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या करून प्रशासनाकडून बदल घडवून आणत आहे. फरक इतकाच - ही मागणी सातत्याने अनेक शिलेदार मोठ्या संख्येने करीत आहेत आणि ज्याची दखल घेतली जाते, नोंद होते आणि ह्या नोंदीच्या आधारे बदल होतात. @ekikaranmarathi @vvcmc_official
@My_MBMC
0
4
17
अखेर बदल करून घेतला आहे.. अनेक महिने याचा पाठपुरावा सुरू होता शहद हे चुकीचे नाव काढले शहाड ✅ झाले माहितीसाठी @mataonline @lokmat @LoksattaLive @TV9Marathi @abpmajhatv @pudharionline @SaamanaOnline @saamTVnews धन्यवाद @Central_Railway @drmmumbaicr
आपण एकाच स्थानकाला #दोन वेगळे नाव का दिले आहेत ? आमचे शहर/ गावाचे नाव हे "शहाड" आहे @Central_Railway @drmmumbaicr
@srdcmmumbaicr "शहद" काय असते? इतका अडाणीपणा का? सुशिक्षित लोकं रेल्वेत भरती करा.
16
87
472
मराठी एकीकरण समितीचे शिलेदार श्री #उमेश_राऊळ यांनी आपले सरकारच्या माध्यमातून उडपी कॅफे, मधुमंगल अपार्टमेंट, विरार स्थानक सबवे विर���र पूर्व- ४०१ ३०५ या दुकानाचा फलक पालिकेकडे तक्रार करून मराठीत करून घेतला. 🚩 @vvcmc_official @My_MBMC
@Rajannaikbjp @snehadubepandit @kshitijhthakur
2
12
67
मराठी एकीकरण समितीचे शिलेदार श्री #उमेश_राऊळ यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने विरार स्थानकातील फलाट क्र २ वर खिडकी क्र ५ आणि ७ वरील सिझन तिकीट संदर्भातील मजकूर हटविण्यात आला आहे. प्रत्येक मराठी माणूस सतर्क राहिल्यास आणि तक्रार केल्यास नक्कीच बदल घडेल. 🚩🚩 @WesternRly @drmbct
1
14
53
0
0
2