TMCaTweetAway Profile Banner
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका Profile
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

@TMCaTweetAway

Followers
84K
Following
2K
Media
4K
Statuses
64K

Official handle of Thane Municipal Corporation | Be Smart Citizens of Smart City | For Civic Emergencies in Thane City: 1800 - 222 - 108

Thane
Joined August 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ प्रसाद पाटील यांनी सांगितले. (९/९).
0
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबीरात करण्यात येणार आहे. (८/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले. (७/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी केले. (६/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. (५/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.कारखानीस, आदित्य बिर्ला फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. (४/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिरला कॅपिटल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'उपमुख्यमंत्री निरोगी महिला' अभियानाचा आज ठाण��यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. (३/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानातंर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलदगतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली. (२/९).
1
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
2 days
*ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून ५ कोटीचा निधी देणार*. *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा* (१/९)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
6
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
3 days
समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग मंगळवार दि. 22/07/2025 रोजी रात्री 9.00 ते सकाळी 9.00 वा. पर्यंत बंद राहील. अश्या रीतीने टप्या टप्प्याने एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. (६/६).
2
1
1
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
3 days
त्याअनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरीपाडा, वाघबीळ, इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा मंगळवार दि .22/07/2025 सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजे पर्यंत बंद राहील. (५/६).
2
1
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
3 days
तथापि ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्या टप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. (४/६).
2
1
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
3 days
सदरचे काम 24 तासांचा शटडाऊन घेऊन करण्यात येणार असल्याने ठाणे महानगरपालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा मंगळवार दिनांक 22/07/2025 रोजी सकाळी 9.00 ते बुधवार दिनांक 23/07/2025 रोजी सकाळी 9.00 वा. पर्यत बंद राहणार आहे. (३/६ ).
1
1
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
3 days
शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. (२/६ ).
3
0
0
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
3 days
मंगळवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही (१/६).
2
0
4
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
4 days
अशी नियुक्ती देण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची तीन वर्षांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांना महापालिकेच्या सेवेत कायम केले जाते. या संदर्भात, महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार आस्थापना विभागाने विशेष मोहिम राबवली. (3/3).
0
1
3
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
4 days
लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने जे सफाई कर्मचारी सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्त होतात त्यांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत नियुक्ती देण्यात येते. (2/3).
1
0
2
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
4 days
वारसा हक्काने ठाणे महापालिकेच्या सेवेत नियुक्त झालेल्या १५५ सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात आले आहे. त्यासंदर्भातील नियुक्ती आदेश काढण्यात आले असून त्याबद्दल महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (1/3).
3
0
10
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
4 days
चला घडवूया विकसित महाराष्ट्र. विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यात आपला सहभाग द्या. नागरिक सर्वेक्षणात सहभागी होण्याचा आजचा शेवटचा दिवस. दिलेल्या 👉🏽 लिंकवर क्लिक करा अथवा कोड स्कॅन करा, आणि आपला सहभाग नोंदवा. #महाराष्ट्र #विकसितमहाराष्ट्र२०४७
Tweet media one
1
0
1
@TMCaTweetAway
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
5 days
नोंदणीसाठी लिंक -. (3/3).
1
1
2