
PMC Care
@PMCPune
Followers
205K
Following
824
Media
12K
Statuses
109K
Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते
Shivaji Nagar, Pune
Joined May 2015
निरुपयोगी वस्तू संकलन अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद पुणे महानगरपालिका घनकचरा विभागाच्या वतीने आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर निरुपयोगी वस्तू संकलन अभियान राबविण्यात आले. सदर उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
0
0
1
1
0
2
अभियानाच्या अंतर्गत नागरिकांनी ई-कचरा, प्लास्टिक कचरा, अनावश्यक फर्निचर, थर्माकोल, गाद्या इत्यादी वस्तू जवळील संकलन केंद्रावर जमा केल्या. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/kvCpZSptUI
1
0
2
शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://t.co/kvCpZSptUI
#RiverCleanUp #SwachhPune #PMCInitiative #CommunityAction #CleanRiverCampaign #PuneMunicipalCorporation #EnvironmentalAwareness #VolunteerForChange
1
0
0
नदी स्वच्छता अभियान वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय पुणे महानगरपालिका सामाजिक संस्था, संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमानाने नदी स्वच्छता अभियान सर्व नागरिकांना आग्रहाचे आमंत्रण दि.१४/१०/२०२५ वेळ सकाळीः ०७.३० वाजता स्थळ-शिवणे नांदेड पुल, शिवणे
2
1
1
सीएसआय, माजी उपायुक्त यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
2
0
0
महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचा कर्तव्यरत्न पुरस्काराने सन्मान पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सहकार्याने शुक्रवार १० ऑक्टोबर रोजी पंडित भीमसेन जोशी नाट्यमंदिरात कर्तव्यरत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमात सफाई सेवक, एसआय, डीएसआय,
2
0
1
सदर प्रदर्शनामध्ये आकाश कंदील, दिवाळी साहित्य, फराळ, ज्वेलरी, लेडीज़ कपडे, लोकरीचे कपडे, आयुर्वेदिक उत्पादने, लाकडी खेळणी, घरगुती वापरातील विविध वस्तू, पेपर प्रोडक्ट्स, शाकाहारी-मांसाहारी खाद्यपदार्थ इत्यादी स्टॉल आहेत.
0
0
1
यानिमित्ताने बचत गटातील, शेजार समूह गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे आणि खाद्यपदार्थांचे दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम राबविण्यात येत आहे. सदर प्रदर्शनामध्ये २०० बचत गट सहभागी झालेले आहेत. विक्री व प्रदर्शनास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
1
0
0
दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिका, समाज विकास विभागाअंतर्गत ११ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ रोजी कात्रज दूध डेअरी, एक्सपो मैदान, कात्रज येथे पुणे महानगरपालिकेच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे.
1
0
1
0
0
1
इतके डोसेस वापरले गेले असून त्यापैकी ० ते ५ वयोगटातील २,६२,०८८ व ५ वर्षावरील ६५०९ इतक्या लाभार्थ्यांना डोस देण्यात आले. . . . शहरातील सर्व अधिकृत माहिती, सरकारी सेवा आणि सार्वजनिक उपक्रमांसाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा:
1
0
1
मा. डॉ. प्रदीप पवार, वैद्यकीय अधिकारी तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे सर्व्हयलन्स वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. चेतन खाडे, मुख्य लसीकरण कार्यालयातील सर्व आरोग्य सेवक उपस्थित होते. राज्य शासनाकडून पुणे महानगरपालिकेस ४ लाख इतके पोलिओचे डोंस प्राप्त झाले आहेत. प्राप्त डोस पैकी २,७०,२०५
0
0
1
सदर प्रसंगी मा. डॉ. नीना बोराडे, आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, मा. डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, मा. डॉ. राजेश दिघे, सहाय्यक आरोग्य अधिकारी तथा लसीकरण अधिकारी पुणे महानगरपालिका, मा. डॉ. अरविंद मखर, वैद्यकीय अधिकारी, लसीकरण विभाग,
2
0
1
अतिजोखमिचे भाग या ठिकाणी सुद्धा बूथ लावण्यात आले होते. सदर मोहिमेचे उद्घाटन मा. एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), पुणे महानगरपालिका यांचे शुभहस्ते सकाळी ८ वाजता कै. कलावती मावळे दवाखाना येथे प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना पोलिओ डोस पाजून करण्यात आले.
1
0
1
१५ क्षेत्रिय कार्यालयाअंतर्गत राबविण्यात आली. सदर मोहिमेत पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ० ते ५ वयोगटातील बालकांसाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ५४ दवाखाने, १९ प्रसूतिगृहे व ६५ नवीन आरोग्यवर्धिनी केंद्रे यथे तसेच वीटभट्ट्या, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे,
1
0
0
उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२५ उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत लाभार्थ्यांचे लसीकरण राज्य शासनाच्या सूचनेनुसार पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम – २०२५ रविवार दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील
2
0
1