
प्रसन्न जंगम मराठी
@PrasannaJangamM
Followers
2K
Following
26K
Media
1K
Statuses
16K
एकच ध्येय एकच ध्यास #महाराष्ट्रातमराठीच जतन संवर्धन तसेच तीचा दैनंदिन व्यवहारात वापर व्हावा यासाठी प्रयत्नशील राहणे. मराठी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य
Joined May 2018
#मराठी भाषा गडगंज शब्दसंपदेची संपत्तीची खाण असताना, प्रचंड साहित्य श्रेष्ठ दर्जेदार असताना #अभिजातमराठी साठी सर्वच निकष पूर्ण केले आहेत तरी सुद्धा का? डावलले जाते. #मराठी प्रेमी साहित्यिक, कवी, लेखक यांनी एकमुखाने सदर मागणी उचलून धरणाची योग्य वेळ आली आहे. https://t.co/mdevF7GiVe
2
33
71
"या जमिनी आम्हाला शिवाजी महाराजांनी दिल्या. आम्हाला विमानतळ नको" मायबाप सरकारने ही आर्त कळकळ समजून घ्यावी. ----------- भारतातील अनेक विमानतळे वापराविना किंवा अत्यंत कमी वापरात आहेत. काही विमानतळ सुरू करून प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद केली आहेत. त्याबाबतचा रिपोर्ट
33
78
393
हे परप्रांतीय इथे दादागिरी करण्याचे कारण मनजे आपले लोक आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करीत नाहीत. हे बाहेरून येऊन इथे सांगतात मोदी राज है अब. लोक पायऱ्यावर बसले असता त्यांच्या दुकानातील खाद्यपदार्थ घ्या, नाहीतर उठा असे बोलतात तसेच नाही उठल्यास पाणी टाकतात वर विरोध केला तर दादागिरी
24
115
503
@pankajg63549887 तुझ्या राजकीय बापाला प्रश्न विचार देशात नागरिक सुरक्षित का नाहीत? सामान्य माणूस मारला जातोय गुप्तचर यंत्रणा, गृहविभाग कुठं असतो? देश सुरक्षित हातात मग आतंकवादी आले कसे? देशात आम्हाला हिंदू म्हणून मारले जाते, राज्यात आम्हाला मराठी म्हणून घर नाकारले जाते जाब कोणाला विचारायला हवा?
6
2
15
आपण @maha_governor या एक भाषिक मराठी राज्याचे प्रथम नागरिक म्हणून फक्त मराठीचाच विचार आणि आचारण करावे. १०७ हुतात्म्यांनी रक्तरंजित पराक्रमी शौर्य गाजवून मराठी महाराष्ट्राला जन्म देऊन मराठी पुनर्जीवित केली ती काय कागदी घोडे नाचवायला आहे का? निषेध. निषेध. https://t.co/Oes2iT2Tld
गुजरातमध्ये @GovernorofGuj यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला का? @CMOGuj आमच्या मराठी राज्यात गुजरात दिन कसा साजरा होतोय? @maha_governor
@CMOMaharashtra हा निरर्थक खर्च मराठी राज्याच्या माथी का मारला जातो? एक भाषिक मराठी राज्याचे राज्यपाल @CPRGuv इतर राज्याचे दिवस का साजरा करतात?
0
1
6
महाराष्ट्र दिन https://t.co/mVAGW3KYbZ
0
1
5
मराठी माणसाला परप्रांतीयापासून सुरक्षित कोण करणार ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@ThaneCityPolice @mieknathshinde
4
51
150
गुजरातमध्ये @GovernorofGuj यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला का? @CMOGuj आमच्या मराठी राज्यात गुजरात दिन कसा साजरा होतोय? @maha_governor
@CMOMaharashtra हा निरर्थक खर्च मराठी राज्याच्या माथी का मारला जातो? एक भाषिक मराठी राज्याचे राज्यपाल @CPRGuv इतर राज्याचे दिवस का साजरा करतात?
महाराष्ट्राच्या राजभवनात गुजरात दिन साजरा झाला असेल तर गुजरातच्या राजभवनातही महाराष्ट्र दिन साजरा झाला असेल का? @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@maha_governor
@GovernorofGuj
@PawarSpeaks
@OfficeofUT
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RajThackeray
15
130
416
अजूनही हिंदी वगळ्याचा शासकीय निर्णय आलेला नाहीये, भाजप हिंदी लादणार आहेच. मराठी संपवायचा कट आहे हा
अहो, तुम्ही ऐकलंत का? हिंदीची, पहिल्या इयत्तेसाठीची पुस्तके म्हणे छपाईला गेलीत @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@dadajibhuse
@rekhawarias
3
52
202
@CMOMaharashtra #महाराष्ट्रदिन ला पण मराठी व्यतिरिक्त ईतर भाषेत पोस्ट करायचा मोह काही आवरता आला नाही त्याहून मोठी खेदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील २८७ आमदार व ४८ खासदार यातील एकानेही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या अधिकृत हॅण्डल वरून इतर भाषेत केलेल्या पोस्टबाबत साधा निषेधही नोंदवला नाही👇🏼
0
13
63
महाराष्ट्रातून कुणीही मागणी केलेली नसताना पुणे बिहार, पुणे राजस्थान नवीन रेल्वे सुरू करण्यात आल्या आहेत. का?
64
125
776
आज "१ मे, महाराष्ट्र दिवस" किती लाजीरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्र राज्याचा स्थापन करण्यासाठी हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्मा स्मारकातच कोणताही गाजावाजा नाही. कसे हे महाराष्ट्र सरकार? आम्ही फार मोठी चुक करत आहोत या महाराष्ट्र द्रोही सरकारवर विश्वास ठेवून.
2
71
280
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र!
54
600
7K
मराठी शाळा जगली तर मराठी भाषा जगेल! मी स्वतः रायगड जिल्ह्यात “जिल्हा परिषद” शाळेत शिकलेला विद्यार्थी…. मराठी माध्यमात शिक्षण पुर्ण करून पुढे UK ला KENT UNIVERSITY मधे जाऊन MASTERS IN WILDLIFE CONSERVATION & INTERNATION TRADE या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं… मनापासून
69
287
2K
मराठी लोक राहतात महाराष्ट्रात, किती रेल्वे सुरू केल्या त्यांच्यासाठी? पुणे मुंबई अजूनही नवीन गाडी नाही, मुंबई कोल्हापूर, मुंबई नागपूर, मुंबई सोलापूर, मुंबई नाशिक? नांदेड मुंबई? गडचिरोली मुंबई? कोकणात नवीन रेल्वे?
पुणे-जोधपुर-पुणे दैनिक रेलवे शुरू… राजस्थानी समाज की कई वर्षों से चली आ रही मांग आखिरकार पूरी हो गई है और पुणे-जोधपुर-पुणे दैनिक रेलवे शुरू की गई है। इस संदर्भ में 29 जुलाई, 2024 को केंद्रीय रेलवे मंत्री माननीय श्री अश्विनी वैष्णव जी से मुलाकात कर यह मांग रखी थी और इसके बाद
15
106
406
आता हिंदीत "ळ" आला आहे. ही बाब आम्ही रेल्वे स्था. व्यवस्थापक यांना @ekikaranmarathi समिती तर्फे निवेदन देऊन लक्षात आणली. आता बदल झाला आहे. @Central_Railway @drmmumbaicr @drmbct कृ. ज्या स्थानक च्या नावा मध्ये "ळ" ऐवजी "ल" लिहिले आहे, अशा सर्व ठिकाणी बदल करा.
18
119
874
मराठीचे मारेकरी कोण ? मंत्री जिथं उभेबाहेत तिथं फलकावर मराठी नाही याबद्दल काहीच वाटले नाही? #मराठीलामारूनका @mohol_murlidhar
@AAI_Official
@samant_uday
@CMOMaharashtra
21
205
699
आपण मराठी राज्याचे मंत्री आहात तर यावर लक्ष घालाल ही अपेक्षा @ShelarAshish
@Dev_Fadnavis
@samant_uday
दादासाहेब फाळके चित्रनगरीत हिंदी शिकून या?मराठीत माहिती मिळणार नाही? हिंदी मुंबईची भाषा सर्वाना समजते मराठीची गरज नाही कर्मचाऱ्याचे उत्तर? कुठे आहेत सांस्कृतिक,मराठी भाषा विभागमंत्री,मुख्यमंत्री?कस होणार महाराष्ट्राच?मराठी माणसा,व्यस्त आहेस ना? पण दुसरीकडे सर्व हातातून निसटत आहे
2
58
208
बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा !!! मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा महाराष्ट्राचा विजय असो, महाराष्ट्र दिन चिरायू होवो! जय महाराष्ट्र 🚩🚩 #मराठीएकीकरणसमिती
0
1
0
१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलं होतं की "राज्यकारभार इंग्रजीऐवजी मराठीत चालविण्याचे सरकारचे धोरण असेल". राज्य कारभारात इंग्रजीच्या तुलनेत काय आहे...मराठीची स्थिती ? उलट हिंदी लादली जातेय. #मराठीएकीकरणसमिती
0
7
17