PradeepjSamant Profile Banner
प्रदीप सामंत Profile
प्रदीप सामंत

@PradeepjSamant

Followers
1K
Following
825
Media
634
Statuses
2K

पदवीधर (वाणिज्य), (कायदे), (सायबर), (सहकार), मराठी (महाराष्ट्रीय) भारतीय ! कार्याध्यक्ष - मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)

महाराष्ट्र
Joined October 2017
Don't wanna be here? Send us removal request.
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 years
मुख्यमंत्री, घरी कोणत्याही भाषेत बोला. पण राज्य शासन, पालिकेच्या खर्चाने कार्यमंचावर १००% मराठीत बोला. तसा महाराष्ट्र भाषा अधिनियम. तुमचे खाणे, पिणे, फिरणे, आरोग्य, सुरक्षा, पगार सर्व आमच्या कर-पैशातून.. राज्याचे सेवक आहात, कायदा मोडू नका. मीठाला, मातेच्या दुधाला व भाषेला जागा.
4
90
315
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
4 months
भैय्या,गुर्जर,मारवाडी यांनी पक्षाचे झेंडे लावून, मैदान खचाखच भरले याचा आनंद होतोय ? काल परवा ची गर्दी मराठी माणूस,महाराष्ट्र प्रेमींनी केली होती. कोणताही झेंडा,पक्षाचे नाव नाही. दोन्ही भाऊ पाठींबा देणारे.पक्षाचा कार्यक्रम नव्हता. #मराठीभैय्या पक्षाच्या गुलामी पेक्षा राज्य मोठे !
@vikaspawar5
vikas pawar
4 months
जे वरळी डोम भरायला दोन भावांना एकत्र यावं लागलं तेच वरळी डोम चार दिवसांपूर्वी एकट्या भाजपने खचाखच भरलं होतं 🔥🔥🚩 @BJP4Maharashtra @BJP4Mumbai
2
36
157
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
5 months
वि.स.खांडेकर, महर्षी कर्वे,सावरकर, वि.वा.शिरवाडकर, बा.भ.बोरकर,गडकरी, तकुणपणी साने गुरुजी अश्या अनेक थोर व्यक्ती ‘काळी टोपी’ परीधान करीत. यांनी मराठीची वाट लावली, हे तुमचे ज्ञान तपासून घ्या ही कोकण,पुणे,नाशिक प्रांतातील पारंपारीक संस्कृती आहे. बाकी महाराष्ट्रात मुंडासे,फेटा,पगडी
@vrbalure
Vijay
5 months
@ekikaranmarathi @PradeepjSamant काळी टोपी ने मराठी ची वाट लावली ,शंका च आहे मराठी एकीकरण करतील ह्याची, असो वाढ दिवसाच्या शुभेच्छा...
1
1
9
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
5 months
हे परप्रांतीय, मोगल-तुर्कांचे, अरबी भाषेचे गुलाम आहेत. मेरी ‘जुबान’, मेरी ‘मर्जी’ यात बकरीचे ‘मे-मे..’ सोडले, तर दोन्ही शब्द ‘फारसी’ आहेत. या मागास गोबरपट्ट्यातील, स्वतःला ‘हिंदी’भाषीक म्हणवणारे व स्थानीक ‘मराठी’ला विरोध करणारे, लोक अरबस्तानी ‘चिंधी’ चे ‘गुलाम’ आहेत.
0
1
4
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
आपण वरीष्ठ असूनही, अज्ञानाचा बुरखा ओढलाय कि पक्ष-निर्णय चमचेगिरी? मॅकोले शिक्षण व्यवस्थेत पाश्चिमात्य ज्ञान मिळणेसाठी इंग्रजी ही ‘ज्ञानभाषा’ झाली (१८३५) हिंदी, तेव्हा जन्मालाही आली नव्हती. १८८१ नंतर ‘हिंदी भाषा’ हे संबोधन ! प्राचीन साहीत्य नाही मूळ भारतीय भाषा नाहीत #गुलामगिरी
@BhatkhalkarA
Atul Bhatkhalkar
6 months
"हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती असणार आहे. इतर कुठलीही सक्ती नाही. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. या संदर्भात मात्र मला आश्चर्य
0
1
5
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
असे अडाणी कसे काय लोकप्रतिनिधी, आमदार होऊन मंत्रीपदी पोहोचतात ? सर्वच राजकारणी, राजकीय पक्षांमध्ये सामाजिक ज्ञान, सुशिक्षित कार्यकर्त्यांची कमतरता दिसतेय ? सामाजिक लोकप्रतिनिधी किंवा राजकीय चमचे होण्यापुर्वी किमान निकष व पात्रता परीक्षा असली पाहीजे. #भैजपा
@Rashtrabhasha_
राष्ट्रभाषा RashtraBhasha
6 months
हिंदी राष्ट्रभाषा आहे असा खोटा प्रचार करून महाराष्ट्रात हिंदी अतिक्रमण करू पाहणाऱ्या या गद्दारांचे चेहरे लक्षात ठेवा ! #गद्दार हिंदी राष्ट्रभाषा नाही @girishdmahajan हिंदी राष्ट्रभाषा नाही @SanjayShirsat77 हिंदी राष्ट्रभाषा नाही @cbawankule #NoHindi #StopHindiImposition
1
6
22
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
#फसवाफसवी इतर एका ऐच्छिक भाषेसाठी किमान २० मुलांची अट आहे. अन्यथा हिंदी अनिवार्य ! आम्ही सामान्य नागरीक म्हणतोय.. प्राथमिक वा माध्यमिक तिसरी भाषाच नको. #निवडणूक संबंध नाही #मागास भाषा लादू नका.
@yadujavalkar
यदुनाथ जवळकर🔥
6 months
तेच.... फक्त मराठी सक्तीची आहे... पण आमच्याकडे दुसरे मुद्दे कुठे आहेत राजकारण करायला? आम्ही अफवा पसरवणार...मोठ्या चर्चा घडवणार.. भांडणं लाऊन..पालिका जिंकून..आम्हाला टक्केवारी कमवायची आहे ना..
0
3
12
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
आम्ही म्हणतो तिसरी भाषाच नको. एखादा कौशल्य विषय शिकवा इतर भाषांपैकी, एका भाषेसाठी वीस विद्यार्थी नसतील, तर ‘हिंदी’ अनिवार्य असे म्हणत आहेत. शाब्दिक खेळ करुन ‘चिंधी’ लादायचा कार्यक्रम ! #फसवाफसवी #भैजपा #उत्तरभारतीय #लबाड #राजकारण
@Marathiwarrior7
𑘦𑘨𑘰𑘙𑘲 𑘧𑘻𑘟𑘿𑘠𑘰 / मराठी योद्धा 🚩🧡🌟✨
6 months
शेवटी अत्यंत तीव्र झालेल्या हिंदी सक्तीच्या आंदोलन आणि जन आक्रोशानंतर नाईलाजाने का होईना पण त्यांनी हिंदी लादायचा निर्णय मागे घेतला, हे सर्व आपल्या मराठी लोकांच्या एकीमुळेच साध्य झाले, याचं सर्व श्रेय @ekikaranmarathi, @mnsadhikrut व आपल्या मराठी लोकां��ाच जाते... #मराठी 🚩
0
3
15
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
एक मंदीर,एक विहीर, एक स्मशान म्हणता म्हणता एक भाषा (हिंदी) असा नारा दिला, भारतातील इतर प्राचीन भाषा, संस्कृती संपवण्यासाठी, आपण अभिजात भाषा-संस्कृती उत्तर भारतीयांच्या दावणीला बांधायचा प्रयत्न सुरु केलात. इथेच घात झाला ! दक्षिण भारतात आपली स्थिती चांगली नाही, कारण #भैजपा निती
@Yathaarth_Facts
यथार्थ 🚩
6 months
सरसंघचालकांचे तमाम हिंदू बांधवांना आवाहन 🚩
0
0
2
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
‘हिंदी’ भारतातल्या कोणत्याही राज्यातील मूळ/प्राचीन भाषा नाही. गुलामांनो.. जशी १७ व्या शतकात ब्रिटीशांसोबत इंग्रजी आली. तशी तुर्क-मोगल-अफगाण यांच्या आक्रमणातून, बळजबरी संभोगातून,अरबी संकरीत फारसी गर्भातून १९ व्या शतकाच्या अखेर उर्दू-हिंदी या नवख्या भाषेचे जुळे अपत्य निर्माण झाले.
@ChitraKWagh
Chitra Kishor Wagh
6 months
हिंदीला विनाकारण विरोध ! महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहेच, प्रादेशिक भाषांचे शिक्षक नसल्याने हिंदीचा आग्रह.. इंग्रजीला डोक्यावर घेता मग भारतीय हिंदीला का विरोध? #हिंदी #मराठी #राष्ट्रभाषा #मातृभाषा #BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @cbawankule @RaviDadaChavan
0
2
11
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
संपुर्ण देश #महाराष्ट्र राज्याच्या उत्पन्नावर जगतो, रोजगारासाठी मराठी राज्यावर अवलंबून आहे. मग देशभरातील लोकांनी ‘मराठी’ शिकले पाहीजे https://t.co/cgg9egSEFd @abpmajhatv @ABPNews देशावर ‘हिंदी’ या मागास, नवख्या (मोगल संकरीत) भाषेची सक्ती नको पुन्हा हौतात्म्य द्यायला आम्ही तयार
@onkarjoshte22
ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)
6 months
@Marathi_Akshay_ @jodaniMarathi @CMOMaharashtra @narendramodi @Dev_Fadnavis #मराठी वर ठाम राहा.. #म #मराठी #शालेयशिक्षणातहिंदीनकोच #MaharashtraRejectsNEP #शालेयशिक्षणातहिंदीनकोच #MaharashtraRejectsNEP #शालेयशिक्षणातहिंदीनकोच #MaharashtraRejectsNEP #शालेयशिक्षणातहिंदीनकोच #MaharashtraRejectsNEP @CMOMaharashtra @dadajibhuse @PradeepjSamant
0
3
15
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
पब’जी खेळणाऱ्या गुर्जर ‘भाय’ लोकांनी, सामाजिक माध्यमांवर मत प्रदर्शन केले कि, करमणूक होते. १९६० पर्यंत अस्तित्वात असलेल्या मुंबई प्रांताच्या सिमारेषा कुठपर्यंत होत्या ? ‘महागुजरात’ हे गुर्जर मोरारजीचे स्वप्न होते. सत्य नाही. गांडाभाईंनी ६० करोडला वि��ले. कुठे गॅझेट असेल तर कळवा
@pubgbha
Public Figure 🇮🇳
6 months
@atulpingle @YashMohan19 @OfficialZudio @BhashaMarathi @samant_uday @ekikaranmarathi @NINADS143 @vikramdange2907 @HemantGuravMES @PratikMES @848d4a639d1f460 @Omkar_S_jadhav @gdeshmukh1984 @PradeepjSamant @MahaKamgar मुंबईसाठी योगदान देणारे लोक पारशी, गुजराती आणि मारवाडी आहेत. १९६० पूर्वी महागुजरात हे एक राज्य होते. प्रत्येक समुदाय त्यांच्या स्वतःच्या क्षमतेनुसार विकासासाठी जबाबदार आहे.
1
3
10
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
जाने.१८४८ पुणे भिडेवाडा मुलींची शाळा सुरू (स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना विरोध) १८४७, विद्यार्थी साहित्यिक वैज्ञानिक समाज.मुंबई गिरगाव मुलींसाठी कमलाबाई हायस्कूल १८४७ पेरी चरण सरकार बारासात, बंगाली शहरात कालीकृष्ण गर्ल्स हायस्कूल १८४७ पारशी समुदाय,मुंबई मुलींसाठी शाळा
@ShubhamHareshPa
शुभम पद्मावती हरेश पाटील
6 months
@PradeepjSamant सामंत साहेब सोयीचा इतिहास कसा निवडता? मुलींची पहिली शाळा काढताना सावित्रीबाईंवर शेण गोळे का फेकले गेले? पहिल्या शाळेत ब्राम्हणांनी त्यांच्या मुलींना का शिकवायला पाठवलं. जर हिंदू धर्मात आधीच महिलांना शिक्षण स्वातंत्र्य होतं मग का स्त्रिया कायम चूल आणि मूल करत राहिल्या?
0
0
2
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
हिंदू धर्मात गुरुकुल पद्धतीने स्त्री-पुरुषांचे शिक्षण पद्धत होती ! फेब्रु. १८३५ कोलकाता प्रथम मॅकोले याने सध्याची शाळा पद्धत धोरण मांडले. तोपर्यंत महाराष्ट्रात शाळा पद्धत नव्हती. यात हिंदू धर्मात महीला शिक्षण बंदी कशी? ०१.०१.१८४८ सावित्री फुले यांनी पहीली मुलींची शाळा सुरु केली
@ShubhamHareshPa
शुभम पद्मावती हरेश पाटील
6 months
@PradeepjSamant सामंत साहेब सोयीचा इतिहास कसा निवडता? मुलींची पहिली शाळा काढताना सावित्रीबाईंवर शेण गोळे का फेकले गेले? पहिल्या शाळेत ब्राम्हणांनी त्यांच्या मुलींना का शिकवायला पाठवलं. जर हिंदू धर्मात आधीच महिलांना शिक्षण स्वातंत्र्य होतं मग का स्त्रिया कायम चूल आणि मूल करत राहिल्या?
0
0
1
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
सगळ्या घटना हिंदू धर्माशी जोडता येत नाहीत. हिंदू धर्म केवळ पुणे पुरता मर्यादीत नाही. संपुर्ण भारतभर हिंदू धर्म.. दक्षिण भारत, प.बंगाल, कोकणात कधी महीलांना शिक्षणावर बंदी ऐकीवात नाही. झाशीची राणी,रायबाघन नायकी (११७८) सारख्या अनेक विरांगनांनी हिंदू म्हणून देशाचे नेतृत्व केले.
@ShubhamHareshPa
शुभम पद्मावती हरेश पाटील
6 months
@PradeepjSamant सामंत साहेब सोयीचा इतिहास कसा निवडता? मुलींची पहिली शाळा काढताना सावित्रीबाईंवर शेण गोळे का फेकले गेले? पहिल्या शाळेत ब्राम्हणांनी त्यांच्या मुलींना का शिकवायला पाठवलं. जर हिंदू धर्मात आधीच महिलांना शिक्षण स्वातंत्र्य होतं मग का स्त्रिया कायम चूल आणि मूल करत राहिल्या?
0
0
0
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
आपण नावासमोर Dr. असे लिहीले म्हणून प्रतिसाद दिला. परंतु,आता माझा भ्रमनिरास ! आपल्या मूळ पोस्टमध्ये, ‘हिंदू धर्मात महीलांना शिक्षणाचे अधिकार नव्हते’ बाबासाहेबांनी हा अधिकार दिला. असा विषय होता. आता आपण भरकटताय. धर्म व परंपरा यात अंतर आहे. सर्व हिंदू सती गेले नाहीत.
@DrVidyaDeshmukh
Dr Vidya Deshmukh
6 months
@PradeepjSamant अच्छा म्हणजे हिंदु धर्मातील प्रत्येक स्त्रीस स्वतत्र होतं. इथे केशवपन नव्हत , सतीप्रथा नव्हती, बहुभार्या पद्धत नव्हती, घोशापद्धत नाही...बालविवाह होत नव्हते ? जराविवाह नव्हते ? सर्व सपतीत स्त्रियांनां समान वाटा मिळायचा ?.. कुठल्या विश्वात राहताय ?
1
0
1
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
अनेक कायदे,नियम पुनःलिखीत,प्रतिप्रेषीत (Revised) असतात. BNS पुर्वी IPC व त्यपुर्वी मिताक्षरी असे कायदे काळानुसार होत राहीले. म्हणजे आधीचे सर्व कायदे नियम चुकीचे होते, IPC चुकीचा होता असे होत नाही हिंदू धर्म हजारो वर्षे जुना. दक्षिणेकडे पुर्वीपासून स्त्रीप्रपधान संस्कृती नादते
@DrVidyaDeshmukh
Dr Vidya Deshmukh
6 months
@PradeepjSamant हाच हिंदु कोड बील ने मिळालेला अधिकार आहे.
1
0
0
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
इतिहास सत्य आधारीत, बदलता येत नाही. राष्ट्रीय पातळीवरील कर्तुत्व गाजवणाऱ्या या महीला बोटावर मोजता आल्या,तरी त्या असंख्य पुढारलेल्या सुशिक्षीत महीलांचे प्रतिनिधीत्व करतात. सरसकट हिंदू धर्मात कुठेही महीलांविरोधी नियम नाहीत काही मागास जाती,प्रांत, समाज परीस्थितीनुसार अपवाद असतात !
@DrVidyaDeshmukh
Dr Vidya Deshmukh
6 months
@PradeepjSamant 😀😀 बोटे वापरून मोजा. तुम्ही तर इतिहासच बदलायचा प्रयत्न करताय..!
1
1
3
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
महाभारत काळापासून विदर्भात रुक्मिणी, शालीवाहन नागनिका, नायकी ११७८ संत मुक्ता,जना, जिजाबाई,तारामती,काशी, प्रथम डॅाक्टर आनंदी जोशी, सावित्री फुले,रमा आंबेडकर शांता शेळके-सर्व हिंदूच ! असंख्य सुशिक्षीत,सामाजिक नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया ! हिंदू धर्मात स्त्रिया,शिक्षणावर बंधने नव्हती
@DrVidyaDeshmukh
Dr Vidya Deshmukh
6 months
हिंदुच्या धार्मिक नियमनातून आम्हाला सर्व हिंदु स्त्रियांना बाबासाहेब बाहेर काढलतं..!! म्हणून हे स्वांतत्र्य व समता अनुभवतेय. अभेद्य बनून दृढाचार्याना बाजूला सारून हिंदु कोड बिल मान्य करून घेणं ही किमया तुम्हीच करू शकता..!! जय भिम🙏
3
0
3
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
National language? चिंधी ? डोक्यावर पडलाय का, हा DRM ? भारतीय संघराज्यात कधी ठरली, ‘राष्ट्रभाषा’ ? @PMOIndia @RailwaySeva @Central_Railway @HMOIndia अशिक्षीत, अडाणी लोक कसे काय DRM, Railway सारख्या पदावर भरती होतात ? @CMOMaharashtra @bbcnewsmarathi @TV9Marathi #अफवा
@drmbct
DRM - Mumbai Central, WR
6 months
@Shivam02467305 @RailMinIndia @WesternRly Sir, we deeply regret the inconvenience caused to you. We have addressed your complaint regarding the MST nameplate issue. The MST coach All name plate has been changed to the national language Hindi from 31-03-2025. Thank you for bringing this to our notice.
1
28
110
@PradeepjSamant
प्रदीप सामंत
6 months
दोन वेळा ‘मराठी’ भाषेत, अन् एक वेळ ‘इंग्रजी’ असा प्रचार करुया.😜 ‘मराठी’चा विजय असो ! जिथे जिथे आमच्या गाव, शहरांच्या नावाचे विकृतीकरण झाले आहे, तिथे बदल घडवूया. @PMOIndia मूळ संबोधने उच्चारताना मागास गोबरपट्ट्यातील भैय्यांची जीभ वळत नाही, हे त्यांचे शारीरीक वैगुण्य ! सुधरा !
@Puru198
सर्कास्तिक
1 year
@NarvekarSagar @ShubhangiUmaria @MMRDAOfficial @metrorailpune @MMMOCL_Official @MumbaiMetro01 @MumbaiMetro3 मराठी "स्वारगेट" सोबत हिंदी मधून "स्वारगेट" लिहिलं म्हणून खैर.. नाहीतर मराठी मधलं "स्वारगेट" वाचताच आलं नसतं हिंदी भाषिकांना. 😭
0
4
10