ThaneCityPolice Profile Banner
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे Profile
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे

@ThaneCityPolice

Followers
155K
Following
4K
Media
9K
Statuses
112K

ठाणे पोलीसांचे अधिकृत खाते, २४x७ सेवा. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करा - ११२ Official handle of Thane Police. Monitored 24/7, For any Emergency Dial 112.

Thane
Joined April 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
20 hours
ठाणे, घोडबंदर वाहिनी वरून प्रवास करणाऱ्या नागरिकांकरिता महत्वाच्या सूचना.
Tweet media one
5
49
168
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
11 hours
RT @Info_Thane1: ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी/खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळा, जि.प. शाळा, न.पा. शाळा, अनुदानित/विनाअनुदानित शाळा, स….
0
15
0
@Box
Box
10 hours
The Box MCP server is now GA + live in @AnthropicAI's Claude. Securely connect AI agents to your Box content and give them the business context they need to be effective and helpful at work. Built on open standards, putting your data to work across your AI ecosystem. Read more to
1
8
51
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
13 hours
Tweet media one
0
37
0
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
13 hours
RT @VBiwalkar: Thane Police Commissionerate – Zone 5- Chitalsar Police Station.in association with Eagle Brigade Foundation conducted Mindf….
0
4
0
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
18 hours
0
0
1
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
18 hours
ठाणे पोलीसांकडून गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिकांना आवाहन -गणेशोत्सव डिजेमुक्त व पारंपरिक वातावरणात साजरा करूया. 🙏✨समन्वय बैठकीत निर्धार. #ठाणे_पोलीस #KDMC #डिजेमुक्तगणेशोत्सव #ध्वनीप्रदूषणमुक्तसण #GaneshUtsav2025
2
3
7
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
23 hours
भिवंडी, माणकोली पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कृ��या सावध राहा आणि सहकार्य करा. #ThaneTraffic #TrafficAlert @DGPMaharashtra @TMCaTweetAway @Thane_R_Police
0
5
24
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
23 hours
होळी मेरी स्कुल , अंजूर चौक परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कृपया सावध राहा आणि सहकार्य करा. #ThaneTraffic @DGPMaharashtra @Thane_R_Police @TMCaTweetAway @MumbaiPolice
0
7
19
@IndieWire
IndieWire
6 days
"The Pitt" creator R. Scott Gemmill discusses the self-imposed challenges of creating a series with no music, a cast of new faces, and writing in real time. Filmmaker Toolkit Podcast | Presented by @StreamOnMax
6
19
237
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
23 hours
🚧 नाशिक-मुंबई मार्गावर अपघात."मिनी पंजाब" पुढे वाहनाचे ब्रेक फेल होऊन दुसऱ्या वाहनाला धडक. कोणतीही दुखापत नाही. टायर फुटल्याने वाहन हलवणे कठीण. 🚗 वाहतूक सध्या सिंगल लाईनवर सुरू. कृपया सावध राहा आणि सहकार्य करा. #TrafficUpdate #NashikMumbaiHighway @DGPMaharashtra @MumbaiPolice
0
4
15
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
23 hours
⚠️ महत्वाची वाहतूक सूचना | ठाणे – मीरा-भाईंदर ⚠️.घोडबंदर रोडवरील करपे कंपाउंड भागात अतिवृष्टीमुळे वाहतूक कोंडी 🚧.वाहने खड्ड्यांत अडकत आहेत. सिंगल लाईन वाहतूक सुरु. 🛑 कृपया:.▪️ अत्यावश्यक नसल्यास घोडबंदर मार्ग टाळा.▪️ रॉंग साईडने जाऊ नका.▪️ वाहतूक पोलिसांना सहकार्य करा.#tfcalert
Tweet media one
3
6
12
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
1 day
👮‍♀️ ठाणे पोलिसांकडून शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी जनजागृती उपक्रम ✅.सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, डायल 112, अमली पदार्थाचे दुष्परिणाम व करिअर याबाबत मार्गदर्शन . #ThanePolice #जनजागृती #CyberSafety #DrugFreeIndia #WomenSafety
Tweet media one
Tweet media two
2
1
6
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
1 day
नारपोली वाहतूक उपविभाग हद्दीत एमएमआरडीए तर्फे कशेळी टोल प्लाझा ते कशेळी मेट्रो स्टेशन या ठिकाणी पिलर टाकण्याचे काम दि.18/08/2025 ते दि.24/08/2025 दरम्यान करण्यात येणार आहे.नागरिकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा व सहकार्य करावे.
Tweet media one
0
1
7
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
0
0
2
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
ठाणे पोलीस व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांचे नागरिकांना आवाहन –.गणेशोत्सव डिजेमुक्त व पारंपरिक वातावरणात साजरा करूया. 🙏✨.ध्वनी प्रदूषण रोखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आयोजित गणेश मंडळ समन्वय बैठकीत हा निर्धार. #ठाणे_पोलीस #KDMC #डिजेमुक्तगणेशोत्सव #ध्वनीप्रदूषणमुक्तसण
1
1
11
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
🔍हरवलेल्या मालमत्ता परत आपल्या हाती! ठाणे पोलिसांनी नागरिकांकडून हरविलेल्या मौल्यवान वस्तूंची तात्काळ दखल घेऊन, CCTV व तांत्रिक कौशल्याच्या आधारे शोध लावून त्या सुरक्षितपणे मालकांकडे सुपूर्द केल्या. #ThanePolice #CitizenService #LostAndFound #CCTV #PublicSafety #ServingWithCare
Tweet media one
15
2
8
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
🙏पोलिसांची तत्परता आणि नागरिकांचे सहकार्य 👮‍♂️.ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणेमधील हरवलेल्या मुला/मुलींचा तात्काळ शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आले. बेवारस स्थितीत कोणतीही व्यक्ती दिसून आल्यास तात्काळ ११२ वर संपर्क करा. #ThanePolice
Tweet media one
0
1
16
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
1
1
2
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
"नशा आयुष्याचं नुकसान करते, स्वप्नांचं आणि भविष्या���ं देखील . ! .ठाणे पोलिसांच्या 'नशामुक्त भारत' अभियानात सामील व्हा आणि मंगेश देसाई यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्या. युवकांनी आज ठरवलं, तर उद्याचं भारत नशामुक्त होईल. ! 🇮🇳".#DrugFreeIndia #NashaMuktBharat #ThanePolice #SayNoToDrugs
3
5
28
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
2 days
RT @DGPMaharashtra: रीलसाठी नका करू अट्टाहास!. रीलसाठी नियम मोडणाऱ्यांना अशी परतफेड करावी लागेल हे लक्षात घ्या. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षे….
0
30
0
@ThaneCityPolice
Thane Police Commissionerate पोलीस आयुक्तालय, ठाणे
3 days
10
0
2
@TCL_Brand
TCL
2 days
🤝 Uniting to Inspire Greatness:. This summer, we’re proud to welcome Eileen Gu to the TCL family as our Global Brand Ambassador!. We’re on a mission to change the world through passion and courage with the Olympic champion freestyle skier. Eileen’s passion for progress pushes
18
31
444