
Sandeep Patane
@PataneSandeep
Followers
2
Following
75
Media
0
Statuses
130
Joined April 2021
1.5 वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेले मुंबई चे मुख्यमंत्री आज दिलीपकुमार यांच्या घरी गेले! 🙏 पण ज्या विद्यार्थ्यांने तुमच्या या ढिसाळ कारभारामुळे आत्महत्या केली त्याच्या घरीही जावं अस नाही का वाटलं मुख्यमंत्र्यांना.? उध्दवा..अजब तुझे सरकार..👏 @Mpsc_Andolan @degree_holders
24
316
704
#MPSC सत्यमेव जयते !! धन्यवाद @RajThackeray साहेब आणि @Rupalipatiltho1 ताई साहेब. आम्ही कायम आपले ऋणी राहू.
13
86
275
सर्वांना एक विनंती. परीक्षा पुढे गेली पण अजूनही आपल्यातील बरेच विद्यार्थीना कोरोनाची लक्षणे आहेत,त्यांनी आपली कोरोना चाचणी करा आणि मगच आपल्या कुटुंबात जावे. आपला जीव महत्वाचा आहे. काजळी घ्या @CMOMaharashtra साहेब आपल्या सोबत आहेत. @Mpsc_Andolan @MHstudentsvoice @MarathaVIP
3
42
109
@KambleSnehal11 @Satish01459893 @ChitraKWagh @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @VijayWadettiwar @BJP4Maharashtra @bjp4mumbai @ChDadaPatil @SMungantiwar @ShelarAshish @mipravindarekar @PrasadLadInd @ShreeBharatiya ताई आम्ही कोणाचे ही पुरस्कृत नाहीये. आम्ही विध्यार्थी आहोत आणि जो पावेल तो देव असतो आमच्यासाठी. आम्ही मदत सर्वांना मागतो. ज्यांचे योग्य आहे आम्ही त्यांचे आभार म्हणतो आणि ज्यांचे चुकते त्यांना आम्ही त्यांची चूक दाखवतो मग ते ��ोणत्याही पक्षाचे असुदे.
5
31
28
मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही परत एकदा माणुसकीचे दर्शन घडवल. तुमच्यातील ज्या संवेदना आज जिवंत आहेत त्या परत एकदा महाराष्ट्राला दिसल्या. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने आपण MPSC आणि MBBS च्या ज्या परीक्षा पुढे ढकलल्या त्याबद्दल आपले जाहीर आभार! #mpscexam
374
574
3K
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पूर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
459
765
5K
#MPSC धन्यवाद @PawarSpeaks साहेब , @AjitPawarSpeaks दादा आणि @supriya_sule @SuhasUbheNcp @iUmeshPatil आपले सर्वांचे आम्ही कायम ऋणी राहू
12
68
128
@M_Patil_R We are humbly requesting to u plz sir listen our voice and postpone mpsc exam for only few days 🙏🙏
2
20
15
@CMOMaharashtra #savempscstudents प्लिज साहेब तुमची लेकरं म्हणून माफ करा आणि परीक्षा थोडी postpone करा.
5
22
16
आमच्याकडुन जर आधी चुक झाली असेल तर #sorry_CM ..... #postponedmpsc @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks माफ करा मुलांना दादा. खुप आजारी आहेत ओ. खुप घाबरली आहेत मुले.
3
62
57
MPSC ची किती मुले राज ठाकरे ह्यांच्या पक्षाला मतदान करतात वा किती जण प्रचार करतात त्यावर "मनसे" भूमिका ठरत नसते इथे वेळेला महत्त्व आहे , कोरोना ग्रस्त कमी असताना परीक्षा अचानक पुढे ढकलण्यास विरोध तसाच कडक निर्बंध असताना, मेस , वाचनालये बंद असताना परीक्षेस विरोध #savempscstudents
9
121
299
साहेब विद्यार्थ्यांचे हाल पाहवत नाहीत. हजारो फोन येत आहेत प्लीज तुम्ही लक्ष द्या आणि परीक्षा पुढे ढकला. @mipravindarekar तुम्हीच सांगा या भावाने परीक्षा कशी द्यायची. #savempscstudents
2
57
61
@mipravindarekar sir बैठकीत कृपया परीक्षा पूढे ढकलण्यात यावी अशी मागणी करावी आपण .... #postponempsc
@Mpsc_Andolan
@onlympsc
@CMOMaharashtra @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks
5
48
39
"सत्तेचे काय आहे, सत्ता येईल जाईल पण माणसाचा जीव महत्त्वाचा, माणसाचा जीव वाचला पाहिजे." - CM साहेब #postponempsc #savempscstudents
@CMOMaharashtra @Awhadspeaks @AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan @MPSCstudsRight
@Dev_Fadnavis @OfficeofUT
@VijayWadettiwar
0
24
27
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, या महिन्यात होणारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची परीक्षा सुद्धा समोर ढकलण्यात यावी , याबाबद्दल सुद्धा तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. #muhs #muhsexam #muhsexampostpone
214
871
2K
#postponempsc मायबाप सरकार 3 गेलेत आणखी किती हवेत mpsc विद्यार्थ्यांचा जीव एवढा स्वस्त का, तुमच्या राजकारणात त्यांचा बळी जात आहे @CMOMaharashtra @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @Jayant_R_Patil @Dev_Fadnavis @TV9Marathi @PMOIndia @supriya_sule @rautsanjay61 @AUThackeray @rajeshtope11
2
27
23
coronavirus: एमपीएससीच्या परीक्षेबाबत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन, केली अशी मागणी
lokmat.com
Raj Thackeray calls Uddhav Thackeray : मोठ्या प्रमाणात होत असलेल्या रुग्णवाढीमुळे शासन आणि प्रशासन चिंतीत असून, राज्यात होणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या आणि नोकरभरतीच्या परीक्षांबाबतही अनिश्चितता...
8
80
229
@CMOMaharashtra @OfficeofUT 11 aprilची MPSC exam ह्या वर्षातील शेवटची नियोजित परीक्षा आहे.सद्य परिस्थिती मध्ये 30 ते 40% मुले कोरोना +ve असून परीक्षेला मुकतील.सर्वांना समान संधी असावी ह्या दृष्टीकोनातून 11 aprilची mpsc exam काही दिवस #postponempsc करण्यात यावी🙏#savempscstudents
0
21
20
परवा होणाऱ्या MPSC परिक्षेबाबत अजूनही शासनाकडून कोणताही खुलासा करण्यात आला नाहीये. विद्यार्थी मानसिक दृष्ट्या खचले आहेत. शनिवार-रविवार #lockdown असल्याने परीक्षा केंद्रावर जाण्याचा प्रश्न उपस्थित झालाय. @CMOMaharashtra आज दुपार पर्यंत याबाबत योग्य निर्णय घ्यावा🙏 #postpondmpsc
6
43
117