Lokmat Profile Banner
Lokmat Profile
Lokmat

@lokmat

Followers
791,450
Following
535
Media
33,833
Statuses
351,519

महाराष्ट्र आणि गोव्यातील नं. १ वृत्तपत्र On a mission to enrich lives by informing & educating by publishing on broadcast & digital.

Mumbai, Maharashtra, India
Joined February 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@lokmat
Lokmat
2 years
LIVE: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार' सोहळ्यात 'मोस्ट पावरफूल राजकारणी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. #LokmatMaharashtrianOfTheYear #LMOTY2022 #MahaMulakat
Tweet media one
284
158
2K
@lokmat
Lokmat
1 year
पुण्याच्या सिंहगड कॉलेजजवळ दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या तरुणांना पोलिसांचा चोप #Pune #Police
431
480
6K
@lokmat
Lokmat
2 years
#Captionthis या फोटोला एक मस्त कॅप्शन द्या #adityathackeray #maharashtranews
Tweet media one
764
125
5K
@lokmat
Lokmat
2 years
Video - औरंगाबादच्या वरुड काजीमध्ये मोठ्या उत्साहात हिंदू मुस्लिमांची एकत्रित एकादशी दिंडी #AshadhiEkadashi2022
153
491
4K
@lokmat
Lokmat
2 years
#मत-तुमचे मराठी पाट्या लावण्याच्या निर्णयावर तुमचे काय मत आहे.? #marathiboards #shops #MaharashtraNews
Tweet media one
771
134
4K
@lokmat
Lokmat
2 years
जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त गडहिंग्लजचे जवान प्रदीप तोडकर यांनी १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता.
49
505
4K
@lokmat
Lokmat
2 years
गुवाहटी - एकनाथ शिंदेंनाही काय झाडी, काय डोंगार, काय हाटीलची भुरळ
101
373
4K
@lokmat
Lokmat
1 year
आदित्य ठाकरे हे कसब्यात मविआ उमेदवाराच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. फडके हौद चौकाजवळ शेजारून जाणाऱ्या PMP बसचालकालाही आदित्य यांच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह आवरला नाही. आदित्य यांनीही पुढे झुकत बसचालकाला हात दिला. (फोटो- सुशिल राठोड) @AUThackeray #KasbaByElection
Tweet media one
36
201
4K
@lokmat
Lokmat
11 months
जालना: माॅडेल रस्त्याचे स्वप्न दाखवून केला बोगस रस्ता; गावकऱ्यांनी व्हिडीओ काढून केली कंत्राटदारासह अधिकाऱ्यांची पोलखोल.
218
1K
3K
@lokmat
Lokmat
3 years
मला तर वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. गेले दोन वर्ष सातत्यानं राज्यभर फिरतोय. लोकांचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही. माणूस कोणत्या पदावर आहे, ते महत्त्वाचं नाही, तो काय काम करतो हे जास्त महत्त्वाचं- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Tweet media one
385
332
3K
@lokmat
Lokmat
2 years
सत्यवानाची सावित्री समजली, पण जोतिबाची सावित्री अजून समजली नाही. - रुपाली चाकणकर. #Vatapornima2022 #RupaliChakankar
Tweet media one
268
260
3K
@lokmat
Lokmat
2 years
काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का? #pranitishinde #Lokmat #MaharashtraNews #YogiAdityanath #UPElection2022
Tweet media one
714
158
3K
@lokmat
Lokmat
2 years
चिपळूण: रक्षाबंधनसाठी महामार्गावरून जाताना अंगावर चिखल उडाला, संतप्त नागरिकाने खड्ड्यातच साबण लावून धुतला शर्ट; व्हिडिओ व्हायरल
154
508
3K
@lokmat
Lokmat
2 years
"शिवाजी महाराजांबद्दल मला नितांत आदर आहे. एकदातरी शिवाजी महाराजांचा रोल करण्याची इच्छा आहे." - आमिर खान #AamirKhan #ChatrapatiShivajiMaharaj #MaratjiBhashaDin #MayboliMarathi
Tweet media one
62
149
3K
@lokmat
Lokmat
2 years
मुंबई/सांगली - अपघातात जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले 'एकनाथ'
132
303
3K
@lokmat
Lokmat
2 years
गडकरी PM असते तर रोजी-रोटीचा प्रश्न मिटला असता, बच्चू कडूंची टीका. सविस्तर वाचा - #BacchuKadu #NitinGadkari #MaharashtraNews
Tweet media one
134
162
3K
@lokmat
Lokmat
1 year
हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप #NaviMumbai #MNS
265
309
3K
@lokmat
Lokmat
2 years
मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी; जितेंद्र आव्हाडांची टीका. सविस्तर वाचा - #JitendraAwad #UddhavThackeray #MaharashtraNews
Tweet media one
537
227
3K
@lokmat
Lokmat
10 months
कोल्हापूर - ‘खाशाबां’च्या त्या सुवर्ण क्षणांची चित्रफीत अखेर जगासमोर, जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडून ७१ वर्षांनी प्रसारित
10
408
3K
@lokmat
Lokmat
2 years
बंगल्यांना गडांची नावे दिलीत तसेच मंत्र्यांना त्या गडांच्या विकासाची जबाबदारी देखील द्यायला हवी का.? तुम्हाला काय वाटतं.? #MaharashtraNews #Forts #Ministers #responsibility
Tweet media one
385
142
3K
@lokmat
Lokmat
3 years
फक्त ५ रुपयांनी पेट्रोल दर कमी करून काय होणार? किमान २५ रुपयांनी तरी दर कमी करायला हवे होते. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर पेट्रोलचे दर ५ रुपयांनी कमी झाले. भाजपचा पूर्ण पराभव झाला, तर पेट्रोल ५० रुपयांनी स्वस्त होईल- शिवसेना खासदार संजय राऊत
Tweet media one
357
307
3K
@lokmat
Lokmat
3 years
ठाकरे पिता-पुत्र एकाच फ्रेममध्ये! या फोटोला काय कॅप्शन द्याल? #CaptionPlease
Tweet media one
319
63
3K
@lokmat
Lokmat
3 years
घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर
212
311
3K
@lokmat
Lokmat
2 years
ऊस हे आळशी माणसाचं पीक ; शरद पवारांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? #Sharadapawar #MaharashtraNews #CharchaTarHonarach #lokmatnews
Tweet media one
319
94
3K
@lokmat
Lokmat
1 year
धाराशिव : शेतकऱ्याने बच्चू कडूंना अडविले, विचारले गद्दारी का केली? बच्चू कडू काहीही न बोलता निघून गेले... #bacchukadu
100
333
3K
@lokmat
Lokmat
2 years
आसाममध्ये गेलेल्या आमदारांना महाराष्ट्रानं निवडून दिलं आहे. ते आसाममध्ये काय करत आहेत? मतदारसंघातील कामं कोण करणार? सुप्रिया सुळेंचा सवाल. सविस्तर वाचा - #SupriyaSule #EknathShinde #MaharashtraNews #Politics
Tweet media one
215
168
3K
@lokmat
Lokmat
2 years
"साहेब तीन महिने झाले पगार नाही घर कसं चालवू?"; पिंपरी-चिंचवड येथील एसटी कर्मचाऱ्यांचे नाशिक फाटा येथे 'भीक मागो' आंदोलन करत आहेत #pune #maharashtra #ststrike #pimprichinchwad
192
748
2K
@lokmat
Lokmat
2 years
'बुद्धी पाहूनच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा', इंदुरीकर महाराजांचा सरकारला सल्ला! सविस्तर वाचा - #IndurikarMaharaj #MaharashtraNews
Tweet media one
177
130
3K
@lokmat
Lokmat
2 years
कॅप्शन सुचवा.! या फोटोला द्या एक मस्त कॅप्शन #captionthis #maharashtranews #politics #sanjayraut #sharadpawar
Tweet media one
546
113
2K
@lokmat
Lokmat
2 years
गुवाहाटीतून ४० आमदारांचे मृतदेह येतील; संजय राऊतांचं खळबळजनक विधान. सविस्तर वाचा - #SanjayRaut #Shivsena #MaharashtraNews #Politics
Tweet media one
653
302
2K
@lokmat
Lokmat
2 years
आदित्य ठाकरेंना बडवे म्हणणाऱ्यांना चपराक..! उध्दव ठाकरेंनी केलेल्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? सविस्तर वाचा - #UddhavThackeray #AdityaThackeray #Shivsena #Politics #MaharashtraNews #LokmatNews
Tweet media one
155
133
2K
@lokmat
Lokmat
2 years
दिवसातून पाच वेळा अजानचा भोंगा वाजतो. त्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे. आम्ही अजान बंद करून राहणारच, भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं वक्तव्य. तुमची यावर प्रतिक्रिया ? #CharchaTarHonarch #Politics #PrasadLad #MaharashtraNews
Tweet media one
308
202
2K
@lokmat
Lokmat
2 years
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी द काश्मीर फाईल्स चित्रपटाबाबत वक्तव्य केलं आहे. यावर तुमची प्रतिक्रिया? #SharadPawar #Lokmat #MaharashtraNews #ncpspeaks
Tweet media one
350
151
2K
@lokmat
Lokmat
3 years
या फोटोला काय कॅप्शन द्याल? #CaptionThis
Tweet media one
216
32
2K
@lokmat
Lokmat
4 years
माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा! संजय राऊत यांच्या या विधानावर तुमची प्रतिक्रिया काय? #Sanjayraut . @rautsanjay61
Tweet media one
282
108
2K
@lokmat
Lokmat
2 years
आदित्य ठाकरे यांनी मनसे वर सोडले टीकास्त्र... #AdityaThackeray #Maharashtranews #Politics
Tweet media one
207
136
2K
@lokmat
Lokmat
4 months
श्री रामजन्मभूमी न्यासाकडून पुण्यातील श्रीराम पथकाला अयोध्या येथे ढोल - ताशा वादनाचे निमंत्रण #Pune #AyodhyaRamMandir #shrirampathak
8
196
2K
@lokmat
Lokmat
1 year
मंत्री संजय राठोड यांचा विषय निघताच चित्रा वाघ संतापल्या, पत्रकार परिषद अर्धवट सोडली #ChitraWagh
408
304
2K
@lokmat
Lokmat
2 years
गुजरात प्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा पेट्रोलचे भाव कमी केले पाहिजे ... तुम्हाला काय वाटतं ? #Lokmat #Gujrat #Maharashtra #PetrolDieselPrice #indiangovernment
Tweet media one
479
246
2K
@lokmat
Lokmat
2 years
शरद पवारांचा शिवसेनेला पाठिंबा ! #Lokmat #MaharashtraNews #SharadPawar #Ncp #Shivsena
Tweet media one
91
77
2K
@lokmat
Lokmat
2 years
पुण्यात पावसाचा हाहाकार; जिल्हाधिकारी कार्यालयातून फाईल्स, कागदपत्रे हवेत उडाली #punerains #collectoroffice
93
268
2K
@lokmat
Lokmat
2 years
आम्ही जे केलं ते हि���दुत्वासाठी केलं ; एकनाथ शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय ? #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Politics #MaharashtraNews
Tweet media one
253
63
2K
@lokmat
Lokmat
2 years
अजित पवार यांचे राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सविस्तर वाचा वर.! #ajitpawar #rajthackeray #maharashtranews #politics
Tweet media one
144
138
2K
@lokmat
Lokmat
2 years
उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंवर मोठी कारवाई... #UddhavThackeray #EknathShinde #Shivsena
Tweet media one
150
211
2K
@lokmat
Lokmat
2 years
या विचाराशी तुम्ही सहमत आहात का.? मांडा तुमचे मत #Ukrainerussia #students #returning
Tweet media one
109
146
2K
@lokmat
Lokmat
2 years
मुंबई- हम झुकेंगे नही, डरेंगे नही, हम लढेंगे; मंत्री नवाब मलिक यांची ईडीच्या कार्यालयाबाहेर घोषणा (फोटो- दत्ता खेडेकर)
Tweet media one
106
159
2K
@lokmat
Lokmat
2 years
मी असेपर्यंत CM माझ्या पक्षाचा होत राहीन, हे माझं स्वप्न आहे; मुख्यमंत्र्यांचं विधान. #UddhavThackeray #MaharashtraNews
Tweet media one
267
82
2K
@lokmat
Lokmat
2 years
... आणि म्हणूनच हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं टिकास्त्र. #UddhavThackeray #EknathShinde #Politics #MaharashtraNews
Tweet media one
113
133
2K
@lokmat
Lokmat
2 years
शरद पवारांवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे भाजपच्या विनायक आंबेकर यांना भोवले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण #pune #ncp #bjp
634
926
2K
@lokmat
Lokmat
2 years
"मुख्यमंत्री साहेब! दिवाळी तरी गोड करा"; शेतकऱ्याच्या मुलाचे मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र
Tweet media one
68
217
2K
@lokmat
Lokmat
2 years
राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. #RajyaSabhaElections2022 #Politics #MaharashtraNews #DevendraFadnavis
Tweet media one
20
127
2K
@lokmat
Lokmat
9 months
नासाने देखील केले इस्रोचे मनापासून अभिनंदन, या मिशन मध्ये सहभागी केल्याबद्दल व्यक्त केला आनंद! #LokmatNews #ISRO #Nasa #billnelson
Tweet media one
4
88
2K
@lokmat
Lokmat
2 years
#KaranKundrra wins the Har Pal Fashionable Most Stylish Hotstepper at Amazon Lokmat Most Stylish Awards 2022. #HarPalFashionable #AmazonFashionUp #LokmatMostStylish @AmazonFashionIn
Tweet media one
64
722
2K
@lokmat
Lokmat
2 years
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "आपल्याकडचे लोक कष्टाची कामं करण्यास तयार होत नाहीत” या मताशी तुम्ही सहमत आहात का? #AjitPawar #CharchaTaeHonarch #Lokmat
Tweet media one
340
73
2K
@lokmat
Lokmat
2 years
केतकीच्या वयाचा विचार करता, एक वॉर्निंग देऊन तिला सोडून द्यावं; पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? #PankajaMunde #KetakiChitale #MaharashtraNews
Tweet media one
222
80
2K
@lokmat
Lokmat
2 years
दर्ग्याजवळ येताच गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली 'अशी' कृती, व्हिडिओ व्हायरल; मिरजेतील घटना
75
139
2K
@lokmat
Lokmat
2 years
मुंबई - शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यासाठी शकील कुरेशी हे कुलाबा ते शिवाजी पार्क पायी आले. #DasaraMelava #UddhavThackeray #Shivsena
Tweet media one
29
137
2K
@lokmat
Lokmat
9 months
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर आले. त्यावेळी सर्जिकल स्ट्राइकला उद्देशून शरद पवारांनी हे महत्त्वाचे वक्तव्य केले. #LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #SharadPawar
Tweet media one
18
109
2K
@lokmat
Lokmat
2 years
अजित पवारांच्या वक्तव्याबाबत काय म्हणाले शरद पवार? जाणून घ्या... #AjitPawar #SharadPawar #Politics #MaharashtraNews
Tweet media one
74
69
2K
@lokmat
Lokmat
2 years
नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत! #AnantChaturdashi
136
174
2K
@lokmat
Lokmat
2 years
राज्यसभेवरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया. सविस्तर वाचा - #BacchuKadu #SharadPawar #Politics #MaharashtraNews
Tweet media one
102
82
2K
@lokmat
Lokmat
2 years
काठी न घोंगडं घेऊद्या की... या फोटोला तुम्हीही द्या एक कॅप्शन #rajthackeray #mns #maharashtranews
Tweet media one
112
40
2K
@lokmat
Lokmat
2 years
"मर्द असाल तर मला तुरुंगात टाका. कुटुंबाशी काय खेळता?" सध्या सुरू असलेल्या ED च्या छाप्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सवाल विचारला. #Lokmat #MaharashtraNews #Shivsena #UddhavThackeray #Bjp
Tweet media one
230
121
2K
@lokmat
Lokmat
2 years
'... पाटी बदलण्याचा खर्च जास्त की दुकानाच्या काचा'; मराठी पाट्यांवरून मनसेचा व्यापाऱ्यांना इशारा.. #Sandeepdeshpande #MNS #Maharashtra #Marathi
Tweet media one
51
101
2K
@lokmat
Lokmat
1 year
वीज वितरणचे अधिकारी भर उन्हात गार पडले! वीज चोरी पकडायला आलेले... शेतकऱ्याने इंग्रजीतून झाडले... #Farmer #Maharashtra #Atpadi #Sangali #Trending #trendingvideo
25
204
2K
@lokmat
Lokmat
2 years
पुणे - बंगळूर या नवीन राष्ट्रीय महामार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून घोषणा !! #NitinGadkari #MaharashtraNews #CharchaTarHonarach
Tweet media one
44
90
2K
@lokmat
Lokmat
4 years
सोलापूर - 80 वर्षीय शेतकरी नरहरी ढेकणे अन् पत्नी सोजर यांची दुबार पेरणी व्हिडिओ - सुहास ढेकणे @dadajibhuse
111
279
2K
@lokmat
Lokmat
2 years
मराठी पाट्यांना विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली, याचिकाकर्त्यांना २५ हजार मुख्यमंत्री निधीला देण्याचे आदेश, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्सनं केली होती याचिका #MumbaiHighCourt
51
213
2K
@lokmat
Lokmat
3 years
रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, ISRO त जूनियर सायंटिस्ट म्हणून निवड
26
83
2K
@lokmat
Lokmat
3 years
थेट खिशात लाच स्वीकारताना महिला पोलीस 'व्हायरल'! #punepolice #bribe
160
285
2K
@lokmat
Lokmat
4 years
"गद्दार भाजपा महाराष्ट्रातून साफ होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ" #KanganaRanaut #Congress #BJP #Maharashtra
Tweet media one
177
152
2K
@lokmat
Lokmat
2 years
हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून जिंकून दाखवावी. - नवनीत राणा #NavneetRana #UddhavThackeray #MaharashtraNews #Politics
Tweet media one
210
101
2K
@lokmat
Lokmat
2 years
हिजाब प्रकरणात आता कंगना रनौतची उडी, केले वादग्रस्त वक्तव्य #KanganaRanaut #lokmat
Tweet media one
151
106
2K
@lokmat
Lokmat
2 years
साताऱ्यात किल्ले सज्जनगडावर रामघळ परिसरात बिबट्याच्या पिल्लाचं दर्शन, युवक भटकंती करायला गेले असताना त्यांनी काढले व्हिडिओ #Satara
28
92
2K
@lokmat
Lokmat
3 years
Tweet media one
28
76
2K
@lokmat
Lokmat
2 years
"संजय राऊत चवन्नीछाप माणूस आहे", रवी राणा यांची शेलक्या शब्दात टीका. सविस्तर वाचा - #RaviRana #SanjayRaut #MaharashtraNews #Politics
Tweet media one
92
163
2K
@lokmat
Lokmat
2 years
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की युद्धभूमीवर उतरले; जनतेनंही लढण्यासाठी तयार राहावं, अध्यक्षांचं आवाहन
Tweet media one
46
76
2K
@lokmat
Lokmat
2 years
“मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचाच महापौर होणार”; सुप्रिया सुळे यांची भविष्यवाणी. सविस्तर वाचा - #SupriyaSule #MaharashtraNews #MumbaiNews #Shivsena #Politics
Tweet media one
131
147
2K
@lokmat
Lokmat
2 years
हमने बहुत बरदाश्त किया है ना, तो अब बरबाद भी हम ही करेंगे; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला स्पष्ट इशारा
199
265
2K
@lokmat
Lokmat
2 years
शरद पवारांचं राज ठाकरेंना सडेतोड उत्तर. #SharadPawar #RajThackeray #MaharashtraNews
Tweet media one
78
110
2K
@lokmat
Lokmat
2 years
लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीच्या वाटेवर; संत ज्ञानेश्वर महाराज दिवे घाटातून सासवडकडे मार्गस्थ #Pune #AshadhiWari
9
100
2K
@lokmat
Lokmat
2 years
शिवरायांचे खरे गुरू कोण यावर उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य.. सविस्तर वाचा वर.! #udayanrajebhosle #maharashtranews #chhatrapatishivajimaharaj
Tweet media one
32
98
2K