@Mpsc_Andolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य
5 years
#MPSC सत्यमेव जयते !! धन्यवाद @RajThackeray साहेब आणि @Rupalipatiltho1 ताई साहेब. आम्ही कायम आपले ऋणी राहू.
13
86
274

Replies

@Ajay22700149
🎩 बिंबिसार 😎🎩
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 पुढील परीक्षा लवकर घेण्याची हमी mpsc समिती घेईल का
1
1
3
@Abhibansode29
Abhijeet Bansode
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 मुख्यत्वे जितेंद्र आव्हाड साहेबांचे आभार माना..त्यांच्या शिवाय शक्य नव्हतं हे..राज ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेब विद्यार्थी तुमचे नेहमी ऋणी राहील.
0
1
2
@Ajay22700149
🎩 बिंबिसार 😎🎩
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 परीक्षा पुढे ढकलण्याचा कालावधी संपला आम्ही exam city मध्ये आलो. आता काय
0
0
2
@mnsRepost
Repost Raj Thackeray
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 नेहमीच ! #विद्यार्थ्यांची_मनसे 🔥
0
0
1
@bhagwat00011
Bhagwat | भागवत 
5 years
@Mpsc_Andolan @MH_Maza @RajThackeray @Rupalipatiltho1 @RajThackeray साहेब या माणसा विषय काय बोलावे,लोकांच्या प्रत्येक वाईट काळात सोबत असतात.💟🙏👑
0
0
0
@CVanarkar
Chetan Rajkumar Vanarkar
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 धन्यवाद राजसाहेब आणि रुपाली ताई..🙏🙏🙏💐💐💐
0
0
0
@CVanarkar
Chetan Rajkumar Vanarkar
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 जय महाराष्ट्र!!! जय मनसे!!!
0
0
0
@PhodaseSupriya
Supriya Phodase
5 years
@Mpsc_Andolan @RajThackeray @Rupalipatiltho1 Keep khup aabhar sobat ubhe rahnyasathi. #CMOMaharashtra
0
1
1