Rajesh Tope
@rajeshtope11
Followers
595K
Following
781
Media
6K
Statuses
10K
Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks
Joined August 2010
नगरपरिषद अंबड चे माजी उपनगराध्यक्ष श्री.संदीपभैय्या आंधळे रा.अंबड यांचे वडील स्व.ॲड रावसाहेब गोविंदराव आंधळे यांचे निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.आंधळे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली..!
0
0
2
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवून नवीन दिशा देणारे, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
1
0
5
The @ATGUSAMade Buddy Sled is a specific solution I kneeded for a school I’ve been helping. For my own workouts, I use the resisted treadmill - and all my shoes and equipment are on sale for the holidays! This video also covers the history of sled dragging:
23
53
481
दिल्ली येथे झालेल्या स्फोटात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावल्याची घटना अतिशय वेदनादायी व दुःखद आहे.स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.! मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो,तसेच जखमी नागरिक सुखरूप
0
0
6
महाराष्ट्र शासन व कृषी उत्पन्न बाजार समिती घनसावंगी यांच्या संयुक्त विद्यमाने कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी येथे साकारण्यात येणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर चे
0
1
9
आज अंबड येथे श्री.दादाराव राऊत व श्री.शरद राऊत यांच्या नूतन वास्तूच्या गृहप्रवेश व वास्तुशांती कार्यक्रमाला उपस्थित राहून राऊत कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या..!
0
1
2
जागतिक विज्ञान दिनानिमित्त ज्ञान, जिज्ञासा आणि संशोधनाची ज्योत प्रत्येक मनात प्रज्वलित राहो! सर्वांना जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
0
0
4
विक्रम चहा आणि भाईश्री फाउंडेशनचे सर्वेसर्वा मा.रमेशभाई पटेल यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शून्यातून विश्व निर्माण केले. विक्रम चहा उद्योग सन 1975 सुरू करून उद्योग विश्वात भाईश्री हा ब्रॅण्ड निर्माण केला.विक्रम चहा उद्योगाला 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होत आहे. या
0
0
4
स्त्री शिक्षणाचे जनक,भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
0
0
4
राज्याचे माजी मुख्यमंत्री,शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आज घनसावंगी मतदार संघातील मौजे लिंबोणी ता.घनसावंगी येथे अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.याप्रसंगी उपस्थित राहून शेतकरी बांधवाशी संवाद साधला.
0
0
9
मतदार संघातील कै.बद्रीनारायण ज्ञानदेव शेडगे रा.धाकलगाव ता.अंबड यांचे निधन झाले.आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.शेडगे कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली..!
0
0
3
आज जालना येथे तेजल राजेंद्र साळवे यांची दिनांक 9 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान सौदी अरेबिया येथे जेद्दाह येथे होणाऱ्या एशिया कप स्टेज 3 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर निवड झाल्याबद्दल सौ.मनिषा टोपे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
1
1
8
आपल्या लेखणी आणि वाणीच्या प्रतिभेने मराठी साहित्यविश्व समृद्ध करणारे, विनोदवीर बहुआयामी व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
0
0
8
आज वडीगोद्री ता.अंबड येथील श्री.सुधिर बाबासाहेब बोंबले व श्री.सचिन बाबासाहेब बोंबले यांचे वडील स्व.बाबासाहेब नेमिनाथ बोंबले यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.बाबासाहेब बोंबले हे कर्मयोगी अंकुशराव टोपे साहेब यांचे विश्वाशु सहकारी होते.बाबासाहेब
0
0
3
आज बनगाव ता.अंबड येथे ऊस पीक परिसंवाद कार्यक्रम संपन्न झाला.ऊस पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन व नॅनो खतांचा प्रभावी वापर या विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी ऊस उत्पादक शेतकरी यांच्याशी संवाद साधला.ऊस पिकाचे चांगले उत्पादन आणि गुणवत्ता मिळवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य
0
1
9
🎭 मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎭 आपल्या अभिनय, दिग्दर्शन आणि सृजनशीलतेने मराठी रंगभूमी अधिक समृद्ध करणाऱ्या सर्व कलाकार, रंगकर्मी आणि नाट्यरसिकांना मराठी रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
1
0
5
सेवा, नम्रता आणि सत्य यांचा मार्ग दाखवणारे शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु गुरू नानक देव यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
0
2
10
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वराज्याच्या पवित्र संकल्पासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे, शौर्य, त्याग आणि अटळ देशभक्तीचे प्रतीक असलेले हे महान क्रांतिकारक सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या
1
0
11
मतदारसंघातील श्रीक्षेत्र सिध्देश्वर पिंपळगाव ता.घनसावंगी येथील पवित्र पावन मठामध्ये बालयोगी परमपूज्य ह.भ.प. भोलेबाबा यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी सर्व भक्तांसाठी दीपावली भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आज भाऊबीज कार्यक्रमाला उपस्थित राहून परमपूज्य ह.भ.प.
0
1
12