Shrikant Tara Pandit Bharatiya Profile Banner
Shrikant Tara Pandit Bharatiya Profile
Shrikant Tara Pandit Bharatiya

@ShreeBharatiya

Followers
14,312
Following
31
Media
3,403
Statuses
4,046

Member of Legislative Council (MLC), Vidhan Sabha Chairman Assurance Committee, Election In Charge Mahavijay 2024, Chairman BJP State Election Committee 2014

Mumbai, India
Joined July 2016
Don't wanna be here? Send us removal request.
Explore trending content on Musk Viewer
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
7 hours
अभिनंदन चंद्राबाबू... आंध्र प्रदेशातील तुमचे सरकार जनतेच्या आशा-आकांक्षा नक्कीच पूर्ण करेल ! #AndhraPradesh #AndhraPradeshCM @ncbn @PawanKalyan
Tweet media one
0
31
32
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
7 hours
मावळते लष्करप्रमुख मनोज पांडे यांच्या जागी नियुक्ती झाल्याबद्दल उपलष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा ! #IndianArmyChief #indianarmy #LtGenUpendraDwivedi @adgpi
Tweet media one
0
31
34
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
14 hours
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, नाटककार, संगीतकार, आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारे आणि साहित्य अकादमी, पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित पु.ल. देशपांडे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ! #phuladeshpande
Tweet media one
0
65
86
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
1 day
भारतीय परकीय चलनाची गंगाजळी आजवरच्या सर्वोच्च पातळीवर! परकीय चलनाचा साठा ६५१.५ अब्ज डॉलरवर ! #NarendraModi #BJP4IND @BJP4India @BJP4Maharashtra
Tweet media one
0
63
77
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
1 day
शपथविधी होताच मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने सुरू केला आहे कामांचा धडाका ! #NarendraModi #PradhanMantriAwasYojana #BJP4IND
Tweet media one
0
65
77
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
1 day
मोदी 3.0 मंत्रिमंडळामध्ये पदभार स्वीकारलेल्या महाराष्ट्रातील सर्व मान्यवरांचे अभिनंदन. देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! #NitinGadkari #PiyushGoyal #RamdasAthawale #PratapraoJadhav #murlidharmohol #RakshaKhadse @narendramodi @BJP4India
Tweet media one
0
61
73
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
1 day
भारतमातेचे वीर सुपुत्र, सशस्त्र क्रांतिकारक पंडित रामप्रसाद बिस्मिल यांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #RamPrasadBismil
Tweet media one
0
64
71
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
1 day
"खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे" अशी शिकवण देणारे थोर विचारवंत, मराठी साहित्यिक, समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांना त्याच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #saneguruji
Tweet media one
1
63
79
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
2 days
कामाची सुरुवात मोदीजींनी पीएम किसान निधीच्या 17व्या वितरणाशी संबंधित फाइलवर स्वाक्षरीने केली. काल शपथविधी होताच आज काम सुरूही करणारे हे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा हा धडाका बळीराजाला बळ देणारा आहे! #NarendraModi #Modi3rdTerm @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra
Tweet media one
0
41
69
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
2 days
विदर्भातील शेतकऱ्यांना भूमीस्वामीचा हक्क मिळवून देणारे, शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @ChDadaPatil
Tweet media one
0
31
34
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
2 days
मोदी 3.0
0
31
42
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
2 days
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा थरार पुन्हा क्रिकेटप्रेमींनी अनुभवला. टी-२० विश्वचषकात जसप्रित बुमराहसह अन्य गोलंदाजांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला. शाब्बास रोहितसेना... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #indiancricketteam
Tweet media one
0
28
34
@ShreeBharatiya
Shrikant Tara Pandit Bharatiya
3 days
अभिनंदन! २०१४, २०१९ आणि आता २०२४... पंतप्रधान होण्याची हॅट-ट्रिक साधणाऱ्या मोदीजींचे अभिनंदन! #narendramodi #pmmodi #oathceremony #india #rashtrapatibhawan #bjp #live #PMModi #PMModiOathCeremony
0
17

19
29

18
27

25

16
26

15
30