
M Patil.
@M_Patil_R
Followers
15
Following
496
Media
56
Statuses
562
Joined March 2021
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @RRPSpeaks @AjitPawarSpeaks
@TV9Marathi @zee24taasnews @abpmajhatv #मेगाभरती_जाहिराती_प्रसिद्ध_करा
0
40
20
@BaliramDoley @Dev_Fadnavis Upsc failure ani paise gola karnare classes vale jamle 😂
0
50
36
@Dev_Fadnavis तुमच्या कॅबिनेट मीटिंग मधे चंद्रकांत पाटील नसतात का. उद्धव साहेब सीएम असताना आयोगाने तात्काळ अंमलबजावणी केली होती. तुम्ही पडळकर,अभिमन्यू पवार वेगळं बोलता,अन् चंद्रकांत पाटील वेगळं बोलत आहेत. हमारा 25 नही तो तुम्हारा 24 नाही. #MPSC_आंदोलन
79
776
470
@BaliramDoley @Dev_Fadnavis काय थट्टा लावली राव? कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णयाला काही किंमत आहे की नाही या राज्यात.? मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय निर्णय घेतात आणि त्याचीच अंमलबजावणी होत नसेल तर राजकारणा ने कळस केला म्हणायचं या राज्यात.! माननीय DCM साहेब तुम्ही तरी किमान हा विषय मार्गी लावा.
0
98
71
@CMOMaharashtra @mieknathshinde @mpsc_office MPSC उमेदवारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन नवीन अभ्यासक्रम 2025 ला लागू करण्याचा निर्णय घेऊन तशी विनंती MPSC कडे केल्याबद्दल सर्वांचे आभार
0
8
6
@CMOMaharashtra @mieknathshinde @mpsc_office राज्यसेवा वर्णनात्मक परीक्षा 2025 पासून लागू संदर्भात सरकारचा निर्णय होऊन 4 दिवस झाले तरी आयोगाने आणि त्यांची भूमिका स्प्ष्ट केली नाही..??? #MPSC_2025
#DescriptivePattern2025
0
17
16
@CMOMaharashtra @mieknathshinde @mpsc_office जसा राज्यसेवेसाठी निर्णय घेतला तसाच निर्णय गट साठी पण घेण्यात येवून क्लर्क साठी एकच cut off लावून अधिकाधिक विध्यर्थ्यांना मुख्य परीक्षा देण्याची संधि द्यावी अन्यथा क्लर्क च्या 7000 हजार जागा काढून काही अर्थ नाही होणार
0
6
4
@CMOMaharashtra @mieknathshinde @mpsc_office एकच प्रश्न होता, हे उद्याचे राज्यातील अधिकारी होणार आहेत हेच जर अकस्मित बदलाला जर सामोरे जाऊ शकत नाहीत, त्यांना अभ्यासासाठी जर एवढा कालावधी लागतो तर हे निर्णय काय घेणार कोणत्याही तातडीच्या प्रश्नावर, कोणते नैसर्गिक संकट जर उभे राहिले तर त्या��ा हे कसे तोंड देणार.
0
4
9
@CMOMaharashtra @mieknathshinde @mpsc_office सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आलेल्या @mieknathshinde आणि @Dev_Fadnavis शासनाने कम्बाईन गट ब आणि क अंतर्गत घेण्यात येणाऱ्या लिपीक पदांचा विभागानुसार कट ऑफ न लावता संपूर्ण पदांच्या संख्येनुसार राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावावा यासाठी मा. @mpsc_office यांच्या कडे विनंती करावी ही इच्छा
1
3
2
#MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा वस्तुनिष्ठ पर्यायांऐवजी वर्णनात्मक पद्धतीने घेण्याच्या निर्णयामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता. हा निर्णय २०२५ च्या मुख्य परीक्षेपर्यंत पुढे ढकलावा - मुख्यमंत्री @mieknathshinde यांची @mpsc_office कडे विनंती
414
1K
2K
#MPSC @mpsc_office बदलेला अभ्यासक्रम हा विद्यार्थी हिताचा नसून काही क्लास चालक आणि मालकांच्या हिताचा आहे. आयोग एकीकडे विद्यार्थ्यांची गळचेपी करते तर दुसरीकडे काही घटकांच्या फायद्या साठी उपाययोजना राबवते. सर्व पातळीवर लढाई लढून हे कट कारस्थान उधळून लावणार आहे. @CMOMaharashtra
0
22
16
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, राज्य सेवा मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते. या पद्धतीमध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
10
181
333
@Nayums786 @insightmpsc @mpsc_office @CMOMaharashtra लिपिक टंकलेखक 2023 साठी 7054 पदांकरिता @mpsc_office कडून प्रत्येक नियुक्ती प्राधिकारीनिहाय #Cutoff लावणे म्हणजे राज्यसेवा परीक्षेच्या विरुद्ध कृती आहे. लिपिक टंकलेखक हा एकच संवर्ग असूनही हा अन्याय का? मुख्य परीक्षेसाठी जास्तीतजास्त उमेदवारांना संधी मिळावी #लिपिक_पदाचा_एकच_निकाल
0
8
0
लिपिक-टंकलेखक पदांची राज्यस्तरीय एकत्रित गुणवत्ता यादी लावावी, ही राज्यातील तमाम स्पर्धा परीक्षा उमेदवारांची मागणी आपण शासन दरबारी लाऊन धरल्याबद्दल धन्यवाद.
तसंच लिपिक व टंकलेखक भरती परिक्षेची गुणवत्ता यादी विभागनिहाय जाहीर न करता IBPS च्या धर्तीवर सर्व विभागांची एकत्रित गुणवत्ता यादी जाहीर करण्याची मागणीही यावेळी केली.याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांना लक्ष घालण्याच्या सूचना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी दिल्या.
1
85
119
@insightmpsc @mpsc_office @CMOMaharashtra Cut off 1 च पाहिजे मुंबई मध्ये जे reservation nahi त्याचा विचार मुंबई बाहेर कट ऑफ लावताना व्हावा. Cut off1 च पाहिजे 2 नको
0
55
27
@insightmpsc @mpsc_office @CMOMaharashtra मा. आयोग मा.सरकार लिपिक पदाच्या कटऑफ बाबत इतका मोठा घोळ म्हणजे अवघड कार्यक्रम झाला आहे. बृहन्मुंबई साठी एक (प्रकल्प,भूकंप,अंशकालीन आरक्षण नसल्या कारणाने) आणि बृहन्मुंबई बाहेरील साठी एक असे 2 च कटऑफ लावावे. NTPC सारख नंतर होऊ नये.
0
47
25
@insightmpsc @mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis आपण विदर्भाचेच नव्हे तर महाराष्ट्राचे एक हिरे आणि आमचे आशेचे किरण आहात. विद्यार्थ्यांच्या व्यापक हितांचा विचार करून विभागानुसार वेगवेगळे कट ऑफ न लावता संपूर्ण पदांच्या संख्येनुसार लिपिक भरतीचा एकच कट ऑफ लावावा यासाठी पाठपुरावा करावा ही हात जोडून नम्र विनंती.
0
65
30